महाराष्ट्राचा ढाण्या वाघ मा चंद्रहार पाटील दादा सलाम तुमच्या कार्यकर्तृत्वाला निर्माणायक क्षमतेला कोयणुर हिरा आहात दादा तुम्ही .. धाडस नाही कुणाच्यात येवढ दानशूर दिलदार आदणीय चंद्रहार पाटील दादा .. तुमच्या भावी सामाजिक कार्याला वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...
मी खूप फॅन होतो बकासुर चा पण आज नाराज केल दोन्ही गाडा मालकांनी ज्या ठिकाणी दोघानमाधी तोडगा निघत नाय तर उपयोग काय त्या गोष्टीचा खूप गर्व होता दोन्ही गाडामालकांवर पण आज वेर्थ झाला
ह्या जागी तात्या मांगडे असते तर ठार मोहील शेठ ला दिली असती असे वाद घालत नसते बसले तात्या दिलदार माणूस Only सुभाष तात्या मांगडे हिंदकेसरी सुंदर चे मालक 👑🥰❤
सलाम आपल्याला दादा नंदी दोन्ही पण पळाले नाव मोठं कि गाडी 🚗 माफी असावी पण सर युध्दात जिंकले पण तहात हारले आपन सलाम आपल्याला श्री पैलवान चंद्रहार दादा आपल्या सारखे आपनच
पै चंद्रहार पाटील म्हणजे आमच्या हिंदुस्थान च्या मातीत जन्माला आलेला वाघ , सिंह आहे सलाम तुझ्या कष्टाला , कर्तुत्वाला आणि तुझ्या आई बाबाला नतमस्तक आहे पैलवान , कारण खरंच या हिंदुस्थान ची शान आहेस भावा (कोल्हापूरकर)
@@karanpatil8559 थार दुसऱ्याला दिली असती आणि त्याच्या कडून पैसे घेतले असते. आणि असंच करणार यांनी व्हिडिओ मध्ये पण सांगितले होते. आता का असं केलं पैलवानांच्या जागी दुसरं कोण आसतं तर दोन कानाखाली लावून घरी लावलं असतं 😊
😊👑 आज समजतं. शेवाळे आबा, गौतम भैया, मांगडे तात्या , आनंदा पैलवान,धनाजी तात्या, JP भाऊ, यांना या शर्यत क्षेत्रातील दिलदार मनाचं दिलदार राजा का म्हणतात 👍
चद्रकांत पाटील सर तुमच नाव कधीच कोनी विसरनांर नाही तुमी जे केल तुमच्या कार्य ला इतिहास लिला जाईल आणि देवा पुढे इथकीच प्राथना आहे की तुमला यश लाभो ❣️❣️😍🤗
बकासुर & मोठा सोन्या पुसेगाव हिंदकेसरी प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा पहिल्या क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस सेवागिरी ट्रस्टला भेट म्हणुन दिले होते.... मोठा सोन्या 5050 प्रेमी ❤
हे दोन्ही मालकानी बरोबर केल नाही कारन जर उद्या 2 3 4 नंबर वाले म्हनाले की आमच्यात पन वाटनी होत नाही तर मग काय करनार पैलवान त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे _____बरोबर का ?.
मालकांना मोह आवरलं नाही हे चूक आहे गाडी कोणाला घ्यायची हे आधीच ठरवायला पाहिजे होत. चंद्रहार दादा पाटील याच्या सारखा देव माणूस आहे म्हणून हा चांगला निर्णय घेतला त्या बद्दल खूप खूप अभिनंदन दादा तुमचं 👏👏👏👏👏
दोघेपण पैसे घेवून आले होते तर दोघां कडून निम्मं निम्मं पैसे घेवून अजून एक नवीन थार दादांनी यांना घेवून द्यायची..होती असा हा तिढा सोडवायला पाहिजे होता....बाकी दोन्ही मालक स्पर्धेत जिंकले अनं खऱ्या आयुष्यात हरले... चंद्रहार दादा ग्रेटचं...
मोहिल धुमाळ यास सांगणे आहे की परत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कोणाबरोबर ही बकासुर पळवू नकोस , कुटुंबात अरे दोघे पगारदार असवूनही एक थार गाडीसाठी मास्तर हट्ट धरत आहेत , परत त्यांच्या बरोबर पायरा करू नकोस. 🎉 पै. चंद्रहार दादा पाटील यांचे अभिनंदन !!
कोणा एका माणसामुळे तुम्ही पूर्ण भागाला चुकीच कस काय बोलता आणि राहिला प्रश्न सातारा आणि सांगली मधील बैलं मालकांचा तुमच्या पूर्ण पूर्ण पुणे जिल्हा मधी जेवढे बैल आहेत त्यातील 90% बैल हे सातारा आणि सांगली मधिल च असतात
याला म्हणतात स्वाभिमानी सांगलीकर.....आणि या रुस्तुम ए हिंद मैदाना पुढे सर्व फिके पडलेत....जे भल्या भल्या ना जमले नाही ते डब्बल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार दादा पाटील यांनी करून दाखवले.....पुढील वर्षी ...5 लाख लोक येणार दादा.... आत्ता पासून तयारीला लागा...
मोह म्हणता येणार नाही सन्मान चिन्ह आहे ते आजही दोन्ही मालक गाडी घेऊ शकतील पण जी गाडी बक्षीस मनून मिळाली किंवा सन्मान चिन्ह मनून मिळाली तिची शान आणि किंमत वेगळीच आहे दादाचे प्रचंड मोठे मन मनावे लागेलआणि त्याचे आभार मानवे तेवढे कमीच पडतील. खरच दादा सारखा माणूस होणे नाही ❣️❣️❣️
दादा तुमच्या कार्याला सलाम शब्द पाळणारे थोडे माणसं राहिले आहे सलाम डबल हिदंकेशरी पैलवान चांगले मेहनत घेतली राव आष्युय लाभो मित्र परिवाराला या पुढे तुमच्या चांगले काम होवू आम्ही ठाणगांवकर सिन्नर
अतिशय महान मन म्हनाव लागेल, "खरंच छत्रपतींच्या, महाराष्ट्राला साजेल शोभेल असा न्याय " खरंतर असा न्याय देणारा, चंद्रहार पाटील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असला हवा !
बैल गाडी शर्यत आज व्यावसायीक झाली,,, परंपरा मातीत गेली,,,, बक्षीसासाठी शर्यत होते हे कळले,,,,,, आमचा नाद शर्यत हे खोट ठरले,,,, संयोजकांचे नुकसान करून बक्षीस घेणे योग्य नाही,,,,,, हा प्रश्न संयोजकांचा नाही बैल मालकांचा आहे,,,,,
चंद्रहार पाटील यांच्या नियोजन बैलगाडी शर्यती साठी सलाम करतो.. असे नियोजन होणे नाही. दादा तुम्हाला सलाम आहे महाराष्ट्र मध्ये असे नियोजन पुन्हा तुमच्याशीवाय शक्य होणे नाही..
पैलवान दिलदार मनाचा राजा मानूस बक्षिस प्रश्न सुटत नाही म्हटल्यावर येवढा रॅायल निर्णय दादाच घेऊ शकतात.यात हे समजलं की थार ची आशा दोघांना पन आहे बोलाच एक आणि करायचं एक हे चुकीच आहे..🙏
खरच दोन्ही ही बेलाला साजेसा असा निर्णय दादानचा खरच दोन्ही ही बेला साठी हा एक इतिहासाचा भाग ह्या गोष्टी पुन्हा शक्य होतील n होतील पण आज जो काही निर्णय झाला तो दोन्ही बेलांचा हिताचा झाला पेशा येतो पेसा जातो पण चॅम्पियन मेहनतीतून येतो❤❤
वा रे वा बैल मालकांनो दोन वेगवेगळी बैल पळवले तरच नंबर येतो हे सर्वांना माहित आहे. नंबर पण पाहिजे आणि दोघांना थार पण पाहिजे होय. पै.पाटील साहेब होते म्हणून ठीक नाहीतर एखाद्या आमदार आणि खासदारन सुद्धा हाकलून दिला असता तुम्हाला. तीच तुमची लायकी असती.
पैहलवन च मन मोठं च म्हणावं लागेल दोघांना ही thar दिली पण वाईट याच वाटत आहे की दोघा पैकी एकाने ही माघार नाही घेतली अर्धी रक्कम टाकून दुसरी thar घेयाची होती आता पैरा कीती चालणं की नाही काय माहित महिब्या अन बकासुर प्रेमी❤
खतरनाक निर्णय....
मानलेच पाहिजे..चंद्रहार दादांना.
नावात डबल महाराष्ट्र केसरी...अगदी तसेच डबल थार.👌👌👌👍🤝🤝🤝
एवढं मोठं मन आणी धाडस सांगलीच्या माणसांचंच् असणार 💪💪👌
Only MH 10
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ मा चंद्रहार पाटील दादा सलाम तुमच्या कार्यकर्तृत्वाला निर्माणायक क्षमतेला कोयणुर हिरा आहात दादा तुम्ही ..
धाडस नाही कुणाच्यात येवढ दानशूर दिलदार आदणीय चंद्रहार पाटील दादा ..
तुमच्या भावी सामाजिक कार्याला वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...
मी खूप फॅन होतो बकासुर चा पण आज नाराज केल दोन्ही गाडा मालकांनी ज्या ठिकाणी दोघानमाधी तोडगा निघत नाय तर उपयोग काय त्या गोष्टीचा खूप गर्व होता दोन्ही गाडामालकांवर पण आज वेर्थ झाला
दोघांनी समजुन घ्या यला पाहिजे होते
100%
सलाम तुम्हाला पेलवान साहेब तुम्हला माणुसकी दाखवलहि पन इथुन पुढ दोन्ही मालकानी त्यांच्याच नवानी गाड़ी चालवली पहिजेल पन ते बैलगाड़ा शेत्रातले खरे मालक असतील
बैलाची काही चुकी नाय, मालक चुकीचे आहे त्यांनी समजुन नाय घेतला....
Tu ghe bail mg samjel bakshis dusryala deto to swatala thevtoy
ह्या जागी तात्या मांगडे असते तर ठार मोहील शेठ ला दिली असती असे वाद घालत नसते बसले तात्या दिलदार माणूस Only सुभाष तात्या मांगडे हिंदकेसरी सुंदर चे मालक 👑🥰❤
बरोबर आहे दादा
1 no तात्या लय दिलदार
Dada bakasur mule thar bhetali
@@sanjalitalkar3762 गप्प 4 pair केले तवा गट पण पास झाला का 🤣
तात्यांच्या सारखे यानां नाय जमयचे..
म्हणून एवढी जनता सुंदरवर प्रेम करते..❤️
सलाम आपल्याला दादा नंदी दोन्ही पण पळाले नाव मोठं कि गाडी 🚗 माफी असावी पण सर युध्दात जिंकले पण तहात हारले आपन सलाम आपल्याला श्री पैलवान चंद्रहार दादा आपल्या सारखे आपनच
पैलवान भाई तुम्ही त 1 no. च आहात तुमच्यासारखी माणसं या जगामध्ये राहूदे खूप काळ ..
हीच प्रार्थना करतो आई एकवीरा चरणी ❤
पैलवान तुम्हाला मनापासून आभार🙏💕 दादा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही ❤❤❤❤विंग गावच्या वतीने तुमचे हार्दिक अभिनंदन 💐💐
पै चंद्रहार पाटील म्हणजे आमच्या हिंदुस्थान च्या मातीत जन्माला आलेला वाघ , सिंह आहे
सलाम तुझ्या कष्टाला , कर्तुत्वाला आणि तुझ्या आई बाबाला
नतमस्तक आहे पैलवान , कारण खरंच या हिंदुस्थान ची शान आहेस भावा (कोल्हापूरकर)
😠दोघा मालकांची लायकी समजली
चंद्रहार दादांना मानलंराव🙏👌
त्यातल्या एका बैलाचा मालक तू असतास तर तू काय केलं असतंस 😂😂
@@karanpatil8559 barobar bola Dada
@@karanpatil8559 पाटील बरोबर आहे तुमचं ,ह्याची लायकी गोठ्यात शेन काढण्याची , ह्याला आपुलकी नाय समजणार
@@karanpatil8559 थार दुसऱ्याला दिली असती आणि त्याच्या कडून पैसे घेतले असते. आणि असंच करणार यांनी व्हिडिओ मध्ये पण सांगितले होते. आता का असं केलं पैलवानांच्या जागी दुसरं कोण आसतं तर दोन कानाखाली लावून घरी लावलं असतं 😊
😊👑 आज समजतं. शेवाळे आबा, गौतम भैया, मांगडे तात्या , आनंदा पैलवान,धनाजी तात्या, JP भाऊ, यांना या शर्यत क्षेत्रातील दिलदार मनाचं दिलदार राजा का म्हणतात 👍
पैलवान दिलदार आणि शब्दाचा पक्का❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चंद्रहार दादा पाटील मोठ्या मनाचा माणूस👑🥰❤
भावी खासदार पै.चंद्रहार पाटील ✌🏻
1 च नंबर दादा... सलाम तुमच्या निर्णयाला
पैलवान साहेब आपले मनापासून हार्दीक अभिनंदन करतो तुमच्या सारखे मनाने मोठी असणारी माणसांची आज महाराष्ट्राला गरज आहे
तुमचे मनःपूर्वक अभिनंदन
एक ही दिल है दादा कितनी बार जितोगे दादा❤❤❤
खरंच चांगल समजल होत ह्या दोघांना भिकरचोट निघाले दोघं पण
प्रा कशाला करायचा
पैसा दिसला कि माणसाची नियत फिरते
याच्या पुढे या दोघांना गाडीला जुंपा
दादा तुम्हाला काय बोलाव तुंमच कर्तुत्व पाहीलकी मानसातला देव माणूस पायला ❤❤❤❤
दादा पुढच्या शर्यतीत एक अट ठेवा ...दोन्ही बैल एकाच मालकाचे हवेत .तरच गाडी नोंद करा .....
मग बघू कोण किंग....
शेठ एवढं सोप्प हाय का
आता आसल काय करू नका ऐकाच मालकच, दोन, बैल पाहिजे, तवाच शर्यत घ्या
बरोबर आहे
चद्रकांत पाटील सर तुमच नाव कधीच कोनी विसरनांर नाही तुमी जे केल तुमच्या कार्य ला इतिहास लिला जाईल आणि देवा पुढे इथकीच प्राथना आहे की तुमला यश लाभो ❣️❣️😍🤗
बकासुर & मोठा सोन्या पुसेगाव हिंदकेसरी प्रथम
क्रमांक मिळवला तेव्हा पहिल्या क्रमांकाचे
एक लाखाचे बक्षीस सेवागिरी ट्रस्टला भेट म्हणुन दिले होते.... मोठा सोन्या 5050 प्रेमी ❤
Right 👑
हे दोन्ही मालकानी बरोबर केल नाही कारन जर उद्या 2 3 4 नंबर वाले म्हनाले की आमच्यात पन वाटनी होत नाही तर मग काय करनार पैलवान त्यामुळे हा निर्णय चुकीचा आहे _____बरोबर का ?.
पुढच्या वर्षी दोन थार नाय ठेवल्या तर मोठा प्रॉब्लेम होईल १००%😂😂😂
@@yogeshpatil3169 super ,,
धन्यवाद सलाम तूमच्या कार्याला पैलवान
मास्तरांनी संमज्यस पना दाखवायला पाहिजे होता पण जाऊ द्या चंद्रकांत दादा सलाम तुमच्या कार्याला
दादा सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏1no पैलवान
दादा मानलं तुम्हाला 🙏🙏🧡🧡
येवढ्या मोठा निर्णय घेणं सोपं नाही साहेब खरच मन जिकले तुम्ही आणि कोणी जिंकणार नाही याचा पुढे.🎉🎉🎉🎉🎉
तो त्या दोघांचा प्रश्न होता
दोघांनी लायकी दाखवली
धन्यवाद दादा तुमच्या निर्णयाला 🚩🚩💯👌👌
खरंच मानलं चंद्रहार दादा तुम्हाला सलाम तुमच्या कार्याला परमेश्वर असेच तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे
सलाम तुमच्या कार्याला दादा आसा ण्याय फक्त तुम्हीच करू शकता
मालकांना मोह आवरलं नाही हे चूक आहे गाडी कोणाला घ्यायची हे आधीच ठरवायला पाहिजे होत. चंद्रहार दादा पाटील याच्या सारखा देव माणूस आहे म्हणून हा चांगला निर्णय घेतला त्या बद्दल खूप खूप अभिनंदन दादा तुमचं 👏👏👏👏👏
दोन्ही पण मालकांची लायकी समजली.. पैरा च करत जात जाऊ नका .नाही जमत तर. पाय धरा त्या पैलवान चंद्रहार पाटील यांचं
खूप मोठा आनंद आहे
दोघेपण पैसे घेवून आले होते तर दोघां कडून निम्मं निम्मं पैसे घेवून अजून एक नवीन थार दादांनी यांना घेवून द्यायची..होती असा हा तिढा सोडवायला पाहिजे होता....बाकी दोन्ही मालक स्पर्धेत जिंकले अनं खऱ्या आयुष्यात हरले... चंद्रहार दादा ग्रेटचं...
मोहिल धुमाळ यास सांगणे आहे की परत सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कोणाबरोबर ही बकासुर पळवू नकोस , कुटुंबात अरे दोघे पगारदार असवूनही एक थार गाडीसाठी मास्तर हट्ट धरत आहेत , परत त्यांच्या बरोबर पायरा करू नकोस. 🎉 पै. चंद्रहार दादा पाटील यांचे अभिनंदन !!
कोणा एका माणसामुळे तुम्ही पूर्ण भागाला चुकीच कस काय बोलता आणि राहिला प्रश्न सातारा आणि सांगली मधील बैलं मालकांचा तुमच्या पूर्ण पूर्ण पुणे जिल्हा मधी जेवढे बैल आहेत त्यातील 90% बैल हे सातारा आणि सांगली मधिल च असतात
मास्तर सोबत बोलायला हवा , त्या ठिकाणी दुसरे मालक चांगलं आहेत
As असेल तर तू या भागात बैल anuch नको...संपूर्ण भागाला का नाव ठेवता
@@GaneshChavan09 हा ना भावा उगाच पूर्ण भागाला नाव ठेवतेत
Chandu dada good
खूप मोठा निर्णय घेतला पै पाटील आपण तुमच्या खिलाडू वृत्तीने मन गहिवरून आले
धन्यवाद माऊली
थार ला महत्व आहे. पण दादा नी घेतलेला निर्णय मोकळ्या मनानं दिले पण गाडा मालकाणी समजून घेतलं असते तर योग्य झाल असते 😅🙏🙏
पै चंद्रकांत पाटील यांचा निर्णय अगदी योग्यच.
दादा आपण निर्णय योग्य घेतला त्याबद्दल आपले अभिनंदन
दादा तुम्हाला मानाचा मुजरा 🎉🎉
🎉🎉मोठ्या मनाचे पैलवान चंद्रहार पाटील ❤🎉🎉
Man mhot ahe dada tuz❤
पैलवान तुम्ही आता पर्यंत मैदान जिंकले होते आज मन पण जिंकलात ❤❤
Excellent❤
धन्यवाद चंद्रहार पाटील उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल फक्त मशाल
दोन्ही मालकांची लायकी कळाली आज
पण पैलवान दादा 🙏
Layki ch kahi nahi bhava fakt man sati sagle kahi.....kast ahet tyamaghe
जिंकालवर कोणाही वाटेल ... मला भेटावी भावा
पैरा तुटण्यासाठी हिच कारणं असतात
100℅
He brobar ahe
याला म्हणतात स्वाभिमानी सांगलीकर.....आणि या रुस्तुम ए हिंद मैदाना पुढे सर्व फिके पडलेत....जे भल्या भल्या ना जमले नाही ते डब्बल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार दादा पाटील यांनी करून दाखवले.....पुढील वर्षी ...5 लाख लोक येणार दादा.... आत्ता पासून तयारीला लागा...
मोह म्हणता येणार नाही सन्मान चिन्ह आहे ते आजही दोन्ही मालक गाडी घेऊ शकतील पण जी गाडी बक्षीस मनून मिळाली किंवा सन्मान चिन्ह मनून मिळाली तिची शान आणि किंमत वेगळीच आहे दादाचे प्रचंड मोठे मन मनावे लागेलआणि त्याचे आभार मानवे तेवढे कमीच पडतील. खरच दादा सारखा माणूस होणे नाही ❣️❣️❣️
Arey ata dusri gaadi bhik mhnun milalya sarkhi ahe
लाज वाटली या दोघांची..
मनात असत ते दोघे एकमेकांना बोलले असते मला नको गाडी तुम्हाला घ्या.. तो खरा विजेता ठरला असता पण ..... असो🙏
याला म्हणतात 440 चां झटका दादा तुम्हांला प्रणाम 🙏🙏🙏
धन्यवादसलाम तुमच्या कार्याला
डबल धमाका
मुक्या जनावरांनी सर्वांची मनं जिंकली आणि सज्ञानी मालकांनी ती लालसे पाई सर्व घालवलं. पैलवान चंद्रहार दादा खरचं लय मोठं मन आहे तुमचं.
हे फक्त पैलवान करू शकतो डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील अभिनंदन दादा
पैलवान तुम्हाला मनापासून आभार दादा साहेब ❤️💙🙏
दादा तुमच्या कार्याला सलाम शब्द पाळणारे थोडे माणसं राहिले आहे सलाम डबल हिदंकेशरी पैलवान चांगले मेहनत घेतली राव आष्युय लाभो मित्र परिवाराला या पुढे तुमच्या चांगले काम होवू आम्ही ठाणगांवकर सिन्नर
खुप छान निर्णय एवढा समंजस पणा कोणीही दाखवणार नाही मानाचा सलाम
जसा देहाचा तसाच दिलाचा मोठा माणूस डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील
एक नंबर निर्णय दादा
सलाम तुमच्या कार्याला पै
Wa ग्रेट सलाम
दोन्ही मालकाच्या अर्ध्या अर्ध्या पैशातून ही दुसरी गाडी दिली असावी, कारण पैस्या पेक्षा वस्तूला महत्व आहे. कोणीही काहीही चुकीचं समजू नये
हाच निर्णय झाला असेल कारण दोन्ही मालक अर्धे अर्धे पैसे द्यायला तयार होते
आणि हाच निर्णय घेण्यात आला असावा..
खुप छान.पण ते विजयी करून देणारे विठ्ठल ड्रायव्हर यांना काय दिले ते सांगायला पाहिजे.खुप आनंद होईल
💯
अतिशय महान मन म्हनाव लागेल, "खरंच छत्रपतींच्या, महाराष्ट्राला साजेल शोभेल असा न्याय " खरंतर असा न्याय देणारा, चंद्रहार पाटील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असला हवा !
दादा तुम्हाला 100 तोफांची सलामी
Jai maharashtra dada
धन्यवाद दादा तुम्ही मोठे काम केले आहे
शाब्बास पैलवान धन्य तुमची दानत
पैलवान चंद्रहार दादा पाटील.... योग्य निर्णय कोणावरही अन्याय होऊन दिला नाही... जिंकलत दादा ❤️❤️
जय मल्हार दादा मोठा माणुस मनाचा राजा माणुस पै चंद्रकांत दादा तुमचं भविष्य खुप सुंदर होओ मल्हारी चरणी प्रार्थना
🚩🚩एवढ्या भव्य दिव्य शर्यतीला या दोन गडीमालकानी लास्ट ला गालबोट लवल हीच एक खंत आहे ५ तास भांडत होते थार साठी 🙏🙏🙏🙏
Good work sir♥️
बैल गाडी शर्यत आज व्यावसायीक झाली,,, परंपरा मातीत गेली,,,, बक्षीसासाठी शर्यत होते हे कळले,,,,,, आमचा नाद शर्यत हे खोट ठरले,,,, संयोजकांचे नुकसान करून बक्षीस घेणे योग्य नाही,,,,,, हा प्रश्न संयोजकांचा नाही बैल मालकांचा आहे,,,,,
डबल महाराष्ट्र केसरी, डबल थार धमाका
कोणाला पण वाटणारच आपल्याला थार पाहिजे एवढ्या कष्टाने पाळायचे
चंद्रहार पाटील यांच्या नियोजन बैलगाडी शर्यती साठी सलाम करतो.. असे नियोजन होणे नाही. दादा तुम्हाला सलाम आहे महाराष्ट्र मध्ये असे नियोजन पुन्हा तुमच्याशीवाय शक्य होणे नाही..
अभिनंदन दादा🎉
वा पैलवान
पैलवान दिलदार मनाचा राजा मानूस बक्षिस प्रश्न सुटत नाही म्हटल्यावर येवढा रॅायल निर्णय दादाच घेऊ शकतात.यात हे समजलं की थार ची आशा दोघांना पन आहे बोलाच एक आणि करायचं एक हे चुकीच आहे..🙏
महाराष्ट्र केसरी कुस्तीचे नियोजन दादाच करणार.
दादा मी पण भावनिक झालो खूपच भारी निर्णय घेतला तुम्ही
खरच दोन्ही ही बेलाला साजेसा असा निर्णय दादानचा खरच दोन्ही ही बेला साठी हा एक इतिहासाचा भाग ह्या गोष्टी पुन्हा शक्य होतील n होतील पण आज जो काही निर्णय झाला तो दोन्ही बेलांचा हिताचा झाला पेशा येतो पेसा जातो पण चॅम्पियन मेहनतीतून येतो❤❤
दादाच्या मनातले दोनशब्द खूप भाऊक करुंन गे ले
❤खुप छान काम केलं दादा ❤
दिलदार मणचा राजा माणुस डबल हिंद केशरी चंद्रहार पाटील ❤❤
खरं बोलाव तर लालच निर्माण झालं दोन्ही गाडा मालकांना खूप नाराज केल आज च्या निर्णयान
अहो मास्तर ने मागे लागून पैरा केला स्वतः च्या फायद्यासाठी .जरा मोठे मन करा
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये
महाराष्ट्र नवीन पायंडा पडेल
Mahibya kay ahe tula lavkaracha kalel !! Mastar kade Raja Thakur,Shambu gharcha saj ahe,,Bakasur la lavkarcha kalell !!
@@dattatrayyadav3961 ☺️😊😊😊☺️लय भारी jock मारला
@@NRR344 Joker zala jehva Bakasur Lagopath 3 Spardha harla !!
दिलदार पैलवान ❤
नाद करा पण पाटलांचा कुठ....💯💯
वा रे वा बैल मालकांनो दोन वेगवेगळी बैल पळवले तरच नंबर येतो हे सर्वांना माहित आहे. नंबर पण पाहिजे आणि दोघांना थार पण पाहिजे होय. पै.पाटील साहेब होते म्हणून ठीक नाहीतर एखाद्या आमदार आणि खासदारन सुद्धा हाकलून दिला असता तुम्हाला. तीच तुमची लायकी असती.
चंद्रहार पाटील दादा मी एक फौजी आहे माझा तुम्हाला या कार्याबद्दल माझा तुम्हाला सल्युट एवढं महान एक पैलवान करूशकतो🎉🎉🎉❤❤❤
पैहलवन च मन मोठं च म्हणावं लागेल दोघांना ही thar दिली
पण वाईट याच वाटत आहे की दोघा पैकी एकाने ही माघार नाही घेतली अर्धी रक्कम टाकून दुसरी thar घेयाची होती
आता पैरा कीती चालणं की नाही काय माहित
महिब्या अन बकासुर प्रेमी❤
अतिशय मोठ धाडस
Superb.....
ए बी पी माझा ने ही माहिती आमच्या परेंत कळविल्या बद्दल मी माझाचा आभारी आहे 🙏🙏🙏
वा❤