पूज्य श्री राष्ट्रसंत युवा कीर्तनकार बालयोगी आत्मविद्या विशारद भागवताचार्य , रामयाणाचार्य , शिव महापुरान कथा प्रवक्ते ह.भ.प. हरिहरजी महाराज दीवेगावकर यांचे ही कीर्तन आपण आवश्य ऐकावे ही विनंती राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड कीर्तन आणि आवाज..माऊली तुमचा आवाज ऐकून अंगावर काटा येतो..आमचे परमभाग्य की तुम्हां दोघांना एकत्र पाहिले..साक्षात माऊलींचा आवाज असल्याचा अनुभव आला..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा महाराज ❤😊
युवा किर्तनकारांमध्ये एक आदर्श किर्तनकार म्हणून ज्यांना बघितले जाते असे पहिल्या क्रमांकाच्या यादितील किर्तनकार म्हणजे विशाल महाराज खोले यांची ओळख आहे आपल्या ज्ञानाचा एक अनोखा ठसा उमटवला आहे धन्यवाद माऊली
महाराज आज कीर्तन ऐकून मला खूप आनंद झाला मी नेहमी पुरूषोत्तम महाराज यांचे कीर्तन ऐकत असतो पण आज तुमचा आवाज आणि ती अमृत वाणी माझ्या मनात घर करून गेली राम कृष्ण हरी माऊली !!!!!
विशाल महाराज काय आवाज आहे काय ती आवाजात बदल करण्याची कला जागेजागेवर स्वर उंच कमी करण्याची कला तो टायमिंग मानलं महाराज दंडवत तुम्हाला 🙏🙏🙏🙏🚩🚩 एक च म्हणेल महाराज extraordinary 🔥❤️
जिव्हाळा चायनलचे मानावे तेवढे धन्यवाद कारणं मी एक सामान्य ड्रायव्हर असून मला खूप खूप महान महात्म्याचे कीर्तन श्रवण करण्यास करण्याचा लाभ मिळतो आगदी आनंदी आनंद मिळतो पण मी माळकरी असल्या कारणाने कीर्तन श्रवणा शिवाय गाडी चालण्यात मजा च वेगळीच आहे जयहरिहरबाबा रामकृष्णहरि
कार्यक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आणि ह भ प खोले महाराज किर्तन सेवा करतात तेथे ह भ प पुरूषोत्तम महाराज चरण गातात टाळ घेऊन. काय आनंद आहे. अवर्णनीय महाराज
जय हारी माऊली... विशाल महाराज.. कोटी कोटी प्रणाम. आपणास.. अप्रतिम आवाज... अप्रतिम ज्ञान... खूपच सुंदर... खूपच सुंदर चाल अभंगाची..... खूपच सुंदर अभ्यास केला आहे आपण... आदिशक्ती मुक्ताई च्या कृपादृष्टी आपणावर सदैव राहो हिच प्रार्थना🙌👏🙏🙇
ऐसा सोहळा सोर्गात सुद्धा नहीं जिथं पुरुषोत्तम महाराज आणि विशाल महाराज एकाने कीर्तन आणि एकाने गायन गायन करावं आणि श्रोत्यांनी ते आयकव किती भाग्य आहे त्या लोकांचं
खुपच छान विशाल महाराज, किर्तन कस असाव याचा उत्तम दाखला म्हणजे आजचे आपले किर्तन, खुप गोड आणि प्रासादिक आवाज, तसेच अभ्यासपुर्ण, मला खूप भावले, आई मुक्ताई आपल्या ला उदंड आयुष्य लाभो,, हिच प्रार्थना आपलाच शुभेच्छुक, भागवत वंजे, परभणी 🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇 🌹🌹🌹🌹
खरंच विशाल दादा आपल्या कीर्तनातून समाज घडेल कारण आपला 1 1 शब्द मनात घर करून जातो पूर्ण कीर्तन जर मनापासून ऐकले तर खरंच त्या मधला एक एक शब्द काहीतरी घेण्यासारखा आहे आणि तो मूला मुलींनी घेतला पाहिजे यानेच समाज घडेल 100%👍👍👍
Khup chhan aavaj maharaj God vishal maharaj aani purushottam mahajan ya kirtanat h ashle ki ved lagale aaj maharashtrat la good work ji maharaj ram kusn HRI vithal ❤️👍🙏🙏🙏🎉
जिव्हाळा जडला महाराज तुमचा आम्हाला . अती सुंदर सुरवात . खूप आवडतात मला तुमचे कीर्तन . जय हरी महाराज ..
खुप छान किर्तन भजन अती सुंदर आवडले जयहरी
P
TVyr
6nn6nn6n66nn in unnnnh66 UK yyy नी
Ll qq
पुरुषोत्तम महाराज आणि विशाल महाराज खोले
यांच्या आवाजाने मन प्रसन्न होते
माऊली तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो 🌹🙏🚩
पूज्य श्री राष्ट्रसंत युवा कीर्तनकार बालयोगी आत्मविद्या विशारद भागवताचार्य , रामयाणाचार्य , शिव महापुरान कथा प्रवक्ते ह.भ.प. हरिहरजी महाराज दीवेगावकर यांचे ही कीर्तन आपण आवश्य ऐकावे ही विनंती
राम कृष्ण हरी 🙏
अभ्यासु व्यक्तीमहत्व विशाल महाराज आणि पुरुषोत्तम महाराज तुमच्या चरणी नतमस्तक
राम कृष्ण हरी माऊली..खूप गोड कीर्तन आणि आवाज..माऊली तुमचा आवाज ऐकून अंगावर काटा येतो..आमचे परमभाग्य की तुम्हां दोघांना एकत्र पाहिले..साक्षात माऊलींचा आवाज असल्याचा अनुभव आला..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा महाराज ❤😊
युवा किर्तनकारांमध्ये एक आदर्श किर्तनकार म्हणून ज्यांना बघितले जाते असे पहिल्या क्रमांकाच्या यादितील किर्तनकार म्हणजे विशाल महाराज खोले यांची ओळख आहे आपल्या ज्ञानाचा एक अनोखा ठसा उमटवला आहे धन्यवाद माऊली
साक्षात गजानन माऊली चा आशीर्वाद आहे महाराज तुम्हाला ऐकून डोळ्यातून अश्रू आले याला मनतात स्वर साधना
आवाज आणि गायन अप्रतिम खूप गोड
ह भ प विशाल महाराज आणि ह भ प पुरुषोत्तम महाराज सर्वांचं मनापासुन कौतुक.... राम कृष्ण हरि 🙏🚩
विशाल दादा आणी पुरुषोत्तम दादा सारखे हिरे जर महाराष्ट्रात झळकले तर नक्कीच समाज चमकल👍👍👍
Khup chhan 🙏🙏🙏💐💐💐
मुक्ताई नगर मध्ये मुक्ताई माऊली चे मंदिर कशा अवस्थेत आहे, याकडे सर्वांनी लक्ष द्यावा.
@@arunapatil9718😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
😊😢
आदिशक्ती मुक्ताबाई च्या आर्शिवादाने स्वरराज असलेले ह.प.विशाल महाराज खोले.
जय मुक्ताई
A
@@varshulokhande8150फोन नंबर द्या
जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻 अप्रतिम माऊली.दोन्ही माऊली चे किर्तन गायन अप्रतिम
विशाल महाराज आणि पुरूषोत्तम महाराज आपल्या सारखे भक्त आहेत म्हणून तर आमच्या सारख्या तरुणांना प्रेरणा मिळते
अप्रतिम
महाराज आज कीर्तन ऐकून मला खूप आनंद झाला मी नेहमी पुरूषोत्तम महाराज यांचे कीर्तन ऐकत असतो पण आज तुमचा आवाज आणि ती अमृत वाणी माझ्या मनात घर करून गेली राम कृष्ण हरी माऊली !!!!!
.
विशाल महाराज काय आवाज आहे काय ती आवाजात बदल करण्याची कला जागेजागेवर स्वर उंच कमी करण्याची कला तो टायमिंग मानलं महाराज दंडवत तुम्हाला 🙏🙏🙏🙏🚩🚩 एक च म्हणेल महाराज extraordinary 🔥❤️
जिव्हाळा चायनलचे मानावे तेवढे धन्यवाद कारणं मी एक सामान्य ड्रायव्हर असून मला खूप खूप महान महात्म्याचे कीर्तन श्रवण करण्यास करण्याचा लाभ मिळतो आगदी आनंदी आनंद मिळतो पण मी माळकरी असल्या कारणाने कीर्तन श्रवणा शिवाय गाडी चालण्यात मजा च वेगळीच आहे
जयहरिहरबाबा
रामकृष्णहरि
ह.भ.पा.प.पु.पुरुषोत्तम पाटील महाराज आणि ह.भ.प.प.पु.खोले महाराज आवाज ,गायन,ईश्वरी देण आहे.महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे.राम कृष्ण हरी
😅
पुरुषोत्तम दादा पाटील यांचा गायनाचा आवाज म्हणजे... साक्षात सरस्वती. गंधर्वाच.गायण
आदिशक्ती मुक्ताबाई म्हणजे कोण असं
अत्यंत स्पष्ट गायनातु किंवा त्यांच्या वाचेतुन
सांगना रे विशाल महाराज खोले वा छान 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
देह पडावा तर अशा किर्तनात...जीवन सार्थक झालं.राम कृष्ण हरी खोले महाराज
राम कृष्ण हरी माऊली पुरुषोत्तम महाराज तुम्हाला शतशः नमन येवढे मोठे कीर्तनकार आणि टाळ घेऊन उभे राहून गायन करणे 🙏🙏🙏🙏
फार सुंदर चिंतन,गोड स्वर,जय हरी खोले महाराज.
Maharaj धन्य आम्ही का आम्हाला अस कीर्तन एकायला मिळाला 🙏❤️अग्दि मन प्रसन्न झाल 🙏जय् हरी महाराज 🚩🙏
अतिशय सुंदर कीर्तन केलयं महाराज अप्रतिम आपल्या चरणाशी जय हरी🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल जय हरी माऊली खुप चांगल्या पद्धतीने निरूपण आहे
राम कृष्ण हरी🙏🙏💐💐
My favorite Maharaj Vishal Maharaj Khole 🙏🙏🙏🙏🙏🙏 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या
रामकृष्ण हरी माऊली.हभप खोले महाराज यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द खरोखरच अम्रुत आहे.आज आम्ही धन्य झालो.
जिव्हाळा जडला.महाराज तुमचा.आम्हाला अती.सुंदर कीर्तन. सुरवात. महाराज आवडले.मला जय.हरी. महाराज ❤❤🎉🎉🙏🙏👌👌
पुरुषोत्तम महाराज कीर्तनात सुद्धा राजकारण करतो,, विशाल महाराजांच्या आवाजाला आणि कीर्तनाला तोड नाही सच्चा कीर्तनकार 💐💐💐💐महाराज शतायुषी व्हा.... 🙏🙏🙏💐
खुप सुंदर चिंतन विशाल महाराज अभ्यासपूर्ण चिंतन आपल्यावर आईसाहेबांची कृपा आहे खुप छान गायन कुंदन महाराज👌
किर्तन ऐकल्या नंतर ब्रह्मानंदी लागली टाळी असे वाटले खुप छान कीर्तन आणि साथ पण खूप गोड
खरोखर पुरषोत्तम महाराज आणी विशाल महाराज हे महाराष्ट्राचे भूषण आहेत
कार्यक्रमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आणि ह भ प खोले महाराज किर्तन सेवा करतात तेथे ह भ प पुरूषोत्तम महाराज चरण गातात टाळ घेऊन.
काय आनंद आहे.
अवर्णनीय महाराज
🙏🙏विशाल महाराज खोले अतिशय सुंदर किर्तन तुमचे गायन ऐकल्यावर माणूस हा वारवांर ऐकाव अस वाटते महाराज🌺🌺🌺 खुपच छान
राम कृष्ण हरि माऊली,खुप आनंद आला माऊली किर्तंन ऐकुन
खुप सुंदर निरुपण ऐकायला मिळाले जयहरि माऊली🎉😊❤
विशाल महाराज आणि पुरुषोत्तम महाराज दोघे आवाजाचे जादूगार आहेत खूप छान कीर्तन असतात दोघांची पण ऐकतच रहावे 🙏🙏
जय हारी माऊली... विशाल महाराज.. कोटी कोटी प्रणाम. आपणास.. अप्रतिम आवाज... अप्रतिम ज्ञान... खूपच सुंदर... खूपच सुंदर चाल अभंगाची..... खूपच सुंदर अभ्यास केला आहे आपण... आदिशक्ती मुक्ताई च्या कृपादृष्टी आपणावर सदैव राहो हिच प्रार्थना🙌👏🙏🙇
🙏🙏
खूप छान कीर्तन, छान चाली, छान आवाज महाराज.
तुझया पायरीशी सदा नम्र माथा व गजानना घ्या सामर्थ्याने फारच आवडते कोलते टाकळी येथे महाराजांचे किर्तन ऐकले
आजच्या काळात असले महाराज असल्यास नविन पिढी वाईट मार्गाला जाणार नाही विशाल महाराज राम कृष्ण हरी
छान
ऐसा सोहळा सोर्गात सुद्धा नहीं जिथं पुरुषोत्तम महाराज आणि विशाल महाराज एकाने कीर्तन आणि एकाने गायन गायन करावं आणि श्रोत्यांनी ते आयकव किती भाग्य आहे त्या लोकांचं
God
Kupch Sunder awaj
नठ बसप पळस घकं और❤
,,,म्हणूनब/$??् भआहज्ञहहबहज्ञहज्ञह@@sleshaphad3702
श्री मुक्ताई माऊली अप्रतिम खुपच सुंदर चिंतन महाराज राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
पुरुषोत्तम महाराज विशाल महाराज खोले दोन्ही महाराजांच्या गायनाने मन प्रसन्न झालो राम कृष्ण हरी
विशाल महाराज खोले कीर्तन केसरी 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संतांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.... नम्र पणाचे सरवोत्तम उदाहरण 🙏🏻🙏🏻
काय आवाज आहे महाराजांचा कसं उचललं अभंगांचा पहिल चरन वा छान पुरोषत्तम दादा पाटील 🚩🚩🙏🚩🚩🚩🙏🙏🙏
888
@@nileshkanaskar1848 ं
☺️
उछतुचछछजधध़दचथझझदथतमह लाभ
कीर्तन सेवा पुरोशतम दादा यांचं नाही.विशाल महाराज खोले यांचे आहे
विशाल माराज आपल्या मुकातुन चितंन आयकाला आम्ही नशीब वान झालो छान मावली 👌👌🙏🙏
राम कृष्ण हरी... महाराज ।..भेटी लागी जिवा लागली से आस ।..धन्यवाद महाराज..।
माहाराजी मला असे वाटतें हे र्कितन पाहून. घेइन ही जन्म याच साठी देवा तूझी चर्नसेवा साधावया .🙏🏻🌹
अप्रतिम महाराज साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी
जय हरी माऊली🙏🙏 अतिशय सुरेख आवाजात सुंदर कीर्तन🙏🙏
खुप सुंदर आवाज आहे माऊली राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏
खुपच छान विशाल महाराज, किर्तन कस असाव याचा उत्तम दाखला म्हणजे आजचे आपले किर्तन, खुप गोड आणि प्रासादिक आवाज, तसेच अभ्यासपुर्ण, मला खूप भावले, आई मुक्ताई आपल्या ला उदंड आयुष्य लाभो,, हिच प्रार्थना
आपलाच शुभेच्छुक,
भागवत वंजे, परभणी
🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇 🌹🌹🌹🌹
अती ऊत्तम महाराज जयजयरामकृष्णहरी
सर्वगुणसंपन्न हा हिरा आहे विशाल महाराज धन्यवाद
Koti koti Pranam maharaj khup God sthabd kirtan amhi tumche Hari kirtan sewa aikun aple Agatha zalo God God kirtan jay Hari vithal 🙏🙏❣️
राम कृष्ण हरी विशाल महाराज पुरुषोत्तम बाबा यांचे गायन खूप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
.. महाराज तुमच्या चरणी कोटी कोटी दंडवत 🙏
काय आवाज आहे महाराज अति सुंदर 🙏🙏🚩🚩
वा वा माऊली आवाज खूप गोड आहे शुभेच्छा आनंद वाटला किर्तन ऐकून
तुमचा आवाज खूपच सुरेख आहे महाराज
Manala khupach Bhavate Apale kirtan maharaj 👏🙏vishesh mhanaje Aaj sagale Tarun sobatila ,,, Chopdar suddha Tarun Tadfdar Pidhi Ghadhat ahe,,,, JAY HARI,, Jay MUKTABAI,,,, JAy GAJANAN MAHARAJ ki JAY
महाराज आपण करोडी येथे नवले पाटील यांचे पर्थ सेक्टर येथे आले होते, मी आपले कीर्तन ऐकले आहे, खरोखर अध्यात्माची जाणीव झाली...
🚩जय हरी माऊली 🚩
आवाज खूपच छान पुरुषोत्तम माऊली सारखा स्पस्ट शब्ध उच्चार ऐकायला कान तृप्त होतात 🌹🌹🌹🌹
Khup chan maharaj atishy sundar Aavaj aahe Aanisath denare puroshotum maharaj mhntlya vr Aankhi Chan khup chan vatle maharaj 😍💝
खरंच विशाल दादा आपल्या कीर्तनातून समाज घडेल कारण आपला 1 1 शब्द मनात घर करून जातो पूर्ण कीर्तन जर मनापासून ऐकले तर खरंच त्या मधला एक एक शब्द काहीतरी घेण्यासारखा आहे आणि तो मूला मुलींनी घेतला पाहिजे यानेच समाज घडेल 100%👍👍👍
आवाज अप्रतिम आहे आनी साऊंड सिस्टीम पण अप्रतिम आहे 👍👍
काय शेवटच प्रमाण मनल ऐक नबर माऊली
Great Maharaj, रामकृष्ण हरी!
अप्रतिम माय माऊली 🙏🙏🙏 हेच किर्तन चिंतन असावे देहभाव हरपला भेदभ्रम गेला मुरली नको मनमोहना अप्रतिम
राम कृष्ण हरि जय हरि विठ्ठल महाराज खूप सूमथुर वणी गोड किर्तन सेवा धन्यवाद तुमचा सादक जय हरि
माझ्या दिवसाची सुरुवात...... माऊली च्या किर्तन श्रवणाच्या माध्यमातून होत असते..... दिवस छान जातो
वाः विशाल महाराज खूप छान
रामकृष्ण, माऊली🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
सुंदर चिंतन . आणि गायन महाराज 🌹🌹🌹🙏🏻🙏🏻
Khup chhan aavaj maharaj God vishal maharaj aani purushottam mahajan ya kirtanat h ashle ki ved lagale aaj maharashtrat la good work ji maharaj ram kusn HRI vithal ❤️👍🙏🙏🙏🎉
तुमच्या वाणीतुन निघालेले
शब्द मनाला स्पर्श करून जातात महाराज खुप मस्त चिंतन असतं जय हरी महाराज
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी .. मुखी अमृताची वाणी देह देवाचे करणी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप गोड आवाज आहे माऊली तुमचा
रामकृष्ण हरी माऊली आपलं किर्तन ऐकून मन खूप प्रसन्न झाले
राम कृष्ण हरी एवढ्या कमेंट वाचुन बोलायला शिल्लक राहिले नाही खरंच अप्रतिम खुप छान महाराज
अभंगाच्या एकाच चरणाला वेगवेगळ्या वारकरी चाली लावून गायन करणे. ही पध्दत मला खूप आवडली.
रामकृष्ण माउली,,,🙏
राम कृष्ण हरी. अप्रतिम आवाज 😊
जय हरी महाराज काय अप्रतिम कीर्तन व प्रमाण आहेत.
वाह क्या बात है!!!!
सुंदर अप्रतिम आवाज 👌👏👏👏👏
अप्रतिम राम कृष्ण हरी माऊली
अप्रतिम , राम कृष्ण हरी . मी याबद्दल निशब्द आहे.
खूपच छान महाराज किर्तन 🙏🙏🏻💐🌹
विशाल महाराज यांच्या किर्तनात पुरुषोत्तम महाराज टाळ घेऊन उभे राहून टाळ वाजवतात परंतु कपाळाला पांडुरंगचा बुक्का नाही खुप छान किर्तन महाराज धन्यवाद 🚩🙏🚩
जय हरी महाराज कडक जबरदस्त गायन वा छान लय भारी माडले मुदे
राम कृष्ण हरी महाराज फार सुंदर कीर्तन झाले 🚩🚩🚩🚩🚩
संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री विशाल महाराज खोले यांच्या चरणी साष्टांग दंडवत
विशाल महाराज धन्यवाद! खुप छान.
धन्यवाद माउली
जय हरी माऊली सुंदर छान
श्री शेत्र कानिफनाथ गड खडकवाडी बीड पांडुरंग सानप
खूप छान आवाज आहे महाराज तुमचा धन्यवाद
भारी आहे
Khup chan kirtan 👌👌🙏 jay hari 🙏
काय आवाज आहे माउली ऐकउन मण तृप्त झाल जय गजानन
🙏राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
खुप छान 👌🙏🙏
संतांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आताच्या काळात असे सुंदर उदाहरण देणे गरजेचे आहे राम कृष्ण हरी
दंडवत प्रणाम दोन ही महाराज परीस आहे.