ताटी उघडा ज्ञानेश्वरा भाग 01। Chaitanya Maharaj Deglurkar । ताटीचे अभंग निरूपण । संत मुक्तबाईचे अभंग

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • ताटी उघडा ज्ञानेश्वरा । Chaitanya Maharaj Deglurkar । ताटीचे अभंग निरूपण । संत मुक्तबाईंचे अभंग
    #deglurkar
    #ताटीचे_अभंग
    #VidyaShekhar
    माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज यांची छोटी बहिण म्हणजे संत मुक्ताबाई महाराज. ज्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज समाजाविषयी उद्विग्न झाले आणि ताटी म्हणजे आपल्या झोपडीचे दार बंद करून बसले त्यावेळी या चिमुकल्या मुक्ताईनेच ज्ञानेश्वर महाराजांना "ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून साद घातली" आणि माऊली समाजाला परत मिळाले, तो भाव ज्या अभंगातून व्यक्त केला गेला त्या अभंगांना "ताटीचे अभंग" असे म्हणतात, त्या संत मुक्ताबाई महाराजांच्या अभंगावरील प्रवचने याठिकाणी देत आहोत.
    निरुपणकार - गुरुवर्य हभप श्री चैतन्य जी महाराज देगलूरकर
    या अभंगावरील प्रवचनाच्या पुढील शृंखला ऐकण्यासाठी "विद्याशेखर" या युट्युब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरु नका.
    राम कृष्ण हरी

Комментарии • 9

  • @pushpakale4893
    @pushpakale4893 Год назад +2

    साष्टांग दंडवत..

  • @deepakkulkarni1964
    @deepakkulkarni1964 Год назад

    Khupsunder

  • @user-gd4sw8on8v
    @user-gd4sw8on8v 11 месяцев назад

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉

  • @pandurangmengade5153
    @pandurangmengade5153 3 года назад +3

    राम कृष्ण हरी

  • @vishwassaykar4586
    @vishwassaykar4586 3 года назад +2

    🙏 दंडवत प्रनाम गुरुदेव जी🙏

  • @govardhanmyakal9027
    @govardhanmyakal9027 Год назад

    बरोबर महाराज मुंज आणि सोडमुंज एकाच दिवशी करत आहेत . रामकृष्णहरी

  • @kamleshmaharajjadhav6510
    @kamleshmaharajjadhav6510 Год назад +4

    रोज ऐकतोय। असे अधिकारी महात्मे संप्रदायात खुप कमी आहेत

  • @sadashivshete403
    @sadashivshete403 3 года назад +4

    ॥ॐ॥श्रवणीय,प्रबोधक व सविस्तर प्रवचन.

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 3 года назад +2

    अतिशय उद्बोधक प्रवचन माला... 🌹🌹🙏🙏🌹🌹