Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
01171 LTT सावंतवाडी ट्रेन ची वेळ सकाळी 8:10 Am ला होती त्यानंतर त्या ट्रेन ची वेळ 12 pm अशी करण्यात आली आणि आता 4:10pm अशी करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाश्यांचे खूप हाल होत आहे यावर.. आवाज उठवायला पाहिजे.
हो काल 8 तास गाडी लेट होती ही खूप प्रवासी सकाळच्या मांडवी गाडी ला चढले आणि जेवढ्या जादा गाड्या सोडल्या आहेत त्यांची पण हिच हालत आहे 2 3 तास लेट.
भाई कधी बनवली आहेस वीडीओ आज की काल
2 sep ला
कायम राहु दे
रत्नागीरी पर्यत पाहिजे
Dadar to kankavli ani csmt to ratnagiri passenger pn ahe
Diva Ratnagiri nai aahe ka 😢
MEMU nahi ahe but CSMT to ratnagiri jadya train sodli ahe
@@kokanimanusanibarachkahi2107 Thank you 😊
माणगाव ते पनवेल वेळ कोणती सांगा ?