Sambhaji Zende यांच्या साथीनं Purandar मध्ये Ajit Pawar यांचा लॉन्गटर्म प्लॅन ? नेमका डाव कशावर ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 346

  • @kunalkhese7030
    @kunalkhese7030 15 дней назад +29

    Only bapu ❤️🚩

  • @suhelkamthe252
    @suhelkamthe252 14 дней назад +84

    अहो पत्रकार साहेब.... तुम्ही पुरंदर तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत जा.... जी गावे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आहेत..... त्या गावात अजून संभाजी झेंडे साहेब कोण आहेत हे पण माहिती नाही... आणि तुम्ही काय पुरंदरचा विश्लेषण करत आहात....

    • @techvaibhav5865
      @techvaibhav5865 14 дней назад +2

      खर आहे भावा माझ Voting ह्याच तालुक्यामध्ये आहे💯

    • @prasadkanchan2639
      @prasadkanchan2639 14 дней назад +4

      Vijay Shivtare 💯

    • @tejaskamthe5642
      @tejaskamthe5642 14 дней назад +1

      Barobar Suhel 100%

    • @shaileshk3984
      @shaileshk3984 13 дней назад

      He zatuuu channelll ahe tanmayyy chinmayyy walaaa😂😂😂😂

    • @JJ-kl1cr
      @JJ-kl1cr 12 дней назад +2

      २००९ ला पण शिवतारे कोण माहिती नव्हते... दिखाऊ लग्न सोहळा व साडी वाटप या जोरावर निवडुन आला

  • @tejaswinizende48
    @tejaswinizende48 13 дней назад +7

    भावी आमदार आम्हाला संभाजी झेंडे साहेब पाहिजे कारण उच्च विचार आणि अधिकार नक्की पुरंदर तालुक्यातील परिवर्तन करेल म्हणून आमदार संभाजी झेंडे पाहिजे

  • @VibewithHarsh8
    @VibewithHarsh8 15 дней назад +62

    झेंडे साहेब फिक्स आमदार 💯

  • @amolkalbhor1507
    @amolkalbhor1507 15 дней назад +61

    ⏰फक्त झेंडे साहेब ⏰

  • @abha3372
    @abha3372 14 дней назад +43

    अरे बोल भिडू हा संभाजी याची भावजय ग्रामपंचायतला याला निवडून आणता येत नाय 😂😂

    • @techvaibhav5865
      @techvaibhav5865 14 дней назад

      Reality 💯

    • @pbp9777
      @pbp9777 5 дней назад

      नको गाव गुंडे...
      अता फक्तं कलेक्टर संभाजी झेंडे.🎉❤
      NO 5 SAMBHAJI ZENDE ⏰️
      यंदा परिवर्तन घडवा....

  • @santoshzende7478
    @santoshzende7478 12 дней назад +6

    भावी आमदार मा. संभाजी झेंडे साहेबांच्या प्रचाराला उत्साही कार्यकर्त्यांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद !युवक वर्गामधील सर्वात जास्त CRAZE असणारे कुशल नेतृत्व
    म्हणजेच मा. संभाजी झेंडे साहेब

  • @VEDANTHINGE-nl6lk
    @VEDANTHINGE-nl6lk 14 дней назад +12

    Only Bappu 🚩🚩 विषय संपला..

    • @pbp9777
      @pbp9777 5 дней назад

      नको गाव गुंडे...
      अता फक्तं कलेक्टर संभाजी झेंडे.🎉❤
      NO 5 SAMBHAJI ZENDE ⏰️
      यंदा परिवर्तन घडवा....
      Bappu fasvatat...zende sahebana ekda chance de mitra...ani tu swatah bagh vikas kasa astoy te

  • @maheshrao3777
    @maheshrao3777 12 дней назад +3

    पुरंदरचा स्वाभिमानी आमदार बारामती पुढे न झुकणारा आमदार हवा, तर फक्त विजय बापू शिवतारे 🏹🏹

  • @VishalD-u1k
    @VishalD-u1k 13 дней назад +3

    पुरंदर च्या जनतेला एक आवाहन आहे बारामती च्या तालावर नाचणारा आमदार नको ...एक पुरंदरकर 🎉

  • @devvrathjagtap3780
    @devvrathjagtap3780 14 дней назад +26

    Paid उमेदवार Paid News😂

  • @vishavaskatkar9520
    @vishavaskatkar9520 14 дней назад +28

    विजय बापू शिवतारे फिक्स आमदार फिक्स मंत्री

  • @suraj-eb4si
    @suraj-eb4si 14 дней назад +7

    राजकारणाची दिशा बदलणारे दमदार नेतृत्व झेंडे साहेब विजयी होणार

  • @sampatkad.2664
    @sampatkad.2664 14 дней назад +9

    दमदार आमदार संजय जगताप 2024 ✌️✌️✌️✌️

  • @pbp9777
    @pbp9777 14 дней назад +12

    नको गाव गुंडे...
    अता फक्तं कलेक्टर संभाजी झेंडे.🎉❤
    NO 5 SAMBHAJI ZENDE ⏰️👆
    पुरंदर-हवेली 2024

    • @omkarkhedekar7869
      @omkarkhedekar7869 7 дней назад

      IAS होता म्हणून मतदान करायच का आपण सेवानिवृत्त झाल्यानंतर किती काम केली

    • @pbp9777
      @pbp9777 7 дней назад

      @omkarkhedekar7869 dushkali bhagat chara chavni ubha keli...garade gavat sabhagruha kela...ani patrawadi ani itar 4,5 thikani road kele...ajun barach ahe mitra sangnya sarkah...tumhi jayche smarthak ahat na..tyani amdar astanaa ekhada 500 cr+ cha project sanga purna zalela....zende saheb amdar zale na mi garuntee sangto..ek tari 500 cr+ cha project purna honar talukyat...

    • @omkarkhedekar7869
      @omkarkhedekar7869 6 дней назад

      @@pbp9777 Yachya peksha zast kame vijay shivtare ne MLA nastana Keli ahet

    • @omkarkhedekar7869
      @omkarkhedekar7869 6 дней назад

      @@pbp9777 4,5 thikani road kele mhnje mothi kame zhali shivtare MLA nastana kiti tari thikani road kelet ani vegveglya kamana nidi dila ahe tu purandhar cha asla tar he tula pan mahiti asel

  • @vishalskamthe12
    @vishalskamthe12 15 дней назад +40

    Correct कार्यक्रम होणार.
    Sambhaji Zende fix MLA 2024 ⏰⏰

    • @sonalibhosale2560
      @sonalibhosale2560 14 дней назад

      द्या विषय सोडून

    • @LandgeA
      @LandgeA 12 дней назад

      Only Sanjay jagtap ❤

  • @Usert44572uh
    @Usert44572uh 15 дней назад +28

    झेंडे साहेब ✌️💯

  • @SumitPatil3210-k2d
    @SumitPatil3210-k2d 15 дней назад +29

    Zende Saheb Fix Amadar ✌️ 😊

  • @Jayshivray-v9v
    @Jayshivray-v9v 12 дней назад +4

    पुरंदर वासियांनो आपण किती दिवस बारामतीकरांच्या सतरंज्या उचलायच्या. का नाही त्यांनी बारामती सारखा पुरंदरचा विकास केला. दरवेळी तेच कसा निवडून येतो. आपला पुरंदरचा स्वाभिमान किती वेळा गहाण ठेवायचा. मित्रांनो बंधू-भगिनींनो आता पुन्हा चूक करायची नाही. पेटून उठा. पुरंदरचा ही स्वाभिमान दाखवा. आणि बापूंना विधानसभेवर पाठवा.

  • @r.k3164
    @r.k3164 7 дней назад +1

    Only Bappu🎉🎉🎉

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw 14 дней назад +10

    100% विजय आपलाच आहे साहेब

  • @sambhajinanakalane9098
    @sambhajinanakalane9098 14 дней назад +21

    नशेत आहेत निवडणूक झाली की झिंग उतरेल
    फक्त संजयजी जगताप यांचे विजयाचे अभिनंदन करायला विसरू नका

    • @open_challenge007
      @open_challenge007 14 дней назад +6

      त्यांची 5 वर्षातील 5 कामं सांगा?... आम्ही त्यांनाच मत देऊ... आमची 8 मतं आहेत

    • @sonalibhosale2560
      @sonalibhosale2560 14 дней назад

      घरातून बाहेर या करेल विकास

  • @kirankamthe-r7w
    @kirankamthe-r7w 15 дней назад +13

    Only Zende Saheb

  • @vishalkumar-xf6ur
    @vishalkumar-xf6ur 14 дней назад +28

    आता अजित पवारच निवडून येता की नाही हाच प्रश्न जनतेला पडलाय 😅

    • @shrirangmangade1460
      @shrirangmangade1460 3 дня назад

      अजित दादा पवार 100% निवडूण येणार

  • @avadhutrananawareofficial123
    @avadhutrananawareofficial123 14 дней назад +15

    कुणी किती पण आपटली तरी संजयजी जगताप हेच विजयी होणार ते पण ३५ हजार च्या लिडने पिन करुन ठेवा 💯💯

  • @Ranjeetghisare-nm6ks
    @Ranjeetghisare-nm6ks 14 дней назад +20

    Only विजय बाप्पु शिवतारे.. फिक्स आमदार

    • @pbp9777
      @pbp9777 5 дней назад

      नको गाव गुंडे...
      अता फक्तं कलेक्टर संभाजी झेंडे.🎉❤
      NO 5 SAMBHAJI ZENDE ⏰️
      यंदा परिवर्तन घडवा....
      Ranjeet sir...fasavtat bappu lokana...bappu fakta contractor cha kama kartat ani lokana varyavr sodun detat

  • @swapnilpawar2698
    @swapnilpawar2698 15 дней назад +31

    बारामती च्या तालावर नाचणारा गडी नको

    • @pbp9777
      @pbp9777 5 дней назад

      नको गाव गुंडे...
      अता फक्तं कलेक्टर संभाजी झेंडे.🎉❤
      NO 5 SAMBHAJI ZENDE ⏰️
      यंदा परिवर्तन घडवा....
      Swapnil sir..zende saheb tasla nahit nachnare..saheb IAS hote...tumhi ekda vichar karun bagha ani sahebana vot3 dya...best wizhes for your future swapnil sir❤..vote zende sir

  • @yogeshdeokar6339
    @yogeshdeokar6339 14 дней назад +3

    Weak up to reality...next MLA vijay shivhare 🚩💯

  • @suhelkamthe252
    @suhelkamthe252 14 дней назад +22

    2024 आमदार फक्त संजयजी चंदूकाका जगताप सर ❤✌️✌️✌️✌️

    • @open_challenge007
      @open_challenge007 14 дней назад

      त्यांची 5 वर्षातील 5 कामं सांगा?... आम्ही त्यांनाच मत देऊ... आमची 8 मतं आहेत

    • @gandhashreefregrance8392
      @gandhashreefregrance8392 12 дней назад +1

      8 नावांचे अणुक्रमांक सांगा 8 कामे सांगतो 😊

    • @open_challenge007
      @open_challenge007 12 дней назад

      @@gandhashreefregrance8392 म्हणजे कामं सांगायला, केलीच नसेल तर काय सांगणार... ते सांगायला अनुक्रमांक लागतोय तुम्हाला 😄

  • @technicalfarming284
    @technicalfarming284 14 дней назад +11

    संभाजी झेंडे फिक्स आमदार जे 15 वर्षात झाली नाही ते पाच वर्षात करून दाखवण्याची धमक फक्त आणि फक्त संभाजी झेंडे यांच्यात आहे 🙏🙏

  • @akshatahajare2801
    @akshatahajare2801 14 дней назад +5

    Zende Saheb honr fix MLA 🔥💯⏰

  • @kiransonawane347
    @kiransonawane347 10 дней назад +1

    Only Vijay Shivtare🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaysalunkhe2072
    @vijaysalunkhe2072 14 дней назад +21

    फक्त विजय बापूच आमदार पुरंदर हवेलीच

  • @डोनाल्डतात्याट्रम्प

    संजय जगताप विजयी होतील.२३ तारखेला तुम्हीच सांगा कोण जिंकल.

  • @yogeshchavan5434
    @yogeshchavan5434 14 дней назад +6

    राजकारणाची दिशा बदलणारे दमदार नेतृत्व झेंडे साहेब विजयी होणार ✌️

  • @rohanjagtap7995
    @rohanjagtap7995 14 дней назад +6

    Paid उमेदवार Paid News😂💯

  • @kishgorkiumar
    @kishgorkiumar 14 дней назад +3

    संभाजी झेंडे हे महाडा मधे मोठा भ्रष्टाचार केलेला अधिकारी आहे .. - आमदार संजय जगताप

  • @Mohithande56
    @Mohithande56 14 дней назад +4

    कोणीही निवडून आले तरी मतदारांना केळ च मिळणार

  • @varshagogawale132
    @varshagogawale132 15 дней назад +22

    Only Zende saheb💯

  • @Realme_100-rx
    @Realme_100-rx 14 дней назад +4

    संजय जगताप झिंदाबाद 👑

  • @onkarbagade1257
    @onkarbagade1257 14 дней назад +12

    राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकच आहे ते फक्त लोकांना दाखविण्यासाठी वेगळे आहे असे दाखवतात. आणि पवार फॅमिली चया लोकांना तिकीट देतात... आणि बाकीचे सतरंज्या उचलणार!!!

  • @sachinpharande7220
    @sachinpharande7220 14 дней назад +4

    आमदार पाडणे सोपे आहे
    निवडून आणणे सोपे नाही

  • @RevatiKhaire-e1d
    @RevatiKhaire-e1d 14 дней назад +5

    Only Zende Saheb ! 🔥✨

  • @smartgramguroli6355
    @smartgramguroli6355 14 дней назад +4

    संजयजी जगताप साहेब

  • @kaustubhagawane2326
    @kaustubhagawane2326 13 дней назад +2

    Vijay bappu shivtare 🚩 fixxx Amdar 2024

  • @tejaswinizende48
    @tejaswinizende48 13 дней назад +1

    आमदार संभाजी झेंडे साहेब पाहिजे ⏰⏰✌️✌️

  • @SujitZende-x4b
    @SujitZende-x4b 15 дней назад +15

    Zende saheb fix amdar ✌️💯💯⏰

  • @RushikeshHarpale
    @RushikeshHarpale 14 дней назад +3

    Fakt bappuch

  • @abhijitdhumal1701
    @abhijitdhumal1701 14 дней назад +4

    लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचायची बंद करा रे नायतर लवकरच चॅनेल चे नाव बदलून बोल भावड्या होईल😂😂😂

  • @tejaskamthe5642
    @tejaskamthe5642 14 дней назад +5

    पत्रकार तुझा अभ्यास कमी आहे लिहून गे विजय बापू शिवतारे जिंकणारच

  • @jaychand6497
    @jaychand6497 14 дней назад +2

    Bapu❤

  • @aniketbadade6413
    @aniketbadade6413 14 дней назад +6

    बोल भिडू चॅनल ला विनंती आहे की जरा ग्राउंड लेव्हल ला येऊन reporting करा. संभाजी झेंडे रेस मध्येच नाहीये. मुख्य लढत शिवतारे बापू आणि संजय जगताप यांच्यात आहे.

    • @pbp9777
      @pbp9777 5 дней назад

      नको गाव गुंडे...
      अता फक्तं कलेक्टर संभाजी झेंडे.🎉❤
      NO 5 SAMBHAJI ZENDE ⏰️
      यंदा परिवर्तन घडवा......aniket sir tumhi ekda zende sir la vote kara...te fasavnare nahi jagtap&shivtare sarkhe...

  • @LandgeA
    @LandgeA 13 дней назад +2

    अकाउंट चालवणाऱ्याला एकच सूचना आहे की विरोधात बोललेल्या कमेंट डिलीट करू नको😂

  • @akashpoman5707
    @akashpoman5707 14 дней назад +2

    only bappu❤

  • @akshaypawar6276
    @akshaypawar6276 13 дней назад +2

    शिवतारे बापु फिक्स आमदार

  • @avadhutrananawareofficial123
    @avadhutrananawareofficial123 14 дней назад +2

    बोल भिडू चॅनेल हा पूर्ण पणे मॅनेज झाला आहेत हे सरळ सरळ दिसत आहे सर्व व्हिडीओ मधे तुम्ही झेंडे साहेबांना positive सांगत आहात.संभाजी झेंडे जास्तीत जास्त तालुक्या मधे ३० ते ३५ हजार वोट घेऊ शकतील ग्राऊंड लेवल ला या आणि मग व्हिडिओ करा 🙏🏻

  • @subhashdhumal669
    @subhashdhumal669 2 дня назад +1

    बापू फिक्स ✌️ विषय संपला

  • @rahulzende797
    @rahulzende797 15 дней назад +3

    फिक्स आमदार झेंडे साहेब

  • @AkshaygmahajanMahajan
    @AkshaygmahajanMahajan 14 дней назад +3

    संजय जी जगताप 🤚🤚🤚🤚🤚

  • @amolbhorade6753
    @amolbhorade6753 13 дней назад +2

    Only Vijay bapu

  • @yours.toothfully
    @yours.toothfully 15 дней назад +12

    Only Zende Saheb fix amdar 🎉🎉🎉

  • @SatishHargude-n4d
    @SatishHargude-n4d 14 дней назад +2

    संजय जगताप निवडून येणार यात शंका नाही.

  • @sachinpawar-gi6sy
    @sachinpawar-gi6sy 14 дней назад +2

    Only vijay Bappu shivtare

  • @BaburaoKarwande
    @BaburaoKarwande 6 дней назад

    खरंच आहे बारामती साठी झेंडे साहेब निवडून आले पाहिजे पुरंदर तालुक्याचा विकास थांबला तर काय फरक पडतो विचार करा गेल्या वर्षी पुरंदर तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली तरी बारामतीला कॉनल ने पाणी पुरवठा चालू होता आणि पुरंदर ला पाणी प्यायला पाणी शेतीसाठी पाणी नव्हते मग काय

  • @LandgeA
    @LandgeA 13 дней назад +2

    Only Sanjay Jagtap 👍

  • @swapnilpawar2698
    @swapnilpawar2698 15 дней назад +15

    किती पण ताकत लावा पुरंदर स्वाभिमानी आहे बाप्पू निवडून येणार

  • @dhirajborawake6097
    @dhirajborawake6097 14 дней назад +3

    SANJAY JAGTAP 2.0✌️💯

  • @mangeshkunjir3667
    @mangeshkunjir3667 15 дней назад +6

    Bappu फिक्स

  • @sanjaymahadik1135
    @sanjaymahadik1135 14 дней назад +12

    संजय जगताप 👍🏼

  • @Vinod-n5b
    @Vinod-n5b 14 дней назад +1

    यावर्षी फक्त न फक्त चालणार महाराष्ट्र आमदार होणारच झेंडे साहेब आमदार होणारच

  • @pruthviraj585
    @pruthviraj585 14 дней назад +3

    Shivtare backfoot nahi frontfoot vr ahet

  • @vishalkamble136
    @vishalkamble136 14 дней назад +2

    Only sanjayaji jagtap sir

  • @PrajwalMore-w5d
    @PrajwalMore-w5d 14 дней назад +2

    माजी कलेक्टर प्रतिभावान प्रशासकीय अधिकारी
    झेंडे़ना यंदा संधी दिली पाहिजे पुरंदरच्या विकासासाठी 🔥

  • @samyakswarajyasena
    @samyakswarajyasena 14 дней назад +2

    बोल भिडू आधी चांगल समजलं जायचं, आताच्या सर्व पेड न्यूस चालवतय की काय असं वाटय, पुरंदर ला झेंडे कोण आहेत तेही नीट माहीत नाही पुरंदर मध्ये संजय जगताप सरच येणार, जरा जमिनीवरती जाऊन अभ्यास करा.

  • @yogeshbhosale9401
    @yogeshbhosale9401 14 дней назад +11

    पाच वर्षात ग्राउंड पण मजबूत वानखेडे सारखे झाले त्यांचे आणि तुला पाकीट पण मजबूत मिळालेला आहे त्यामुळे तु अभ्यास पूर्ण बोलत आहेस 😂😂कितीही पाकीट वाटली तरी विजय शिवतारे एक नंबर ला राहतील🚩🚩🚩

  • @ranawareom
    @ranawareom 15 дней назад +7

    Zende saheb congress chi mat khanar.vijay bapu shivate jinktil

  • @pancard2063
    @pancard2063 14 дней назад +2

    पत्रकारिता निपक्ष आसावी
    पैसे साठी ईमान विकणारी नसवी

  • @ATULPOMAN
    @ATULPOMAN 14 дней назад +2

    फक्त महाविकासअघाडीचाच उमेदवार जिंकेल...

  • @bharatchoukhande3816
    @bharatchoukhande3816 14 дней назад +2

    Sanjay Jagtap ✋🏻

  • @akashtakale
    @akashtakale 14 дней назад +17

    हवेलीतून विजय बापू शिवतरे 60,000 ची लीड घेणार

    • @pbp9777
      @pbp9777 14 дней назад +2

      😂😂😂😂😂 कसली ही कॉमेडी 😂😂😂

    • @Anna-cm6dy
      @Anna-cm6dy 14 дней назад +1

      😂

    • @akashtakale
      @akashtakale 14 дней назад +1

      @pbp9777 पाच वर्षात हवेलीत नवीन मतदार आले आहे तुला माहिती नसेल

  • @LandgeA
    @LandgeA 13 дней назад +2

    आदर्श राजकारणी एटीएम 😂

  • @pruthviraj585
    @pruthviraj585 14 дней назад +2

    Purandar mntyvr only shivtare factor chalto

  • @swarupjagtap8461
    @swarupjagtap8461 14 дней назад +1

    संजय जगताप फिक्स आमदार

  • @nagnathgaikwad8428
    @nagnathgaikwad8428 14 дней назад +1

    माझी कलेक्टर प्रतिभावान प्रशासकीय अधिकारी झेंडे ना एकदा संधी दिली पाहिजे पुरंदरचे विकासा साठी

  • @amitkhengare
    @amitkhengare 11 дней назад +1

    विजय बापू शिवतारे फिक्स आमदार

  • @PrajwalMore-w5d
    @PrajwalMore-w5d 14 дней назад +1

    विकासाचे शिलेदार माननीय संभाजी झेंडे साहेब

  • @ganrajkunjir3494
    @ganrajkunjir3494 14 дней назад +10

    Zende 3 number var rahnar....Ground level la zero ahe zende

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 12 дней назад +2

    बापू Jinknar

  • @kunallandepatil436
    @kunallandepatil436 15 дней назад +8

    Correct game 🎯 zende saheb upcoming MLA 💯🙌

  • @realestatepune9310
    @realestatepune9310 15 дней назад +6

    Zende saheb

  • @adityamane1008
    @adityamane1008 15 дней назад +2

    Zende sir for progress 💯💯💯

  • @LandgeA
    @LandgeA 13 дней назад +2

    अरे ह्यांनी चैनल पण विकत घेतलाय स्वतःचा 😂

  • @abhijitjagtap1796
    @abhijitjagtap1796 14 дней назад +4

    Zende 20000 plus nahi hot

  • @Om_patil_0290
    @Om_patil_0290 11 дней назад +1

    Paid उमेदवार paid न्यूज 😂

  • @Hindusanatani-j8c
    @Hindusanatani-j8c 14 дней назад +6

    हिंदू म्हणून विजय बापू शिवतारे यांना मतदान करा 🙏

    • @Hrishikesh7272
      @Hrishikesh7272 12 дней назад

      जगताप आणि झेंडे काय मुस्लिम आहेत का?

  • @smartgramguroli6355
    @smartgramguroli6355 14 дней назад +2

    Sanjay jagtap

  • @tejaswinizende48
    @tejaswinizende48 13 дней назад

    भावी आमदार संभाजी झेंडे साहेब पाहिजे ⏰⏰⏰✌️✌️✌️

  • @ajitraje1
    @ajitraje1 14 дней назад +2

    जोरदार जाहिरात मिळाली बोलभिडू.....

  • @rupalibandal7264
    @rupalibandal7264 5 дней назад +1

    फक्त बापु

  • @Mkboos123
    @Mkboos123 14 дней назад +1

    फिक्स विजय झेंडे साहेबांचा