गणपती उत्सव भाषण कसे करावे | Ganpati Utsav Bhashan | गणेश मंडळ चे भाषण | भाषण शिका | भाषण कला |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 32

  • @vishalmali2995
    @vishalmali2995 2 месяца назад +1

    atishay sundar ganpati mandala bhashan ahe. tumche khup khup abhar.

  • @Paulvata
    @Paulvata 2 месяца назад +1

    खूपच मोलाची माहिती दिली सर..
    आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @-jagrangondhal1327
    @-jagrangondhal1327 2 месяца назад +1

    खरंच गणपती उत्सवानिमित्त तुम्ही खूपच शंकर आणि पार्वती ची खूप छान माहिती दिलेली आहे व्हिडिओ पाहून खूप मनाला आनंद वाटला आहे सारखा सारखा व्हिडिओ पहावासा वाटतोय

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @ganeshjambhale1532
    @ganeshjambhale1532 2 месяца назад +1

    चांगली माहिती दिलीत आणि भाषण खूप छान वाटलं

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @motivation_guru_14
    @motivation_guru_14 2 месяца назад +1

    गणपती उत्सवातच आपण गणेशाची अतिशय सखोल माहिती सांगितल्या बद्दल खूप आभारी आहोत. गणेशोत्सवात बोलण्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे.

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @Live_share_market_marathi
    @Live_share_market_marathi 2 месяца назад +1

    गणेश उत्सव बदलची पूर्ण माहिती दिलेली आहे सर तुम्ही
    धन्यवाद सरजी❤❤

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @audumbarkumbhar9336
    @audumbarkumbhar9336 2 месяца назад +1

    खूपच छान सर भाषण,,धन्यवाद सर

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @-jagrangondhal1327
    @-jagrangondhal1327 2 месяца назад +1

    🎉 खूपच छान🎉

  • @-jagrangondhal1327
    @-jagrangondhal1327 2 месяца назад +1

    सुप्रसिद्ध

  • @uddhyogvarta
    @uddhyogvarta 2 месяца назад +1

    मोलाची माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार आहोत. असेच माहितीपूर्ण व्हिडीओ आमच्यापर्यंत पोहचविण्याची गणराय तुम्हांला कायम बुद्धी देत राहो.साष्टांग दंडवत आणि विनम्रतापूर्वक सादर प्रणाम.

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @ABHAY10-18
    @ABHAY10-18 2 месяца назад +1

    खूप छान सर

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @bharat_bramanti
    @bharat_bramanti 2 месяца назад +1

    प्रतिभासंपन्न व्यक्तित्व म्हणजे बाळासाहेब मस्के सर. ज्ञानाचे भांडार मस्के सर. खूप खूप आणि खूपच महिती दिली. गणपतीत भाषण कसं करावं या आमच्या जटील प्रश्नाला सडेतोड उत्तर दिलत. खूप खूप आभारी आहोत ❤️❤️🔥🔥

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @nirmalapatil2265
    @nirmalapatil2265 2 месяца назад +1

    सर तुमचं भाषण खूप छान आमच्या गणेश मंडळाला आत्तापर्यंत मुलं लक्ष देत होते महोत्सवी वर्ष असल्यामुळे कॉलनीतील लोकांनी लक्ष घातले कार्यक्रम अतिशय सुंदर केला भाषण कसे

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      वा छान.. धाडस करत राहा. सुंदर भाषण करत राहाल. मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @taktak_marathi
    @taktak_marathi 2 месяца назад +1

    गणपती उत्सवात भाषण कसे करावे ? या विषयी मनात थोडी शंखा होती. परंतु आता तुम्ही दिलेली ही माहिती उपलब्ध झाली आहे.या माहितीच्या आधारे उत्तम भाषण देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल. अशीच वेगवेगळ्या विषयांवर माहिती देत राहा. 🙏🙏🚩🚩💪💪

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🚩🚩

  • @श्रीस्वामीसमर्थमनिषामिसाळ

    सरांची भाषणं खुप सुंदर असतात... आज सरांमुळे माझ्यात खुप स्टेज डेरींग आले... सरांनी फोनवर फक्तं दोन वेळा मला भाषण कसे करावे सांगितले..... मला कॉले जवर मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी कवयित्री म्हणून निमंत्रित केलेले... त्यावेळी सरांनी मला खुप छान माहिती सांगितली कसे बोलावे, कोणत्या कार्यक्रमात काय बोलावे... आणि मी कॉलेजवर खुप छान न घाबरता मुलांना मार्गदर्शन केले... त्यानंतर आकाशवाणीवर माझ्या 3 मुलाखती खूप छान झाल्या.... धन्यवाद सर 🙏

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      तुम्ही अत्यंत वेगवान प्रगती साधली आहे ताई. येणाऱ्या काळात तुम्ही टीव्ही चॅनलवर दिसाव्यात, यासाठी तुम्हांला भरभरून शुभेच्छा... 🙏🙏

  • @govardhanmaske1638
    @govardhanmaske1638 2 месяца назад +2

    गणपती उत्सवामध्ये भाषण कसे करावे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक बाळासाहेब म्हस्के यांचे व्हिडिओ पहाच. वक्ता हा स्वतः पोपटासारखा सारखाच बोलतोय🌹🌹🌹🌹🙏

    • @bhashanrang
      @bhashanrang  2 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏