ज्या वेळी राज ठाकरेंनी शरद पवारांची मुलाखत घेऊन लाव रे तो व्हिडिओ करून भाजप ची दणाणून सोडली होती तेव्हाच तुम्ही त्यांना खरंतर एकत्र घ्यायला हवं होतं असो आतातरी मराठी माणसासाठी एकत्र येऊन महाराष्ट्र वाचवा. महाराष्ट्र लोकशाही वाचवू शकतो तूम्ही एकत्र आलात तर.
युती फोडुन महाआघाडी कशा साठी केली हे जनता चांगल जाणते म्हणुन तुमची लायकी जनतेनेच दाखवली आहे
तीन पक्षां ची बरबादी करुन तुमचे समाधान झाले नाही अजुनही