भजनसम्राट बुवा प्रमोदजी हर्याण. यांची सुंदर अशी नवीन गजर रचना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 87

  • @gajanansawant1095
    @gajanansawant1095 Год назад +1

    असे गजर हे पक्या गुरूंचा चेलाच गाऊ शकतो लय भारी जेवढ गायण तेवढच समाज प्रबोधन आज आपल्या जिल्ह्यात बुवा लोकांनी जणू भजन संपवण्याचा विडा उचलला आहे असं ते गातात ना वेळेचं भान आणि आपण काय गातो हे देखील त्यांना समजत नाही शात्रपुराण बाजूलाच राहिले समाज प्रबोधन बाजूला ठेवून फक्त दोन शेजारच्या काकू भांडण करतात तसं वाटत फरक हाच आहे की कोणाचं कोणी थोबाड नाही फोडले धन्यवाद माउली तुमचा गजर ऐकुन कान तृप्त झाले

  • @prakashbrid
    @prakashbrid 2 месяца назад

    गोड गळ्याचे बुवा ❤अप्रतिम माऊली ❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jayramrane5969
    @jayramrane5969 3 года назад +7

    प्रमोदजी हर्याण माऊली तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार. माऊली तुमच्यासारखे प्रबोधन आता ऐकायला मिळणे विरळच. आता फक्त एकमेकांची उणीधुणी काढणारेच जास्त.

  • @rakeshsandav5879
    @rakeshsandav5879 3 года назад +6

    अप्रतिम माऊली सन्माननीय भजनरत्न श्री प्रमोद हर्याण बुवा, भजनसम्राट श्री लक्ष्मण गुरव बुवा, भजनरत्न श्री भगवान लोकरे बुवा, भजनमहर्षी श्री श्रीधर मुणगेकर बुवा, भजनसम्राट श्री रामदास कासले बुवा ... ई. अनेक दिग्गज बुवांसारख भजन आताचे बुवा करत नाहीत.

  • @padmanathnigudkar8263
    @padmanathnigudkar8263 3 года назад +8

    खूप छान माउली ! सर्व बूवांनी
    या हर्याण बूवांकडून जाणून घ्यावे भजन कस असावं ते ? खरचं चंद्रकांत कदम,परशुराम पांचाळ, वामन खोपकर, चिंतामणी पांचाळ ,विलास पाटिल, काशिराम परब बूवा खूष होऊन निश्र्चित बूवांना आशिर्वाद देतील !माझं बूवा आपणांस नम्र अभिवादन !

    • @prakash1_
      @prakash1_ 3 года назад +1

      Khara tech bolalat..

  • @सावंतबंधू
    @सावंतबंधू 3 года назад +6

    बुवा गजर नंबर वन

  • @namdevsawand6913
    @namdevsawand6913 3 года назад +5

    रामकृष्ण हरी माऊली,व्वा व्वा व्वा लय भारी

  • @shankarmalaye9581
    @shankarmalaye9581 3 года назад +6

    खूप छान बुवा ! गुरूउपदेश समजून सगळे शिष्य गण तरी यातून बोध घेतील अशी आशा बाळगू ! कुणी तरी पुढाकार घ्यायला हवाच होता ! रामकृष्ण हरी !

  • @vilasmanjalkar6680
    @vilasmanjalkar6680 3 года назад +4

    माऊली सुंदर गजर आणि सुंदर प्रबोधन

  • @suhaspanchal5407
    @suhaspanchal5407 3 года назад +6

    सुंदर आजच्या काळात असे ऐकायला मिळत हे आमचे भाग्य पौराणिक कथा व बोध घ्यायला मिळतो बुवा शब्दात व्यक्त करणे कठीण आहे

  • @dharmendrabhabal8926
    @dharmendrabhabal8926 3 года назад +8

    भजनातून असे समाज प्रबोधन व्हायला पाहिजे

  • @manojpawar6773
    @manojpawar6773 3 года назад +6

    वास्तव गुरु माऊली नि सांगितला खूप छान बुआ 🙏

  • @anuradhachavan2211
    @anuradhachavan2211 Год назад

    Ekdam barobar Bhajan Bhajan railed nahi

  • @anilmatephod9633
    @anilmatephod9633 3 года назад +8

    गुंडू सावंत आणि लोके बुवांना टोला

  • @gauravamberkar1092
    @gauravamberkar1092 3 года назад +3

    असेच हसू चेहर्यावर असु दे माऊली🙏🙏

  • @cricketfeverabhinavharyan2219
    @cricketfeverabhinavharyan2219 3 года назад +4

    अप्रतिम सादरीकरण माऊली🙏🙏

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 3 года назад +4

    गजर छान छान छान छान छान छान आहे एकनंबर एकदम क.ड.क लयभारी पण लिहून पाठवावे धन्यवाद सर

  • @nitinghadigaonkar8891
    @nitinghadigaonkar8891 3 года назад +10

    असे गजर ऐकायला भेटतात म्हणून
    हर्यान बुवान सारख्या बुवांची भजन ऐकायला मजा येते
    🙏🙏

  • @gauravamberkar1092
    @gauravamberkar1092 3 года назад +2

    खुप सुंदर माऊली🙏🙏

  • @sadanandmestry2870
    @sadanandmestry2870 3 года назад +4

    एक नंबर गजर गुरू माऊली

  • @santoshsakharkar7255
    @santoshsakharkar7255 3 года назад +2

    पण बुवा ही भजनाची सध्या दयाना करून ठेवली आहे त्याची दखल घेणे नितांत गरज आहे. कारण सध्या भजना मध्ये भारूड हा विषयच राहिलेला नाहीं, आणि जर कोणाला अध्यात्मच्या चार ओळी येत असतील तर तो स्वतःला खूपच थोर समजतो, 🙏🙏🙏 एक भजन प्रेमी 🙏🙏🙏

  • @tredingstrategy9963
    @tredingstrategy9963 3 года назад +6

    Khup chan ...aj ek hi buva laykicha nahi rahiley ...

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 3 года назад +8

    माऊली, खुप छान गजर आणि त्यातून प्रबोधन.आजच्या नवीन बुवांनी यातून बोध घेणे. 👌❤️🙏

  • @sunilnaik7457
    @sunilnaik7457 3 года назад +20

    अभिषेक बुवा गुरूंनी काय म्हटल ते लक्षात ठेवा

  • @ajitnarsale3121
    @ajitnarsale3121 3 года назад +7

    अप्रतिम माऊली तुमची जुन्या बुवांची (प्रमोद धुरी भगवान लोकरे श्रीधर मुणगेकर रामदास कासले ) भजन ऐकणं म्हणजे बोध चांगलं बोध घेण्यासारखं असत

  • @संतोषपरब
    @संतोषपरब 3 года назад +3

    अप्रतिम माऊली

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 3 года назад +1

    Lay bhari buwa

  • @vishalkulaye458
    @vishalkulaye458 3 года назад +3

    खूप छान माऊली

  • @parisaple5760
    @parisaple5760 3 года назад +2

    खरोखरच अप्रतिम माऊली

  • @sanjaytodankar2970
    @sanjaytodankar2970 3 года назад +5

    खूप छान 👌❤️👍

  • @ganeshrawool1217
    @ganeshrawool1217 3 года назад +3

    माऊली अप्रतिम गजर रचना

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 3 года назад +2

    साया् भक्तांची माऊली ..तू ग दिनांची सावली ..हा गजर असल्यास लिहून पाठवा ..धन्यवाद

  • @sunilnaik7457
    @sunilnaik7457 3 года назад +6

    हर्यान बुवा छान मार्गदर्शन केले आहे 🙏🙏👌👌

  • @dineshghavnalkar1958
    @dineshghavnalkar1958 2 года назад

    गुरुमाऊली खुप सुंदर 🙏👌सध्याचे वास्तव काव्य रूपाने मांडले खूपच सुंदर 👌👌👌👌👌

  • @शरदतेरवणकर-ज1त
    @शरदतेरवणकर-ज1त 3 года назад +3

    मस्त बुवा गजर

  • @vinodlavande1755
    @vinodlavande1755 3 года назад +3

    Mauli Aj sundar gajar aikayla milala khup chan Ajhi tumchay avajat Dhar ahe pahadi avachache badshaha ahat tumhi tumchay pudhe sastang namaskar 🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @marutirane4035
    @marutirane4035 Год назад

    खूप सुंदर

  • @globalkokan3618
    @globalkokan3618 3 года назад +4

    Khup chhan buva 🔥🔥

  • @tejaswisutar5699
    @tejaswisutar5699 2 года назад

    खूप सुंदर बुवा आम्ही भजन प्रेमी

  • @sunilnaik7457
    @sunilnaik7457 3 года назад +3

    बुवा छान गजर केला आहे

  • @vinayakchavan2108
    @vinayakchavan2108 3 года назад +2

    खूप खूप छान माऊली💐💐👌👌

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 3 года назад +6

    आता तर सिनेमा पुढे सिरीयल टायटल सॉंग गाणी ऐकायला मिळतात .खरं तर किव करावीशी वाटते. आपल्या सारख्यांना धन्यवाद

  • @anushkagawde3089
    @anushkagawde3089 3 года назад +8

    बरा केलास बुवा, हल्ली भजन म्हणजे बेंजो पार्टी झाली हा. संस्कार ऱ्हवले बाजूक आता बुवांचोच क्लास घेवची पाळी ईली हा. वायट वाटता. तुमचा स्नेहांकीत : अशोक गावडे, भांडुप

  • @sachinpalav2089
    @sachinpalav2089 3 года назад +2

    लय भारी बुवा 👌

  • @guruprasadmahajan8549
    @guruprasadmahajan8549 3 года назад +2

    वा बुवा खुप छान गजर

  • @ashishloke4948
    @ashishloke4948 3 года назад +2

    आमची गुरुमाऊली

  • @Satish_Gurav
    @Satish_Gurav 2 года назад

    खूप छान गजर रचना, सध्याच्या सत्य परिस्थितीवर आधारित..👌🙏

  • @vinayakvinayak630
    @vinayakvinayak630 3 года назад +2

    गजर. छान आहे

  • @deepaksawant8064
    @deepaksawant8064 3 года назад +3

    Guru Brahma Guru Vishnu guru daivo maheshwarah 🙏

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 года назад +2

    भारी बूवा

  • @sandippanchal9281
    @sandippanchal9281 3 года назад +2

    Sunder guru mauli

  • @DhonduChindarkar
    @DhonduChindarkar 3 года назад +2

    खूप छान... गजर मस्तच 👍👍👍

  • @DattaDalavi-uw1zu
    @DattaDalavi-uw1zu Год назад

    Berober aaha

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 года назад +2

    भारुड पाठवा माउली

  • @laxmanwayangankar2837
    @laxmanwayangankar2837 Год назад

    जुना ता सोना ❤️❤️

  • @pramodsangvekar3876
    @pramodsangvekar3876 4 месяца назад

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 3 года назад +1

    गजर छान छान छान छान छान छान छान आहे पण ऐकू येत नाही जर कोणाकडे अ सल्यास पाठवा

  • @shubhamharyan07
    @shubhamharyan07 Год назад

    😍❤️

  • @dayanandgawade1840
    @dayanandgawade1840 3 года назад +2

    Very nice 👏, really proud of this, bhajan other wise all new Buvas are just doing faltu giri in double Bari

  • @pramodparab7397
    @pramodparab7397 2 года назад

    💪👍👍🙏

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 3 года назад +1

    कुणाकडे हा गजर असल्यास लिहून पाठवा ..सायां भवक्ताची माऊली ....

  • @anilshirke5400
    @anilshirke5400 3 года назад +6

    बुवा एकदम छान पण तुमच्या उजव्या बाजूला बसलाय त्याला जरा सांगा

    • @आठवणमाझ्याकोकणाची
      @आठवणमाझ्याकोकणाची 3 года назад

      उजव्या बाजूक बसले हत तेंका संगाची गरज नाय तुम्ही जरा बघण्याचे दृष्टिकोन बदला......जे व्यवस्थित बाऱ्या करतात तेंची बदनामी करून गाळी घालतात तेंका डोक्यावर बसवतात

    • @sandeshmestry7361
      @sandeshmestry7361 3 года назад

      त्यांच्या कडून खूप काही घेण्यासारखे आहे शिकण्यासारख आहे.. आणि आता जे भजन चालते त्यात कोणीच जाग्यावर गजर नाय बसवित ओ ते माझी गुरूमाऊली करते.. त्यामुळे दोष देऊ नका चांगल ते चांगल

  • @pallaviwarik1843
    @pallaviwarik1843 2 года назад

    बुवा खुप सुंदर

  • @vishalgurav3688
    @vishalgurav3688 3 года назад +2

    Lokancha vel vachavayla apan apal harinam visart chalaloy

  • @bhagwanjawdekar9669
    @bhagwanjawdekar9669 3 года назад +4

    गजर आणि भजन कस कराव हे नवीन बुवांनी माऊलींनी गायलेल्या गजरातून शिकाव

  • @marutichavan5104
    @marutichavan5104 2 года назад

    Chan buva navin buvani eikav shikav petvnyapeksha harinam sangeet bodh karav

  • @samirnadankar2677
    @samirnadankar2677 3 года назад +2

    👌👌👌🙏🙏

  • @mimalvani
    @mimalvani 3 года назад +2

    Bhari 👍👍

  • @jitendrapawar1633
    @jitendrapawar1633 3 года назад +2

    👌👌

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 года назад +3

    छान

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 3 года назад +3

    भारुड पाठवा

  • @कोकणसंस्कृती-त5भ

    😍😍❤️❤️❤️

  • @chetanchavan6894
    @chetanchavan6894 3 года назад +2

    👌👌👌👍

  • @mahadevkothavale5092
    @mahadevkothavale5092 2 года назад

    Haryana buva manje Anubhava chi khan ahe maji guru mauli

  • @jayramsawant90
    @jayramsawant90 3 года назад +2

    Gundu Best

  • @sayajidalvi2663
    @sayajidalvi2663 3 года назад +3

    Eaka no buva

  • @dharmendrabhabal8926
    @dharmendrabhabal8926 3 года назад +7

    नवीन बुवांना बार्या देऊ नका
    बरोबर वटणीवर येतील

  • @amitmalpekar1125
    @amitmalpekar1125 Год назад

    L

  • @chandrasenmalgaonkar839
    @chandrasenmalgaonkar839 3 года назад +2

    अप्रतिम माऊली.

  • @सावंतबंधू
    @सावंतबंधू 3 года назад +3

    बुवा गजर नंबर वन

  • @akshayk2112
    @akshayk2112 2 года назад

    👌👌