रोज वाट बघत होते तुमच्या रेसिपी ची. 😊 छान दिसत आहेत लाडू मी बनवते ते पण मस्त होतात लाडू. आता या पद्धतीने करून बघेन. दुधात मेथी भिजवणे पहिल्यांदाच बघितलं.
पंधरा दिवस तरी छानच राहतात. पण हे लाडू इतके छान होतात की पंधरा दिवस ते शिल्लकच राहणार नाहीत. जरी दुधामध्ये मेथी भिजत घातली असली तरी सुद्धा आपण मेथी मधील पूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत भाजून घेत आहोत. त्यामुळे लाडू शेवटपर्यंत छानच राहतात खराब होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाकामध्ये जेवढे पाणी सांगितलेले आहे तेवढेच घालावे त्यापेक्षा जास्त घालू नये. लाडू खूपच मस्त होतात.
खरे तर मी असं कधी करून पाहिलं नाही त्याबद्दल मला ठामपणे असं सांगता येणार नाही. पण तुम्हाला जर करायचे असेल तर तुपापेक्षा तेलाचे प्रमाण कमी घ्या कारण तूप आळून येते तसेच तेल अळून येणार नाही
Dink ladu try kele apratim jhale.Methi ladu pan try karnar.❤️❤️
धन्यवाद 🙏🏻😊 for your valuable feedback.
Khup chan 😋
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान झालेत लाडू 👌👌
धन्यवाद 😊🙏🏻
Khupchan 🎉❤
धन्यवाद 😊🙏🏻
मी पण करते लाडू पण माझी आई मेथी भाजून तुपात भिजत घालायची.दूधात पहिल्या बघितलं पण छान झालेत असे नक्कीच करून बघते.
Yes. खूपच छान होतात.
Waiting for your feedback 😊🙏🏻
रोज वाट बघत होते तुमच्या रेसिपी ची. 😊
छान दिसत आहेत लाडू
मी बनवते ते पण मस्त होतात लाडू.
आता या पद्धतीने करून बघेन.
दुधात मेथी भिजवणे पहिल्यांदाच बघितलं.
धन्यवाद 🙏🏻😊
मस्तच 👌👍
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chan
धन्यवाद 🙏🏻😊
Dink ladoo kele khup sunder zale
धन्यवाद for your valuable feedback🙏🏻😊. Pl.... Visit my another हमखास रेसिपी.😊
Very nice recipe will try
Waiting for your feedback 🙏🏻😊
Tai Rawa cake recipe upload karana please
2-3 दिवसात नक्की शेअर करेन. 😊👍🏻
Ladoo sunder mastttach 👌🏻👌🏻👍🏻
Hey ladoo kiti divas tiktaat..??
Dudh aslyamule...!!!
पंधरा दिवस तरी छानच राहतात. पण हे लाडू इतके छान होतात की पंधरा दिवस ते शिल्लकच राहणार नाहीत.
जरी दुधामध्ये मेथी भिजत घातली असली तरी सुद्धा आपण मेथी मधील पूर्ण मॉइश्चर निघेपर्यंत भाजून घेत आहोत. त्यामुळे लाडू शेवटपर्यंत छानच राहतात खराब होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाकामध्ये जेवढे पाणी सांगितलेले आहे तेवढेच घालावे त्यापेक्षा जास्त घालू नये.
लाडू खूपच मस्त होतात.
तुम्ही मेथीचे लाडू द्यायला का .१,२किलो मिळतील का
Tai cup cake recipe sanga
नक्की 😊👍🏻
माझ्या आजी असेच लाडू करायची मेथी व गहू भाजून चक्कीवर जाडसर दळून आणायचे .
Ok 😊👍🏻
मस्तच पण ताई मला तुप चालत नाही मग तेलाचा वापर चालेल का?तर किती घ्यायच?
खरे तर मी असं कधी करून पाहिलं नाही त्याबद्दल मला ठामपणे असं सांगता येणार नाही. पण तुम्हाला जर करायचे असेल तर तुपापेक्षा तेलाचे प्रमाण कमी घ्या कारण तूप आळून येते तसेच तेल अळून येणार नाही
Nice dink ladu
धन्यवाद 🙏🏻😊
ईडलिंबू चे लोणचे रेसिपी दाखवा ना
नक्की दाखवेन.🙏🏻😊
Thank You 🙏🏻
धन्यवाद 🙏🏻😊