भाऊ मला एक शंका आहे आणि आपण त्या वर व्हिडिओ करावा अशी खुप जनांची मागणी आहे.तुरीची रास करताना तुर कोठून कापावी म्हणजे खोडवा पिक घेण्यास सोपे होईल. Plz यावर मार्गदर्शन करा.
नादच खुळा भाऊ शेतकरी असावा तर असा तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे नोकरीच्या मागे न लागता शेती च्या मागे लागला आपली प्रगती होईल मी एक रेशीम शेतकरी
दादा तुम्ही संगीतल्या प्रमाने मि एक एकर तुरीचि शेती केली आहे मि पहिल्यांदा तुर् शेती करत आहे तुमचे vdo बघून मि तुर् 35 दिवसा नंतर शेन्डे खु़डनी केली मला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला खरच दादा धन्यवाद 🙏 मला तुमचा नंबर मिळेल तर फार छान होईल आतिशय कमी वयापासून मि शेती करत आहे पण तुमच्या vdo मुळे मला चांगला फायदा होईल असे वाटते
Toor khup chhan ahe apali. Pan apala Video jar 30 minite cha asel Tr Tyamadhe 5 Minite toor kiti chngali ahe he sangave ! Ani 25 Minite tumhi tyala ewdhi changali kashi banavali ani tyacha niyojan sangave ! 🙏🙏
दिपक भाऊ मागे एकदा फोन लावला तर आपले गाव जालना आहे व शेतीही जालन्या जवळच आहे म्हणालात.आता म्हणताय घनसावंगी हे गाव आहे खरं कुठलं समजायचं? ..खोडवा तुर एकदम छकास
श्री दिपक राव आपले मनपूर्वक अभिनंदन. शेतकऱ्यांच्या साठी अतिशय उपयुक्त व सोपे पध्दतीने माहिती दिली आहे फार उपयुक्त आहे धन्यवाद
दीपक भाऊ तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.. तुम्ही ज्या प्रकारे मार्गदर्शन करता ते अप्रतिम आहे.. तुमचे प्रयोग खूप छान असता...
धन्यवाद भाऊ
अभिमान आहे सर आपला..असे असावेत शेतकरी!!!
खोडवा तूर एकदम भारी झाला आहे सविस्तर माहिती देण्यात यावी उत्पादन निघाल्या नंतर छान माहिती मिळाली धन्यवाद
नक्कीच भाऊ धन्यवाद
भाऊ तुमची सर्वच माहिती खासच आहे!शेती आणि शेतकऱ्याविषय तुमाला तळमळ आहे!
धन्यवाद भाऊ
भाऊ मला एक शंका आहे आणि आपण त्या वर व्हिडिओ करावा अशी खुप जनांची मागणी आहे.तुरीची रास करताना तुर कोठून कापावी म्हणजे खोडवा पिक घेण्यास सोपे होईल. Plz यावर मार्गदर्शन करा.
Khup chan niyojan ahe saheb tumache
धन्यवाद भाऊ
नादच खुळा भाऊ शेतकरी असावा तर असा तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे नोकरीच्या मागे न लागता शेती च्या मागे लागला आपली प्रगती होईल मी एक रेशीम शेतकरी
धन्यवाद भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala सर पण तूम्हि फोन नंबर देत नाहीत कारण काय आहे साहेब
खूप छान माहिती देता सर तुम्ही
धन्यवाद भाऊ
आमच्या गावात कार्ला बु ॥ ता- तेल्हारा. जि-अकोला येथे दोन कास्तकारांनी ही
पांढरी तुर लावलेली आहे मी प्लाॅट पाहीला
जबरदस्त आहे.
Very very encouraging video
धन्यवाद भाऊ
दादा तुम्ही संगीतल्या प्रमाने मि एक एकर तुरीचि शेती केली आहे
मि पहिल्यांदा तुर् शेती करत आहे
तुमचे vdo बघून मि तुर् 35 दिवसा नंतर शेन्डे खु़डनी केली मला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला
खरच दादा धन्यवाद 🙏
मला तुमचा नंबर मिळेल तर फार छान होईल
आतिशय कमी वयापासून मि शेती करत आहे पण तुमच्या vdo मुळे मला चांगला फायदा होईल असे वाटते
खूप छान दीपक सर
धन्यवाद भाऊ
भाऊ एकदम छान माहिती
धन्यवाद भाऊ
खुप छान दिपकभाऊ
धन्यवाद भाऊ
Khup Chan bhau
धन्यवाद भाऊ
खूप छान भाऊ 👍👍
धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती दिली धन्यवाद मला तुरीच्या लाल आवश्यकता आहे तुमच्या भागात मिळत आसल्यास सांगा
आपण या वर्षी करुन पाहु आपलीं लागवडीचे क्षेत्र ६एकर आहे,वान पांढरा.आम्हाला माहिती दिली, धन्यवाद 🎉🎉🎉
तुर पांढरी आहे हे सांगताय पण कृपा करून व्हरायटी कोणती आहे हे सांगावे आपले नियोजन खूप छान आणि सुंदर आहे व्हिडिओ पाहून तुर खोडवा राखण्याची इच्छा होते
खूप सुंदर
Very nice
धन्यवाद भाऊ
दिपक भाऊ खुपच छान
Toor khup chhan ahe apali. Pan apala Video jar 30 minite cha asel Tr Tyamadhe 5 Minite toor kiti chngali ahe he sangave ! Ani 25 Minite tumhi tyala ewdhi changali kashi banavali ani tyacha niyojan sangave ! 🙏🙏
Khup c chan
धन्यवाद भाऊ
साहेब कोरड वाहू मध्ये कश्या प्रकारे पीक घ्यायचे ते सांगना,,,🙏
तुम्ही बोर लागवड करावी, पहिल्या वर्षी टँकरने पाणी सोडले तर चालेल,व तुमची जमीन कशी आहे त्यावर विचार करावा लागेल.🎉🎉🎉
खूप छान
धन्यवाद भाऊ
फारच उत्तम पीक.
कृष्णा तूर वाण बियाणे कुठे मिळेल?सरळ वाण आहे का?
Khup chan dhannyawad
धन्यवाद भाऊ
Dipak bahu apan tru khodawa koradwahu mdhe jamte kay
Vary nish bahu
धन्यवाद भाऊ
छान आहे सर
पाटील तुमच्या कामाचं कौतुक कराव तितकं कमी आहे 🙏 रामराम 👍
धन्यवाद भाऊ
Sir Sheng masi jalyavar kay karav
दीपक साहेब मी तुमचे सर्व व्हीडीओ अनेक दीवसापासुन पहात आहे तुमचे सारखे नियोजन मी पण केले आहे 22hp चा ट्राक्टर घेतला आहे
Konta tractor ghetla
सर माझ्या तुरीवर साबणाच्या फेसासारखे चिकट बुडबुडे असुन झाडावर मुगळेहि खुप आहेत पाने गुडाळणारी अळी कवचित आहे तरी ऊपाय सांगावा ही विनंती
Bhau jamat asel tr krupa karun khodvyache pani vyavasthapan takave! Ya varshi 5 acre vr drip vr khodva ghyaych vyavasthapan mahiti asl tr amhala he pik ghyayla bar rahil
Good
पुढच्या वरषीही तूर च्यां शेतात वापस तूर लागवड केली तर चालेल का साहेब ते पणं सागा
खूप छान...अंतर 12 फूट घेतले तर चालेल का ...ठिबक आहे 4फूट प्रमाणे 2 एकर ...ती 4 एकर ला पुरून जाईल अंतर 12 घेतले तर
चालेल भाऊ
तुमचे नाव जरी दीपक असेल पण काम सूर्या एवढे तेजस्वी आहे... अभिनंदन... वा.. तुमचा अभिमान.... अमोल नावकार.. अकोला... 8668767598
मनापासून धन्यवाद भाऊ
Dada mazi tur khup udhalate. Tur udhalu naye mhanun upay saangaa.
यावर सविस्तर व्हिडीओ टाकलेला आहे भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala ok
दिपक भाऊ मि पण एकरी चौदा क्विंटल उत्पन्न घेवून आठ एकरावर खोडवा धरलेला आहे अतर मशागत करून दोन पाणी दिले आहे तुमच्या अनुभवानूसार खोडवा पिक जमेल का .
अंतर किती होते
साहेब मी पण खोडवा धरला आहे
अभिनंदन
नंबर पाठवा
@@santhoshghumare2087 9822859636
दादा तुम्ही हे अंतर किती ठेवले आहे पूर्ण आनी किती ठेवयला पाहिजे निववल तूर पेरायची असेल तर कृपया मार्गदर्शन करा
8*1.5 करा भाऊ
@@ApliShetiApliPrayogshala समजले नाही दादा मला
Pl apla mobail no pathvila tar sampark hoil mala बियाणे vmahti pahije rari no pathva he vinanty
Brother if possible translate and scroll down in hindi or English, it will be useful for all farmers of the country, irrespective of language barrier
Ok sir
सिताफळ चा विडीवो टाका चाटनिकेलेला
नक्कीच भाऊ
konti jat ahe turichi Bhau..
bhau mi pan 2 yeakar lagvad keli ahe
Tur kuthun kapavi . Je sagayacha te sangat nahi.
Bhau krushi Kendra madhe bhetel ka
विचारुन बघा
नसेल तर माझ्या कडे आहे
वाह वाह खुप छान.
भाऊ मी पण खोडवा ठेवला आहे. मो नं मिळेल का. थोडी चर्चा करायची आहे.
8847740229
पण, भाऊ मी काही वर्षा पुर्वी खोडव्याला पाणि दिल होत पण किडकी कळकच खुप झाली होती
Biyane bhetlnka
खुप छान दिपक भाऊ फवारणी कोणत्या केली जैविक का रासायनिक
दोन्ही
सर मला सोयाबीन मध्य तुर पेरा ची होते जमीन भारी मधली आहे तर काय अतर हव आहे आणी कस नियोजन कराव लागेल
8 फुट पाहिजे भाऊ
किंवा
जोड ओळ पद्धतीने तुर लावा
दिपक भाऊ मागे एकदा फोन लावला तर आपले गाव जालना आहे व शेतीही जालन्या जवळच आहे म्हणालात.आता म्हणताय घनसावंगी हे गाव आहे खरं कुठलं समजायचं? ..खोडवा तुर एकदम छकास
भाऊ माफ करा पण
पहिले सांगीतले एवढ्यासाठी कि तेव्हा शेती काम चालू होते. आता रिकापंन आहे
भाऊ खोडवा किती दिवसात येतो
मी पण पाच एकरात ठेवली आहे.काढणी अवघड वाटते .व खोड कसे काढावे नंतर
व्हिडिओ टाकतो भाऊ
Sir kontya variety che tur ahe ?
खोडवा कापणी कशी करता तुम्ही
Lagwad antar kay ahe
सर ह्या बियाच नाव काय आहे प्लीज रिप्लाय
जात कोनती आहे
Variety konti ahe
BDN 716 चा खोडवा येतो का. आणखी कोणत्या वेरायटी आहे हे सांगा भाऊ
716 चां अनुभव नाही पण 711 चा येत नाही
भाऊ मी पण 2 एकर तुर खोङवा ठेवला पाणी कीती दिवसान भरावं व जास्तच पाणी दिलं तर काय होईल सांगा
पाणी द्यावे भाऊ ऊन्हाळा आहे वापसा पद्धतीने पाणी द्यावे
@@ApliShetiApliPrayogshala धन्यवाद भाऊ आपलया पासून खुप शिकायला मिळालं धन्यवाद
शेंडे फोडणी चा विडीओ टाका
चांगली माहिती दिली दीपक भाऊ
पहिली तूर विकली का
मी आपलेच व्हिडिओ पाहून तूर व्यवस्थापन केले मला एकरी 14 किंटल उतार झाला🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ
तूर विकली का भाऊ
9527938181
Bdn 711 la kiti utar ala bhau
सहा क्विंटल ऐकरी झाली भाऊ 711
Bhau tur varity konti
क्रष्णा
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे भाऊ
1 no
कोणती कंपनी बी आहे तुरीच
Seed kuthe milel...
8847740229
कापणीसाठी कशी व कोठून करावी ते सांगा 🙏
यह खरच होऊं शेकते काय भाऊ
नक्कीच भाऊ
किती बाय किती लागवन आहे.
Bdn711चा खोडवा धरला जमेल का
उत्पादन किती झालं सर?
दिपक भाऊ फोन लागत नाही तुमचा
मला कृष्णा तुरीचे 4 किलो बियाणे पाहिजे आहे कृपया नवीन नंबर दया भाऊ
8847740229
ह्या बियाचं वान/नाव काय आहे.
Khodwa Kass kadhayacha Te sanga
सोपं आहे भाऊ ग्रासकटर ची मदत घ्यायची समोर व्हिडिओ टाकतो तसा
24 ekar madhe kiti utpaadan hote?
पण काढणी कशी करावी हा खूप मोठा प्रश्न आहे
बुडातुन ब्रश कटर ने कापुन मोठ्या 25 hp मळनीयंत्रात काढणी करता येईल भाऊ.
bhau saheb aapla mob no pahije mala plzzz...mala mosambi kalam ghya chi ahe tumcha sajetion ne..ani lagvad kara chi ahe ..nagpur...
8847740229
भाऊ तुरीवर कोणते रोग येतात व त्यासाठी उपाय सांगा
ह्यात कोणते आंतर पीक घेता येतं का, आपला नबर पाठवा
Biya bhetetil ka ? Bahuvarsiya aahe ka ?
बियाणे मिळेल
लाल फुल येनारी तूर कोनती व्हेरा यटी आहे . ते सांगा आपला मो .नं. दया .
Fawarni Ani khata kadhi dhawe
बियाने कोठे मिळेल ?
व्हिडिओ मध्ये मोबाइल नंबर दिला आहे भाऊ
हे बीज कुठे आहे
Perni kadhichi hoti
जुन महिन्यात शेवटची
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे भाऊ
कोरडवाहू शेतीमध्ये चालते का?
ही तुरीची जात कोणती आहे
तुरीत आंतरपीक न घेता नुसती तूर लागवड करायची असल्यास तुरीच्या दोन ओळीतील अंतर व दोन झाडातील अंतर कीती ठेवावे
जोड ओळ पद्धतीने तुर लावा भाऊ
8*4*2
धन्यवाद
तूर लागवडी साठी योग्य अंतर किती
यावर सविस्तर व्हिडीओ टाकलेला आहे भाऊ याच व्हिडिओ शेवट ला प्ले लिस्ट मध्ये आहे
साहेब मी घेत आहे पण जमला नाही
ही कोणती व्हरायटी आहे
बुणगे साहेब ?
क्रष्णा
व्हिडिओ मध्ये सांगितले आहे भाऊ
Please make it in hindi language.