खूपच छान कोशिंबीर आणि भाजी खूप अप्रतिम लागते ही भाजी खरच मस्त मी नक्की करून पाहिन तुम्ही छान पद्धतीने दाखवली आहे आणि समजून सांगितले आहे तर मला भरपूर आवडली मी नक्की करून पाहणार आहे
छानच रेसिपी बनवलेली आहे मस्त एक नंबर झालेली आहे मी पण अशी बनवली होती पेरूची भाजी खूप छान लागते आणि तू तर अप्रतिम बनवलेली आहे आणि दिसते पण खूप छान वाव मस्त❤❤
खरंच मावशी मी यापूर्वी पेरूची भाजी कधीच खाल्ली नव्हती कोशिंबीर ऐकली होती पण भाजी कधीच खाल्ली नव्हती खूपच छान पद्धतीने तुम्ही दोनही रेसिपी दाखवलेले आहेत मी नक्कीच ट्राय करेल मला तर कोशिंबीर बघून तोंडाला पाणी आले😊
खूपच छान कोशिंबीर आणि भाजी खूप अप्रतिम लागते ही भाजी खरच मस्त मी नक्की करून पाहिन तुम्ही छान पद्धतीने दाखवली आहे आणि समजून सांगितले आहे तर मला भरपूर आवडली मी नक्की करून पाहणार आहे
Thanks dear
Waw kupac cahn aahe reecpi mastac
Thanks dear
पेरू ची भाजी पण खुप छान 👌👌👌
Thanks dear
पेरूपासून छान पदार्थ दाखवलेला आहे आवडला मला खूप मस्त पेरूची कोशिंबीर तर मला भरपूर आवडते मी नक्की ट्राय करीन
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy recipe 😮😮😮😮😮
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice yummy
Thanks dear
खुप छान रिसिपी अगदी विगली रिसिपी दाखवली पाहुणच तोंडाला पाणी आल 😋👌👌👌
Thanks dear
छानच रेसिपी बनवलेली आहे मस्त एक नंबर झालेली आहे मी पण अशी बनवली होती पेरूची भाजी खूप छान लागते आणि तू तर अप्रतिम बनवलेली आहे आणि दिसते पण खूप छान वाव मस्त❤❤
Thanks dear
खूप छान अप्रतिम अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटलं
Thanks dear
😮😮😮😮waw mastac banvily aahe
Thanks dear
Waw mastac kupac chan aahe
Thanks dear
खूप छान आहे नक्कीच करून पाहणार आहे अशा पद्धतीने ताई छान आहे
Thanks dear
Waw kupac yummmmm mastac banvali aahe
Thanks dear
खूप छान रेसिपी
Thanks dear
Waw kupac cahn yummmmm mastac
Thanks dear
माझ्या आवडीची रेसिपी बनवली मला आवडली तुझी पदार्थ हा
Thanks dear
खरंच मावशी मी यापूर्वी पेरूची भाजी कधीच खाल्ली नव्हती कोशिंबीर ऐकली होती पण भाजी कधीच खाल्ली नव्हती खूपच छान पद्धतीने तुम्ही दोनही रेसिपी दाखवलेले आहेत मी नक्कीच ट्राय करेल मला तर कोशिंबीर बघून तोंडाला पाणी आले😊
Thanks dear
ही कोशिंबीर खूप पूर्वी पासून आपल्याकडे देवाच्या नैवेद्यासाठी आपण करतो. पेरू आणि केळ ह्या कोशिंबीरी नेहमीच करतात.
अच्छा ताई धन्यवाद यासाठी पण उपयोगी पडणारी आहे ना मला नव्हतं माहिती पण ताई फार अप्रतिम लागतील ही कोशिंबीर खरच आणि भाजी पण तेवढीच छान लागते
खूप छान आहे नक्कीच करून पाहणार 😮😮😮😮😮
Thanks dear
माझ्या आवडीची रेसिपी बनवली मला आवडली तुझी पदार्थ हा
Thanks dear