इतके वेळा जनतेने बहुमत देऊन IGM ची परिस्थिती दयनीय आहे याबद्दल माझी आमदारांवर देखील अशीच कार्यवाही व्हावी एवढीच इच्छा इतक्यवर n थांबता.... अजून माझी आमदारांनी बरीच कामे pending ठेवली आहेत त्याची देखील दखल घ्यावी.... चांगले रस्ते शुद्ध पाणी रोजगार जनतेला up बिहायरांच होणारा त्रास याकडे देखील लक्ष द्याल हीच अपेक्षा.... बाकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्षम आहे सत्ता नसली म्हणून काय झालं...... जय महाराष्ट्र जय मनसे...🚂🚩 प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा.....❤❤
Dr. Suraj Patil changali ट्रीटमेंट करतात, fkt ऑपरेशन karnyachi suvidha IGM madhe nahi, tyasathi jagala मेडिया द्वारे sangave, जेणेकरून त्याठिकाणी आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध होईल.
एक नंबर आमदार साहेब
आमच मत वाया गेलं नाही दमदार आमदार 🎉
आमदार साहेब अभिनंदन
Congratulations saheb great work
सर्वच अधिकाऱ्यांचे कार्य करण्याची पद्धत हीच आहे तरी आमदारांनी नी लक्ष घातल्याने न्याय मिळाला....
❤❤ राहुल आवाडे योग्य उमेदवार निवडून दिला ❤आमदार साहेब
Good work Rahul ji
ऑन द स्पॉट डिसीजन 🎉🎉
आमदार राहुल साहेब 1no.काम केलं
IGM मध्ये DOCTAR संख्या फार कमी आहे
धन्यवाद आमदार साहेब आसच काम करत राहा
🎉 nice 🎉
Aamdar saheb aasech kam kara 🎉🎉
इतके वेळा जनतेने बहुमत देऊन IGM ची परिस्थिती दयनीय आहे याबद्दल माझी आमदारांवर देखील अशीच कार्यवाही व्हावी एवढीच इच्छा इतक्यवर n थांबता.... अजून माझी आमदारांनी बरीच कामे pending ठेवली आहेत त्याची देखील दखल घ्यावी.... चांगले रस्ते शुद्ध पाणी रोजगार जनतेला up बिहायरांच होणारा त्रास याकडे देखील लक्ष द्याल हीच अपेक्षा.... बाकी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्षम आहे सत्ता नसली म्हणून काय झालं...... जय महाराष्ट्र जय मनसे...🚂🚩 प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा.....❤❤
😊😊😊
Rahul saheb khup dhanwad 🎉🎉🎉🎉.... Kadhi hi IGM madhe gello tar sangli Civil nahi tar kolhapur CPR la java mantat... 😢😢😢😢..
आम्ही मानसिक गुलाम आहोत काय करणार
आम्ही डॉक्टर म्हणून संपूर्ण आयुष्य देतो पण
एक डूपलिकेट डॉक्टर येतो व आम्हाला कार्य मुक्त करतो
साजणी आरोग्य केंद्रात देखील औषधे उपलब्ध नाही त
कसा वाटला दणका
Dr. Suraj Patil changali ट्रीटमेंट करतात, fkt ऑपरेशन karnyachi suvidha IGM madhe nahi, tyasathi jagala मेडिया द्वारे sangave, जेणेकरून त्याठिकाणी आवश्यक साधन सामुग्री उपलब्ध होईल.
एकच साहेब राहुल दादा आवाडे गरिबाचा वाली
Tela comission asty baher pathvl ki
सुविधा नसल्यावर डॉक्टर काय करणार