MIM Manoj Jarange Alliance | एमआयएमच्या विधानसभेच्या प्रस्तावावर मराठा बांधव बरसले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • #MarathaReservation #ManojJarange #MIM #MaharashtraTimes
    विधानसभा निवडणुकीत जरांगेंनी प्रस्ताव दिला तर सकारात्मक विचार करु असं एमआयएमकडून सांगण्यात आलं.
    याबाबत मराठा बांधवांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केला.
    एमआयएमच्या विचारधारेसोबत जाऊ नये असं मत मराठा बांधवांनी व्यक्त केली.
    जलील यांच्या प्रस्तावाशी आम्हाला काही देणं घेणं नाही असं मराठा बांधव म्हणाले.
    मनोज जरांगे जी भूमिका घेतील ती मान्य असेल असं मराठा बांधवांनी सांगितलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 330

  • @renukadaspawar9003
    @renukadaspawar9003 Месяц назад +25

    जरांगे चे सगे सोयरे आता सर्व मुसलीम आहे हा जुना इतिहास आहे

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Месяц назад

      तुझे मुघल आहेत...😂😂😂

  • @dhaytadakharidas4580
    @dhaytadakharidas4580 Месяц назад +62

    काही हि करा आता मराठा उमेदवाराला मतदान नाही म्हणजे नाही मग तो कुठल्याही पक्षाचा असो.

    • @sachinjadhav6981
      @sachinjadhav6981 Месяц назад

      तुझी गरज नाही झ्याटया

    • @shivajimarathe2562
      @shivajimarathe2562 Месяц назад

      मराठाच आमदार राहील.

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Месяц назад

      😂😂😂 तरी येणार मराठाच....
      कितीही रड...😂😂

  • @Jay_Hind79
    @Jay_Hind79 Месяц назад +19

    ज्यांना मराठा असण्याचा अति गर्व आहे. जो आपली जात सोडून सोडून इतरांना तुच्छ लेखतो. अजून सर्व जातिवादी मराठा यानी महाराष्ट्रात 288 उभे करावेत. आपण काय आहोत ते चित्र नंतर स्पष्ट होईल..

  • @vijaybankar109
    @vijaybankar109 Месяц назад +64

    😂😂😂 छत्रपती शिवाजी महाराज यांची हयात गेली मोगल आणि मुस्लिम सलतणत या बरोबर लढण्यात आणि छत्रपती संभाजी चा बळी घेतला त्यांनी, आत्ता नवीन योद्धे आलेत ते छत्रपती चा इतिहास बदलणार असे वाटते आरक्षण खूळ खुळा घेऊन ते आत्ता MIM बरोबर घेऊन जाणार मराठा समाज गांभिर्याने ने विचार करावा समाजाने हे काय आहे

    • @digvijayshinde1110
      @digvijayshinde1110 Месяц назад +8

      Bankar mhanje mali na ?

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Месяц назад

      तो जरांग्या चाटू झाला आहे त्याला मुस्लिम समाज चे मत चालतात पण मुस्लिम उमेदवार चालत नाही जलील साहेबांना जातीवाद करून पाडले.. त्या मुळे ह्या जातीवादी गावठी मिथुन पडून लांब राहावे...

    • @shridharjadhav7577
      @shridharjadhav7577 Месяц назад +15

      मुस्लिम समाजाने या लढ्यात मोलाची साथ दिली त्याचवेळी काही बेगडी हिंदू म्हणवून घेणारे घरात ढुंगण आपटत बसले होते..!!!

    • @vbh4315
      @vbh4315 Месяц назад +15

      ​​@@shridharjadhav7577hinduni support kelach hota .
      Pan muslim औरंगझेबाला मानतात आणि भिमटे पण त्यालाच मानतात

    • @user-oz1lg9de9n
      @user-oz1lg9de9n Месяц назад

      ​@@shridharjadhav7577इतिहास वाच मग मत मांड औरंगजेब

  • @ashokkhamgal346
    @ashokkhamgal346 Месяц назад +33

    काहीही बरळू नका, जरांगे हा शरद पवारांचा कार्यकर्ता आणि तो पवार साहेब यांचेच उद उद करणार

    • @Kattarmaratha250
      @Kattarmaratha250 Месяц назад

      शरद पवारचा पितो का आता...😂😂😂😂
      आणी हागे फडणवीसचा कार्यकर्ता आहे हे आम्हाला माहिती आहे...😂😂

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Месяц назад +20

    पाळण्यात मजा नाही स्वतः सरकार निवडून आणा त्यामध्ये मजा आहे

  • @akj3388
    @akj3388 Месяц назад +48

    ७ कोटी मुख्यमंत्री झाल्याशिवाय मराठा गप्प बसणार नाही.

    • @anishamundhe4988
      @anishamundhe4988 Месяц назад

      तुम्ही तुतारी वाले मानुस महाराष्ट्र तुमच्या बापाचा गुलाम आहे का

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Месяц назад +4

      @@akj3388 महाराष्ट्राची लोक संख्या 12 कोटी आहे. त्या मध्ये कोण किती हे आजुन जन गणना झाले शिवाय कळणार नाही.

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Месяц назад +4

      @@akj3388 आज पर्यंत मराठा च मुख्यमंत्री आहेत दोन वेळ अपवाद वगळता. मनोहर जोशी व देवेंद्र फडनविस.

  • @Winkthink
    @Winkthink Месяц назад +9

    जरांगे पाटील एम आय एम.बरोब्बर युतीच काम पण कोणताही व्यवहार करण्यास तयार होतील. प्रचंड हिंदुत्व द्वेषी आहेत अगदीच पवारसाहेब ईतकेच.म्हणून अंदाज आहे.

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 Месяц назад +12

    निजामशाही कडे वाटचाल

  • @rilablejobpoint8230
    @rilablejobpoint8230 Месяц назад +11

    Hindu na संपवण्याची भाषा करणारी पार्टी......

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Месяц назад +31

    मुस्लिम समाज हाच निवडणुकीचा निर्णायक मुद्दा आहे त्यांना हलक्या हाताने घेऊ नाही तसेच जर माननीय जरांगे पाटील यांनी एम आय एम बरोबर युती केली तर 100% माननीय मनोज दरांगे सरकार या राज्यात येईल असे तरी वाटते

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Месяц назад +5

      Mim sobat uti karu naka

    • @ateebahmed600
      @ateebahmed600 Месяц назад

      Janawar aahe ka amhi​@@bhauraomeshram9417

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 Месяц назад +3

      सुनता करून घ्या वारे शिवरायांचे मावळे

    • @sureshgadage2055
      @sureshgadage2055 Месяц назад +1

      सरकार येणे साठी काहीही करू शकतात. कारण ते काॅनगरेस चा कार्यकर्ते आहे.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +4

    मराठा धनगर मागासवर्ग एस सी एसटी गरीब ओबीसी मुस्लिम 12 बलुतेदार अशी युती महाराष्ट्रात होणे गरजेचे आहे🎉❤

  • @rameshpadekar7594
    @rameshpadekar7594 Месяц назад +23

    288 उमेदवार युती चे पाडले तर 288 आघाडीचे निवडून येतील.
    576 पाडावे लागतील

    • @TheAdityax-ff7xc
      @TheAdityax-ff7xc Месяц назад +1

      😂😂

    • @user-ec9ff6no4v
      @user-ec9ff6no4v Месяц назад +6

      एवढी आपली कुवत नाय.. चादरीत मटण खान्या इतपत सोपं नाय

    • @user-rajgadchavaghmazaraya24
      @user-rajgadchavaghmazaraya24 Месяц назад

      😂😂😂

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 Месяц назад

      हा हिशोब जरांगे आणि त्यांच्या कार्यकर्ते यांनी केला नाही.

    • @Asho959
      @Asho959 Месяц назад

      😂😂

  • @NamdevDasalkar
    @NamdevDasalkar Месяц назад +35

    मराठा 🤝 मुस्लिम. एक गरजवंत मराठा

    • @user-hx7pp9lc1z
      @user-hx7pp9lc1z Месяц назад +5

      Waa.. kay vision aahe..

    • @redgamer7896
      @redgamer7896 Месяц назад +11

      मराठा व मुस्लीम एकत्र करा आणि औरंगाबादमध्ये जलील साहेबांना पाडा बीड व परभणी मध्ये मतदान पाहिजे .

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Месяц назад

      ह्या जातीवादी आहे.. त्याला मुस्लिम समाजाच्या मते पाहिजे पण उमेदवार नाही ... पक्का जातीवादी आहे.. गावठी मिथुन

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un Месяц назад

      एखादा किलो माती खा मग आता.😂

    • @sk-cu2zs
      @sk-cu2zs Месяц назад +9

      बहीण दे की मग मुस्लिम घरात

  • @VishnuSanap-uw5yx
    @VishnuSanap-uw5yx Месяц назад +11

    मी एक हिंदू आहे आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिम समाजाचा आणि मराठा समाजाचा उमेदवाराला मतदान करणार नाही म्हणजे नाहीच

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 Месяц назад +3

      नको करु.. तू देशील तरी नको तुझं मत..

    • @user-rajgadchavaghmazaraya24
      @user-rajgadchavaghmazaraya24 Месяц назад +1

      मराठा आणि मुस्लिम एकत्र यावं जे शिवरायांना जमलं नाही ते जरांगेपाटील करून दाखवतील .🚩🇵🇰 असे झेंडे दिसतील या विधानसभेला म्हणजे समाजहित साध्य होईल.
      थोडी गडबड विशाळ गडावर झाली.

    • @Vijay-of9un
      @Vijay-of9un Месяц назад +3

      ​@@user-rajgadchavaghmazaraya24 😂 जरांगे 😂 आजुन जाती साठी किती माती खाणार माहित नाही.

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 Месяц назад

      सानप तु तुझी माय धनंजय मुंडे खाली घाल आंम्हाला तुझी लौडा गरज नाहि तुझ्या मायचा टंन्ना आनी चिंन्ना

    • @AS-mq5gx
      @AS-mq5gx Месяц назад

      Pakistan ch zenda ahe tyo murkha😂 deshdrohacha act padal​@@user-rajgadchavaghmazaraya24

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 Месяц назад +12

    मटा चॅनल तुमचा जातियवादी विचार मागेच बाहेर पडला जेव्हा तुम्ही 8 तासापासून 12 किलोमीटर असलेली विश्वविक्रमी संभाजीनगर ची रॅली न दाखवता तुम्ही पाटलाच्या भाषणावेळी लोक कसे बाहेर जात आहेत हे दाखविले..!! कितीही लपून राहिले तरी मराठा समाज सर्व वाहिन्यांवर लक्ष ठेवून आहे..!!

    • @krushnadoifode5755
      @krushnadoifode5755 Месяц назад +1

      तुतारीचे कार्यकर्ते

  • @user-jb6jq6qv8x
    @user-jb6jq6qv8x Месяц назад +9

    हे कोणाशी युती करायची नाही तुतारी वाजवायची परंतु ज्यांनी 70 वर्षे मराठा समाजाला फसवले ते लक्षात घ्यावे

  • @vijaybharatchopade8932
    @vijaybharatchopade8932 Месяц назад +4

    हे मराठा बांधव कोणत्या विचारसरणीचे आहेत हे तपासून पहा.

  • @vishaldeshmukh-vu3wq
    @vishaldeshmukh-vu3wq Месяц назад +17

    जर 288जागा आणायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन चालव लागेल

  • @PravinPatil-hg7lq
    @PravinPatil-hg7lq Месяц назад +4

    मराठा स्वतंत्र निवडूक येऊ शकत नाही त्यामुळे मराठा समाजाला mim किवा वचित सोबत युती करावीच लागेल जर नाही युती केली तर मराठा उमेदवार फक्त मराठा समाजाचे मत खाईल आणि सरकार पक्षाचे उमेदवार OBC इतर समाजाच्या मतावर निवडून येतील

    • @vittalsable6759
      @vittalsable6759 Месяц назад

      एक.बार.येनार.सर्व जरागे पाटिल याच्या मनावर❤

  • @user-if5qq2dq7k
    @user-if5qq2dq7k Месяц назад

    जय हो भावांनो जागे व्हा आता खरी गरज आहे जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भवानी

  • @santoshgodase1093
    @santoshgodase1093 Месяц назад +4

    🚩ओन्ली जरांगे पाटील 🚩चलो मुंबई 🚩

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Месяц назад +5

    जलील ने बीनशर्त पाठिंबा जाहीर करावा.

  • @sangmaha3176
    @sangmaha3176 28 дней назад

    मराठा संख्येने जास्त त्यामुळे त्यांना जातीचा गर्व झाला आहे .इतर जाती एक व्हा बांधवांनो नाही तर भविष्य वाईट आहे जय obc जय भीम

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Месяц назад +12

    जर महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचा मुद्दा निकाली नाही लावला तर शेवटी एमआयएम आणि जरांगे हाच एकमेव उपाय आहे

    • @mahendrasamudra5284
      @mahendrasamudra5284 Месяц назад

      सर्व मुस्लिम समाजाने सावध राहिले पाहिजे .. ह्या लोकांनी जातीवाद करून जलील साहेब यांना पाडले आहे... जातीवादी गावठी मिथुन.. मुतारी मेंबर

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Месяц назад +3

      नक्कीच जावे त्यांच्या बरोबर, sage soyre आहेत ते

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865 Месяц назад +5

    हे चार लोक म्हणजे मराठा समाज नाही, आम्ही पाटील म्हणतील तेच ऐकणार

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i Месяц назад

      1:07 1:07 1:08 1:08 1:12 आरे गणेश पाटील ऊद्या तुला
      श्रीलंकेला घेऊन जातील आणि तिथं,,आरक्षण मागतील
      मग तुला तर नाईटी ला
      पैसा राहनार नाही च

    • @ganeshubale8865
      @ganeshubale8865 Месяц назад

      तू नको त्याची काळजी करू ,तुम्ही आरक्षण खाऊन बसले आता तुम्हाला मराठा समाजाचे मुले आत्महत्या करत आहेत त्याची पर्वा नाही,

  • @rameshlangde7235
    @rameshlangde7235 Месяц назад +12

    कोणीही भिक घालना गेल्यामुळे आता एम आय एम च्या दारात. वंचितने सुद्धा दाद दिली नाही.

    • @user-ib7fz2we4v
      @user-ib7fz2we4v Месяц назад +4

      आरक्षणाच्या तापलेल्या तव्यावर आता प्रकाश आंबेडकर आपली राजकीय पोळी भाजून घेणार आणि विधानसभेला काही दोन-चार सीट पदरात पडत आहेत का याची चाचपणी करणार 😂😂😂

    • @jaywantborkar419
      @jaywantborkar419 Месяц назад

      Vanchit n konta tir marla loksabhela
      Vanchit bjp chi B tim hoy

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte Месяц назад +14

    मुस्लिम बांधव बऱ्याचदा सहकार्य करतात, एक मराठा म्हणतात त्यांची भूमिका लक्षात घेता युती करणे योग्य राहील

    • @ajeylade6312
      @ajeylade6312 Месяц назад

      महाराष्ट्र येवडा मता साठी खालच्या थराला जाऊन मुस्लीम बरोबर खालच्या पातळीवर नाही जाणार नाही

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj Месяц назад +2

      sage 🤝 soyre

    • @ArunKagbatte
      @ArunKagbatte Месяц назад

      @@Megatron-xu8rj yes

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 Месяц назад +2

    MIM बरोबर युती करा, तुमची आणि jarangenchi कबर maharastrian जनताच khodel.

  • @user-nc2hb3dd9y
    @user-nc2hb3dd9y Месяц назад +5

    शरद पवार मराठा समाजाची मते काही विभागातील याची पूर्ण काळजी घेत आहेत आणि स्वतः एकगठ्ठा मुस्लिम मते घेऊन आपले आमदार निवडून आणणार हेच आरक्षना मागे राजकारण आहे
    हा वाकडतोंड्या एवढी वर्षे सत्तेत होता पण तेंव्हा त्याला आरक्षण देता आले नाही.

    • @Jay_Hind79
      @Jay_Hind79 Месяц назад

      ज्यांना हे साधक गणित समजत नाही ते अंधभक्त आहेत

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e Месяц назад +7

    जरांगे पाटील 🚩

  • @vedhh7727
    @vedhh7727 Месяц назад +4

    एम आणि एम सगेसोयरे❤
    मुस्लिम मराठा एकता ❤

    • @akshayjadhawar346
      @akshayjadhawar346 Месяц назад +2

      विशाळगड वर जाणार 😂😂😂 गोड बोलून

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 Месяц назад +1

    विधानसभा आपल्याला जिकांयचे असेल तर नक्की सर्व जाती धर्माला एक करण गरजेच आहे.

  • @sopanpawar1137
    @sopanpawar1137 Месяц назад +4

    मठा... चॅनेल चा डाव पाडून काढला मराठा समाजाने😅😅

  • @lalchandpardeshi4165
    @lalchandpardeshi4165 Месяц назад +3

    पवार बोरोबर युती करणार तुम्ही
    बाकी काही करणार नाही

  • @santoshpawar5304
    @santoshpawar5304 29 дней назад

    सरांगी पाटील जो निर्णय घेईल जो आदेश देईल तो आम्हाला मान्य असेल हे राजकारण आहे इथं काही येऊ शकत

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys Месяц назад +4

    पाटील वडीलकीचा सल्ला माधव v एमएमडी असे पडा की जे ओबीसी धनगर समाज आपले सोबत येतील त्यांना पण मान दिला पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय संविधान

    • @Asho959
      @Asho959 Месяц назад

      😂😂

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Месяц назад +1

    जरांगे मुस्लिम उमेदवार उभे करणार विधानसभेला

  • @JehindaMaharatra2940
    @JehindaMaharatra2940 28 дней назад

    आरक्षणाच्या नावाखाली जनतेला संभ्रमित करा यात कोणीच अडकनार नाही अडकणार नाही
    जनता जनार्दन लिखित फार हुशार आहे

  • @user-fl1vi4mw4p
    @user-fl1vi4mw4p Месяц назад +1

    एक मराठ कोटी मराठा आरक्षण संघर्ष मनोज पाटील

  • @AarjunSawant
    @AarjunSawant Месяц назад +1

    गुड न्यूज एक मराठ्ठा एक मुस्लिम कि जय होणार

  • @user-rajgadchavaghmazaraya24
    @user-rajgadchavaghmazaraya24 Месяц назад +1

    कोल्हापूरला काय निर्णय घ्यावा पाटलांनी तिथला मराठा तर हिंदुत्वाची भूमिका घ्यायला

  • @sampatgunjal4803
    @sampatgunjal4803 Месяц назад

    हा प्रस्ताव म्हणजे साप व मुंगूस हे समीकरण आहे, जारांगे पाटील म्हणजे काही सर्व मराठा समाज आहे, ही चूक करू नका,जनता मराठा चांगले समजतात.हरबऱ्याच्या झाडावर चढू नका.

  • @deepakwadekar1997
    @deepakwadekar1997 Месяц назад +2

    जलील खासदार झाला असता तर त्यांनी प्रस्ताव दिला नसता आता मराठ्यांची ताकत कळली

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j Месяц назад +3

    मराठयांना मुस्लिम दलीत ओबीसी मागासवर्गीय समाजाचे मत चालतात पण मुस्लिम दलीत ओबीसी मागासवर्गीय उमेदवार चालत नाही
    हीच वस्तुस्थिती आहे

  • @Reddys-77
    @Reddys-77 Месяц назад +1

    रझाकार बरोबर युती ....

  • @skadam124
    @skadam124 Месяц назад +2

    सर्व जाती धर्माला एकत्र घेऊनच स्वतंत्र पक्षातून ऊमेदवार देऊन सरकार युती व महा आघाडी पाडावी लागनार कोनत्याही पक्षाला फायदा नाही होनार

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 Месяц назад

    मराठा मुस्लिम दोन्ही समाजांनी एकत्र येऊन आणि धनगर समाजाला सोबत घेऊन निवडणूक लढवावी हे सरकार ओबीसी हित वाली सरकार आहे कारण पंतप्रधान म्हणाले मैं भी ओबीसी हुं.

  • @patilgaming3038
    @patilgaming3038 Месяц назад

    पक्ष सोडून जरांगे पाटलासोबत कोणीही आला मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो तर त्यांचं स्वागत आहे

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 Месяц назад +2

    काय त्या वेड्याच्या नादी लागलात काम धंदा बघा जरा 😂😂

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 Месяц назад

    एवढे वाईट दिवस नाही आलेत की एम आय एम शी युती करू...
    आम्ही आमचा दमाने निवडून येणार...

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад

    ❤ मराठ्याच ❤ कालिज ❤ मनोज जरागे ❤ पाटील

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 Месяц назад +1

    याला अंध भक्त म्हणायचे 288पडायचे तर निवडून कोणाचे आणायचे हे कधी तरी विचारावे दादा ना का ते बोले म्हणून काहीही बोलायचे तुम्ही तर पवारांचा विरोध करतात आणि जरगे पवारांना काहीच बोलत नाहीं

  • @ramraoghuge1138
    @ramraoghuge1138 Месяц назад

    जरांगेची वाट पाहत आहेत राजकारणी कधी राजकारणाच्या आखाड्यात उतरणार...

  • @user-wj8ch8lr6y
    @user-wj8ch8lr6y Месяц назад +1

    अकबरुद्दीन ओवीसी म्हणतो पंधरा मिनिट के लिऐ पोलिस हटा दो फीर हिदुओको दीखा देंगे कौन कीसपे भारी तरी मराठयांना फक्त निवडून येण्यासाठी समीकरण चांगले आहे म्हणुन युती करायची आहे आणि मनोज जंरागे साहेब तर महटलेच आहेत की मुसलमांच्या आरक्षणा साठी अंदोलन करणार आहे फार सुंदर भाईचारा आहे

  • @ashaphakshaikh9792
    @ashaphakshaikh9792 Месяц назад +2

    2024 ला मामा कुणामुळे निवडून आले मग

    • @prafulgawande2287
      @prafulgawande2287 Месяц назад

      हे चॅनल मराठा विरोधात आहे, मुस्लिम मराठा भाऊ भाऊ आहेत आणि राहतील.

  • @bhaskarlate4733
    @bhaskarlate4733 Месяц назад

    सर आणि भानुसे सर यांनी बरोबर सांगितले आहे पण निर्णय दादाचा आहे आणि दादा जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल असे सर्वानी सांगितले आणि बरोबर सांगितले कारण दादा सोबत 7 कोटी मराठा आहे आणि ते दादा जो निर्णय घेतील तोच सर्व मराठा बांधव मान्य करणार आहे ऐक मराठा कोटी मराठा मनोज दादा जिंदाबाद

  • @kailashgiri9317
    @kailashgiri9317 Месяц назад

    होऊ शकते कारण यानी आणी बाकी सर्व याचे संघटना सोबतच होते

  • @dnyaneshwarpatil6641
    @dnyaneshwarpatil6641 Месяц назад +1

    हे बोलणारे उत्तर देणारे ठरवून आले आहे.. मुद्दाम हे संघ चे विचार आहे.. जरांगे पाटील कसे बदनाम होतील ते चालु आहे दुसरं काहीच नाही

  • @sanjaysawandkar3432
    @sanjaysawandkar3432 Месяц назад

    जरांगेचा एकही उमेदवार निवडुण येणार नाही

  • @JagannathGarad-dh9hi
    @JagannathGarad-dh9hi Месяц назад

    सगळेच जरांगे पाटलांचे प्रवक्ते होऊ पाहत आहेत.निवडणुकीच्या वेळी कळेल खरे काय आहे ते.

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 Месяц назад +1

    ईतराला.सोबत घेऊन.आपले.दोनशे.आले पाहिजे ❤

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 Месяц назад

    मराठा समाज स्वबळावर बर्याच लोकाची डिपोजीट जप्त करायला लावेल

  • @santoshbidve4906
    @santoshbidve4906 Месяц назад

    हे समाजकारण नाही हे सगळे राजकारण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 राजकारण 🎉🎉🎉🎉 राजकारण 🎉🎉🎉

  • @rameshsakhare5659
    @rameshsakhare5659 Месяц назад +1

    आम्ही जे जरांगे पाटील म्हणतात तेच करणार बाकी बाकी गेले उडत

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Месяц назад

    यासाठीच केला होता हा अट्टाहास ...हेच का ते सगेसोयरे😂😂

  • @patilgaming3038
    @patilgaming3038 Месяц назад

    कुठल्या पक्षाची युती करायचा संबंधच नाही पण एक गोष्ट आहे मराठा समाजाला पाठिंबा म्हणून जर इतर जातीतील सुशिक्षित नवतरुण युवक येत असेल तर त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे

  • @sppawar8441
    @sppawar8441 Месяц назад

    जरंगे पाटील म्हणतात 288 आमदार पाडणार. अहो जरंगे पाटील 288 पैकी ST चे 25 राखीव आमदार आहे ते फक्त ST च्या विरोधात ST च उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार ST च्या विरोधात लढू शकत नाही हा कायदा आहे. त्याचप्रमाणे SC चे 29 राखीव आमदार आहेत SC च्या विरोधात SCचाच उमेदवार लढू शकतो मराठा उमेदवार SC च्या विरोधात लढू शकत नाही. मग एसटीचे 25 आमदार आणि एसी चे 29 आमदार असे 54 आमदाराविरुद्ध मराठा हा लढू शकत नाही. मग जरांगे पाटील 288 कुठून पडणार आहे कसे पडणार आहे आणि मराठ्याचे 56 मोर्चे निघाले होते. त्यामध्ये एक प्रमुख मागणी ॲट्रॉसिटी हटवण्याची होती. परंतु ॲट्रॉसिटी कायदा हा एसी साठी आणि एसटी साठी संरक्षणासाठी कायदा बनवलेला आहे. मग मराठे जर ॲट्रॉसिटी कायदा हटवा असे जर मागणी करत असेल तर SC आणि ST चे उमेदवार तुमच्या बाजूने कशी काय लढू शकतात. मराठा समाजाला कुणबी चे आमिष दाखवून ओबीसी मध्ये घुसवण्यासाठी जरंगे पाटील धनगरांना एसटीमध्ये आरक्षणाचे आमिष दाखवत आहे परंतु धनगर बांधवांना माहिती आहे की आपल्याला एसटी मधून आरक्षण मिळणार नाही हे त्यांनी अभ्यास केलेला आहे कारण धनगर बांधव आता वेडा राहिलेला नाही त्याच्यामुळे जरंगे पाटील तुमच्या या एसटीमध्ये जावा असं बोलण्याच्या आमिषाला धनगर बांधव बळी पडणार नाही . जरंगे पाटील धरणगारांना एसटीमध्ये घुसवतो अशी जाणून बुजून भूमिका जर घेत असेल तर ST तुमच्या बाजूने कसे काय राहील. आज ॲट्रॉसिटी केसेस 90 टक्के मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत कारण SC आणि ST समाजा वर सतत मराठा समाजाकडून झुंडशाहीने हल्ला करत आलेले आहेत म्हणून ॲट्रॉसिटी मराठ्यांवर 90% केसेस आहे त्या मुळे SC आणि ST कॅटेगिरीतील समाज मराठ्यांवर नाराज आहे .आता OBC मध्ये कुणबीच आमिष दाखवून OBC(NT,VJNT)मध्ये मराठा घुसण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसींना गावाचे सदस्यांचे किंवा सरपंच चे आरक्षण आहे. ओबीसींना तालुक्याला नगरसेवक किंवा नगराध्यक्ष साठी आरक्षण आहे. ओबीसींना जिल्ह्याला सदस्य किंवा महापौरांचे आरक्षण आहे परंतु ओबीसींना आमदारकीचे आणि खासदारकीचे आरक्षण नाही. जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले किंवा मिळाले तर सदस्य, सरपंच ,नगरसेवक,नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या सामाजिक पदावर आणि सरकारी नोकरीवर कब्जा होणार आहे आणि ओबीसी कॅटेगिरीतील समाजाचा गावाचा सदस्य ,सरपंच तालुक्याचा नगरसेवक ;नगराध्यक्ष जिल्ह्याचा सदस्य, महापौर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद चा सदस्य, सभापती होणार नाहीत आणि सरकारी नोकरी ही लागणार नाही आणि ओबीसी समाजाला इथून पुढे जी हुजूर जी हुजूर करत राहावे लागेल त्यामुळे OBC काटेगिरी सुद्धा मराठ्यांवर नाराज होत आहे. त्यासाठी मराठा समाज मनोज जरंगे पाटलाच्या नादी लागू नये नाहीतर ओबीसी, एससी आणि एसटी एकत्र आल्याशिवाय राहणार नाही .जर ओबीसी(वीजेंटी,एनटी) एसी,एसटी एकत्र झाले तर लोकशाहीतील मराठ्यांचं हुकूमशाही,झुंडशाही संपायला वेळ लागणार नाही.आता बस झालं जी हुजूर जी हुजूर करायचं आता ओबीसी,एसी;एसटी आणि मुसलमान एकत्र येऊन एक मुख्यमंत्री तीन उपमुख्यमंत्री आणि आपले सरकार केले पाहिजे मगच आपल्यावर होणारा मराठ्यांचा अन्याय,अत्याचार,दहशतशाही,झुंडशाही,दबावशाही संपवता येईल आणि आपल्याला विकासासाठी लागणारा विकास निधी घेता येईल :OBC(NT,VJNT),SC ,ST समाज 👈🙏🙏🏻🙏🏻🤔

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr Месяц назад

    जरागेने 288 उमेदवार जाहीर करावे 🚩🚩🚩🚩

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 Месяц назад

    jrangela,इम्तियाज जलील चांगले बोलले, करा 288 उमेदवार, तुम्ही पाडा आमचा तोडा,असा आम्ही मराठ्यांनी ठरून ठेवले आहे..

  • @bhagwanmore3288
    @bhagwanmore3288 Месяц назад

    जरांगे स्वार्था साठी एम आय एम संग युती करेल

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 Месяц назад +1

    माझ्या राजांचा इतिहास पहा.

  • @user-dv1lm5ph1p
    @user-dv1lm5ph1p Месяц назад

    एम,आय,एम,मुस्लीम, आणि, मराठा युती,झालीच, तर,बरंय,राव,288, आमदार, आपलेच, आरक्षण, आपणच, घेऊना,राव,,,जय, संविधान,

  • @arunandhale4342
    @arunandhale4342 Месяц назад

    जारांगे एम आय एम मध्ये नक्की जाणार चांगली गोष्ट आहे.

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 Месяц назад +1

    राजकारण करणे आपला अजेंडा नाही जरांगे पाटलांनी याची नोंद घ्यावी हा सगळा समाज तुमच्या मागे फक्त आरक्षणासाठी आहे नसत्या गोष्टी कराल तर फसाल
    🙏 आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад

    शरदचंद्र पवार साहेबांना भेटून जरांग यांनी मराठा आरक्षणाचे पत्र घ्यावी व विचाराने 288 सर्व समाजाचे उमेदवार उभे करावेत🎉

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад

    नवीन इतिहास लिहिला जाणार साहेब

  • @ashokkhamgal346
    @ashokkhamgal346 Месяц назад +9

    मनोज जरांगेच्या आणि तुझ्यात दम असेल तर 288 उमेदवार उभे करावेत आणि ते हि कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उभे करावेत म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल

  • @mahadeoghule3968
    @mahadeoghule3968 Месяц назад +1

    ओवेसीसोबत जाऊन २८८ आणायलाच पाहिजे. बीजेपी वाल्यांना दाखवून द्यावे.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Месяц назад

    कहीं पे निगाहें कहीं पे निशाना।। जय महाराष्ट्र।।

  • @user-xs9yt8ks5r
    @user-xs9yt8ks5r 25 дней назад

    Maratha muslim ek hone kalachi gharaj hahe ❤

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Месяц назад

    जरागे पाटील हे शरद पवार साहेब यांची बी टीम आहे

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 Месяц назад

    जलील साहेब पूर्व मधु न सावे च्या विरोधा त विधानसभे ला उभे राहिले तर् मराठा समाज त्यां ना मतदान करतील. 🚩🚩🚩🚩🚩

  • @namdevkshirsagar7555
    @namdevkshirsagar7555 Месяц назад

    ❤ एक मराठा कोटी मराठा ❤

  • @subhashsurawase4762
    @subhashsurawase4762 Месяц назад

    हा कसला तह,कोल्हापूर चा मराठा काय करतोय, आणी हे काय चाललंय,

  • @akyoutubechannel8014
    @akyoutubechannel8014 Месяц назад

    इका केळ याचा कोनावरचा विश्वास नाही

  • @sudhirsonawne7367
    @sudhirsonawne7367 Месяц назад

    जारांगे लढण म्हणून वाटत नाही

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 Месяц назад +2

    जलील ना मुख्यमंत्री करा

  • @gnagarevideo
    @gnagarevideo Месяц назад +1

    जलील यांना सोबत घ्या त्यांची मतं घ्या आणि त्यांच्या उमेदवारांना पडून टाका

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 Месяц назад

    कारण हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही त्याचे कारण असे आहे की सर्व आमदार खासदार मंत्री हे मराठा समाजाचे आहेत त्यांना त्यांचे समाजाचे लोक गरीब असतील तरच ते त्यांना मतदान करतील असा त्यांचा भास आहे आणि ते वेळोवेळी ते करतच असतात

  • @shivajibhujbal3477
    @shivajibhujbal3477 Месяц назад

    सत्ता अशी वा तशी कोणाकडे आहे? फार काय होणार आहे.

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys Месяц назад

    कोणताही निर्णय,मते लगेच जाहीर करू नये प्रतिक्रिया व्यक्त करू नये.कोणीही अघोषित प्रवक्ते होऊ नये.

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc Месяц назад +5

    Marathani मुस्लिम बांधव ल विशाळगड वर जागा द्यावी मंगाच युती होणार👍👍

    • @user-sd5es1un9k
      @user-sd5es1un9k Месяц назад

      जाग द्यायची गरज नाही जरी जरागैं मुख्यमंत्रीपदी आणी मुस्लिम ग्रहमत्रीं झाला तर शिवनेरी रायगड वर सुद्धां आम्हीं कब्जां करु,जरागै नाही झाला,तर येत्या 25,30,,वर्षात मुस्लिम मतदार हिंन्दुं पेक्षां जास्तं होतील मग सविधांन कि जगह इस्लामिक कानुन लागु करेगें,,हम मर गये तो हमारे बेटे या पोते ही राज करेगैं,ओ दिन दुर नही है

  • @skadam124
    @skadam124 Месяц назад +3

    एम आय एम बरोबर युती नको पण जलील व इतर मुसलीम यांनी जरांगे पाटील पक्षातून ऊमेवारी ध्यावी

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 Месяц назад

    मीठात खडा

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 Месяц назад

    २८८ पाडून आणणार कोणाला? ज्यांना आणणार ते तुमच काम करणार का?

  • @user-eu5iu6rm3g
    @user-eu5iu6rm3g Месяц назад +5

    आपले उमेदवार उभे करा उपोषण नको

  • @laxmanKayande-c5w
    @laxmanKayande-c5w Месяц назад

    तुम्ही काय करू शकता फक्त राजकारण करू लागले

  • @vijaykamble4237
    @vijaykamble4237 Месяц назад

    जरागे संविधान वाचवणार का वंचित व mim बीजेपी ला मदत करता म्हणता तर तुमचे 30 खासदार कोणाला मदत करता जातीवादी तर तुम्ही आहे सर्व काही तुम्हाला पाहिजे जमीनी नोकरी खासदारकी आमदारकी संरपचकी बाकीच्या नी तुमच्या दारात उभे राहावे का

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z Месяц назад +3

    Maratha.. Ani. Kunbi. Akach. Ahot.