आज वाड्यावर हनमंत आबा मटन खायला लागलाय आणी मी दुध भाकर खायला चालू हाय 😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024
  • आज वाड्यावर हनमंत आबा मटन खायला लागलाय आणी मी दुध भाकर खायला चालू हाय 😂#गावठीनिलेशपुनम

Комментарии • 6

  • @sutarseema9163
    @sutarseema9163 13 часов назад +11

    तुम्ही यांचे व्हिडिओ बघताय ना लाईक करता येईल लोक श्रीमंत आहेत मटन शिवाय रोज खात्यात काय फोर व्हीलर गाडी वगैरे कशाला यांना लाईक करता स्वतःच बघा

  • @navnathsurvase3098
    @navnathsurvase3098 12 часов назад +6

    हनुमंत आबाच्या सासऱ्याला एक कट्टा द्या बाजरीचा कर्ड जरा स्वस्त केली असं वाटत नाही का हनुमंत आबा आठ कर्ड14,000 रुपये खूप स्वस्त गेली

  • @sangitachavan2804
    @sangitachavan2804 13 часов назад +2

    तुमच भावाभावा कड बघुन खूप बारी वाटतय

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 13 часов назад +2

    निलेश दादा आस दुध खाते वेळी दाखवू नका चांगले नसते

  • @PrashantMadane-p6p
    @PrashantMadane-p6p 13 часов назад +1

    निलेश दादा सांगोल्याला या तुम्ही

  • @OptionalOptional-xc6mb
    @OptionalOptional-xc6mb 13 часов назад +1

    मका करा परत बाजरीपेक्षा मुरगास तरी होइल आस जायाला लागायच नाय