आज बघा हनमंत आबा आणि मी म्हशी घेऊन निघालो खूप लांब जनावराला पाणी नाय 😭

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 дек 2024
  • आज बघा हनमंत आबा आणि मी म्हशी घेऊन निघालो खूप लांब जनावराला पाणी नाय 😭#गावठीनिलेशपुनम

Комментарии • 10

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye День назад +9

    तुमच्या घराच्या शेजारी एवढं मोठं तळ आहे तुम्ही एवढ्या लांब कशाला राहायला गेलात एकदा तळ्यामध्ये पोहत होतं किती पाणी आहे भरपूर आणि बोलता पाणी नाही आमच्या गावाला

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 День назад +1

    आमच्याकडे लोक कुसळे पेटवून देतात 👍👍👍दोघे भाऊ खूप प्रेमाने राहतात असेच कायम रहा

  • @rushiyamgar4902
    @rushiyamgar4902 День назад +2

    कोणत्या गावात आहे तुम्ही

  • @DevinsEnterprise
    @DevinsEnterprise 17 часов назад

    Te ghara javalach ahet ashetat

  • @GenubhauMese
    @GenubhauMese 20 часов назад

    अरे भाऊ kopi तर बनवली तर काय होईल

  • @ganeshjankar157
    @ganeshjankar157 День назад +2

    आसाच आनंदी राहत जावा

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 20 часов назад

    अरे निलेश भाऊ तुम्हाला एखादा बोर घेता येईना गाडी बिडी घेण्यापेक्षा एखाद्यान घरदार बांधून पाणी केल असत तर अशी वणवण भटकायला लागल नसते

  • @sanjayjadhav8124
    @sanjayjadhav8124 День назад +1

    दावा खाणार जनावरे. दावणीला नसावं त्याला वीकुन टाका वाईट घडत आधीच आई गेली बीचारी रोज ऊन्हात स्वयंपाक करून सगळ्यांना जेवण देण्याची तयारी करून शेतात जा्य,ची

    • @AWMgamer9189
      @AWMgamer9189 День назад

      दावा खाणार जनावरे म्हणजे काय