येत्या 2025 ला दुप्पट subscribe होणार अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.... तुमच्या मुळे दरवर्षी माझं कापूस पिकाचे दुप्पट न फायदा होतो धन्यवाद विशाल भाऊ असच मार्गदर्शन देत चला जेणे करून प्रत्येक शेतकरी भांधवांचा फायदा होत राहील 🙏
विशाल भाऊ खुप छान video बनविला मागचा 9 मिनिटाचा होता skip करत बघावा लागला. हा छोटा पण महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे उद्या हीच फवारणी घेत आहे सात एकर कोरी तूर आहे
पहिली फवारनी घेतली आहे - valektin, roko, hans tonic, 12:61:00 दूसरी फवारनी घेयचय कुठली घेऊ? कुठ कुठ वाढ कमी आहे तुरीची, थोडा पिवळसर पणा आहे तुर पाच टक्के फुलात आहे.
येत्या 2025 ला दुप्पट subscribe होणार अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.... तुमच्या मुळे दरवर्षी माझं कापूस पिकाचे दुप्पट न फायदा होतो धन्यवाद विशाल भाऊ असच मार्गदर्शन देत चला जेणे करून प्रत्येक शेतकरी भांधवांचा फायदा होत राहील 🙏
Dhanywad
Thank you sir tumhi chan margadarshan kartae
Dhanywad
धन्यवाद विशाल सर आपल्या मार्गदर्शनामुळे उत्तम प्रकारे पीक आले
आज माझ्या कपाशीला 90+ पेक्षा जास्त बोंड लागली आहे🙏
Dhnywaf
विशाल भाऊ खुप छान video बनविला मागचा 9 मिनिटाचा होता skip करत बघावा लागला.
हा छोटा पण महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे उद्या हीच फवारणी घेत आहे सात एकर कोरी तूर आहे
Dhanywad bhau
1) Profex super
2) tapuz
3) Tata bahar
4) 12 61 00
चालेल
तूर 200 डेज झाले टाटा बहार+प्रोफेस सुपर +12.६१.००+ बुर्शिनाशक साफ पाउडर +बोरान +१९.१९.१९ चा स्प्रे चालते का
Tur 100 day ke baad spray Tata bahar aani 12.61.00 profax super aani 19.19.19 boran chalte ka
Chalel
Sir brand name sobat thyamadale chemical content sangat chala
(karan kuthe kuthe available nahi rahat village madhe)
Br bhau
आजच केली फवारणी तूरीवर....
1) प्रोफेक्स सुपर (किटकनाशक)
2) SAAf UPL (बुरशीनाशक)
3) Biovitax (टाॅनिक)
4) 12 : 61 : 00 महाधन (विद्राव्य खत)
Chalel
तूर फुल अवस्थेत आहे 19 19 19+ सॉलोमन +इमाम्यक्तिन +टाटा बहार +m 45 फवारणी केली तर चालेल का
Chalel
Quantis proclem चालते का
Chalel
Tur 150 days honey ke baad tata bahar +profex super+12.61.00 +boran +19.19.19
Chalel
Stim rich and bio99 marl tr kas ahe sir
Chslel
कापसाचे पान पिवळे पडत आहे त्याला काय पर्याय
Uriya
Nahi ata
Pate gal zhali ahe Navin pate lagnyssathi konti फवारणी करावी
Nahi upay
@@krushimitravishal bio stimulant वापरून फायदा होईल का नवीन पाते लागतील का
विशालभाऊ मला दुकानदार ने तुर साठी बायरचे अॅम्प्लिगो दिले आहे तर ते चांगले राहिल का
चालेल
पहिली फवारनी घेतली आहे - valektin, roko, hans tonic, 12:61:00
दूसरी फवारनी घेयचय कुठली घेऊ? कुठ कुठ वाढ कमी आहे तुरीची, थोडा पिवळसर पणा आहे
तुर पाच टक्के फुलात आहे.
Chalel
Tur 5% fulat ahe
Hi favarani chalel ka- fantac plus + saaf + em1 + 12 61 00 + chelated zinc
Chalel bhau
दादा ' दुकानदाराने क्रॅक किटक नाशक + टाटा बहार + ५ . ५५ . १५ खत दिले आहे १२ / १० / २४ फवारणार आहे ठिक आहे का
नक्की रिप्लाय द्या मला कन्फ्युज वाटते .
Chalel
12:61:00 che 100 gm che praman kase Mojave ,help us
Kahi nahi dada pani takaych mojun 10 pump sathi
3-4 Kadi peti (aagpeti)
Tyabbdl nahi mahiti
@@krushimitravishal tumhi kashe karata mg favarni
माझ्याकडे मोनो आशा आणि कस्तुरी या बुरशीनाशक ची फवारणी करू का
बर
Tur hi kiti divsachi ahe ani kitvi favarni ahe? Please kalva
90
विशाल दादा जर तुर पिक फुलदारणेत असेल पाणी दिले तर चालेल का
चालेल
विशाल दादा तुर बियाणे कोंणते चांगले आहे व ते निळ्या शेंगा असलेले सांगा
6 ba vapru shkto ka tur 100 divsancha pudhe geliy
Ho
कोणात्या वेलेस मरायच
Kali wasta
Vishal bhau kapsavar bhi favarni karu shakta ka he tumi sangleli
ho karu shkatqa
Vishal bhau uriya sobat alela microla madhe mix karun favaru shakta ka
तूर पिकावर डेलिकेट औषध चालेल का फवारणी करण्यासाठी आता
chalell
बीएसएफ चे prixor बुरशीनाशक तुरीवर कसे राहील
मस्त
नॅनो युरीया व नॅनो डीएपी वापरल तर चालेल का
एकत्र नाका घेऊ
कपाशीत
Kem
Ronfen
Haru
Egnitus
00.52.34
कॉम्बिनेशन चालते का
Chalel
नक्की ना भाऊ. साईड इफेक्ट नाही होणार ना काही
Tata Bahar Chalel Ka?
ho
Danitol chalel ka
chalel
Proclaim, blue copper, इसाबीन यांची फवारणी केली तर जमेल का
Ho
तुरीमध्ये सोयाबीनचे आंतरपीक होतं आता मग त्यामध्ये पणजी मारावी की रोटावेटर
पणजी
भाऊ दोन dreching केल्या तुरीला तरीही मरत आहे
झिनेट टाका
मर होत आहे काय करावे
Tyachyavar video ahe
कोणता व्हिडीओ आहे दाखवा न भाऊ @@krushimitravishal
Zakkas, Emamactin, 12.61.00,M45 burshinashk m45
चालले
dada तुझा नंबर पाहिजे🙏💯🔥
Llz ethe bola
कोराजन व 05234 चालेल का
Chalel
1.. कोरांडा.. कीटकनाशक
2...12.61....वर khat
3... नेटिवो. ..
बुरशीनाशक
4. Fantak प्लस...
चालेल काय
चालेल
Tata Bahar chale ka
चालेल
काय फेकतोय.गेल्यावर्षी १४००० भाव मिळाला होता म्हणतोय
होता भु
9400मला भेटला होता
मला 12450 रु मिळाला होता