ताई तुमचंलोण चढला फार आवड तुमची लोणचयाचीसुकवलेलया लोण्याचा पाच तास सुकवलयानाही आणी मगचपुसुन घेऊन मगच लोण्याचा खार मसाला अगदी आमच्या पतीने लोणच बनवले मला फार आवडलमीतुमहीलोणच बनवत होता मी पुर्णवहीडीओ बघितला फार सुंदर ताई पाटील या टॅबवर तयाआजजीने लोणच बनवले मला आजोबा आवडलाही व तया आजींना कमेंट केली की आजी तुमचया लोण घरांची परत आवडली नाही कारण तया आजींना मीठा लोणचे मुरत ठेवले व रात्र बर आणी दुसरयादिवशी खार पाणी काढुन टाकल आणी कैरी सुकवलयानाही नाही पाणी काल आणी लगेच मसाला मटरल तया कैरी त मसाला वर गरम तेल टाकल हल ऊन घेतल लगेच कैरी बरणीत भरली अस कुठे लोणच बनवतात का नाम मी गूढ आजीचा कमेंट केली की आजी तुमचया लोण च्या चा परत आवडली नाही ताई तुमच लोणच आमची बनव तो तया पतीने बनवले ठँकयु ताई
मी तुमच्या सर्व स्टेप फॉलो करत होती पण हळद मीठ लावून ठेवली होती कैरी ला बुरशी आली खुप वाईट वाटतं 😔 5 किलो कैरी वाया गेली ... काय करता येईल का त्या कैरी चं plz... रिप्लाय द्या ताई

Thankyou 🥰
छान झाले ताई लोणचे 😊ताई मिरची चे पण लोणचे बनवता का तुम्ही बनवत असेल तर रेसिपी शेअर करा खूपच छान सांगता तुम्ही सोप्या भाषेत.......
Thanku 🥰
Methi shivay loancha te kai. Gul garam telat takaiche karan kai? Tumhi pickle store kasey karta?
ताई मला चार किलो साठी लोणचं रेसिपी चे प्र माण सांगा. तुमचे लोणचं रेसिपी खूपच आवडली. मला रिपलाय दया ताई.मी वाट पहाते घरगुती मसाला रेसीपी दाखवा. ❤😊👌👌
Khup Chan 👌👌🎉🎉Tai
खूप छान 👌👌👌😋
मी तुमच्या सर्व स्टेप फॉलो करत होती पण हळद मीठ लावून ठेवली होती कैरी ला बुरशी आली खुप वाईट वाटतं 😔 5 किलो कैरी वाया गेली ... काय करता येईल का त्या कैरी चं plz... रिप्लाय द्या ताई
तुम्ही कैरी पिकलेली घेतली. कैरी कच्ची घ्यायची असते....बुरशी चा भग काढून टाका आणि अजून मीठ लावून टिकते का बघा (प्रयत्न करा टिकेल असे नाही )
हलवत राहावं लागतं उघडा ठेवायचं
दिवसातून 3 वेळा halvaich kapdani zakaich
खूप छान लोणचं 👌👌👌😋
Thanku 🥰
खूप छान लोणचे 🎉🎉
Khup chhan
Garam tealan lonch kharab hot nahi ka amchya ekad garam karun gar karun mag masalyat mix kartay pan tumch lonch pahun gavran atishy chavisht vatal Chan 🙏🏻🙏🏻
Garam tel fakt masalyat takal..baki gar zalyavarch tyat kairi takli..na.
Gar karunch takal
Tai methi aani danhe nahi takale ka thychy mule khup must test yete
Nahi takat..mi te
खूप छान लोणच
खूप छान झालेलोणंचे
एकच नंबर आहे यम्मी मी पुढच्या वर्षी लवकर बनवून बघते
Ok..
खूप छान ताई साहेब
Gull ghalne jarurri aahe ka karan lonchya madhe gull nai ghalt
Ho thodasa ghalata ...mast hot lonch..
Khupchchan
Khup chan tai
लोणचाला नंतर पुन्हा मिठ टाकता येत का
खुप छान झाल आहे लोणच😊
Thanku 🥰
लोणचे बनवायचे आहे की भाजी इतके मसाले
खुप सुंदर ❤
खूप छान झाले लोणचे
Chan tai mi pan yach padhtine karte ata खूप chan 👌👌👌❤️
Thanku 🥰
Lonche kadak zale tar kay karave tai
Chan
सुवर्णा ताई खूप छान झालं आहे लोणच
Thanku 🥰
Tai mast banvile lonche
Evade swatchh kitchen ?
ताई आम्ही लोन च्या मेथ्या आणि धने पावडर पण टाकतो तेवढी बडीशोप टाक ली ना तेवढेच टाकतो
Ho ka .aamhi nahi takat ...
सुंदर झाले लोंचे एकच नंबर
Tai me lonch kel Pn Maza kadun tikht kame zala Aahe m vrun tikht takl tr chalel Ka Tai pliz saga na tai
Ho pn garam telat takun gar kra Ani mg mix krun ghya...
ताई लिंबू च लोणचं पण दाखवा .आणि तुम्ही मेथी दाणे नाही टाकत का लोणच्याला
Nahi..
सुवर्णा 4 किलो कैरी साठी tu🥰 1 किलो तेल टाकले तेल कमी झाले आम्ही आमच्या सिटी मध्ये 5 किलो कैरी साठी अडीच किलो तेल टाकतो
Yummy
Tai 1kg chya pramant pan dakhvana he lonche plz.
1 नंबर लोणचं 😋😋
एकच नबर झाल लोणच मावशी 😋😋👌👌
Thanku 🥰
खुप छान लोनच झालं ❤
Thanku 🥰
Tai Ami pn tumhcya gavajavlchech ahot mmi PPA pimpri che ahet pn mmi PPA tite raht nahi
Ok..
Thai khoop Chan
😋😋👌👌👍
👌👌👌
Chan zale ahe lonch mst
Thanku 😊
👌👌
Nice big like👌👌👌🎉🎉🎉❤❤
खुप छान आहे ताई लोणचं 😋😋
Tai udya upavas ahe kahere paralchi racepi dakva
Ho उद्या बघा व्हिडीओ त्यात सर्व आहे
खूप खूप छान बनवलं ताई लोणचं
Thanku 🥰
He upavacachy ahe ka lonchy
Nahi...
Khup Chan tondala Pani sutle 🤪🤪🤪mla pathva Tai
Thanku 🥰🤗
शैगदाना देल जास्त छान लागत
खुप खुप छान 👌👌 अप्रतिम 😋😋😋
खुप छान
छान आहे ताई लोच
Chan jhale loncha 🎉
Thanku 🥰
मेथी नाही टाकली ताई
Chhan lonache ..Mee pn asech krnar ata lonche
Thanku 🥰
Nice and yummy achaar
Thanks for liking
Khup chaan 👌
Thanku 🥰
खडे मिठाने, लोनचेकाळे पडत नाही. खुप छान
एक नंबर ताई खूप खूप छान ❤❤
Thanku 🥰
मेथी नाही टाकली
सुवर्णा ताई मला रिपलाय दया
यांना पैसा चालू झाला की हे माजतात यांना रिप्लाय द्यायला पण टाइम नसतो सरळ अनसब्स्क्राईब करा मग कळल यांना
Amhi asech launcher karto panami khapa sukhva nahin
सुगंध पोहोचला लोण च्या चा .
Amhi gul ani garam masala takat nahi.........
मावशी एकदा मिरची चे लोंच दाखवा
Thanks tai
Tai shegdi chi nali badlun ghaya
Ho...ho
Methi daane nahi ghetlet
Nahi...aamhi nahi ghalat.methi dane
Karela ps
😋😋👌
आज करते ताई 😂
खुपचं छान बनवले लोणचे
वाळवत नाही का आंब्याच्या खापी
Ho mg..
@@Suvarnalonare55 मस्त बर
लोणचं गोड नको असेल तर
ताई इटली करुण दाखवा ना नरम कसे करता ईटली
Ok..
दोनदा गरम करून टाकण्या पेक्षा एकदाच गरम करून घेणे
Thanku 🥰
खूप छान झाल लोणचं पन ताई चटणी सगळ्या आगोदर म्हणजे सगळ्यात खाली टाकायची ताई❤❤👌👌
Thanku 😍
Khup chhan
Khup chan tai
Thanku
😋😋👌👌👍
खूप छान