By looking at d tagline LAGU NAKO NAADI YULA SHIKWIN CHANGLACH DHADA it was expected AKSHARA would b one up on BHUVANESHWARI However in entire serial she is at receiving end whereas though illiterate BHUVANESHWARI is smart than her
एकदम घाणेरडी मालिका आहे. मी तर केव्हाच बघा यची बंद केली, जेव्हा प्रेक्षकच अशा बेकार मालिका बघायचं बंद करतील तेव्हाच कदाचित हे सुधारतील. समाज प्रबोधन करणे हा प्रकार बहुतेक हे मालिका वाले विसरले आहेत.
मालीका खूप चांगली आहे , नवीन विषय असल्याने मनाला आवडते. काही वेळा असे निदर्शनास आले की ह्या मालिकेला जाणूनबुजून विरोध करत आहे.मालीका चे दिग्दर्शन आणि सर्व कलाकारांची निवड योग्य आहे.मालीकेचा उद्देश आणि संदेश पूर्ण झाल्यानंतर बंद करण्यास हरकत नसावी.
हि मालिका सुरु राहिलि पाहिजे plz❤
आता ही मालिका संपली पाहिजे वैताग आला आहे,
Maaliks suruvat pasun khup chngli hoti pan atta kaayi athvada pasun tyachi darja utarleli aahe. Kai tari atirek daakhavtat. Shavat tari chan prekshakancha apeksha pramane sampva
We like this serial.continue till Bhuvaneshwari is exposed and punished in proper way.
शिवा😊
By looking at d tagline
LAGU NAKO NAADI YULA SHIKWIN CHANGLACH DHADA it was expected AKSHARA would b one up on BHUVANESHWARI
However in entire serial she is at receiving end whereas though illiterate BHUVANESHWARI is smart than her
अधिपती वा अक्षरांनी रोमँटिक काम फार सुंदर केले
Malika chalu rahil pahije
Ajun continue karave Ashi asha balagate serial Chan ahe sagale pathra Chan ahet🎉
मालिका ताबडतोब संपवावी
मालिका खुप छान आहे चालु रहावी
भुवनेश्वरीच्या कुटाण्यांपेक्षा तुमचे फुटाणे ऐकून आम्हाला वीट आलाय.
खरच बंद करा हि मालिका भारीच लांबड लावलय
मालीका छान आहे..पण आता अतिरेक होत आहे... लवकर शेवट होऊ दे
अहो भेटले नाही मिळाले
लवकरात लवकर.शेवट.दाखवा.वमालीका.बंदकरा
बंद बंद बंद
एकच करा हि मालिका लवकर बंद करा
लवकर बन्द करावी .बोर झालय.🙏🙏
मालिका लवकर संपवा.भुवनेश्वरी यांचा खोटा चेहरा आणावा. व पोलिसांच्या ताब्यात द्यावे.
The end kara aata..
Paru maliketli paru aawdte❤
बंद करा मालिका!!सतत कारस्थान पाहून वैताग येतो.
संपवा आता ही सिरियल 😮
Bhuvaneshwari should be punished by asking her to clean toilet.
मालिका छान आहे
परत तेच तेच कुटाणे. बंद😊
लवकर शेवट.दाखवा.वमालीकासंपवुन.टाका.
धन्यवाद.प्लीज
संपवा लवकर.😂😂😂
New episode dakiva
And adtipati ch first aai ch entry kara
ही मालिका लवकरात लवकर बंद व्हावी
Bindok adhipati chi serial lagech band Kara.
आता ताणायचे बंद करा आणि लवकर शेवट करा
बंद करा आता ही मालिका
मालिका लवकर बंद झाली पाहिजे
फालतू फालतू फालतू फालतू फालतू बंद करा . कंटाळा आला या मालीकेचा.फालतु
Mailka chalu pahije..
Boar झाली आहे मालिका, बघायचे बंद केले,वाईट दाखवतात
संपवा ही मालिका मूर्खांच बाजार
Malika chalu rahil pahiji
KANTTALWANIE DHARAWAHIK LAWKER SAMPVA.
Please end this serial soon. Waste of my time.
Paru
Agdi barabor. Bandh kara.
भोगेश्वरी सडकिला लवकर बैडया ठोका😅😂😅😅😅😅😅😅😅😅
पारु मालिका आवडली
चांगली आहे अधिपती व भुवनेश्वरी ॲक्टर चांगली
Barobar ahe banda kara
बस झालं आता वाईट शक्तींना पराभव दाखवा
पारू
एकदम घाणेरडी मालिका आहे. मी तर केव्हाच बघा यची बंद केली, जेव्हा प्रेक्षकच अशा बेकार मालिका बघायचं बंद करतील तेव्हाच कदाचित हे सुधारतील. समाज प्रबोधन करणे हा प्रकार बहुतेक हे मालिका वाले विसरले आहेत.
लवकरात लवकर बंद करा मालिका खूप बोरिंग आहे
Doni khas naahi
आता प्रयत्नांचा सिरीयल हि एकच मालिका चांगली आहे ती चालू रहावी
तो आगाऊ अधिपती आवडत नाही म्हणून मालिका बंद करा
Ekdam faltu seriel ahe
ही मालिका अशीच
चालू राहिली पाहिजे
We will miss Adhipati.no.1 actor.
आता ही मालिका बंद करावी.
मालिकेला नाव छान TRPसाठीप्रेक्षकांना उल्लू बनविण्याचे काम
मालीका खूप चांगली आहे , नवीन विषय असल्याने मनाला आवडते.
काही वेळा असे निदर्शनास आले की ह्या मालिकेला जाणूनबुजून विरोध करत आहे.मालीका चे दिग्दर्शन आणि सर्व कलाकारांची निवड योग्य आहे.मालीकेचा उद्देश आणि संदेश पूर्ण झाल्यानंतर बंद करण्यास हरकत नसावी.
फालतू आहे, बंद करा.
मालिका चालु राहिली पाहिजे
या मालिकेचा लवकर शेवट करा
TRP वर अवलंबून असते
बेकार
हीमालीका ताबडतोब संपली पाहीजे अतीशय रटाळ
कविता लाड यांना बंदी बनवू नका. आम्हाला आवडणार नाही