अभंगातून बुवा नी दिले प्रतिउत्तर 🔥🔥 बुवा गुरूप्रसाद धुरी विरुध्द बुवा सुयश कारणे भाग -५

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 58

  • @Guru2403gargi
    @Guru2403gargi  Год назад +3

    कदम बुवांच नाव मी घेतल्यावर भरपूर जण म्हणूक लागले कदम माऊली नाचायचे नाही
    त्यांना मला एकच सांगायच आहे
    ही त्यांची कला होती
    आणि त्यांचा वारसा सर्व जण जपत आहेत
    ruclips.net/video/e1LWNLTTbdk/видео.htmlsi=i60zDUw1KHnpzdMg
    ही त्याची व्हिडिओ आहे
    कृपया बघा आणि commemt मधे मोटेपणा मारायची बंद करा

  • @uecfaroff2795
    @uecfaroff2795 3 месяца назад

    बुवा खूपच छान अभंग ,उपरोधिक आहे

  • @sandeshjuvale7943
    @sandeshjuvale7943 7 месяцев назад

    धुरी बुवा तुम्हाला जी विद्या प्राप्त झाली आहे तिची तरी कदर करा.... एवढी भडकून बारी नसते करायची...

  • @mixedvideos2337
    @mixedvideos2337 Год назад +4

    जब लोक जलने लगे तब समज जाणा आप बहोत आगे जा चुके हो....❤️

  • @worldofkonkan
    @worldofkonkan Год назад +1

    दोन्ही बुवांना भावी बारीला खुप खुप शुभेच्छा..❤

  • @ramchandrasawant8242
    @ramchandrasawant8242 Год назад

    छान लय भारी बुवा ❤❤

  • @harshanmestry5680
    @harshanmestry5680 Год назад

    अप्रतिम बुवा 🎉

  • @bhaitavde7156
    @bhaitavde7156 Год назад +2

    कदम लाईन मध्ये उदय पारकर व्यंकटेश नर अखिलेश फाळके बुवा ह्यांचा सोबत बारी कर हे पण नविन बुवा आहे आधी ह्यांचा सोबत बारी कर मग तुला समजेल कदम बुवांचा जोर कदम बुवांचे ह्यांचा पेक्षा सुधा मोठे शिष्य आहेत परंतु त्यांचा सोबत बसण्याची तुझी योग्यता नाही आणि स्वतच्या चानेल वर आपली बारी टाकून आपण मोठे व्हायचं आणि दुसऱ्या बुवानला कमी पणा द्यायचं हे बुवा योग्य नाही

    • @Guru2403gargi
      @Guru2403gargi  Год назад

      तुमची इच्छा लवकर पुर्ण हो हीच विनंती

  • @virsendevalekar7416
    @virsendevalekar7416 Год назад +1

    सुयश काराने बुवांचा अभंग टाका प्लीज

  • @prasadbhat1812
    @prasadbhat1812 Год назад +2

    सुयश काराने बुवांचा भाग 6 टाका..... त्यांचं पण प्रती उत्तर ऐकुदेत

  • @kalpeshMunde
    @kalpeshMunde Год назад +2

    Zabardast buvaa 1 no.

  • @aniket13121990
    @aniket13121990 Год назад +1

    Zabardast guru 1 no bhava

  • @prasadparab6050
    @prasadparab6050 Год назад

    Buva jast ragvu naka batavanin mde...baki Bhajan mastch...

  • @worldofkonkan
    @worldofkonkan Год назад +2

    दोन्ही बुवांनी गजरा पर्यंत व्यवस्थित बारी केली होती..मग अचानक काय झाले ? बुवांना भडकायला..

    • @Guru2403gargi
      @Guru2403gargi  Год назад

      कारण बुवा वडिलांन वरून बोलले आणि नाच्चा बनवून घरी पाठवणार बोलले साहेब
      त्यासाठी त्याला दिल प्रतिउत्तर
      ज्यांनी करुन परत कधी इतर बुवाना ते शब्द बापरणार नाही

    • @nitingosavi7556
      @nitingosavi7556 Год назад

      Ha abhaang Jara pathavla ka mauli

    • @virsendevalekar7416
      @virsendevalekar7416 Год назад

      ता तुमच्या बुवाला विचार तेका गाण्याचे अर्थच कळलो नाय आणि उगाच हायपर झालो आमका भीती हुती की हेचो प्रेशर वाढलो तर नको ता ह्योवाचा....

    • @virsendevalekar7416
      @virsendevalekar7416 Год назад

      बुवांच्या भाषेत सांगोचा झाला तर लोकां सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण मात्र कोरडे पाषाण.माणसाच्या जिभेवर आणि लिंगावर नसात आणि संयम नसात तर त्यांनी ह्या क्षेत्रात उतरू नये.शनी ग्रहाची शांती करून घ्या.

    • @prasadpawar8815
      @prasadpawar8815 Год назад

      ​@@virsendevalekar7416लायकी मध्ये रहा भाई

  • @Om-12768
    @Om-12768 Год назад +3

    प्रमाणाच्या बाहेर बोलता माऊली तुम्ही
    खेळीमेळीने बारी करायला शिका जरा

  • @PrathameshMestri-75
    @PrathameshMestri-75 Год назад +1

    धुरी बुवा तुम्ही आजुन भजन सुधरा

  • @AniketValapkar
    @AniketValapkar Год назад

    समोरच्या बुवाना साल्या म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं आहे.... सध्या कलियुग आहे प्रत्येक बुवाने बोलण्यापेक्षा जास्तीत जास्त भजनाकडे लक्ष द्यावे....
    आपला गोड गळा लोकांना आवडला पाहिजे असं आपलं भजन असलं पाहिजे केल पाहिजे....... क्षमा असावी लहान तोंडी मोठा घास घेतला... पण जे वाटत ते बोललो

    • @virsendevalekar7416
      @virsendevalekar7416 Год назад

      तेका भजन काय येता हा मंडळीचो आवाज एकीकडे बुवाचो एकीकडे कोनाच्यायत ताळमेळ नाय.

    • @virsendevalekar7416
      @virsendevalekar7416 Год назад

      तेका साल्याचो अर्थ विचारा

    • @mixedvideos2337
      @mixedvideos2337 Год назад +2

      ​@@virsendevalekar7416swatachya buvancho avaj bagh adhi....😂😂😂

    • @virsendevalekar7416
      @virsendevalekar7416 Год назад

      तू कधी तो बस माझ्या बुवा बरोबर आवाज लावायला चॅलेंज हा तुला.आणि माझ्या बुवा चो आवाज चांगला नसता तर कांदिवली येथे झालेल्या भजन स्पर्ध्ये मध्ये प्रथम क्रमांक आला नसता

    • @prasadpawar8815
      @prasadpawar8815 Год назад

      ​@@virsendevalekar7416 eka स्पर्धेत 1 नंबर काडला ते मोठे पणा सागु नको तुझ्या बुवा ची बारी पडली ते झोबत्य ते सांग ना

  • @akvolgapalakokan2162
    @akvolgapalakokan2162 Год назад +1

    Samorchyane kahihi bari karunde pan hagali ni he shabd chukiche asata😊

  • @bhaitavde7156
    @bhaitavde7156 Год назад +2

    मी एक कदम बुवांचा चाहता कदम बुवांचा लाईनी जेवढे शिष्य आहेत तेवढ्या सगळ्यांना माझा मानाचा कारण तुम्ही कदम यांचा वारसा अगदी प्रामाणिकपणे जपत आहात पण अशा नालायक बुवांना जागच्या जागी ठेचले पाहिजे जो बुवा कदम नाचत होते म्हणून सांगतो त्याची भजन करण्याची लायकी नाही कदम बुवांच्या सर्व शिष्यांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
    मी रत्नागिरीकर
    जय महाराष्ट्र

    • @Guru2403gargi
      @Guru2403gargi  Год назад +3

      कदम बुवांचा चाहता आणि इतकी वाईट शब्द तुम्हाला पण बरोबर नाही वाटत साहेब
      जागच्या जागी ठेचल पाहिजे आणि लायकी नाही
      प्रथम माझी कधी बारी असेल तेव्हा तिथे या आणि प्रयत्न करा ठेचायाचा आणि लायकी साहेब तुम्ही ठरवू नका कारण कावळ्याचा श्रापाने गाय मरत नाही

    • @Guru2403gargi
      @Guru2403gargi  Год назад +1

      ruclips.net/video/e1LWNLTTbdk/видео.htmlsi=i60zDUw1KHnpzdMg

    • @Guru2403gargi
      @Guru2403gargi  Год назад +2

      ही बारी बघा नंतर बोला कदम बुवा नाचत होते का ते

    • @mixedvideos2337
      @mixedvideos2337 Год назад +1

      जळणारे जळू दे पळणारे पळुदे अजून जळवाय च🔥 @bhaitavde7156

    • @mixedvideos2337
      @mixedvideos2337 Год назад +2

      ​@@Guru2403gargi जब लोक जलने लगे तब समज जाणा आप बहोत आगे जा चुके हो....❤️

  • @prasadbhat1812
    @prasadbhat1812 Год назад

    Evdhe vait shabda bari madhe vapru naye buva

    • @Guru2403gargi
      @Guru2403gargi  Год назад

      Evde vait shabd aase konte aahet mauli

    • @mixedvideos2337
      @mixedvideos2337 Год назад +2

      सुयश काराने चा नच्‍या शब्द वाइट नाय हा वाटत..... @prasadbhat1812

  • @Guru2403gargi
    @Guru2403gargi  Год назад +1

    ruclips.net/video/e1LWNLTTbdk/видео.htmlsi=i60zDUw1KHnpzdMg

  • @bhaitavde7156
    @bhaitavde7156 Год назад +1

    सुयश बुवा खूप छान केलात बारी

  • @PrathameshMestri-75
    @PrathameshMestri-75 Год назад +1

    सुयश बुवा मस्त