३८ प्रकारचा विदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री।Exotic Vegetable Production and Marketing
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- ३८ प्रकारचा विदेशी भाजीपाला उत्पादन व विक्री।Exotic Vegetable Production and Marketing
पुणे जिल्हयातिल आळंदी ता खेड परिसरातिल शेतकरी उत्पादन कम्पनी ३८ प्रकारच्या विदेशी भाजीपाला पिकवून त्यांचि विक्री करते.
या कोणत्या भाज्या आहेत, त्याचे उत्पादन कसे घेतले जाते, विक्री कोठे होते याची माहिति दिली आहे.
अधिक माहितीसाठी
जयसिंग थोरवे 9822211341
Nice efforts sir(DR)
Sir thai chilli cha vishayi mahiti dyaa
तुमचं वाटसपगुरुदेया
Very good sir ji 👍
Good morning sir 🌻🌻🌻🌻🌻
सर पासली पाहीजेत काय
सर पासली,रोप मिळेल का,
सर तुमचे मार्केट कोणत्या ठिकाणी आहे.
पासली खरेदी व्यापारी नंबर आहे का
Yahya Binyamin kuthe bhetatil
आपला पत्ता सांगा साहेब
सर, भेंडीसाठी उगवणपुर्व आणि उगवणीनंतरचे तननाशक कोणते वापरावे
भेंडी उगवण पूर्वी पेंडीमेथीलीन हे तन नाशक आहे
Contact hot nahi a ,,location kalel ka?
Tumacha number pathava aamchya kade sarav prakarach chayana mal aahe
Sir home delivery bhetel ka parsley roap chi
नाही
ते रोपे विकत नाहीत
Company cha number milel ka sir
discription बॉक्स मध्ये दिला आहे
Sir nambar midel ka
discription box मध्ये दिला आहे