ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांचे महत्त्वाचे भाषण (Dr. N.D. Patil talks at Shivaji University)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांना शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा सन २०१९साठीचा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार होते. या वेळी आपल्या भाषणात डॉ. एन.डी. पाटील यांनी पुरस्काराची सर्व रक्कम म्हणजे सुमारे दीड लाख रुपये रयत शिक्षण संस्थेकडे सुपूर्द केली. या निधीमध्ये संस्थेने आवश्यक भर घालून आष्टा येथील महात्मा गांधी विद्यालयात रामकृष्ण वेताळ खैरमोडे या गुरूजींचे स्मारक उभे करावे, अशी विनंती केली. कोण होते हे खैरमोडे गुरूजी? जाणून घेण्यासाठी डॉ. एन.डी. पाटील यांचे हे भाषण अखेरपर्यंत ऐकायलाच हवे. रयत शिक्षण संस्था हा माझ्या जीवनाचा श्वास आहे, ध्यास आहे. ती माझ्या जिव्हाळ्याची बाब आहे. आयुष्यातील सुवर्णक्षण आहे, असे हृद्गतही डॉ. पाटील याच भाषणात व्यक्त करतात आणि ‘या बाबतीत माझ्यावर कोणाचाही रिमोट कंट्रोल चालत नाही,’ असेही मिस्कीलपणे सांगतात. हे सारे ऐका, पाहा या चित्रफीतीमध्ये... (समारंभ दि. १२ जानेवारी २०२०, स्थळ: राजमाता जिजाऊ साहेब लोककला सभागृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
    (विशेष सूचना:- 'शिव-वार्ता'वरील ध्वनीचित्रफीत वापरताना युट्यूबच्या कॉपीराईट धोरणाचा भंग होऊ नये यासाठी 'शिव-वार्ता' अगर शिवाजी विद्यापीठाचा उल्लेख करावा, ही विनंती.)
    Senior thinker Dr. N.D. Patil was awarded with Shivaji University's Principal R.K. Kanbarkar Award for the year 2019.The chief guest of this function was senior leader Shri. Sharad Pawar. In his speech at this time, Dr. N.D. Patil handed over the entire amount of the award, i.e. about Rs. 1.5 lakhs to Rayat Shikshan Sanstha. The organization also requested that a memorial of Ramkrishna Vetal Khairmode Guruji to be erected at Mahatma Gandhi Vidyalaya in Ashta. Who was Khairmode Guruji? To learn about him, this speech of Dr. N.D. Patil should be listened till the end. Rayat Shikshan Sanstha is the lifeblood of my life. It is close to my heart, a golden moment in life, says Dr. Patil and expresses the same in his speech and also mischievously says, "In this case, no one has remote control over me." Watch this all in this video ... (Ceremony held on 12 January 2020, Venue: Rajmata Jijau Saheb Lokkala Hall, Shivaji University, Kolhapur)

Комментарии • 15

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 2 года назад +2

    अभ्यासू व्यक्तीमत्व...एन.डी.पाटील सर..भावपूर्ण श्रद्धांजली...

  • @vivekkumbhar3945
    @vivekkumbhar3945 2 года назад

    वयामुळे डॉ. एन. डी पाटील सरांना बोलताना त्रास होत आहेत व संदर्भ थोडा अस्पष्ट होत आहे पण सरांचा शब्द अन् शब्द आमच्यासाठी अमुल्य व प्रेरणादायी आहे.

  • @SP-ko6zu
    @SP-ko6zu 2 года назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली साहेब 💐💐

  • @nagnathbarangule3656
    @nagnathbarangule3656 2 года назад +1

    Great manase hoti teyavelesachi great patil saheb

  • @arunpatil6376
    @arunpatil6376 2 года назад +1

    Great N. D. Patil sir. Rishitulya vidyapeeth aahat. 🙏🙏. RIP😭😭

  • @revannathgawade3344
    @revannathgawade3344 2 года назад +1

    Greater n d great aapko Salam

  • @nitinpatil218
    @nitinpatil218 2 года назад +2

    Great speech at the age 90.

  • @vishalyeshwantraonetragaon2572
    @vishalyeshwantraonetragaon2572 2 года назад +2

    डाॅ.एन डी पाटिल सरांमुळे आज खैरमोडे सर समजले...🙏💐
    दोघांच्याही कार्याला त्यागाला तोड नाही...
    सरांना भावपूर्ण श्रध्दांजली...!!💐💐💐🙏

  • @prathameshpatil8808
    @prathameshpatil8808 2 года назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏

  • @rohitayarekar498
    @rohitayarekar498 2 года назад +1

    लाल सलाम

  • @yashwantghaywat5602
    @yashwantghaywat5602 2 года назад

    great man

  • @shantiniketanlalitkalanaty4088
    @shantiniketanlalitkalanaty4088 3 года назад +2

    Great Speech.. Thanks to Shivaji University, Kolhapur

  • @nileshmore3770
    @nileshmore3770 2 года назад +3

    भावपूर्ण श्रद्धांजली एन. डी पाटील सर

  • @balasahebkadam5952
    @balasahebkadam5952 2 года назад +1

    भावपूर्ण आदरांजली...!! 🙏💐💐💐🙏

  • @arunpatil7206
    @arunpatil7206 2 года назад +1

    आजच्या तरुण विद्यार्त्यांनी ND सरांच्या विचारांचा
    वारसा पुढ न्ह्याव हे नक्की