हे सभागृह जनतेच्या अडचणी मांडण्यासाठी आहे वैयक्तिक विषय मांडण्यासाठी नाही मग महाजन कापुस आणि रेती या विषयावर न बोलता खडसे साहेबांच्या मुला बाबत का बोलत आहे मुद्दा भडकवण्याचा काम महाजन करत नाही का
काँग्रेसच्या काळामध्ये 700 रुपयाला खताचा फेल होते ₹3000 कापसाला भाव होता खरा वर्गीकरण मग आता तर चांगला आहे ना कापसाला भाव चांगला आहे आपण जर दोन पोत्याच्या ठिकाणी चार पोते खत वापरत असाल तर त्याला इलाज नाही तुमचा खर्च वाढणार झाला,,,,, मी शेतकऱ्याच्या विरोधात बोलतो असं नाही परंतु पूर्वी शेतकरी व्याजाने पैसे काढल्याशिवाय पेरणी होत नव्हती करत नव्हता आणि आता कुणालाही व्याजाने पैसे काढायची जरुरत पडत नाही मग पहिल्यापेक्षा आता बरं आहे की वाईट आहे परिस्थिती कशी आहे तुम्हीच याचे वर्गीकरण करा विरोधकांनी विरोधासाठी बोलू नये तत्वाचा विरोध दाखवा
खडसे साहेब ग्रेट
गिरीश तुझी फाटली कापसाला का भाव देत नाहित
महाजनला मंत्री असल्यामुळे जास्तच माज आलाय सत्ता गेल्यावर आचा माज जिरवा
कापसाला भाव सरकार का देत नाही मंत्रिमहोदय यानी सभागृहात स्पष्टीकरण दयावे
@@ashokmatte3829 ज्यावेळेस 10,000 रुपये भाव भेटला त्यावेळेस स्पष्टीकरण नाही मागितले तुम्ही,,,,, तुम्ही एकदम 10,000 भाव कसा केला, म्हणून,,,,,
ईव्हीएम च्या अनुषंगाने सर्वांचीच नार्को टेस्ट घ्या
@@kamlakarlohar9800 लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम चा परिणाम झाला होता की काय ❓❓👹🥰🤣🥳
खडसे साहेब एक खडसावून लावा.
गिरीश महाजन तू कोण आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तू तू देवेंद्र फडणवीस चा चमचा आहे
गिरीश भाऊ तेव्हा तुम्ही उपोषणाला बसले कापूस भावासाठी आता आता पण बसा
Very good khadse saheb 👍
गिरीश महाजन लई माज आल्यासारखो बोलतो. EVM च्या कॄपेने विधान भवनात घुसला आहात याचे भान ठेवा.
धन्य हे आपले लोकप्रतिनिधी.
धन्य आहे जळगाव चे लोकप्रतिनिधी
60 वर्षांमध्ये नाही विचारला प्रश्न कोणी असा,,❓
गिरीश महाजन सिनियर ला कसे बोलावे हे कळत नाही का . देवाभाऊ मुळे फार शहाणा झाला आहे.
महाजन मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे.😊
खडसे साहेबां जे म्हणतात ते बरोबर आहे या गिरीश महाजनानां काय म्हणुन मिर्ची लागायली
पहिले जुने नेते व आजचेनवे नेते
यांच्यामधील फरक लक्षात येईल
Right
ह्ह्याचा बुडाला खरोखर 😂😂🤣🤣आग लागली...
आता घ्याना शेकुन ५ वर्ष बसा बोंबलत.
दोघांना बाहेर नेऊन सुरू करा म्हणायचं आणि मग ते संभाषण vial करायचे. Full uncensored...सभागृहात नको. ते पर्सनल भांडणाचे ठिकाण नाही..😂😂😂😂😂😂
Khadase saheb Right 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Minister Ahe ka kon?
गीरीश तूझ्या घरी खडशे साहेब ला घेऊण जा
Khadse saheb barobar bolat आहे
जनता तुम्हाला याचं साठी निवडुन देते काय तुम्हाला
हे सभागृह जनतेच्या अडचणी मांडण्यासाठी आहे वैयक्तिक विषय मांडण्यासाठी नाही मग महाजन कापुस आणि रेती या विषयावर न बोलता खडसे साहेबांच्या मुला बाबत का बोलत आहे मुद्दा भडकवण्याचा काम महाजन करत नाही का
जाऊद्या खडसे साहेब कापूस भावाचा प्रश्न सोडविला जाणार नाही.
Evmच्यां,मुद्यावर सर्वाचीं नार्को टेस्ट घ्याच
गिरीश भाऊ कापसाचे उत्तर द्या रिती जाऊ द्या
काँग्रेसच्या काळामध्ये 700 रुपयाला खताचा फेल होते ₹3000 कापसाला भाव होता खरा वर्गीकरण मग आता तर चांगला आहे ना कापसाला भाव चांगला आहे आपण जर दोन पोत्याच्या ठिकाणी चार पोते खत वापरत असाल तर त्याला इलाज नाही तुमचा खर्च वाढणार झाला,,,,, मी शेतकऱ्याच्या विरोधात बोलतो असं नाही परंतु पूर्वी शेतकरी व्याजाने पैसे काढल्याशिवाय पेरणी होत नव्हती करत नव्हता आणि आता कुणालाही व्याजाने पैसे काढायची जरुरत पडत नाही मग पहिल्यापेक्षा आता बरं आहे की वाईट आहे परिस्थिती कशी आहे तुम्हीच याचे वर्गीकरण करा विरोधकांनी विरोधासाठी बोलू नये तत्वाचा विरोध दाखवा
Tuzya bapala kapus pikvayala sang tevha kalen tula
डोकं ठिकाणावर आहे का? शेतकऱ्यानं विषयावर माहिती नसेल तर बोलू नका
Correct nathbhau🎉🎉
कापसा साठी जामनेर ते जळगाव मोर्चा कुठे गेला
Khadse saheb great
मंत्री महोदयांनी उत्तर द्यावा
हे सर्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जनेतेंनी मुर्ख बनू नये राजकारणामधे राहून बरीच माया जमवली आहे
महाजन मजला
गीरीश महाजन दीसतोच चीटर...
टरबूजचा चमचा आहे ना तो
आधी हें मंत्री दहा हजार भाव साठी उपोषण करायवे आता सत्ता आहे... नाही देत...
परिपक्वतेला बालिश उत्तर.विषयांतर करून मुद्दा भटकवणं हे शोभत नाही
गिरीश महाजन जदा उड़ रहे हैं
मिर्ची लागली कापसाला २०१४ च्या आधी पासून मागणी होती पण सरकार मध्ये बसून ही शेतकर्यांना सात हजार भाव का मिळत नाही राजीनामा दिला पाहिजे
खरं बोलल्यावर मिरची लागली वाटत
अरे बाबांनो तुम्ही विधानपरिषद मध्ये आहे जरा विचार करून बोला
मिर्ची लगी है तो मुमकिन है !😂
गिरीश भाऊ काय लागायला पाहिजे होत
जनतेच्या विषयाचं काय आहे
हे हे उनी ध्वनी काढत आहेत
काय बिनलाजे हो हे लोक
राग येत नाही यांना 😂
OBC nete sampvle bJP ne
महागाई बद्दल कोण बोलतच नाही
खडसे खडूस आहे, जनतेनी जागा दाखवली 😂
😂😂😂
khadse saheb
He दोन uchhpadasth nete kiti changale dandhe kartat n sabhagruhat kitties uttam bhasha wapartat.
Aata chuk keli mhanun Kaye upayog Bhogale 5 ywars
Dushman bhi ho to khandani nich nahi
तुम्हाला निवडून दिलं ही आमची चूक झाली
खडसे साहेब
Girish mahajan sattadhari nete asun je kahi gunhegari babat je kahi sangat aahet tyacha pathpurawa karun ghewoon sambhaditanwar gunha dakhal karun karwai ka karat nahit ,
Asach ek dusryache wabhade kadha mhanje samjel kase paise kamvayache. Bharpur shivya shap hou dhya lokana karmnuk hote.
Girish mahajanjee right
Sagle neta chor aahe.. Konhi dudha ne dhutlela nhi.. Voter fakt vote sathi asto.(500rs+daru .vda pav biryani) . Yaanchi property kiti kuthun aali?
Ridiculous
Khadse Bolta Aahet Kapsala Bhav dya Walu mafiya sathi Te Magni Karta Aahet Mahajan te Personal Gheta aahet pn kapsachya bhavasathi kahi bolat nahi Aani walu Mafiya badal kahi bolat nahi Ashya Lokana nivdun dil aahe tyana shetkari lokanche prasnala uttar deta yet nahi tyana walu mafiyavar bolta yet nahi Ghya Janta Janardan Zale Aaple Kalyan
पिस्तुल्या माजला का रे