Satish Wagh Murder Case: मोहिनी-अक्षयचे प्रेमसंबंध, पतीच्या खुनाचा प्लॅन पोलिसांनी केस कशी सोडवली?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 дек 2024

Комментарии • 523

  • @atulthorat8003
    @atulthorat8003 День назад +722

    दुश्मन मिले हजार पर पत्नी ना मिले छिनार😢

    • @Iamindiankpj
      @Iamindiankpj День назад +5

      😅

    • @hitenrodri1388
      @hitenrodri1388 День назад +6

      Bhau Akshay sarkha bhadekaru pan nako😅

    • @Atheist2711
      @Atheist2711 21 час назад

      @@hitenrodri1388
      तो नसता तर दुसऱ्या कडून झवून घेतलं असतं तीन

    • @macdeep8523
      @macdeep8523 21 час назад

      Chinal... L aahe R nahi

    • @simbasg5843
      @simbasg5843 16 часов назад +1

      😂😂

  • @universalboss9216
    @universalboss9216 День назад +676

    आमदारांची मात्र फुकट बदनामी होतेय 😅😂

  • @Indianagriculturetour
    @Indianagriculturetour День назад +321

    सर्व चिन्मय ला कॉपी करताय पण चिन्मय ला डावलू नका. चिन्मय मुळे बोलभिडू चॅनल develop झाले

    • @as8401
      @as8401 21 час назад +6

      याने बोलावं की नाही 😡😡😡😡😡

    • @UmeshBathe-z1m
      @UmeshBathe-z1m 19 часов назад +9

      इथे एक जण मेला, चिन्मय नाही मेला अजून

    • @jackchitte
      @jackchitte 18 часов назад +3

      Gap news bagh na... Lokana Judging and compare karnyat kay milta re

    • @Indianagriculturetour
      @Indianagriculturetour 18 часов назад +1

      @jackchitte चिन्मय चे व्हिडिओ कमी झाले आहेत सत्य बघा

    • @shreyasyadav3629
      @shreyasyadav3629 13 часов назад

      Tyach lagn zalay parva Instagram vr jaun bgha... Manus busy asu shakto ​@@Indianagriculturetour

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 День назад +517

    बापरे असं काही ऐकलं की खरोखर थरकाप होतो. आमच्या आत्याने लग्नानंतर जवळपास 55 वर्षे आमच्या मामांचा फार त्रास सहन केला पण कधी चुकूनही त्यांना अगदी अपमान करून दुखावले सुद्धा नाही पण जाताना मामांनी मरणशैयेवर असताना पाया पडून तिची माफी मागितली. ती म्हणाली की माझ्या आयुष्याचं सार्थक झालं . मी सहन केलं ते सगळं या एका गोष्टीमुळे धुवून निघालं . तिनं त्याही क्षणी मामांना नको असं करून मला पापात टाकू नका असं समजावलं. त्यामुळे आशा बायका बघितल्या की खरोखर भारतीय स्त्री अशी देखील असू शकते यावर विश्वास बसतो😢

    • @hingerajesh
      @hingerajesh День назад +24

      मामीना नमस्कार भाऊ

    • @sanketshegaonkar2241
      @sanketshegaonkar2241 День назад +28

      पण पूर्ण आयुष्य वाया गेलं😢

    • @elizabethfargose1105
      @elizabethfargose1105 День назад +11

      Khari Bhartiya Mahila

    • @MaheshJadhav-m9m
      @MaheshJadhav-m9m День назад +3

      ❤🥰

    • @Mayur___Ingale
      @Mayur___Ingale 22 часа назад +6

      Ti stree hoti tya velchi aani aajchi stree aahe nikita singhania sarkhi.

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 День назад +375

    भयानक वाईट परिस्थिती आहे, पुरुष जात खुप संकटात आहे 😅

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 20 часов назад +1

      Manusmriti era la kara ajun virodh

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 15 часов назад

      Akshay chya bayko chi kay chuk hoti…? Ticha aayushya kay aabad zala ka…?

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 15 часов назад +1

      @@शिवबाआमचामल्हारीManusmriti ekda read kara ani Tumchya gharchya striyansobat tasa wagayla suru kara… mag paha kay react kartat tya

    • @ujjwalajadhav6094
      @ujjwalajadhav6094 9 часов назад

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻​@@aratighodke8720

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 День назад +312

    मामी खूप गरम होती वाटतंय 🤣

    • @XYXZ123
      @XYXZ123 День назад +22

      Mami garam, mama thand😂

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 День назад

      मामी शेगडी होती.तिला त्याच पद्धतीने सोटा निखारा सारखा हवा होता या वयात.

    • @mayurghorude118
      @mayurghorude118 День назад +1

      😂😂😂

    • @jivanwagh9766
      @jivanwagh9766 День назад +12

      Bhavanno asele comments mule tyanchya mullanna kay vatat asel ha pn vichyar karayla hava

    • @macdeep8523
      @macdeep8523 21 час назад

      ​@@jivanwagh9766aunty lover akshay

  • @Dharmik459
    @Dharmik459 День назад +164

    अतुल सुभाष, CA संदीप पासवान, ऍडव्होकेट अजय शर्मा, वरिष्ठ CA चिराग वरैय्या, सरबजीत सिंग बेदी...अजून लाखो. यात आज सतीश वाघ सामील झाले. 😔🙏

    • @onlyunpluggedrohitvijaysat8553
      @onlyunpluggedrohitvijaysat8553 День назад +1

      Right

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 15 часов назад

      Ya sarwana nyaay milo…

    • @atulbhabad9980
      @atulbhabad9980 14 часов назад

      Mage nashikla same asch jhalell

    • @EnthusiasticVizsla-ty9dl
      @EnthusiasticVizsla-ty9dl 12 часов назад

      Nirbhaya, kolkata rape, hyderabad rape, pathardi rape, kopardi rape, Shakti mill, hathras rape, unnav rape, Kalyan rape counting on........Yat ajun kiti Jani samil hotil kay mahit😢

  • @Dharmik459
    @Dharmik459 День назад +157

    आज माझा बाई जाती वरून विश्वास कायमचा उठला. ही हत्या नाही बरबर्ता आहे. पुरूष संरक्षण विधेयक लवकरात लवकर आणा. या बायकांना कठोर शिक्षा करा. 🙏

    • @Rustul1539
      @Rustul1539 День назад +1

      😂😂😂

    • @sys9208
      @sys9208 14 часов назад

      ​@@Package_wala_chuआंटी च्या परवानगीशिवाय काय नय होत😂

    • @EnthusiasticVizsla-ty9dl
      @EnthusiasticVizsla-ty9dl 12 часов назад

      Akshay sarkhya Purusha vr vishwas ahe vatate tumhala.
      Kalyan la kay zale tya 13 vrshachya lekara sobat.... mag purush Varun vishwas nahi uthat tumcha.
      Hypocrit

  • @Josephaspdin5
    @Josephaspdin5 День назад +172

    पोराच्या वयाचा पोरगा होता त्याचा बरे अनैतिक संबंध बाप रे ...

    • @kkallrounder1.244
      @kkallrounder1.244 18 часов назад +6

      कल्युग आहे 😢

    • @pranaypatare2643
      @pranaypatare2643 16 часов назад

      ​@@kkallrounder1.244हाच तर फायदा घेतला त्यांनी

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 15 часов назад +2

      Aai chya wayachya bai sobat anaitik sambandh Akshay ne pan thewlet… Lok porichya wayachya pori sobat anaitik sambandh thewun abortion karwtat ani tyat tya mulicha mrityu hoto asha pan cases jhalya aahet aaplya kade… Rathod prakaran lakshat aahe na..? Jag khup badalat challay.. pan asa khoon koni konacha karu naye… nahi patat tar vegla raha… kaliyug aahe he dada..

    • @Josephaspdin5
      @Josephaspdin5 13 часов назад

      @@aratighodke8720 ताई यामधे चूक दोघांची पण असते त्याची शिक्षा ते तर भोगतात पण त्यांच्या कुटुबीयांना पण भोगायला लागते हे दुर्दैव आहे...मुलगी/महिला किंवा मुलगा/पुरुष कोणत्याही वयाचा असो त्यांनी वेळीच सावरले तर बरे होईल यामधे कुणाचा जीव जाणार नाही पण बुद्धीचा विनाश झाल्यावर मागचे पुढचा कोणताच विचार करत नाहीत.. ह्या घटना वाढत राहणार त्याला कोणाच काही करू शकत नाही..

    • @Josephaspdin5
      @Josephaspdin5 13 часов назад

      @@aratighodke8720Tai Ya madhe Chuk Doghanchi Pn Aaste Pn Tyachi Shiksha te Doghe Pn Bhogatat ani Tyanchya Family Suddha... Bhogave lagatat ..Vinashkari viprit Buddhi Age pn Bagat Nahit Ani tyanchya hathun vait Ghatana ghadatat .. Mulagi aso kiva Mulaga tyani Swatala Sawarale tr bare hoil nahi tr ashya Ghatana vadhtil.. Ekadach Bhetlelya aayushya barbaad..Karan dev Vait Karm Zakun thevat nahi ..

  • @waghshivanand
    @waghshivanand 18 часов назад +41

    कसले प्रेमसंबंध, हा तर ठोका ठाकी चा कार्यक्रम होता. खरच प्रेमसंबंध असते तर पळून जाऊन लग्न केल असत

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 День назад +78

    पैसा येतो व जातो...पण समाजातील खरी " प्रतिष्ठा "...स्त्रीचं खरं " प्रेम " व " निष्ठा "...🙏🏻

  • @RushProduction
    @RushProduction 18 часов назад +50

    वयाच्या अठ्ठेचाळिशीत कसा दाना वळवळून खाज देत होता ह्याच जिवंत उदाहरण 😢

  • @ranjeetdeshmukh3827
    @ranjeetdeshmukh3827 День назад +117

    चिन्मय भाऊ शिवाय बोल भिडू ला अर्थ नाही लवकरात लवकर चिन्मय ला लावा ही विनंती 🙏🙏🙏

    • @vitthalkarale8832
      @vitthalkarale8832 День назад +3

      चिन्मयला लावा 🤔

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions День назад +6

      Pagar wadhawa agodar chinmya cha ..Bichara vacation la pan mulshi dam war jato 😂

    • @sanketsawant7475
      @sanketsawant7475 День назад

      Chala lau😂😂😂😂

    • @vinayakpatil170
      @vinayakpatil170 23 часа назад

      हो रे याला पॅरालिसिस झाल्यासारखं वाटतंय

    • @royal6760
      @royal6760 20 часов назад +1

      Brobr

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 День назад +123

    आंटी लव्हर 😉😄🤣

  • @mahadeoaurange7857
    @mahadeoaurange7857 День назад +55

    हिची हौस भर चौकात भागवा, पुरूषाच्या बाबतीत म्हणतात तसे...

  • @atulthorat8003
    @atulthorat8003 День назад +42

    2013 पासून मामा झोपले होते का? काडीमोड घ्यायचा कोर्टात पुरावे देऊन आणि सडू द्यायचं होत या म्हातारीला. दुसरं लग्न घ्यायचं ना करून मामानी.

  • @vikrantmuthal1170
    @vikrantmuthal1170 День назад +65

    पापा की परी 😂 सोडचिठ्ठी देऊन मोकळे झाले असते आता बसा तुरुंगात बोट घालत 😂😂😂😂

    • @macdeep8523
      @macdeep8523 21 час назад

      Tila paisa aani young lavda ... Ekach veli pahije hote

    • @ajitpawar5788
      @ajitpawar5788 20 часов назад

      पण प्रॉपर्टी पाहिजे होती ना

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts День назад +37

    आतापर्यंतचा इतिहास,, बायको,, परपुरुषाच्या नादी लागल्यास,,, तातडीने,, डोकं थंड ठेवून,,,, आपल्या घराच्या बाहेर काढावे,,, मुलं असली तरी,,, वेगळे होणे महत्त्वाचे,,, चाला की हुशारी करून, गोड बोलून,,, माहेरी पाठवून द्यावे,, किंवा आपण,, दुसरीकडे राहून,, एका घरात नको,, काहीच न रागवता,,, रीतसर तक्रार द्यावी,, पोलीस स्टेशन l ला,,, घटस्फोट घ्यावा,,, मुलासाठी आई पाहिजे म्हणून,,, नासकी बायको घरात ठेवल्यास,,, तुमचा काटा काढणारच,,,

  • @sachinsuryawanshi3740
    @sachinsuryawanshi3740 День назад +28

    😂😂😂 आमदार यांनी पाठपुरावा केल्यामुळे हा तपास पूर्ण झाला शेवटी मामा गेला आणि मामी पण गेली

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 19 часов назад

      तुला आनंद झाला..एका माणसाचा जीव गेला.. वां रे माणुसकी

    • @indian62353
      @indian62353 18 часов назад +1

      पण मामाला न्याय मिळाला

  • @conceptavaapya
    @conceptavaapya День назад +43

    2011 च्याच आसपास क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया मधे भाभी आण्टी च्या स्टोरी दिसायला सुरुवात झाली होती 😅

    • @shridattathengil4405
      @shridattathengil4405 18 часов назад +5

      त्याचेच परिणाम 😂😂

    • @indian62353
      @indian62353 18 часов назад +3

      त्याचेच परिणाम आहेत हे 🤦‍♂️

  • @Avinashdada45
    @Avinashdada45 19 часов назад +22

    राहायचं नव्हत तर सोडून जायचं... एखाद्याचा जीव एवढं स्वस्त आहे का 😢

    • @sys9208
      @sys9208 14 часов назад

      पैसा कसा भेटणार

  • @Traval-m6q
    @Traval-m6q День назад +46

    आता काय काय ऐकायला मिळेल सांगता येत नाही ........पोराच्या वयाच्या मुलाबरोबरच ..

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 20 часов назад +1

      खाज

    • @aratighodke8720
      @aratighodke8720 15 часов назад +1

      Aai chya wayachya bai barobar ch… kon kasa wagel tyacha nem nahi… yaat dukha Wagh yanchya mulacha ani Akshay chya bayko sathi watat aahe… kiti badnami jhali samajat… na mohini la akkal na Akshay la akkal

    • @EnthusiasticVizsla-ty9dl
      @EnthusiasticVizsla-ty9dl 12 часов назад

      Aichya vayachya bai sobat krtana tya Porala laj nahi vatli ka he aikayla normal ahe vatate

  • @vinayakgangdhar9702
    @vinayakgangdhar9702 День назад +17

    मी निवडणून आलो नसतो तर बरं झालं असतं असं आमदाराला वाटत असेल.............😂😂🤣🤣

  • @nikhilpathak5682
    @nikhilpathak5682 День назад +19

    विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संयत आवाजात माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. बरेच दिवसांनी शांतपणे कुणीतरी विषय मांडतो आहे. नाहीतर एरव्ही, ऐकणाऱ्यांना गृहीत धरून अतिशय बेमुर्वत आणि उद्दामपणे बोलल्याप्रमाणे, दमदाटी केल्यासारख्या आवाजातले व्हिडिओ पाहून ऐकून मध्यंतरी बोल भिडू पाहणेच सोडून दिले होते. असो. 👍🏻

  • @knowledgekatta45
    @knowledgekatta45 День назад +91

    छोटा चिन्या 😂❤

  • @AJIT40
    @AJIT40 День назад +27

    मी तर लग्नच नाही करणार भो अखंड ब्रम्हचारी राहणार

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn День назад +43

    पूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंह भावपूर्ण श्रद्धांजलि 😢

    • @MukeshGaikwad-ii4dd
      @MukeshGaikwad-ii4dd 18 часов назад +4

      Tuz dok kharab ahe ka
      Ashya comments ethe kashala takto
      कळते ka tula kahi

    • @SachinGatkhal-bc9kn
      @SachinGatkhal-bc9kn 17 часов назад +2

      @MukeshGaikwad-ii4dd तुझ तू बघ

  • @pawanrao289
    @pawanrao289 День назад +19

    पृथ्वी नष्ट झाली तरी दुःख वाटणार😂😂😂चिनारपणा लोकांत भरभरून भरलाय वय कळेना, त्यात नेटफ्लिक्स सोशल मिडिया जुनी पिढीची खरं आयुष्य जगली, आता लोक मानसात राहिली नाही😢😢😢

  • @मन्वंतर
    @मन्वंतर День назад +21

    मामा सर्वश्रेष्ठ आमदारांचे मामा आणि आता मामी कुणाची 🤔😃😀

  • @Phoenix-lf3kf
    @Phoenix-lf3kf День назад +70

    मला तर विश्वासच बसत नाही, एक स्त्री असं काही करेल हे मला कधी वाटलं नव्हतं 😂😂

    • @MAU9820.
      @MAU9820. День назад +2

      Now realized 😮😊

    • @lalitshendre
      @lalitshendre День назад +7

      Vo stree he kuch B kar sakti he 😂😂😂😂

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind День назад +1

      राजगुरुनगर दोन लहान बालकांची हत्या आईच्याच अनैतिक संबंधामुळे झालाय तेही कालच.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind День назад +1

      बालिकांची हत्या

    • @MySonu17
      @MySonu17 День назад

      Blue pill simp beta male Spotted

  • @prashantbhoir5590
    @prashantbhoir5590 20 часов назад +15

    काय हे गलिच्छ प्रकार ! ऐकुन सुद्धा किळस वाटते. नीचपणाला काहीच मर्यादा नसते.

  • @ranapratapsalunke6871
    @ranapratapsalunke6871 День назад +26

    कोठयावर बसली असती तर पाहिजे तेवढे मिळाले असते तुला, तुला पण एक मुलगा आहे तुझ्या मुलाशी दुसऱ्या स्त्री ने असे प्रेमसंबंध ठेवले असते तर तुला चालले असते का?

    • @kishorpotdar8702
      @kishorpotdar8702 18 часов назад +2

      जे आपण बोलला ते बरोबर बोलला

    • @ranapratapsalunke6871
      @ranapratapsalunke6871 18 часов назад

      @@kishorpotdar8702एक स्त्रीच स्त्रीची दुश्मन असते हे काही चुकीचे नाही.

  • @Atheist2711
    @Atheist2711 День назад +25

    दुश्मन भेटो हजार बायको ना भेटो चिनार

  • @dineshwaghe795
    @dineshwaghe795 День назад +25

    चिन्मय कुठे आहे 🤔

  • @Boka-f5e
    @Boka-f5e День назад +24

    चिन्मय अजून डिटेल्स काढतोय काय केस ची

    • @ajinkyapatil566
      @ajinkyapatil566 18 часов назад

      Chinmay che lagn jhale aahe nuktech.. to suttivar aahe

  • @VV_222.
    @VV_222. День назад +17

    बायकोचं लफडे समजले की तिला सोडून द्या,कारण जखमी nagin varch करेल...lafdevala माणूस आणि बाई काहीही करू शकते

    • @sys9208
      @sys9208 14 часов назад

      बरोबर. अशा बाई सोबत कसा त्याला झोप लागत असेल काय माहित

  • @footballlover6266
    @footballlover6266 День назад +7

    या वयात हि असली थेर सुचतात म्हणजे पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज आहे....

  • @Mr_SangamChewale
    @Mr_SangamChewale День назад +23

    बाबो अवघड हाय र बाबा 😄😂

  • @patilmanaklal4473
    @patilmanaklal4473 День назад +25

    shot महत्वाचा आहे😂😂😂

  • @SB-mj5mo
    @SB-mj5mo 20 часов назад +9

    ह्या पृथ्वीवर राहून काय उपयोग नाही ...😢

  • @baburaokale155
    @baburaokale155 День назад +18

    घटना आज काय नवीन होत नाहीत
    VIP असल्या कारणाने चघळत आहेत
    बाकी काय....

    • @Avinashdada45
      @Avinashdada45 19 часов назад

      धडा आहे... आपल्या आपल्या बायकांवर मुलांवर लक्ष ठेवा😂

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx День назад +20

    मामी चांगलीच रोमँटिक होती म्हणा की.... अगदी लालबाग परळ पीच्चर मधल्या मामी सारखी....जगाला संस्कृती च ज्ञान देणाऱ्या च्या घरात हे असल....😂😂😂😂

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry День назад +43

    बाई बाई असते बाबा रामायण महाभारत घडले आहे 😂 #बाई

    • @Coco1234-y2k
      @Coco1234-y2k День назад

      अक्कल आहे का
      सत युग द्वापार युगातील
      माता सिता महापतिव्रता आणि यज्ञसेनी देवी पांचाली ची तुलना ह्या कलयुगी राक्षसि नी सोबत करायला लाज वाटली पाहिजे

  • @JayantNikam-n3h
    @JayantNikam-n3h 8 часов назад +1

    अरे चिन्मय भाऊ कुठे आहे..we miss him...Boss of Crime Story

  • @SaurabhNikam-ci9eq
    @SaurabhNikam-ci9eq День назад +7

    हम है सिधे साधे अक्षय अक्षय...!!!!😂😇

  • @komaldherange7347
    @komaldherange7347 День назад +7

    किती घान दिसतेय काय त्या मुलाची चॉईस 😂😂😂

  • @nairasharmavyas976
    @nairasharmavyas976 День назад +1

    Over & Excited Your Face Reactions😮

  • @sharayumahalle5770
    @sharayumahalle5770 День назад +19

    Mla tr tynchya mula bddl khrab wataty😢😢 eka aai nich babana marle...nd help ki mitra ni😔😔😔as konasobt hi kdhi hou naye🙌🙌

  • @virajsinhmagar
    @virajsinhmagar День назад +15

    आता आपल्यालाही प्रोटेक्शन ची गरज आहे राव 😁🥵😖

  • @nikhildhongade5528
    @nikhildhongade5528 День назад +7

    भावा तुला जमत नाही..असे विडिओ जुना मित्र मस्त आहे

  • @kirankale8960
    @kirankale8960 5 часов назад +1

    आशा एपिसोड ला चिन्मय भाऊ पाहिजे..

  • @milindlad5169
    @milindlad5169 День назад +21

    मी कमेंट वाचायला आलोय😊

    • @SangetaKoli
      @SangetaKoli День назад

      😂😂

    • @EVERGREENssNONSTOP
      @EVERGREENssNONSTOP 9 часов назад

      जाताना जेवून जा, जेवण्याची व्यवस्था मंडपाच्या त्या बाजूला आहे.

  • @ChahaKhari-p6o
    @ChahaKhari-p6o 5 часов назад

    याला कुठेतरी कायदा सुद्घा जबाबदार आहे कारण जर कायद्याने अर्धी संपत्ती पत्नीला देणे बंद केले तर कदाचित सतीश वाघ यांनी केव्हाच divorce दिला असता असे नाही का वाटत 🙏🙏🙏

  • @Umauma-bq3km
    @Umauma-bq3km 13 часов назад +3

    Stop your hands movements first. You are moving your hands so much. Its distracting and irritating. What is the need of this. Please stop.

  • @bapusahebsasane5265
    @bapusahebsasane5265 14 часов назад +4

    कामातुरां ना भयम् ना लज्जा !
    (वासनांध लोकांना भय,लाज नसते)

  • @vinodjadhav1258
    @vinodjadhav1258 День назад +31

    महाराष्ट्र चा बीड करून ठेवलाय😢😢

    • @MominFaizanVlogs
      @MominFaizanVlogs День назад

      Bihar mhana 😊

    • @Hajrat_ali_imam
      @Hajrat_ali_imam День назад +4

      बीड बांगलादेशात आहे का😂

    • @SudhakarSanap-qo2zq
      @SudhakarSanap-qo2zq День назад +2

      Lvdhya ho mi beed ca ahe ...🎉

    • @kishorbelkar9090
      @kishorbelkar9090 День назад +2

      ​@@MominFaizanVlogsबिहार बरा भाऊ महाराष्ट्र पेक्षा त्यामुळे आता बीड च म्हणावा लागेल 😂😂

    • @santoshhumbe5066
      @santoshhumbe5066 День назад

      😂​@@kishorbelkar9090

  • @anubhavcoaching4453
    @anubhavcoaching4453 5 часов назад +2

    छोटा चिन्मय दादा😅😅

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 19 часов назад +4

    मामी एवढी गरम होती का. कमीतकमी वय तरी पाहून संबंध बनवायचे होते. तरणाबांड भेटला मग काय म्हणायचं.

  • @vikasdadapatil2816
    @vikasdadapatil2816 День назад +11

    खर्चाला पैसे नाहीत नी 2.5 लाख दिले

  • @hajaresantosh329
    @hajaresantosh329 22 часа назад +3

    प्रेम संबध हे असु शकतात पण संपत्ती साठी बायकोनी नवर्याची या मुलाच्या मदतीने हत्या घडवली तो मुलगा त्या बाईच्या षडयंत्राला बळी पडला

  • @vishalkadam1870
    @vishalkadam1870 20 часов назад +3

    अहो या बाईच वय काय हिला किती माज घोर कलयुग आहे बाबा

  • @nikhilgirhate641
    @nikhilgirhate641 День назад +3

    bhau jevda bol bhidu le extramaritial affair topic milel tevde tyanche views sky-high

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar 10 часов назад +1

    दुश्मन मिले हजार पर बिवी ना मिले छिनार...उगाच नाही म्हण भाऊ...

  • @Tushar.Thanekar
    @Tushar.Thanekar День назад +22

    आमदार ची उगाचच मारत आहेत सगळे न्यूज चॅनल वाले 😅😅

  • @mktecnical-y2r
    @mktecnical-y2r 12 часов назад +3

    Puchchi cha vishay lay khol asto yat na shirlele bare 😂😂😂

  • @sukhdevyewale3974
    @sukhdevyewale3974 15 часов назад +1

    पुरुष संकटात आहेत, संरक्षण मिळाले पाहिजे

  • @Lordzone21
    @Lordzone21 День назад +3

    Kalki where are you 😢

  • @maheshsable6087
    @maheshsable6087 День назад +16

    हात थोडा कमी हालव

  • @vikaskapse4114
    @vikaskapse4114 18 часов назад +1

    आत्तपर्यंतच्या जेवढ्या मोठ्या बातम्या ऐकल्या त्यात "बाईचा" मोठा हात दिसून येतोय आजच्या युवा पिढीला अशा प्रकरणातून दूर राहिलं पाहिजे नाहीतर एका पुरुषाचं अख्खं आयुष्य बरबाद होऊ शकतं

  • @AkkyaBhaiking-tr2nk
    @AkkyaBhaiking-tr2nk 19 часов назад +3

    भाडे करू ठेवण्या पूर्वी आता विचार करून ठेवा 😂😂😂😂

  • @omchhatre777
    @omchhatre777 День назад +7

    चिण्या पाहिजे होता राव एक नंबर झाली अस्ती स्टोरी

  • @surajkapse3801
    @surajkapse3801 13 часов назад +2

    घोर कलयुग
    विस्वास बसत नाही
    पिक्चर मधील स्टोरी वाटते

  • @princepawan8597
    @princepawan8597 14 часов назад +1

    हे दोघं लुटत होते शरीराची मजा नवरा भोघत होता सजा 😢

  • @sonadeshmukh1595
    @sonadeshmukh1595 День назад +1

    Dada tuza आवाजाने समजल की किती ह्या हत्येमध्ये किती गंभीरता आहे 😂 हे कळालं

  • @shubhadathakare6958
    @shubhadathakare6958 День назад +3

    आरोपीला मुलगादेखील आहे असे कळते त्याचा उल्लेख का येत नाही

  • @namdevdange8573
    @namdevdange8573 День назад +2

    मनुस्मृतीचा विरोध करणाऱ्यांनी ही वेळ आणलेली आहे

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 День назад +9

    यासाठी चिन्मय दादाच हवा...त्याचा लहेजा भन्नाट..

    • @twistr99
      @twistr99 17 часов назад

      To kaam sodun gela

  • @rj6169
    @rj6169 День назад +3

    सावधान इंडिया, India fights back

  • @premanandghotgalkar5039
    @premanandghotgalkar5039 20 часов назад

    आपल्या बद्दल योग्य तो आदर ठेवून सांगतो,कुणी कांहींही म्हणा, असे विषय चिन्मयच्या तोंडून ऐकायला मजा येते.

  • @kajalpisal6091
    @kajalpisal6091 7 часов назад

    खूण, अत्याचार असेच topics var असतात tumche videos. कृपया असले vishay सोडून दुसरे topics var पण माहितीपूर्ण video बनवू शकता. General knowledge द्या.

  • @rajendrabhosale6133
    @rajendrabhosale6133 13 часов назад +1

    क्राईम स्टोरी सांगतोयस की किर्तन सांगतोयस बाबा.

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb День назад +5

    फारकत घेऊन लग्न करायला पाहिजे होत mdr करून जेल काय केलं भेटत

    • @vlm1002
      @vlm1002 19 часов назад

      पैसा भेटला नसता फारकत घेऊन

  • @tedway
    @tedway 14 часов назад +2

    मंत्रीमंडलामधे शिंदे आणि बोलभिडु मध्ये चिन्मय...
    दोघांचे खच्चीकरण केले जात आहे

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 14 часов назад +1

    चिन्मय शिवाय बोल भिडू नाही मित्रांनो जुनं ते सोनं मित्रांनो चिन्मय खरंच सर्व हकिकत सविस्तर पणे लोकांन समोर मांडतो वस्तुस्थिती समजते तो त्या प्रकरणात खोल वर जाऊन अभ्यास करुन लोकांसमोर वस्तुस्थिती हजर करतोय राव बोल भिडू चिन्मय शिवाय ०

  • @parthadeshpande25890
    @parthadeshpande25890 День назад +2

    तुम्ही सगळे बोल भिडू वाले एकाच tone मध्ये बोलता का रे ? 😂😂

  • @kk31886
    @kk31886 День назад +8

    अक्षय ला पण बायको आहे, याचं भान नव्हतं का त्याला..! Engineer होता चांगला..!
    मैत्रीचा ही घात केला..!

    • @chillucho3032
      @chillucho3032 День назад +1

      मग काय झालं? Civil Engineerinr खुप attractive वाटतात बायकांना

    • @Biasewre-gb4jh
      @Biasewre-gb4jh День назад +9

      Akshaychi बायको आता दुसरा bagel

    • @kk31886
      @kk31886 День назад +4

      @chillucho3032 नुसतं शिक्षण काही कामाचं नाही. त्याच्या पेक्षा १० नापास पण सुसंस्कारी मुलगा चांगला..!

    • @kk31886
      @kk31886 День назад

      @@Biasewre-gb4jh civil engineer असूनही हे त्याला आधी कळले नाही,😅😅

  • @ankushshinde9297
    @ankushshinde9297 12 часов назад +1

    चिन्मय ला परत आणा त्याच्या शिवाय मजा नहीं येत❤

  • @yogeshdambalkar7555
    @yogeshdambalkar7555 День назад +4

    चिन्मय भाऊ कुठे आहे 🤔

    • @twistr99
      @twistr99 17 часов назад

      To kaam sodun gela

  • @shubhadasawant4835
    @shubhadasawant4835 15 часов назад +4

    स्त्रीवर्गाला लांचनास्प दे घटना.

  • @pravinpatil4550
    @pravinpatil4550 17 часов назад +1

    आम्ही चिन्मय भाऊ गटाचे - भाऊ कुठे आहेत त्यांच्याशिवाय जमत नाही कुणाला

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 14 часов назад +1

    छीनाल तो हर पत्नी सब भाई योनकी होती है उसको देवी का दर्जा देना अपने हाथ मैं भैया 😢

  • @bhushangawde1409
    @bhushangawde1409 День назад +8

    Alt balaji😂

  • @ShantaramSonune
    @ShantaramSonune День назад +2

    सतीश वाघ मोहिनी ला पैसे देत न्हवता. मग मोहिनीकडे पाच लाख कसे आणि कुठून आलेत?

  • @MathuraChildNeuroClinic
    @MathuraChildNeuroClinic День назад +2

    Mohini chi pan baju aikun ghya
    Wagh che baher kay relation hote ka

  • @prashantkahane7901
    @prashantkahane7901 День назад +3

    चिन्मय कुठे आहे???

  • @sonallahase1640
    @sonallahase1640 11 часов назад +1

    हा अक्षय तर बदलापूर प्रकरणातील अक्षय सारखाच दिसतोय same face 😢

  • @SakhiPaul
    @SakhiPaul 21 час назад

    Chinmay bol bhidu chi shan ahe❤
    Aamhi bol bhidu chinmay mule bagtot

    • @twistr99
      @twistr99 17 часов назад

      Ae gap ae

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 День назад +3

    ऐसा लगता है। महाप्रलय (कयामत )करीब है। ❌❌⚫⚫

    • @namdevdange8573
      @namdevdange8573 День назад

      मनुस्मृती जलाने वालो को बताओ

  • @prashantrathod2360
    @prashantrathod2360 День назад

    Nice story telling, but voice needs some weight n maturity. Nice presentation too.. 👍

  • @ImranShaikh-gs8dz
    @ImranShaikh-gs8dz День назад +5

    अरे वाघ बाबा इतकी माहिती होती बायको झ वा डि हाय तर सोडून दिली अस्ति तर जीव तरी गेला नस्ता आता काय उपयोग आमदार चा मामा म्हणून काय तरी ढोक लावायला पाहीजे होत
    आखी इज्जत गेली जीव गेला स्वताचा मुलगा आता कस जगन पार अब्रु गेली