संजय गायकवाड आमदारकीचे तिकीट तुला कोणी दिलं आमदार कोणाच्या जीवाची झालास उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या जीवावरती तू आमदार झालास म्हणून तू आज एवढं बोलतो आहेस नाहीतर शिवसैनिकच राहिला असतास
हा कसला धर्मवीर गळ्यात माळा घातल्या म्हणून धर्मवीर होत नाही हें या शहाण्याला कुठे माहित आहे. तलवारीने केक कापतो हा. धर्मवीर एकच होऊन गेले ते म्हणजे आमचे आनंद दिघे साहेब.
बाळासाहेब, उद्धवसाहेबांनी रस्त्यावर च्या लोकांना मोठं केल
उध्दवसाहेबांनी रिक्षावाला, पानवाला यांना कॅबिनेट मंत्री केले, अजून कोणाला काय मोठे करायचे होते ?
संजय गायकवाड आमदारकीचे तिकीट तुला कोणी दिलं आमदार कोणाच्या जीवाची झालास उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या जीवावरती तू आमदार झालास म्हणून तू आज एवढं बोलतो आहेस नाहीतर शिवसैनिकच राहिला असतास
अरे अजून किती मोठा होणार
हे सडलेली बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी मोठी केली
चडी ला पैसे नसलेले नेते आपण आज कोठीत खेळताय.....५०कोठ रुपये गद्दारी करून कोणाच्या जीवावर कमावले.......आणि किती मोठा होणार....????
हास्यास्पद....
हा कसला धर्मवीर गळ्यात माळा घातल्या म्हणून धर्मवीर होत नाही हें या शहाण्याला कुठे माहित आहे. तलवारीने केक कापतो हा. धर्मवीर एकच होऊन गेले ते म्हणजे आमचे आनंद दिघे साहेब.
खरा खुनशी माणूस तू आहेस.
नीच माणुस
Real bhau akach bhau Sanju bhau
Udhhav thakreni motha nasta hou dila tar atta tumhi tyancha interview ghetlach nasta 😂😂 #Firebrand 😂😂
Uddav Saheb 🚩 🚩
दुःख याच गोष्टीच आहे साधारण शिवसैनिक बिचारा जागेवर आहेत पण आमदार खासदार झाले की शिवसेना तुमच्या बापाची प्रॉपर्टी होते.... साल्यानो...
संजय गायकवाडला कुणी z काढलं
संज्या मूळे ऊधव ची किमत कमी झाले
पायताण ब्रॅण्ड 😂😂😂
बेईमान....
बेमान आमदार बेईमान आमदार आहे
उद्धव ठाकरेंनी ह्याला कितीतरी वेळा आमदारकी दिली आणि ह्यो म्हणतोय कोणाला मोठं होऊन दिलं नाही🤣 हसावं की रडावं
बिनधास्त च आहेत हे संजय गायकवाड
आता पडणार
उद्धव ठाकरे नीच माणूस आहे खरय🙌
सगळ्यात निच एकनाथ शिंदे आणि फडतुस लक्षात ठेवा
गद्दारच निच आहे सर्व चाळीस गद्दार