नमस्कार गुरुमाऊली 🙏🙏 अप्रतिम गजर बुवा झाला हा. खरंच गणपती उत्सवात सर्वांचा आनंद द्विगुणित नक्कीच होईल. अप्रतिम काव्यरचना, उत्तम संगीत आणि आपला गोड आवाज पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. गणपती उत्सव सुरुवात ते विसर्जन पर्यंत सर्व गोष्टी या गजरात पूर्णपणे आत्मसात होतात 🙏 सर्व आमची गुरुबंधू मंडळी हा गजर खूप उत्साहात म्हणणार यात शंकाच नाही. खूपच छान गजर 👌👌 धन्यवाद गुरुमाऊली आम्हा सर्वाना अभिमान वाटावा असाच हा गजर आहे 🙏🙏
अप्रतिम बुवा... एक संगीतमय भजनाची परंपरा चालू ठेवणारे बुवा म्हणजे श्री. सुशील गोठणकर बुवा... लोकराजांवर चे जे तुम्ही गाणे लिहिले.. झाला रसिक गुणी राजाला पारका... ते अजूनही ऐकले कि त्यांचा पूर्ण प्रवास समोर उभा राहतो... त्यांचे अभिनय.. पात्रे.... जबरदस्त रचना केलीत... 🙏.... आणि बाप्पाच्या कृपेनें दरवर्षी आम्हाला आपणाकडून अशीच भजनाची नवनवीन गाणी ऐकायला मिळोत... बाप्पाची 2024 ची नवीन गाणी काढल्याबद्दल एक भजन रसिक कडून आभार 🙏🙏
बुवा व्हिडिओ छान झाला 👌❣️😊🥰
नमस्कार गुरुमाऊली 🙏🙏
अप्रतिम गजर बुवा झाला हा. खरंच गणपती उत्सवात सर्वांचा आनंद द्विगुणित नक्कीच होईल. अप्रतिम काव्यरचना, उत्तम संगीत आणि आपला गोड आवाज पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो. गणपती उत्सव सुरुवात ते विसर्जन पर्यंत सर्व गोष्टी या गजरात पूर्णपणे आत्मसात होतात 🙏
सर्व आमची गुरुबंधू मंडळी हा गजर खूप उत्साहात म्हणणार यात शंकाच नाही. खूपच छान गजर 👌👌
धन्यवाद गुरुमाऊली आम्हा सर्वाना अभिमान वाटावा असाच हा गजर आहे 🙏🙏
माऊली....आपल्या आवाजातला गोडवा गणरायाच्या कृपेने असाच कायम राहू दे... वर्षातला सर्वोत्तम गजर...... ❤❤❤ आल्हाददायक
अप्रतिम बुवा... एक संगीतमय भजनाची परंपरा चालू ठेवणारे बुवा म्हणजे श्री. सुशील गोठणकर बुवा... लोकराजांवर चे जे तुम्ही गाणे लिहिले.. झाला रसिक गुणी राजाला पारका... ते अजूनही ऐकले कि त्यांचा पूर्ण प्रवास समोर उभा राहतो... त्यांचे अभिनय.. पात्रे.... जबरदस्त रचना केलीत... 🙏.... आणि बाप्पाच्या कृपेनें दरवर्षी आम्हाला आपणाकडून अशीच भजनाची नवनवीन गाणी ऐकायला मिळोत... बाप्पाची 2024 ची नवीन गाणी काढल्याबद्दल एक भजन रसिक कडून आभार 🙏🙏
खुप छान बुवा गजर
Khup Chan buva 👌👍
अप्रतिम रचना आणि गायन माऊली❤❤❤❤
सण हा वर्षा चां, आ ला
बुवा,सुशील,gothankar
याचा, सुम धूर, आ वाजयाले
ग न पतीचे, गाणे आईकुण
मन, तृ प्त, आमाचा,झाला
विठ्ठल विठ्ठल धन्य वाद,,,,,,,,
अप्रतिम गोठणकर बुवा
सुंदर शब्दरचना
माऊली आवाज आणि चाल खूप छान
कोरस सुद्धा अप्रतिम
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देऊ
भजनसम्राट काशिराम परब बुवांची आठवण आली!!!!खुप सुंदर!!!
खूपच सुंदर ,शब्द रचना सुबक आणि तुमचे गोड सुमधुर गायन ऐकून तालात डोलायला लावत.अप्रतिम माऊली.💐💐💐
अप्रतिम माऊली!!!❤❤
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
सुंदर माऊली ❤
लय भारी माऊली अफलातून माऊली 💐💐🙏🏻🙏🏻💐💐
गुरुमाऊली सुमधूर आवाज, उत्तम वादन आणि गुरूबंधूंचा जबरदस्त कोरस. 👌 ❤
मस्त बुवा ऐक नंबर ❤आज बुवांचा वाढदिवस खूप खूप शुभेच्छा
सुशिल!!सुंदर, अप्रतीम गायन.अभिनंदन.
सुंदर झालाय गजर खूप छान माऊली ❤
खूप छान बुवा
Apratim ❤ बुवा खुप खुप शुभेच्छा 👌🏻👍🏻
Khup chan mauli❤😊
खुप मस्त 👌🙏
अप्रतिम माऊली 🌹🌹
वाह!!! खूप सुंदर गीत...संगीत
आणि आवाज तर अप्रतिम ❤❤❤
बुवा लय भारी
सुंदर रचना, सुमधुर आवाज 👍
या वर्षातील अतिशय सुंदर गजर त्याचबरोबर शब्दरचना तर अप्रतिम आणि उत्तम कोरस 👌👌👌👌👌👍
अप्रतिम सादरीकरण बुवा ... तरुण पिढीतील गायक बुवांनी आपल्याकडून नक्कीच काहीतरी शिकावे
खूप खूप सुंदर माऊली🙏
लय भारी माऊली
माऊली सहस सुंदर उत्कृष्ट गायकीचा उत्तम नमुना❤
सुंदर रचना माऊली❤
खूप खूप मस्त माऊली 💐🙏 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 💐🙏
खुपच छान माऊली.गणपती बाप्पा मोरया.❤
❤ खुप सुंदर बुवा मस्तच गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया ❤
खुप छान माऊली 🙏🙏
Ly bhari👌🙇♂️🙏
गणेशोत्सव २०२४ साठी उत्साहवर्धक खुपच भावपुर्ण शब्दरचना आणि गायनाचा स्वर अप्रतिम
अप्रतिम चाल
सुंदर शब्द रचना
उत्तम वादन
कोरस छान झाला आहे
सुमधुर आवाज माऊली मंत्रमुग्ध झालो
गणपती बाप्पा मोरया मंगलपूर्ती मोरया🙏🚩
अप्रतिम शब्द रचना आणि मधुर आवाज बुवा...❤
❤ खूप सुंदर माऊली
कर्णमधुर संगीत आणि आवाज ❤
खूप आनंद देणारा बाप्पाचा गजर आहे..
गणपती बाप्पा मोरया...
खूप खूप छान 👌👌👌माऊली 🙏
खूप सुंदर शब्दरचना.... ❣️
अप्रतिम माऊली ❤
अप्रतिम.. माऊली 🙏🙏💐💐
खूपच छान माऊली
गाणे छान झाले आनंद मिळाला विठ्ठल विठ्ठल धन्य वाद,,,,,,,
सुशीलबुवा ....👌👌अप्रतिम गीतरचना
आणि त्याचबरोबर नेहमीप्रमाणेच सुंदर संगीत साजशृंगार !! 👌👌✌🌷🌹😊✌
खुप छान गुरूमाऊली❤
Lay bhari😍😍
अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम शब्द रचना उपयौकत गजर गणपती सणासाठी खुप छान
या गाण्यासाठी खुप खुप शुभेच्छा
Ekdam bhari ❤
अप्रतिम गजर माऊली 👌🏻🙏
अप्रतिम खूप खूप छान ❤
अप्रतिम बुवा.
सुंदर ❤
सुंदर बुवा
खूप छान गायला आहे
कोरस, वादक , उत्तम
मस्तच 👌👌
अप्रतिम ❤
सुदंर रचना माऊली
Khup Chan Mauli
खूप छान बुवा ❤
बुवा छान गजर सादर केला आहे
खुप छान दादा 👌👌
खुप छान ओ माऊली ❤
अप्रतिम सुंदर गजर माऊली जय गुरुदास
❤😍🙏🏻🎹 🎶
खूप छान ❤
खूप मस्त
खुप छान माऊली 🙏🙏🙏अप्रतिम
सुंदर गीत बुवा ❤
👌👌
खुप छान
सुंदर गायन
खुपच सुंदर आहेत❤❤
❤️
एक नंबर बुवा❤
फार छान..
छान बुवा
Apratim❤
खूप छान 👌👌👌
Mast zalay Buwa
अप्रतिम माऊली
🙏🙏❣️
गुरूमाऊली❤
फार छान 🎉🎉🎉🎉🎉
छान
अप्रतिम..... गायण
मस्त सुंदर
Kup chan mauli
Mst buva❤❤❤❤
Khupach sundar
Khup chan Dada
Mast
Sundar
🙏
अप्रतिम
जय दत्तगुरु माऊली
❤❤❤❤
Good👍
Thanks