He sarv Buddhist nahit fakt 2 mla ch Buddhist hote. Total 5 mla ch Buddhist aahet.sc madhey sarvat jaast chambhar aamdar aahet. Kuni bolte ki 11 aamdar Buddhist aahet. Pan reality madhey fakt 5 aahet.
@RCBfan-f5e सहमत आहे, बोध्दाना अंकल नाही आहे ज्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडुन कोनी बोध्द उमेदवार उभा असेल तर त्याला मतदान करायला पाहिजे,जर नसेल तर वंचीत बहुजन आघाडीला मतदान करायला पाहिजे पणं अंकल शुन्य लोक मनतात का वंचित ला मतदान म्हनजे बिजेपी ला मतदान पण त्या बोध्दाना अस समजत नाही जर आंबेडकर साहेबांना मतदान म्हनजे पक्षांचे वर्चस्व ,,
सर्व आमदार साहेबांना विनंती आहे की ज्या बाबासाहेबाना वंदन करून आपण शपथ घेतली आहे त्यान्च्या विचारांचे स्मरण ठेवून मराठी शाळा बंद पडू नयेत,सरकारने बंद केलेल्या स्कूल पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत.
Jaybhim namobudhay very good information for the best for your true and right sppech of talk to you best for happy like it true world of the proud of you
तुम्ही शपथ घेतली त्याच प्रमाणे वागने हे जास्त महत्वाचे आहे तुम्ही किती ही नाव घेऊन शपथ घेतली तरीही आम्ही बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेतृत्व स्वच्छ आणि निष्कलंक चारित्र्य संपन्न आहे
ऐतिहासिक शपथविधी सोहळा आयोजित नवनिर्वाचित महाराष्ट्रातील आमदार साहेब यांना माझ्या कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्याला कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या लोकप्रतिनिधींनी बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करून आपल्या पदाची शपथ ग्रहण केली त्याबद्दल सर्व लोकप्रतिनिधींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि संविधानाचे काटेकोरपणे पालन करून जनतेला न्याय देऊन कार्य करावे अशी आपण सर्वांकडून अपेक्षा ठेवतो जय भीम नमो बुद्धाय
आपले बहुजनांचे आदर्श तथागत गौतम बुद्ध डॉ . बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले लोकराजा छत्रपती शाहुजी महाराज आपल्या या महापुरुषांमुळे आपल्याला चांगले दिवस आलेले आहेत म्हणून आपण तथागत गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांची नावे घेऊन आपण शपथविधी घेतला म्हणून आपले मनपूर्वक अभिनंदन खुप खुप शुभेच्छा पण फक्त शपथविधी साठी नाव घेऊन चालणार नाही तर त्यांचे आदर्श ठेऊन कामे करावी लागणार आहेत चांगली कामे करावी लागणार आहेत समाजावर अन्याय अत्याचार होतो म्हणून आपण नेहमी जागृत राहले पाहिजे सत्ताधाऱ्याच्या दावणीला सामील झाले नको पाहीजे मला हे एवढे आठवले म्हणून मी पाठविले धन्यवाद . नमो बुद्धाय जयभीम जय संविधान .
फक्त सविंधानाची शप्पथ घेऊन चालणार नाही सविंधाना प्रमाणे वागा सुद्धा
जो संविधानाप्रमाणे वागत नाहीत त्याच्यासमोर कधी कधी वाकड वागाव लागतं.
बाबासाहैबांचे नांव घेऊन शपथ घेणारे सर्व आमदारांचे अभिनंदन.
जय भीम बोलल्यामुळे कोणी हुरळून जाऊ नये. बाबासाहेब आणि शिवरायांच्या विचारावर हे सरकार चालतं का हे पहिल्यांदा पाहिले पाहिजे.
100% right
Right bro 101%
Agree with you 100.🙏🙏🇮🇳🇮🇳
शिवाजी संभाजी जीजा रण्डी मराठी भंगी है।
जय भीम 🙏
शपथ घेतली त्याच प्रमाणे वागणे.हेच महामानवाचा संमाण कायम असु द्या. जय संविधान
जय मल्हार जय भिम
@@sunilmote1448 जय बोधिसत्त्व मार्तंड भैरव
@@SiddharthSinghShakya
जय हिंदुराष्ट्र
@Ganpatibappamorya484 हिंदू का अर्थ है हिंद यवन युनानी इंडो सिथियन इंडो ग्रीक इंडो इंदु हिंदू है।
@Ganpatibappamorya484 बौद्ध जैन धर्म सत्य सनातन वैदिक धर्म है और जिन सासन है।
@@sunilmote1448 जय श्री राम हर हर महादेव
अभिमान वाटतो असा की सगळ्या महामानवाला अभिवादन करुन शपथ घेतली सर्व जनांचे हार्दिक अभिनंदन जय भिम जय शिवराय जय संविधान
आज खरंच तुमचा सर्वांचा अभिमान वाटतो
जय भीम बोलुनशपथ ग्रहण केलि पन बाबासाहेबांचा स्वप्नातील भारत चालापाहिजे
हे संविधान ऐका जाती पुरते नाही हे सर्व जण समजलं पाहिजे.. 🙏🙏🇮🇳
जर मतदारसंघात बोध्दा विरुद्ध बोध्द उभे नसते तर अजुन पण बोध्द आमदार जास्त प्रमाणात निवढुन आले असते ❤
He sarv Buddhist nahit fakt 2 mla ch Buddhist hote. Total 5 mla ch Buddhist aahet.sc madhey sarvat jaast chambhar aamdar aahet. Kuni bolte ki 11 aamdar Buddhist aahet. Pan reality madhey fakt 5 aahet.
@RCBfan-f5e सहमत आहे, बोध्दाना अंकल नाही आहे ज्या मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडुन कोनी बोध्द उमेदवार उभा असेल तर त्याला मतदान करायला पाहिजे,जर नसेल तर वंचीत बहुजन आघाडीला मतदान करायला पाहिजे पणं अंकल शुन्य लोक मनतात का वंचित ला मतदान म्हनजे बिजेपी ला मतदान पण त्या बोध्दाना अस समजत नाही जर आंबेडकर साहेबांना मतदान म्हनजे पक्षांचे वर्चस्व ,,
जयभिम साहेब 💐🙏. जय संविधान, साहेब तुमच्या पुढील कार्यास मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा 💐🥳🙏.
खूप खूप धन्यवाद आम्हीपण आंबेडकरवादी आहोत, jai bhim
Ekdam sahi baat hai super super Superior video 📷📸
धन्यवाद राऊत साहेब
साहेब तुम्ही ज्या पद्धतीनं शपथ घेतली ती ऐकून अभिमान वाटला... जय भीम
मस्त वाटल ऐकून ❤❤❤
संविधान महत्वाचे आहे.जात धर्म आणि देव नाही.
प्रत्येक आमदाराने बाबासाहेबांचे नाव घेऊन शपथ घेतली बरे वाटले तसेच प्रत्येकांनी समजा विषय आदर ठेवावा बाबासाहेबाना वंदन करावे
छान खुप सुंदर जय भिम जय सविधान
बाबासाहेब आंबेडकर आणी शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन चालणार नाही यांचे विचार अमलात येईल असे काम करा.
शपथ घेतली तसेच वागा आणि संविधानाच्या नियमानुसार चाला जयभीम 🙏 जयसंवीधान 🙏
मनुवाद्यानी कितीही आपटली तरी देशाला बुद्ध आणि शिव , शाहु , फुले बाबासाहेबांशिवाय पर्याय नाही ..
तुम्ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन आम्हाला भावूक करू शकत नाही. आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक अहोत आणि शेवट पर्यंत राहणार💙
डॉ बाबासाहेब आंबेडकर नमो बुद्धय भारत बस बुद्ध से ही जुडा हुआ है 🤝🙏
सर्व आमदार साहेबांना विनंती आहे की ज्या बाबासाहेबाना वंदन करून आपण शपथ घेतली आहे त्यान्च्या विचारांचे स्मरण ठेवून मराठी शाळा बंद पडू नयेत,सरकारने बंद केलेल्या स्कूल पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत.
खरे भारताला बुद्धमय बनवतील हे विधायक जय भिम 🙏🏻
काय पण असं नाही करणार ही नाटकं आहेत फक्त सहानुभूती साठी.
Great.🎉
Jay bhim Dr.Raut sir🎉
छान आहे... केवळ शपथच नाही...तर महापुरुषांच्या स्वप्नांचा देश घडवा.🙏
सर्व बहुजन आमदारांनी एकत्र येऊन संविधानाचे रक्षण करावे . पक्ष जर अडथळा आणत असेल तर पक्षातून बाहेर पडावे . जय भारत , जय संविधान.
धन्यवाद सर जयभीम मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
जय भिम
वा अतिशय सुंदर अप्रतिम जय भिम जय संविधान
Khup khup shubhechha sir💐
कडक जय भीम 🙏🙏💐
जित्के भी नेते आहेत जे शपत घेतले आहेत ह्यानी बाळासाहेब ह्यांच्यावरती कूटनीति केली आहे
🙏जयभिम साहेब
जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय सम्राट अशोक जय संविधान नामोबुध्दाय.. 🙏🏻💐🙏🏻
साहेब जयभीम
कोटी कोटी जयभीम
महामानवांना साक्ष ठेवून पहिल्यांदाच शपथ
संविधानाने कार्य करण्यासाठी मंगल कामना.
जय भीम
जय संविधान
🙏🌹 जय भिम जय भारत जय संविधान 🌹🙏
जयभिम नमोबुध्दाय जयसंविधान
Mast 🎉🎉🎉🎉
Very nice 👍👍👍👍
Waa sir waa kaya baat hay very nice
Jay Bhim 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
Really Impressed 🙏
Also expect the principles of Dr Babasaheb Ambedkar and their implementation, from the Members of Legislative Assembly. 👌👍💐
Verry Good
हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज आणि आंबेडकर बाबासाहेब यांच्या विचारावर चालणार आहे
क्रांतिकारी सर्वाना जयभिम.
Jaybhim namobudhay very good information for the best for your true and right sppech of talk to you best for happy like it true world of the proud of you
हे बीजेपी, आरएसएस वाले संविधान बदलन्याची भाषा करतात आणि शपथ बाबासाहेबांची व संविधानाची घ्यायच नाटक करत आहेत ...बहुजन लोकाना खुश करन्या साठी .
Khup chaan pan je bolatay te kara
नमोबुध्दाय ❤️🇪🇺✅🇮🇳🐯जय भिम 🇮🇳जय संविधान. 💯✅🇮🇳🇪🇺🐯
Great
बाबासाहेबांचे नाव घेऊन कीवा शपथ घेऊन चालणार नाही तसे वागावे लागेल जय भीम जय संविधान एस रामटेके
Jay Bhim
JaiBhim 🙏🙏🙏
खूप खूप छान. आता शिवरायांच्या , महात्मा ज्योतिबा फुले, आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत साकार होईल अशी आशा वाटते. जयभीम, नमो बुद्धाय ❤
आज संविधानाची शपथ घेतली. पण त्या संविधान बे अब्रू करू नका. आणि मनुवादी लोकांना वटवर आळा बसेल असे वाघा. जय भीम जय संविधान 📘
तुम्ही शपथ घेतली त्याच प्रमाणे वागने हे जास्त महत्वाचे आहे तुम्ही किती ही नाव घेऊन शपथ घेतली तरीही आम्ही बाळासाहेब आंबेडकर हेच एकमेव नेतृत्व स्वच्छ आणि निष्कलंक चारित्र्य संपन्न आहे
*परिवर्तन हि संसार का नियम है!* 🙏
Jay Bheem
ऐतिहासिक शपथविधी सोहळा आयोजित नवनिर्वाचित महाराष्ट्रातील आमदार साहेब यांना माझ्या कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आणि आपल्याला कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खुप खुप सुंदर 👍👍
Dr. Ji Ani sarvach MLA Aplya karkirdi karita khup Shubhechha 💐🙏
जय मल्हार जय भीम 💛💛💛🙏
Great sir
सगळ्यांनाच माहीत आहे तूम्ही किती इमानदार आहात... 🔥🔥🔥🔥🔥
नमो बुद्धा जय भीम जय मूलनिवासी❤❤❤
वाह रे भीम का शेर, कडक जयभिम 🙏1
तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्धाय🎉❤🙏✍️✍️✍️✍️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने shapat घेतली तसेच जर savidhanala darun vagavey हीच प्रार्थना
Jay Bhim 🙏🙏 Jay Bharat,Jay Savidhan
Jay Bhim ❤❤❤❤❤
महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या लोकप्रतिनिधींनी बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करून आपल्या पदाची शपथ ग्रहण केली त्याबद्दल सर्व लोकप्रतिनिधींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आणि संविधानाचे काटेकोरपणे पालन करून जनतेला न्याय देऊन कार्य करावे अशी आपण सर्वांकडून अपेक्षा ठेवतो
जय भीम नमो बुद्धाय
Nice dada
Jay. Bhim. 🎉🎉🎉🎉🎉
Jay Bhim Jay Samvidhan 🙏🙏🙏
जयभिम 👍👌🌹🙏
Jay bhim 🙏🏻 Jay savidhan Namo Buddha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नमोबुध्दाय जयभिम
खुप छान 🎉🎉नमोबुध्दाय जयभिम 🔥🔥💙💙💙💙🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय भीम
शपथ घेतली तसेच वागा आणि संविधानाच्या नियमानुसार चाला जयभीम
आपले बहुजनांचे आदर्श तथागत गौतम बुद्ध डॉ . बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले लोकराजा छत्रपती शाहुजी महाराज आपल्या या महापुरुषांमुळे आपल्याला चांगले दिवस आलेले आहेत म्हणून आपण तथागत गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर या आपल्या आदर्शांची नावे घेऊन आपण शपथविधी घेतला म्हणून आपले मनपूर्वक अभिनंदन खुप खुप शुभेच्छा पण फक्त शपथविधी साठी नाव घेऊन चालणार नाही तर त्यांचे आदर्श ठेऊन कामे करावी लागणार आहेत चांगली कामे करावी लागणार आहेत समाजावर अन्याय अत्याचार होतो म्हणून आपण नेहमी जागृत राहले पाहिजे सत्ताधाऱ्याच्या दावणीला सामील झाले नको पाहीजे मला हे एवढे आठवले म्हणून मी पाठविले धन्यवाद . नमो बुद्धाय जयभीम जय संविधान .
संविधान प्रमाणे वागा ❤ जनता नाव ठेवलं असे वागु नका🙏💙🎉 जय भिम जय संविधान नमो बुद्धाय,🙏💙💐🤔
बॅलेट पेपर्स ने , निवडणूका घ्या..जयभीम, जयसविंधान,
Power rrrrrrrrrrrrrrrr of the jai bhim nmobudhhhhhhy jai svidhan jai Ashok smarat ki jay ho 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
अभिनंदन माई.राऊत साहेब.
जय शिवराय जय भिम जय जय मल्हार
तुम्हाला सर्वांना मनाचा सविधानिक जय भीम
jay Bhim
Savidhan jindabad
Very Nice
We are proud of you 🙏
❤ super ❤️👌
Very nice ❤
तुमच्या विचारांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान 💙💙💙
तुम्हा सर्वांचे अभिनंदन जसे शपता घेतल्याना तसेच वागा विनंती
जय भीम, जय संविधान❤❤
या सर्व आमदारांना सप्रेम जय भीम❤😂🎉😢😢
जय भारत जय संविधान ❤
Jaybhim jaysanvidhan