आमदार नसूनही Mahesh Gaikwad Ganapat Gaikwad यांना जड कसे जात होते | Ganapat Gaikwad | Vishaych Bhari
HTML-код
- Опубликовано: 28 ноя 2024
- आमदार नसूनही Mahesh Gaikwad Ganapat Gaikwad यांना जड कसे जात होते | Ganapat Gaikwad | Vishaych Bhari
2 फेब्रुवारी 2023 च्या रात्री कल्याणच्या उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात राडा झाला. जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर चक्क पोलीस ठाण्यात बेछुट गोळीबार केला. त्या गोळीबारात टोटल सहा राऊंड फायर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. बरं फक्त महेश गायकवाड नाही तर त्यांचे साथीदार व प्रसिद्ध मथुर बैलाचे मालक राहुल पाटील यांना देखील दोन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या त्या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचं कळतंय. गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाड व राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर तर महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. अन ही बातमी कळल्यापासून शेकडो समर्थकांनी महेश गायकवाड यांना पाहण्यासाठी रुग्णालयाच्या बाहेर गर्दी केल्याचं कळतंय. समर्थकच नाही तर खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा कालपासून तिथं बसून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून महेश गायकवाड यांच्या तब्येतीची विचारपूस केलेलीय. पण मंडळी ज्यांच्यासाठी हॉस्पिटलबाहेर लोकांनी एवढी गर्दी केलीये त्ये महेश गायकवाड नेमके आहेत कोण आणि कल्याण पूर्वमध्ये त्यांचा इतका इम्पॅक्ट कसा हेच आपण या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#ganpatgaikwadvsmaheshgaikwad
#ganpatgaikwadvsshrikantshinde
#ganpatgaikwadpolicestation
#ganpatgaikwadvsmaheshgaikwadnews
#GanpatGaikwadarrest
#GanpatGaikwadkalyanulhasnagar
#maheshgaikwadkalyan
#maheshgaikwadvsganpatgaikwad
#maheshgaikwadnews
#maheshgaikwadgolibar
#maheshgaikwadganpatgaikwad
#maheshgaikwadfiring
#Ganpatgaikwadgolibar
#Kalyanulhasnagarfiring
#Kalyanulhasnagargolibarnews
#Ganpatgaikwadkalyanulhasnagar
#GanpatGaikwadlatestnews
#Rahulpatilgolibar
चुक असो या नसो पण कायदा हातात घेणे हे चुकीचे आहे. लोक प्रतिनिधी च आसे करायला लागले तर सामान्य जनतेचे काय. त्यांच्या कडून जनतेने काय आहे आदर्श घावे.
Right
अगदी बरोबर
हवा डोक्यात जाण्याचे कारण म्हणजे भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री, भावी आमदार, भावी सरपंच, भावी नगरसेवक ह्या भयानक पदव्या आणि सगळ्यात भयानक म्हणजे आज भाऊचा वाढदिवस 😂
जर पोलिस स्टेशन मध्ये गोळीबार होतो तर ही गोष्ट जमिनीची नाही दुसरं मोठं कारणं असेल 🤔🤔
25 crore chi jaga aahe ti bhavaaa
खरी शिवसेना /भाजप युती 1989 ते 2022 पर्यंत 32 वर्ष होती. कधीही अशी भांडण न्हवती. केवळ 18 महिनेतील ही शिवसेना / भाजप डुप्लिकेट
कल्याण पश्चिम मध्ये शिवसेनेच्या विरोधात बीजेपी ने अपक्ष उमेदवार दिला होता तसेच पूर्व मध्ये बिजेपीच्या विरोधात शिवसेनेचा अपक्ष उमेदवार होता युती ही नव्हतीच
😢 हो पण काँग्रेस सरकार असताना मुंबई आणि देशा मधे दाऊद इब्राहिम बॉम फोडत होता तेव्हा कुठे होती सरकार
@svcreation7606
भैया यांचे चहेरे बघुन हे माणसे नाही तर रेडे आणि माजलेले जनावर जास्त वाटत आहे.😂😂
😂 तुम्ही गायकवाड आसून भावकिला रेडा बोलता
@@thegodfather2271 गुंड भाऊ असो का मुलगा त्याची जात ही जनावराचीच असते, माणसाच्या देहात जनावर.
अहो दोघेपण आगरी आहेत. आणी दोघेपण डांबीस आहेत. आणी हे आगरी कधी समाजाचा विकास करत नाहीत्. फक्त स्वतःचा विकास करतात.
Ganpat gaikwad aagri ahe ka..Mahesh gaikwad pan aagri ahe ka
Tu kon ahe agri samajala bolnari rahila vishay doghancha tr to tyancha personal jage sambandhit vishay ahe tyamule purn agri samjala bolnyacha tula adhikar koni dila baherun yeun tumhi yetat ithe maaj krtat ka
महाराष्ट्रात चांगलेच नविन पीडी साठी धोकादायक आहेत
बदल केलाय तर बंर होईल आसं कधीच बघितल नाहीत जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र
Sadha manus ahe mahesh dada garibana madat karun nav jhalay he hya mahashay la khupty karan hya time la hyachi shit padnar he tyala mahit ahe mhnun ha dada na sampvnyacha plan ahe rahul dada ani mahesh dada sukhrup ghri yetil ashi sai baba charni prarthna🙏🙏🙏🙏🙏
आमदाराला कुणी पुढे गेलेलं बघवत नाही
२०२४ ला या मिंदे गद्धार , भाजपाला हि महाराष्ट्रातील जनता हद्दपार करेलच.
Nhi honar
EVM ??
काही दिवसांनी प्रत्येक समाजाला तलवारि घेऊन लढावे लागेल की काय असे वाटते कारण निवडणुका भरषट झाल्या कायद्याची धार राजकारणयानी पूर्ण बोथट केली न्याय संस्थेवर दबावतनतर यातून सार काय निघणार
महेश गायकवाड यांना न्याय मिळायला पाहिजे
वाह सरकार वाह छान कार्यक्रम व कारभार चांगला चाललाय अगदी उत्तम उदाहरण समोर येत आहेत महाराष्ट्रातील एक आमदार सत्तेवर असलेल्याच आमदार जर पोलीस स्टेशन वर जाऊन गोळीबार करीत आहेत तर हे सर्व महाराष्ट्र राज्यातील गुंड आहेत कि लोकप्रतिनिधीं म्हणून आहेत हेच समजत नाहीत यात सगळ्यात महत्त्वाचेच म्हणजेच जमीन व्यवसाय व्यवहार बिल्डर कडून मलिदा खाऊन गेंड्यागत बसून खाणार आहेत असेच एकंदरीत दिसत आहेत आता महाराष्ट्रातील मुखमंञीपदावर आहेत एकनाथ शिंदे साहेब सोबत देवेंद्र फडणवीस साहेब याच्यात श्रेय वाद निर्माण झालाय कि काय माहीत नाहीत पण महाराष्ट्रातील पहिलीच घटना घडत आहेत कि एक आमदार सत्तेवर आहेत तोच माणूस पोलीस स्टेशन वर जाऊन गोळीबार करीत आहेत तर निश्चितच कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित होत असेल तर निश्चितच सरकार याला जबाबदार आहे एकनाथ शिंदे साहेब सोबत देवेंद्र फडणवीस साहेब आपण नक्कीच याला जबाबदार आहेत असेच एकंदरीत दिसत आहेत
शेवटी राजकारणाचे दोघांनी आपल आयुष्य आणि कुटुंब उध्वस्त करून घेतले आणि पोळी भाजून खाणारा मजा करणार
विषय भारी शिंदे सरकार मजबूत पैसा भारी 🙈🙉🙊
खोटी माहिती सांगत आहेत हा ,महेश गायकवाड १ नंबर डॉन आहे.
खुन,खंडणी, ह्या साठी महेश गायकवाड कुप्रसिद्ध आहे.
तळटीप-मी भाजप विरोधक आहे।।।
काय माहिती मिळवलीय खरेपणा कोणीच मांडू शकत नाही.
Only mG next MLA
हे आत्ता असच चालनार जनतेनी आत्ता सावधपणे मतदान करुन योग्यव्यक्ती निवडावी महाराष्ट्राचा बीहार होतोय हे माञ सत्य आहे
कसली टफ फाईट अजून एक राऊंड लोड झाला असता तर दोघं टाईट झाले असते 😅
ये जनता है, ये सब जानती है. परिवर्तन 😂
सत्याला न्याय मिळाला पाहिजे, प्रत्येक कामात सत्ताधारी भेटले म्हणून अडथळा निर्माण करायचा, ज्यांनी राजकारण शिकवलं त्यांना च खाली पडायचं राजकारण कोण करत
महेश दादा गरिबाला मदत करतो मला पण केली 2 लाख दुकानासाठी माझ्या
हा पैसा आणतो कोटुन?
पैसा कुठून आणतो त्यापेक्षा गरीबाला मदत करतो ह्याला महत्त्व आहे.
तुला बाप नही का स्वतःचा भिकारी आहेस तू
@@rohitmhatre1901 मटका चालवून
अरे गाव गुंड गरीब गाव गुंडा ना मदत करणारा त्याचा इतिहास चांगलाच माहीत आहे नाण्या, बाली हे त्याचे भाव आहेत त्यांच्या बरोबर 1998 पासून किती कांड केलेत हे तपासून घ्या काय तर समाज सेवक गावगुंड
#महाराष्ट्रात हवेत #जनतेचं हित #जपणारं व्यक्तिमत्व ❣️👇
#मा. मुख्यमंत्री
#श्री_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे ❣️
😂😂😂😂😂
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत CHATRAPATI SAMBHAJI 1689 हा MOVIE RELEASE झाला आहे. त्यावर VIDIVO बनवा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जवळपास सर्वच शहरात गलीच्छ राजकारनाने गुंडगीरी पोसली जातेय
राहुलभाई नेहमी पळत असतो
बैळांचा मालक आहे
बैळासारखा पळतोय
😂
Bhavu kahi mahit nasel tar kay pan nko bolu
Kon pan palala asta samorchacha hata madhe revalavr aahe ky bolto tu tyacha jagevar tu asta tr tu pan palala asta
😅😅😂
Tu astaa tar chaddit hagla astas revolver 🔫 baghun
भाजप है तो मूमकीन है।
गूमंत्री टरबूजने याआधी पण असे कांड केलेत. बामणी कारस्थानं ठेचलीच पाहिजेत.
गु मंत्री 😂😂😂😂😂
😂 तुमची काँग्रेस सरकार असताना मुंबई आणि देशा मधे दाऊद इब्राहिम बॉम फोडत होता ते विसरला का
@@thegodfather2271
तो दाउदच चौकीदारला आणि टकलू हैवानला रोज पाव टाकतो.म्हणून ते आता शेपटी गूंडाळून पायरीवर पडलेत.मोठमोठे आवाज काढत होते दाउदला पकडायाचे.
@@thegodfather2271
बाळा दाउद तर गद्दारच पण तूमचा कूरुलकर खाउन ताटात घाण करुन गेला.तो पण तसाच ना ? त्याला तर ५ वर्षापासून मोतीबागेत शिकवत होते गद्दारी.पूरोहीत गँग.
@@user-b1l6g👈😁 दाऊद इब्राहिम काँग्रेसी सरकार असताना तुझा जावई होता. तेव्हा मुंबई आणि देशा मधे बॉम फोडत होता. आता तो BJP सरकार भारतात असताना एक बापाची औलाद आसेल तर भारता मध्ये बॉम फोडेल 😂🤣🤣
Bhavi Aamdar Mg The Boss❤
🤔 काँग्रेसी सरकार असताना मुंबई आणि देशा मधे दाऊद इब्राहिम बॉम फोडत होता तेव्हा कुठे होती सरकार
मटका King hota
कौन
toch to😂
आमच्या दादा ना लवकर बर वाटुदे
कसली टफ फाईट वाचला नाहीतर जिवानिशी गेला असता
न्यूज वाले एकाच दोन करुन सांगतेत
एकनाथ मिंदे सह सगळे टगे . टरबूज खरबूज सह भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव
😂 तूमची काँग्रेसी सरकार असताना दाऊद इब्राहिम मुंबई आणि देशा मधे बॉम फोडत होता विसरला का
कायदा हातात घेणे चुक आहे
पापाची फळे भोगावी लागत आहेत.
Mahesh gaikwad 1 no
आमच मत तपासाअंती कळवतो.....
काहीच होणार नाही , ३महीन्यात सगळे विसरतील !
राहुल दादा विसरणारा नाही पंढरी फडके कोटी रूपये संपवूण पण अजूक भोगतोय ❤
@@Amarki99 सत्ता आहे म्हणून राहुल पाटील भारी पडला नाहीतर फडके काय कमी नाय
@Amarki9 Shatta ky bhogtoy
Hoy aasch ahe
काय गरज आहे यांची ओळख सांगायला जसे काय ट्रॉफी जिंकली 😂😂😂
Tuzya peksha jast ejat tar nakki aahe ❤
एकनाथ शिंदे हे दोन हजार चोवीस ला रिक्षा चालवतांना दिसतील परत जुने दिवस टेंभी नाका विस रुपये शिट ठेभी नाका आहे का ठेभी नाका
स्व आनंद दिघे साहेब स्व बाळासाहेब ठाकरे गेले गद्दारी करुन उद्धव ठाकरेंना पाय उतार केले १७ पिढ्या बसून खातील एवढे कमवले
One man show ganpt shet gaikwad🔥
Bhawi aamdar mahesh dada ❤
एकच वादा आमचा महेश दादा गायकवाड
भावी आमदार 🔝 MG
दोघांनाही मत नको..
लवकरच महेश गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली जावी, आणि 307 च 302 दाखल करण्यात यावे, आणि दोन्ही गद्दार गटाचा सुफडासाफ करावा,
तुज्या घरचा पत्ता सांग तुज्या सकट तुज्या संपूर्ण घरच्यांना श्रद्धांजली वहायला तुज्या गावातली लोकं येतील
@@gautamgaikwad7677 तुझ्या घरी बोलावं सगळे लोक, म्हणजे तुझ्या घरच्यांची इच्छा पूर्ण होईल,
@@gautamgaikwad7677 गणपत गायकवाडला तुझं घर माहीत आहे वाटतं
Rahul patil palala mhanun vachala😅
भावा २ गोळ्या खाऊन पळून जाणं मोठी गोस्थ आहे
Tu pahije hota bc tithe attack Yeun mela asata bc
Bhai बातम्या ना तर एक गोळी सांगितली तू पण मारली काय दुसरी गोळी.....😂
Pandhari fadke cha time la pn palun gela😂
Rahul Bhai Sobt One Man Show kray la Lav m Samjl Only Rp1001💥👑@@praniketgaikawd2184
महेश दादा गायकवाड ❤❤❤
23 नाही 2024 आहे
फेब्रूवारी ❌ फेब्रू ✅
दादा किती पैसे दिले तुम्हाला शिंदेनी व्हिडीओ करायला ? कोण कस आहे ते फक्त कल्याणकरच सांगतील.
Aamhi sthanik ahe ethlech aamdar mafiya la changle olkhto paise deun mans gola karto
Haka
भावी आमदार महेश दादा
❤ da Bc😂
Yes
जीव घेऊन पळाला टफ फाईट देणारा...😂😂😂
तू तिथंच जीव सोडला अस्तास😂😂 गोळ्या लागल्या २ त्यांना. त्यात पण पळाले ही मोठी गोष्ट आहे
@@Mynameislakhan123 वेळच का यावी कोणी गोळ्या घालायची..... बर ते पण उधारीच्या पदावर बसलेल्याच्या जीवावर... गद्दारी गाडली जाणारच.... काही महिन्यांपूर्वी एका गरोदर स्त्रीला मारहान करणारे आज गप बसलेत... भाजप च्या आमदारच्या विरोधात शब्द काढायची का हिम्मत होत नसावी त्यांची
बंदूक मधून गोळ्या झाडल्या वर बाकी काय करणार
I think we should give chance any other youth who is more educated and real patriot
महेश दादा लकर निट होईल
राम राज्य चालू झालंय 😂😂😂
बीजेपी नेते असेल आहेत
😂 दाऊद इब्राहिम कसला आहे
Mahesh Bhai great ahet an aamdar ni kahich kam nahi Kel est madhe hyachya pekshya mnse aamdar raju dada changle ahet
Tu katthar samarthak distes tyavi
😂😂😂
Barobar Aahe Jante ne,,Nivdun Dilele Aamdar Jar Kayda Hatat Ghrt Astil Tar Jantene Tyanchakadun Kay Aadarsh Ghycha V Janteche Sanrakshan Kon karnar Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar
361 days completed without nightfall jay bajarangbali 🚩🚩
ओ भाई ने तो वर्ल्ड रेकॉर्ड बना लिया 😂❤
4 day to go for 1 yr
क्या फायदा huaa
जय बजरंगबली करण्यापेक्षा चांगले डॉक्टरांना दाखवून दे भाऊ कारण जर सेक्स केले नाही तरीही स्पर्म प्रोडक्शन चालूच असते आणि नार्मल कंडिशन मध्ये नाईट फाॅल व्हायलाच पाहिजे 😊
Nightfall nahi pan handpump chul aahe kaa ? Kahi nasal tari maanat khalbal aahai ka ?????? Nahi ??? Tar Ani tar ch 100 out of 100. !!!
तुम्ही फक्त फालतु गोष्टींवर विडिओ बनवत रहा
😂 काँग्रेसी सरकार असताना मुंबई आणि देशा मधे बॉम फोडणारा दाऊद इब्राहिम कुठे आहे हे व्हिडियो बनवा
🎉
शिदेयानापायापडावेलागेन
Yancha prporety japt kara lokana lubadun jama krun thevtat nantar Ed lagli ki psksh change krtat
Aapla masun aapla aamdar
Mhanu shrikant hopspitla basalay 2 divas.. 😂😂😂
Bhavi aamdar Mahesh gaikwad❤
Dev ahe aamchsathi❤
Rahul la ajun akal nahi ali donda vachlay. Ghari changla saunsar ahe kashala ny tya dhandet padto.
गणपत गायकवाड च पण सांगा
Mla Partek jila madye rajye zalye ahye raja samor sasan parsasan Gulam zalye ahye fadanvis,sindye yevdhi dahsath Maharashtra nirman keli ahye janta bhik magth bhirath ahye khotye neun tevla Maharashtra
मुळशी पॅटर्न
Not fully facts ✖️
एकशे पाच आमदारांचे भवितव्य धोक्यात आलंय सगळे आमदार गुन्हेगारीकडे वळायला लागलेत 😂आणि पस्तीस चाळीस आमदार असलेले पक्ष सत्तेत बसून मुख्यमंत्री झालेत उपमुख्यमंत्री झालेत आणि सत्तेची मलाई खातायत 😄
Shrikant Shinde sarv chal Mahesh gaykavadla chadvtat bhandnlavtat
5:23
Ed lawa tana
YOU HAVE NOT TOLD THE EDUCATION & BUSINESS OF MR MAHESH GAYAKAWAD. MITHAI VATAP, DAHI HANDI , ORCHESTRA CANT BE A REAL WORK. IT IS JUST POLITICS
02 feb 2024 la dada
Bjp. Amdarace. Cuk. आहे.asa.manus.ghatk.ahe.tyla grebasva. 😮😮
Tadipar kara salyala
Sub black money aur black business yah politices nete ke ashirwad se chalu
Gaikwad aanavalla kalima fasli yani
King fakt Ganpat shet....
Ganpat gayakwad che 150 koti khale mane minde ne
Bhavi aamdar
Eta Bjp only
Bhangaar paksha ahet donhihi only bogus😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Dev manua ahe ha
Sagle tasech
काही असो पण पोलिस ठाण्यात गोळीबार म्हणजे शासनाची गुंडगिरी हाच मेसेज जनतेत जातोय तेही जबाबदार मंत्री यांची दोन्ही माणसे आहेत मोगलाई पेक्षा भयानक शासन पुढील काळात येण्याची लक्षण
Tya rahulyala pan khup maaj aahe
Aage aage dekho hota hai kya