दौलताबाद किल्ला | देवगिरी | Daulatabad fort |Devgiri fort | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июн 2024
  • #daulatabadfort #daulatabad #दौलताबादकिल्ला #daulatabadkilla #killa #chatrapatishivajimaharaj #chatrapati #ramdevray #devgirifort #devgiri #devgirikilla #aurangabad #sambhajinagar #औरंगाबाद #औरंगजेब #संभाजीनगर #allaudin #alludinkhilji #khilaji #अल्लाउद्दीनखिलजी #fort #किल्ले #किल्ला #trecking #treck #trecker #yadav #यादव #khandak #खंदक #भुलभुलैय्या #Bhulbhulayya #chandminar #dnyaneshwarkharatpatil #malikambar
    💫Business/Collaboration/advertising साठी👇
    ईमेल - patildd1996@gmail.com
    💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
    whatsapp.com/channel/0029VaAM...
    💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
    profile.php?...
    💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा invitescon...
    💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
    / dnyaneshwarkharatpatil
    💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
    t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
    ■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
    ◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
    ◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
    {समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
    यांच्या अधिकृत RUclips Channel वर आपले स्वागत आहे.
    ◆नमस्कार
    मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
    / dnyaneshwarkharatpatil
    ◆Personal Information -
    शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
  • ХоббиХобби

Комментарии • 10

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 10 дней назад +2

    लय भारी खरात सर धन्यवाद जय शिवराय...🚩🚩🚩🚩👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @sid_official007
    @sid_official007 10 дней назад +1

    मी कालच हा किल्ला पाहून आलोय.... अप्रतिम अशी वास्तू.... एक एक दगड पूर्वीच्या काळातील वैभव आणि शौर्य सांगतो 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sid_official007
    @sid_official007 10 дней назад +1

    मला तो खंदक आणि अंधेरी मार्ग खूप खूप आश्चर्य कारक वाटले.... अंधेरी मार्गमध्ये गरम तेलआणि विषारी साप सोडण्याचे ठिकाण.... अप्रतिम.... काय ते डोकं लावलंय राव जुन्या लोकांनी 👍👍👍👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 дня назад

    .......Awesome......💞

  • @yuvrajkhade8432
    @yuvrajkhade8432 10 дней назад

    😮😮

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 10 дней назад

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे कसे असतील आपले छत्रपती शिवाजी महाराज राजे भोसले कसे असतील आपले धर्मवीर संभाजी महाराज राजे भोसले अप्रतिम विडीओ सर 🌷🌷🚩🚩

  • @SM-de1ge
    @SM-de1ge 10 дней назад +1

    तुम्ही thumbnail अजून चीत थरारक बनवला असता तर जास्त लोकांनी पहिला असता आणि बघायला आले असते....खुप गूढ रहस्य वला आहे हा किल्ला ...thumbnail खुप plain बनवला

  • @sid_official007
    @sid_official007 10 дней назад +3

    ओह्ह खरात पाटील... काल आपण सोबतच होतो की राव 🤣🤣🤣🤣... मला माहिती नव्हतं आपण व्हिडिओ बनवत आहात आणि ती व्यक्ती तुमीच आहात म्हणून.... काय राव 🤷🤷🤷

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  10 дней назад +1

      😂😂😂 बोलायचं न राव.... भेटलो असतो आपण

  • @yuvrajkhade8432
    @yuvrajkhade8432 10 дней назад

    😮😮