Sanjay Raut PC : सुरेश धस यांना फडणवीसांचा आशीर्वाद... बीडमधील राजकारण यांना मोडीत काढायचंय : राऊत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 17

  • @uttkarshawategaonkar8806
    @uttkarshawategaonkar8806 17 дней назад +4

    एक खासदार इतका विचित्र बोलू शकतो, कमाल आहे, मुलाखतच का घेता

  • @uttamborade2344
    @uttamborade2344 16 дней назад +1

    पक्ष संपला पण कॉमेडी काही संपणार नाही 😂😂😂

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 17 дней назад +2

    पत्रकारांनी जरा शुद्धीवर असल्याप्रमाणे कोणाला प्रश्न विचारावे याचा विचार करावा ना हे महाशय किंवा यांचा पक्ष सत्तेत यांचेच यांना कळेना आणि हे रोज जगाबद्दल नसलेले ग्यान वाटत असतात . उद्या राजन साळवी सोडून गेले की यांची भाषा ऐका हे बोलका पोपट बाकी यांना काही जमत नाही

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 16 дней назад +1

    हि सगळी भाजपाची शाळा आहे जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @Shinde661
    @Shinde661 17 дней назад +2

    उबाठा च नुकसान दाते

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 17 дней назад +1

    हे महाशय आपल्या राजकिय द्वेषामुळे एवढे बिथरले आहे की हे देशाची मान खाली जाईल असे वक्तव्य करत आहे जे काम काँग्रेस करत आली यांना पाकिस्तान विषयी प्रेम वाटते ज्या पद्धतीने नवाज शरीफ ला आमंत्रण सांगताना

  • @govindkhedkar
    @govindkhedkar 17 дней назад +3

    बरोबर बोलत आहेत संजय राऊत

  • @SunilTukaramGhag-s6d
    @SunilTukaramGhag-s6d 17 дней назад +2

    तुम्ही आहे कोन कमित्कमी नगर्सेवक बनुन दाखाव

  • @sunildani824
    @sunildani824 15 дней назад

    मातोश्री वर काय घडले त्याची प्रेस घ्यावी

  • @rajkumarkamble9983
    @rajkumarkamble9983 17 дней назад +1

    Raut sir dm chalale londonla