स्वप्नातून जागृती होई पर्यंत स्वप्न , भ्रम , माया हीच खरी वाटते …. कोणी तरी जागे करे पर्यंत . हीच जागृती हे ज्ञान ( डिग्री किंवा डॉक्टरेट हे व्यावहारिक ज्ञान पण साक्षात्कार हे अध्यात्मिक ज्ञान ) ह्यालाच वेद ज्ञान म्हणतात 🙏 परीक्षा उत्तीर्ण होणे महत्वाचे , पात्रता प्रथम करून मग शक्य होते 🙏
भाव ज्या ठिकाणी त्या ठिकाणी भगवंत असतात यात कुठलीही शंका नाही.पण भाव आहे म्हणून भगवंत प्राप्त होतील हे होणार नाही. त्यासाठी गुरु हवा. आणि गुरुशिवाय हा अनुभव मिळणार नाही. उदा - माता शबरिला प्रभू श्रीराम यांचे दर्शन झाले. आणि त्या मुक्त झाल्या. पण त्यांच्या भक्ती साठी श्रीराम प्रभू तिथे गेले का? याचे उत्तर नाही हेच येईल कारण भाव व भक्ती ज्या ठिकाणी आहे तिथे भगवंत असतो. पण मूर्त रूपात दर्शन देत नाही. माता शबरीच्या बाबतीत त्यांच्या गुरु च्या आशिर्वादामुळे श्रीराम प्रभु यांना स्वतः जाऊन माता शबरी ला दर्शन द्यावे लागले. हा गुरूंचा महिमा आहे. त्यामुळे गुरु विन भगवंत प्राप्ती कठीण आहे. असे माऊली म्हणतात. 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🎉🎉❤❤❤
जय श्री कृष्णा 🎉🎉❤❤
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🎉🎉🎉❤❤
राम राम कुलकर्णी महाराज ❤❤❤🎉🎉
खूप सुंदर विवेचन.
राम कृष्ण हरी 🙏
जय श्रीकृष्ण ," नही ज्ञानेंन सदृषम पावित्रम इह विद्यते". तसेच, "श्रद्धावान लाभते ज्ञानं", पहा गीता. अध्याय ४ मध्ये तेच ज्ञानेश्वरांनी सांगितले
जगद्गुरू श्रीकृष्ण: शरणं मम!
खूप छान उदाहरण देता धन्यवाद
प्रत्येकाला आपले येथील जीवन सुखी करण्यासाठी देवाची प्रार्थना, पूजा, करुणा करतात. राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरि सुशीलजी 🙏🌹🙏🌹🌹🌹🌹
राम कृष्ण हरी सुशिल सर नमस्कार धन्यवाद राम राम जय सनातन धर्म जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज जय हिंद
Jai Shree Ramkrishna Hari 🚩🚩🚩🚩🚩🙏🏻
खुप छान उदाहरण दिलेत धन्यवाद ❤❤
स्वप्नातून जागृती होई पर्यंत स्वप्न , भ्रम , माया हीच खरी वाटते …. कोणी तरी जागे करे पर्यंत . हीच जागृती हे ज्ञान ( डिग्री किंवा डॉक्टरेट हे व्यावहारिक ज्ञान पण साक्षात्कार हे अध्यात्मिक ज्ञान ) ह्यालाच वेद ज्ञान म्हणतात 🙏
परीक्षा उत्तीर्ण होणे महत्वाचे , पात्रता प्रथम करून मग शक्य होते 🙏
हरी नाम घेत राहावे त्यातुनच हरी प्राप्ती होते. ❤🎉❤
अप्रतिम निरूपण
राम कृष्ण हरी 🌸🌸🌸🚩🚩🚩
रामकृष्ण हरी .
राम कृष्ण हरी माऊली!!🚩🚩🚩🚩🙏🙏🙏💐💐💐💐 खुपचं सुंदर निरूपण माऊली!!
रामकृष्ण हरी माऊली ❤
Jay Shri Ram Krishna Hari. ❤❤❤
जय जय राम कृष्ण हरी
ज्ञानेश्वर महाराज की जय
Khup chan sagta sushji
राम कृष्णहरी
❤जय श्रीराम❤
राम कृष्ण हरी💐💐🚩🚩🚩🚩
जय श्री राम भाऊ 🙏🏻🙏🏻❤❤♥♥🌹🌹🌹💐💐💐
🙏👌जय हरी जय जय हरी
राम कृष्ण हरी सरजी 🙏🚩
राम कृष्ण हरी सुशील जी 🙏🙏🙏
Jay Jay ram krishan hari❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 राम कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम 🙏
राम कृष्ण हरी,,🙏🏻
रामकृष्ण हरि
रामकृष्ण हरी 👃🏻💐💐💐
रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹🎰
राम कृष्ण हरी हरी हरी
जय srirsm
🙏🚩जय हो सुशील भाऊ🚩🙏🚩राम कृष्ण हरी🚩🙏🚩मनःपूर्वक आभार धन्यवाद🚩🙏🚩मनात नाही भाव देवा मला पाव🚩🙏🚩जय हिंदुराष्ट्र🚩🙏
जय रामकृष्ण हरि ,हरि मुखे म्हणा ,हरि मुखे म्हणा .🚩🚩💐🙏👌
भाव ज्या ठिकाणी त्या ठिकाणी भगवंत असतात यात कुठलीही शंका नाही.पण भाव आहे म्हणून भगवंत प्राप्त होतील हे होणार नाही. त्यासाठी गुरु हवा. आणि गुरुशिवाय हा अनुभव मिळणार नाही.
उदा - माता शबरिला प्रभू श्रीराम यांचे दर्शन झाले. आणि त्या मुक्त झाल्या. पण त्यांच्या भक्ती साठी श्रीराम प्रभू तिथे गेले का? याचे उत्तर नाही हेच येईल कारण भाव व भक्ती ज्या ठिकाणी आहे तिथे भगवंत असतो. पण मूर्त रूपात दर्शन देत नाही. माता शबरीच्या बाबतीत त्यांच्या गुरु च्या आशिर्वादामुळे श्रीराम प्रभु यांना स्वतः जाऊन माता शबरी ला दर्शन द्यावे लागले. हा गुरूंचा महिमा आहे. त्यामुळे गुरु विन भगवंत प्राप्ती कठीण आहे. असे माऊली म्हणतात.
🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
JAY SHRI RAM
भावेविन भक्ती कैसी करावी 🙏
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी......🎉
💐💐💐💐💐
Ram Krishna Hari
ऊसाचा रस , बासुंदी श्रीखंड सर्वच गोड, पण चव घेतलेली असेल , अनुभूती असेल तरच फरक कळतो ना ?
🙏🙏🙏
रेणापूर कर साहेब तुमचे प्राजक्ताच फुल पोलीसांना म्हणतंय माझी एकदा.....मार पण मला सोड
Pharach chaan
राम राम
Good day dada
Atmasamrpan, is difficult but on ce you do that, you are free of worries,
shrestha
उत्कृष्ट कथन धन्यवाद 🙏🙏
राम कृष्ण हरी.🙏🙏
राम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🌹🙏