Rohit Patil Sangali:आबांवर हल्ला झाला मी शांत होतो, पण काल झालेली मारहाण मी कायम लक्षात ठेवेल-पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 78

  • @jalindarhadole6106
    @jalindarhadole6106 2 месяца назад +29

    आपले भाषण ऐकुन मानत एकच विचार येतात आबाच बोलतात की काय आबा व जनता आपल्या पाठीशी सद्यव राहो जय हरी

  • @panditlone3886
    @panditlone3886 2 месяца назад +17

    रोहीतभाऊ, तुमचं भाषण ऐकल्यामुळे आबांची आठवण झाली आहे

  • @DevChand-d6e
    @DevChand-d6e 2 месяца назад +9

    रोहित पाटील साहेब आगे बढो हम तुमारे साथ है ❤महाराष्ट्राचा बुलंद आवाज ❤शरद पवार शरद पवार ❤ वाजवा तुतारी तुतारी तुतारी झिदाबाद धन्यवाद आभारी आहोत ❤

  • @DattaPatil-k8j
    @DattaPatil-k8j 2 месяца назад +30

    भावी आमदार रोहित दादा पाटील

  • @govardhandhukate286
    @govardhandhukate286 2 месяца назад +45

    विशाल पाटील साहेब आहेत म्हणून विषय संपला

  • @satishbhoi9134
    @satishbhoi9134 2 месяца назад +22

    💐💐 तासगांव कवठे महाकाळ विधान सभा मतदार संघाचे मानानिय आमदार रोहीत रावसाहेब पाटीलच🥰🥰💐💐💐🎉🎉🎉

  • @SB_EDITS_2423
    @SB_EDITS_2423 2 месяца назад +18

    ज्युनियर आर.आर आबा

  • @ankitpatil4788
    @ankitpatil4788 2 месяца назад +12

    Only R.R.Patil❤❤❤

  • @yashwantchandanshive4705
    @yashwantchandanshive4705 Месяц назад

    रोहित पाटील दादा ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @KaillasRathod-gu1wy
    @KaillasRathod-gu1wy 2 месяца назад +2

    🙏🙏ग्रेट रोहितदादा साहेब

  • @govardhandhukate286
    @govardhandhukate286 2 месяца назад +18

    आमचा बॉस पुढच्या काळातला काळातला विशाल पाटील साहेब

  • @prasadkamble212
    @prasadkamble212 2 месяца назад

    ज्युनियर आबा 👍🏻

  • @shridharmudhol6008
    @shridharmudhol6008 2 месяца назад +2

    रोहीत पाटील एक नंबर ❤❤❤

  • @SambhajiPatil-y6i
    @SambhajiPatil-y6i 2 месяца назад +28

    सांगली चा बाॅस फक्त विशाल दादा

  • @vish5718
    @vish5718 2 месяца назад +12

    पैसा प्रॉपर्टी असल्यावर सगळे असे मस्त भाषण करतात आणि घराणेशाही चालू राहतात ,प्रश्न एकाच सर्वसामान्य तरुणांना केव्हा संधी मिळणार

    • @Rahultekale-d8e
      @Rahultekale-d8e 2 месяца назад

      मिळणार भाउ 100,%मिळणार सर्व राजकारणी लोकांना dipojit जप्त केले तर

  • @namdevgunjal1411
    @namdevgunjal1411 2 месяца назад +2

    युवा नेतृत्व ❤

  • @Khumkar
    @Khumkar 2 месяца назад +2

    सगळे केळे सारखेच घराणे शाहीचे माकडे 😂😂😂

  • @vaibhavmhaske1765
    @vaibhavmhaske1765 2 месяца назад +11

    Rohit dada❤

  • @AppaChavan-bw5ku
    @AppaChavan-bw5ku 2 месяца назад +1

    रोहित पाटील कायम लोकांच्या संपर्कात रहा जनसंपर्क वाडवा एक वेळ cm होशील

  • @NandakumarMisal
    @NandakumarMisal 2 месяца назад +1

  • @sambhajisalunkhe9631
    @sambhajisalunkhe9631 2 месяца назад

    रोहित दादा❤

  • @RajuGavali-d9y
    @RajuGavali-d9y 2 месяца назад +1

    हुबे हुब आबाची जाणीव होते

  • @sharad7351
    @sharad7351 2 месяца назад +12

    एकदम बरोबर आहे.
    रोहित दादा,
    मी एक सामान्य नागरिक आहे, परंतु लक्षात ठेवा की 1987 आणि 1989 मध्ये आर. आर. आबा सोबत असाच प्रकार घडला होता.
    गुंडा टोळीच्या मसल पॉवरमुळे त्यांना नेहमी अशाच प्रसंगाचा सामना होत होता..
    परंतु असे प्रसंगच त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या उभारणीचा प्रमुख टप्पा ठरला. त्यांनी या शक्तीला पराभूत करत आपल्या नेतृत्वाची ताकद सिद्ध केली...
    आज तुम्हीही अशाच प्रकारच्या प्रसंगातून जात आहात,
    हि आपली अग्नी परीक्षा...
    पण निश्चिंत रहा, सर्व सामान्य माणसं तुमच्या पाठीशी ठामपणे उभी राहतील. ही तुमच्या नेतृत्वाच्या महान प्रवासाची सुरुवात आहे....

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 2 месяца назад +7

    लोकांना भांडण नाही आरक्षण पाहिजे बाबा त्याचं काय ते बोला लोकांना समजते त्यांना काय पाहिजे ते

  • @amirtamboil9125
    @amirtamboil9125 2 месяца назад +2

    काका काय आहे हे जिल्याला माहित आहे चिंचणीतुन गाडी जात न्हवती

  • @sudarshanpatil1945
    @sudarshanpatil1945 2 месяца назад

    ✌️✌️

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 2 месяца назад +2

    रोहीत दादा फिक्स आमदार निवडून येतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे

  • @ranjeetnawadkar7659
    @ranjeetnawadkar7659 2 месяца назад +8

    ह्याच्या पेक्षा खूप होतकरू तरुण आहेत तासगाव मध्ये
    त्यांना संधी द्या
    घराणे शाही चालून देणार नाही.

    • @shreyasyadav3629
      @shreyasyadav3629 2 месяца назад

      तुम्ही का उभे राहत नाही

    • @MONSTER-ue8nj
      @MONSTER-ue8nj 2 месяца назад

      🤣🤣सगळे बरोबर आहे पण हे नाही होऊ शकत नाही

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 2 месяца назад

    Rohit dada only❤

  • @sandeepbabar3377
    @sandeepbabar3377 2 месяца назад +2

    घराणेशाही घाडुन टाका लोकांनो
    हे भावनात्मक करून लोकांना
    वेडे बनवतात...
    घराणेशाही बंद झाली पाहिजे...
    तासगांव चा पुढचा आमदार
    सामान्य घरातील... कोणत्याही
    जातीचा मुलगा झाला पाहिजे
    पण हे नको.... जय शिवराय
    जय महाराष्ट्र...

  • @UmeshNikam-qr3if
    @UmeshNikam-qr3if 2 месяца назад +2

    रोहित दादा

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 месяца назад

    आबा यांच्या स्मृती जाग्या होतात हुबे हूब आवाजबोलण्याची ढब आहे असे वाटते

  • @user-kj9jg2df1s
    @user-kj9jg2df1s 2 месяца назад

    भावी आमदार दादा

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 2 месяца назад +1

    Rohit dada

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 2 месяца назад +3

    Aamhi fakta RR AABA sobat.....

  • @Ak08759
    @Ak08759 2 месяца назад +3

    नुसती सहानुभूती पाहिजे... पण मुंबईवर आतंकवादी हल्ला झाला तेंव्हा गृहमंत्री कोण होतं...

  • @suniljadhav6239
    @suniljadhav6239 2 месяца назад +1

    Aabaini police bhartich nahi Record break 1800 PSI chya jaga kadlya hotya aaj paryant ha record konich modu shaknar nahi

  • @ashapatil9989
    @ashapatil9989 2 месяца назад

    भावी मुख्यमंत्री ❤

  • @ranjeetshinde18
    @ranjeetshinde18 2 месяца назад +4

    घराणेशाही जिंदाबाद

  • @anonymous-jw1cv
    @anonymous-jw1cv 2 месяца назад +14

    अरे बस कर रे रडायचं आणि सहानुभूती मिळवायची 😂

    • @shreyasyadav3629
      @shreyasyadav3629 2 месяца назад

      Te navh padla na loksabhela mg basa ki shant😂

  • @Siddhnath-nt8uw
    @Siddhnath-nt8uw 2 месяца назад +1

    40 वर्षातिल काम काय केली सागा पोपटराव

  • @RehanYT-45
    @RehanYT-45 2 месяца назад +2

    Rohit Patel

  • @shubhamthorat-p8u
    @shubhamthorat-p8u 2 месяца назад +1

    मूर्ती हटवणे ही दुर्दैवी घटना

  • @kondibashelke5488
    @kondibashelke5488 2 месяца назад

    Aba is Great Man prt aba sarke netrut tumhala sanglikrana milnar nahi

  • @mh10patil17
    @mh10patil17 2 месяца назад +4

    मग ते.... केस का माग घेतली हे काय बरोबर नाहि

  • @amolgawade6364
    @amolgawade6364 2 месяца назад

    Future home minister

  • @suhaschavan6061
    @suhaschavan6061 2 месяца назад +5

    Bol gevda कर्तुत्व शून्य माणूस

  • @discostation4539
    @discostation4539 2 месяца назад +5

    बोलका पोपट 😂😂😂

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 месяца назад +1

    का बाबांनो jr. आबांवर टीका करता.... पारदर्शक कारभार नको का तुम्हाला?

    • @Rrrree825
      @Rrrree825 2 месяца назад

      पारदर्शक कारभारासाठी आबांनी कमावलेले किती कोटी याची पण कबुली दया 100 कोटी गृहमंत्री एका महिन्याला गोळा करतो आबा किती वर्ष गृहमंत्री होते.

    • @Sudarshan109
      @Sudarshan109 2 месяца назад +1

      @@Rrrree825 दादा कोणावर चिखलफेक करतोय? देव माणसांवर. jr म्हणजे junior आबा म्हणजे रोहित दादा

    • @Rrrree825
      @Rrrree825 2 месяца назад

      @@Sudarshan109 jr वाह तासगांव- कवटे मतदार संघात 40 वर्ष साता याच्या घरात आणि हा बेरोजगारीचे बोलतो एमआयडीसी अण्यला कोणी अडवले होते पलूस कडे गवला 25 30 वर्ष झाली याऊन विटा 20 वर्ष कोणतं मंत्री पद होते तीत .याला फक्त इथून निवडून यौन महाराष्ट्राचा नेता बनायचं आहे. बास दुसरे कोणाला पण तिकीट दया आम्ही नाही करणार विरोध याला लादला जातोय लोकांवर .कर ना कार्यकर्ता म्हणून 15 20 वर्ष काम आणि रहा की उभा मग वय बसत नाही नाहीतर हा 10 वर्ष पूर्वीच आमदार झाला असत 😂नशीब .

    • @shreyasyadav3629
      @shreyasyadav3629 2 месяца назад

      मस्त जोक मारा रे 😂​@@Rrrree825

  • @shrinivasbhapkar8649
    @shrinivasbhapkar8649 2 месяца назад

    Yl
    G

  • @rahulsuryawanshi8327
    @rahulsuryawanshi8327 2 месяца назад +3

    Popat

  • @sanjaypatil5704
    @sanjaypatil5704 2 месяца назад

    Affidavit kay dakhal kele aaj

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj 2 месяца назад +1

    घराणेशाही मोडा.. सुधरा जरा लोकांनो.. यांच्याकडे पैसा आहे म्हणून निवांत फ़िरतात सगळ्यांना गोड बोलून स्वतः च काम करून घेतात आणि करोडो च्या प्रॉपर्टी कमावतात..
    सुधारा रे हिच वेळ आहे

  • @samarjeetyadav475
    @samarjeetyadav475 2 месяца назад +6

    पोपटराव 😂

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 месяца назад +2

    बस झाली घराणे शाहि दुकlन बंद करा

  • @discostation4539
    @discostation4539 2 месяца назад +1

    😂😂😂 yedzavya

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 месяца назад +1

      @@discostation4539 टरबुज की फेकू?

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад

      @@SQ1RQ2ZQ tuja baap wakdyatondacha😂😂😂😂

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 месяца назад

      @@discostation4539 tuzya aaicha navra asal.... gujrati bapachi sadki aulad 😂🤣

  • @sudarshanpatil1945
    @sudarshanpatil1945 2 месяца назад

    ✌️✌️

  • @RehanYT-45
    @RehanYT-45 2 месяца назад +1

    Rohit Patel

  • @dhananjaybalwant1592
    @dhananjaybalwant1592 2 месяца назад

    Popat

  • @RehanYT-45
    @RehanYT-45 2 месяца назад +1

    Rohit Patel