रोज सकाळी वसई रोड ते रत्नागिरी व रत्नागिरी ते वसई रोड अशी रेल्वे चालू करावी जेणे करून वसई रोड व रत्नागिरी दोन्ही साइडला अंधार पडायच्या आत गाडी पोहचली पाहिजे ,त्यामुळे इतर गाड्यांची गर्दी कमी होईल व पुढे गावात जाण्यासाठी सोपे होईल.
रेल्वे तिकीट विक्री च्या आधारावर प्रतिसाद तपासते. तुम्ही कोकणवासीय फुकटात प्रवास करून तुफान प्रतिसाद देता, त्यामुळे रेल्वे ला वाटत कमी प्रतिसाद आहे आणि मग ट्रेन बंद 😅
भाऊ खूप चांगली आणि सुंदर माहिती दिली रत्नागिरीला बरेच दिवस मित्र आणि आम्ही फॅमिली जायचं ठरवलं होतं ट्रेन चालू झाल्यामुळे मुंबईकरांना मुरबाड वरून ठाण्याला राहायला आलो माझ्यासारख्या बाहेरून राहणार आहे ते रत्नागिरी जाणारी लोकांसाठी खूप चांगली उपयोगी ट्रेन आहे तुमचे मागचे व्हिडिओ पण पाहिले खूप सुंदर व्हिडिओ बनवता मुरबाड कल्याण ठाणे मुंबई चला कोकणात जय श्रीराम ऑफ लक
@@sandeepnandgaonkar294 kaka jara swatacha vichar n karta dusrya Pravasi lokanch vichar kara jara ...je lok kalyan side ne yetat ...jar ti Train diva varun sutate tar tyana khup fayda hoto ..dadar parayanr jaycha time waste hot nahi ..so diva varun sodun khup fayda zala ahe tya lokana
ही ट्रेन जर रत्नागिरी पर्यंत रविवारी सोडण्यात येत असेल तर त्याचा फायदा जास्त कोकण वासियांना साठी होत नाही एक चांगला विचार करून शनिवारी ही ट्रेन जर सोडली असती सकाळी तर त्याचा फायदा mumbai मध्ये राहणाऱ्या चाकरमानी साठी 100%. झाला असता बाकी तुमचा विडिओ नेहमी प्रमाणे उत्तम होता 👌
माहिती छान दिलीत, नवीन काही सुरू होणार आहे याची माहिती कशी पोहोचते तुझ्या पर्यंत, लगेच कसे प्रवास प्लॅन करतोस. कमाल आहे तुझी. तुझ्या सोबत एकदा प्रवासाला यायला आवडेल.
Vasai to ratanagri and Dhanu road to ratanagri/ Thane to Ratanagri via panvel in both directions will help all atleast 2 train up and down at all cities morning afternoon evening and night
पनवेल रत्नागिरी अशी पॅसेंजर ट्रेन रोज दादर किंवा पनवेल स्थानकातून सोडण्यात यावी आणि या ट्रेनची वेळ रात्रीची म्हणजेच 11 नंतर त्यामुळे कोकणकर माणूस अगदी सुखरूप रित्या आपल्या घरी पोहोचू शकतो कोठे ताटकळत राहावे लागणार नाही.... याचा जरा विचार करा
शनिवारी गाडी असायला हवी होती त्यामुळे याचा जास्त फायदा होईल
हो na
Ho mi pathavto tumcha praposal kokan railway la 😅😂😂
Mhanunach nahi ahe shanivari
पनवेल - चिपळूण ही गाडी दररोज चालू होईल पण त्या साठी प्रत्येक प्रवाशने तिकीट ही रत्नागिरी पर्यंत काढली पाहिजे
Yes Shaniwari , would been best ,or they should start on saturday
रोज सकाळी वसई रोड ते रत्नागिरी व रत्नागिरी ते वसई रोड अशी रेल्वे चालू करावी जेणे करून वसई रोड व रत्नागिरी दोन्ही साइडला अंधार पडायच्या आत गाडी पोहचली पाहिजे ,त्यामुळे इतर गाड्यांची गर्दी कमी होईल व पुढे गावात जाण्यासाठी सोपे होईल.
डहाणू वास्को sleeper एक्सप्रेस चालु करा.
दादर हे मध्यवर्ती स्थान असल्यामुळे दादर ते रत्नागिरी कोकण रेल्वे सेवा उपलब्ध झाली तर सर्व चाकरमान्यांना फायदा होईल
कोकणातील खासदार आमदारांनी जातीने लक्ष घालून ती सेवा कोकणवासी यांना देणे
भावा खूप चांगली बातमी दिलीस....धन्यावाद 🙏
तुफान प्रतिसाद द्या रविवार काय सर्व दिवस सोडतील नक्की
रेल्वे तिकीट विक्री च्या आधारावर प्रतिसाद तपासते. तुम्ही कोकणवासीय फुकटात प्रवास करून तुफान प्रतिसाद देता, त्यामुळे रेल्वे ला वाटत कमी प्रतिसाद आहे आणि मग ट्रेन बंद 😅
@@ashishkhadye4941 जास्त अक्कल पाजळू नको.
बहुतेक जण बिना तिकीट प्रवास करतात
Ticket kadhun pravas kara
दररोज ही गाडी असावी, ठाणे/ दिवा किंवा वसई/ कल्याण पर्यत दिली तर छान होईल.
Amchi Ratnagiri
Amhi ratnagirikar
Ek num dada video tujhi
😊🙏🏻
भूषण बाळा तू खूप छान बोलतोस चांगली माहिती देतोस thanks
Dhanywad
भाऊ खूप चांगली आणि सुंदर माहिती दिली रत्नागिरीला बरेच दिवस मित्र आणि आम्ही फॅमिली जायचं ठरवलं होतं ट्रेन चालू झाल्यामुळे मुंबईकरांना मुरबाड वरून ठाण्याला राहायला आलो माझ्यासारख्या बाहेरून राहणार आहे ते रत्नागिरी जाणारी लोकांसाठी खूप चांगली उपयोगी ट्रेन आहे तुमचे मागचे व्हिडिओ पण पाहिले खूप सुंदर व्हिडिओ बनवता मुरबाड कल्याण ठाणे मुंबई चला कोकणात जय श्रीराम ऑफ लक
खुप छान माहिती देता दादा प्रत्येक व्हिडीओ मध्ये 👍
रात्री उशिरापर्यंत पुढील प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागतात दादा
खरच जी माहिती संगतोस ती नाविन्यपूर्ण असते खरंच तुझे धन्यवाद
पनवेल ऐवजी दादर वरून सुटली अस्ती तर खूप लोकांना सोईस्कर झालं असत
Dadar nhi tr atleast thana vrun
मग आहे ती रत्नागिरी दिवा ,दादरपर्यंत न्यायला यांना काय धाड भरली ?
@@sandeepnandgaonkar294 kaka jara swatacha vichar n karta dusrya Pravasi lokanch vichar kara jara ...je lok kalyan side ne yetat ...jar ti Train diva varun sutate tar tyana khup fayda hoto ..dadar parayanr jaycha time waste hot nahi ..so diva varun sodun khup fayda zala ahe tya lokana
Why not Vasai?
एकदम छान विचार आहे हीच ट्रेन जर नालासोपारा वसई विरार रहिवाशांसाठी वसई वरून सुटली तर खूप बर होईल @@riteshr9477😂😂😂
फारच छान, मित्रा.उपयुक्त माहिती
Very nice decision taken by konkan Rly. Thanks 🙏👍
# आमची रत्नागिरी
खूप छान माहिती दिलीस भावा..जय कोकण
Very nice video with all inputs. Thank you, Son.
Ek nambar bhava vedio
महत्त्व पूर्ण माहिती. चांगले काम करत आहेस. very good.
This train actually required on SATURDAY....Will definitely worth for KONKANI MANUS....
BGHA JAMTEY KAA
Amchi Ratnagiri... mi Ratnagiri kar ❤️
परप्रांतीय घुसणार जास्त, वाट लावली आहे कोकणची.
ही ट्रेन जर रत्नागिरी पर्यंत रविवारी सोडण्यात येत असेल तर त्याचा फायदा जास्त कोकण वासियांना साठी होत नाही एक चांगला विचार करून शनिवारी ही ट्रेन जर सोडली असती सकाळी तर त्याचा फायदा mumbai मध्ये राहणाऱ्या चाकरमानी साठी 100%. झाला असता
बाकी तुमचा विडिओ नेहमी प्रमाणे उत्तम होता 👌
Wow...lay bhari mahiti dili Mitra...ek no.
खूप छान व्हिडिओ
धन्यवाद भावा उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल मी रत्नागिरीचा आहे येवा कोंकण आपलोच असा जय भैरी ❤👍👌👏👏👃🙏
खूप छान माहिती दिली
खूप सुंदर,माहिती धन्यवाद
माहिती छान दिलीत, नवीन काही सुरू होणार आहे याची माहिती कशी पोहोचते तुझ्या पर्यंत, लगेच कसे प्रवास प्लॅन करतोस. कमाल आहे तुझी. तुझ्या सोबत एकदा प्रवासाला यायला आवडेल.
Railway Updates Official Group vr yetat
Konta official group aahe
छान माहिती दिलीस धन्यवाद भूषण 👍😊💐
Thank you ☺️
Very essential for people of konkan to come to Mumbai
Nice information bhava 👍
खुपंच छान माहिती दिली बेटा
भावा छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद आता सर्वांनी सहकार्य करावे जेणे करून ही गाडी कायमची व रोज चालू राहील
Sunder mahiti dili saheba
छान व्हिडिओ..
Bhava avadla content, thanks for information... Keep up the good work...
🙏🏻😊😊
धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल
Bhai ek dum useful information, great job keep it up
फार छान माहिती धन्यवाद दादा!
Good video. I like your videos. ✌
Very nice informative video thanks 🙏👍
खूप चांगली माहिती दिली
छान माहिती मिळाली
Nice Video😊😊😊
Mastach blog thanks
Khoop chhan mahiti dili tyabaddal dhanyavad.Bareech mehnat gheta.
Khoop khoop chaan, it should be on sat and Sun ther will be major people travelling, 🎉🎉🎉
Nice video. Information chan dislis, hope so regular zali ter bari hoeil.😊
खुप छान भाऊ
भूषण बालादा तु छान थैंक्स
#Aamchi Ratnagiri
खूप छान माहिती दिली आहे एक नंबर 👌👌👌
खूप छान माहिती भावा ❤❤👍👍
भूषण भावा तू आमच्या जिते गावातून गेलास भेटायची इच्छा भरपूर आहे तुला मी जिते रेल्वे स्टेशन जवळ काम करतो ..
Ho
खुपच सुदर
SRI SAWAMI SAMARATH JAI SRI GANESH GANAPATI BAPPA MORAYA MAGAL MURATI MORAYA NATHAKHOLA DADA JABARADAST VIDEO
Shree Swami Samarth
🙏@@Bhushan_The_Explorer
Khup chan re bhava thanks
भावा छान माहिती ❤
खुप चांगले झाले नक्की प्रवास करू
Good information.
But these train should be regular.
Ganpati bappa moreeya.
Vasai to ratanagri and Dhanu road to ratanagri/ Thane to Ratanagri via panvel in both directions will help all atleast 2 train up and down at all cities morning afternoon evening and night
व्हिडीओ खूप मस्त होता, प्रवास मिस केला मी हा
नेक्स्ट ट्रिप नक्की करूया भावा ❤️❤️
Hote Bhawa pn next Sunday 18 feb Samant Khanaval Fix ✅
Ho Bhava Fixed Next Sunday
Chan video रोज सोडली तर छान होईल तसाही सकाळच्या आणि संध्याकाळच्या गाडीचा लोंढ कमी होईल आणि सर्वाना बसून जाता येईल.....
वा भाई वां
Me Thane madun aaha ani gaoo sangmeshwar video chan banota purna detail mada sangata great Bhushan bhau
Dhanywad Bhau
Chaan mahiti dili
खुप खुप खुप छान माहिती दिलीस धन्यवाद बेटे❤😊
khup jast sundar mahiti amhi sangameshwari
1 नंबर
छान एक नंबर आहे साहेब ❤❤❤
मस्त. रत्नागिरी तून लगेच निघते का पनवेल परत
Nahi
महतवपूर्ण माहिति दिलिस, धन्यवाद
Lai Chan ra BABAAAA
छान माहिती बाळ
कणकवली पर्यंत चालु केली पाहिजे आजुन मजा आली असती
खुप उपयुक्त माहिती. धन्यवाद😮
Khup mast thanks❤❤
khup mast bhau
Khup chan mahiti sangitli bhushan bhavane... 😊
l ❤Ratnagiri...🔥
पनवेल रत्नागिरी अशी पॅसेंजर ट्रेन रोज दादर किंवा पनवेल स्थानकातून सोडण्यात यावी आणि या ट्रेनची वेळ रात्रीची म्हणजेच 11 नंतर त्यामुळे कोकणकर माणूस अगदी सुखरूप रित्या आपल्या घरी पोहोचू शकतो कोठे ताटकळत राहावे लागणार नाही.... याचा जरा विचार करा
मस्त माहिती साहेब❤❤
#Amchi Ratnagiri....
एकदम चांगली माहिती दिली धन्यवाद भाऊ साहेब
Sampurna pratisad....houde kharch ... 💯💯🫡🫡
#_amchi ratnagiri ❤❤
Mast bhau
छान माहिती दिली ❤
कोकण रेल्वे मुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हए केंव्हाच विकून टाकले सुध्धा.
Thanks for exploring Kokan railway. You explained all details nit and clear.
Thank you 😊
Gadi khup Chhan Aahe But Saturday la Sutti Ani jar Pravas ana Tyachya Pudhcya Pravasala Vahan milel tr tyacha khup Fayda hoil
मस्त लेख माहिती
#आमची रत्नागिरी आणि लांजा ❤❤❤
God bless you
Naad khula ,👍👍👍👍👍
Very very good news lot of thanks to you
माहिती चांगली दिली भावा पण रात्री चिपळून रिक्षावाले चिपळूण स्टॅन्ड ला जायला ₹200 घेतात
Khup chhan information dili,,,,thanks
खुप छान माहिती
चार पाच गाडीचा पब्लिक हा रविवारी सायंकाळी येत आसतो. म्हणून ही खुप महत्वाची आता तरी ही आहे.