गुरुपौर्णिमा पुजा 2024😊🙏दाक्षिणात्य पद्धतीने सजवल देवघर 😍🌿🙏 Gurupornima puja 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • Hi friends😊
    Welcome to my channel❤
    This video is about
    गुरुपौर्णिमा पुजा 2024😊🙏देवघर दाक्षिणात्य पद्धतीने सजवल😍🌿🙏 Gurupornima puja 2024
    My another channel
    Meghakoli's Kitchen RUclips channel link
    / meghakoliskitchen09
    INSTAGRAM ...
    FACEBOOK
    www.facebook.c...
    if u like the video please
    Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
    also press 🔔button to get notifications for new videos.
    For collaborations also can contact on my e-mail 👇
    meghanjali.koli9@gmail.com
    keep watching😊keep supporting👍
    Stay home🏡 Stay safe❤
    Thank you❤
    Meghanjali Koli
    #meghanjalikoli #dailyvlogs #newhome

Комментарии • 455

  • @samruddhijadhav4899
    @samruddhijadhav4899 2 месяца назад +64

    प्रथम मेघा तुला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तू पण आमचा एक प्रकारे गुरुच आहेस. कारण खूप गोष्टीतून योग्य मार्गदर्शन करतेस तुझे चांगले विचार आमच्याबरोबर शेर करते. त्या गोष्टीतून आम्हाला पण वेगवेगळे मार्ग सापडतात. गोष्टी आत्मसात करायला मिळतात. आणि महत्त्वाचे म्हणजे जीवना उपयोगी असतात. ❤❤❤❤
    निष्ठा ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तिची तिच्या अभ्यासात आणि आयुष्यात खूप प्रगती आणि उन्नती होत राहो. हेच स्वामी चरणी प्रार्थना❤❤❤❤

  • @reshmahigurav982
    @reshmahigurav982 2 месяца назад +20

    मेघा तु केलेली देवपूजा मनप्रसन्न करणारी आणि असे वाटत होते की फक्त पाहत रहावे.
    निष्ठाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @pradnyashirke9602
    @pradnyashirke9602 2 месяца назад +8

    नमस्कार ताई तुझी गुरुपौर्णिमेची सेवा बघुन मन खुप प्रसन्न झाल. खरच खुप प्रसन्न वाटल . आणि निष्ठाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तिला उदंड आयुष्य लाभो हिच स्वामी चरणी प्रार्थना.

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 2 месяца назад +3

    Tai तुमचे अप्रतिम आहे. महालक्ष्मीचा फोटो कुठून घेतला ताई. खूप सुंदर आहे. तुमचे नवीन घर पण हे अप्रतिम आहे. जसे तुमचे घराचे स्वप्न पूर्ण झाले तसेच माझे पण होवो असे स्वामींच्या चरणी प्रार्थना. स्वामी माझेच नाही तर सगळ्याच स्वामी भक्तांचे घराचे स्वप्न पूर्ण करा. ताई तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्या. ताई व्हिडियो लेट बघितला. मन प्रसन्न झाले तुमची पूजा बघून. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @hrushikeshbadgevlogs1795
    @hrushikeshbadgevlogs1795 2 месяца назад +30

    Tai home tour. Kr plz

  • @SanjayshreeGhosalkar
    @SanjayshreeGhosalkar 2 месяца назад +4

    महालक्ष्मीचा फोटो & आजची पूजा खूपच सुंदर झाली आहे👌

  • @samikshashelar7078
    @samikshashelar7078 2 месяца назад +2

    Happy Birthday dear निष्ठा 💐🎂हो खरंच मेघा तू ही एक प्रकारे आमची गुरू आहेस मी पण 47 चीआहे पण खूप छान सुंदर गोष्टी तुझकडून शिकले v आणि नवीन काही शिकत राहीन तुझी पूजा तर खूप सुंदर मनाला भावणारी पुजां आहे मी ही तुझाच सारखी पूजा करते v माझे मंदीर सेमेतुझाच सर्के आहे v तुझाच सारखा मी महालक्ष्मी आईचा fotofrem तचीच लावलेली आहे असो खूप सुंदर विचार khup sunder puja zali ani गुरुौर्णिमेच्या तुलाही खूप शुभेछा ❤

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 2 месяца назад +1

    खूप छान पुजा
    निष्ठाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎉
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ShravaniTemkar-qs2fu
    @ShravaniTemkar-qs2fu 2 месяца назад +1

    Tai Tu jya gharat jates tya gharala aaplsa kartes😊❤ aapulkine premane. Khrch khup chan quality aahe tuza mdhe😊

  • @muktasarpotdar8855
    @muktasarpotdar8855 2 месяца назад +3

    श्री. स्वामी समर्थ. गुरूपौर्णिमेची पूजा खूप छान वाटली.सर्वांना शुभेच्छा

  • @ratanbansude3949
    @ratanbansude3949 2 месяца назад +4

    खूप सुंदर पुजा केली स निष्ठा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹 मेघनांजली आजचा डेॖस सुंदर दिसत आहे कुठून घेतला स ❤❤गुरुपौर्णिमा च्या खूप खूप शुभेच्छा🌹🌹 श्री स्वामी समर्थ🌹🌹🌹🌹

  • @meetvlogs6871
    @meetvlogs6871 2 месяца назад +3

    Man ko bahut achha laga aapki puja dekh ke 😊❤

  • @somawandhekar4614
    @somawandhekar4614 2 месяца назад +14

    श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🌸

  • @siddhisanket7937
    @siddhisanket7937 2 месяца назад +4

    मी सकाळ पासून वाट बघत होते ताई गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ कधी येतोय ,खूप छान पूजा केलीस. श्री स्वामी समर्थ🙏

  • @vandanachaudhari7105
    @vandanachaudhari7105 2 месяца назад +7

    🙏🌼🙏श्री स्वामी समर्थ🌼🙏🌼
    मेघाताई तुला प्रथम गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐🍫❤😊 तसं पाहिलं तर मी 45+ आहे पण मला तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं त्याबद्दल तुला खरंच खूप खूप धन्यवाद🙏...गुरुपौर्णिमेची पूजा खूप छान झाली आहे...पूजा बघूनच मन कसं प्रसन्न आणि आनंदी झालंय...उंबरठा पूजनही अगदीच सुंदर...🌹👍
    निष्ठाला वाढदिवसाच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा💐🎂🍰🍨🍧🍫निष्ठाची उत्तरोत्तर प्रगती होत राहो हिच श्री स्वामींच्या चरणी प्रार्थना❤🥳👏👏💐

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 2 месяца назад +1

    खूप छान पूजा नेहमी प्रमाणेच, धन्यवाद ताई

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 2 месяца назад +18

    ताई खूप सुंदर नवीन घर आहे. नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा. मी गावी गेले होते ताई. त्यामुळे तुझ्या घराचे नवीन व्हिडिओ मला बघायला मिळाले नाही. म्हणून मी तुला आज शुभेच्छा देत आहे. खूप सुंदर दिसत आहे नवीन घर. नवीन घरातील सर्व व्हिडिओ मी बघत आहे खूप छान वाटलं ताई तुझी देवपूजा बघून प्रसन्न वाटले.

  • @manalighag4962
    @manalighag4962 2 месяца назад +1

    मेघा ताई तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा. तुझी देवपुजा बघुन मन इतक प्रसन्न होत की काय सांगु तुला . स्वामी किती गोड दिसताहेत . तु किती छान समजावून सांगतेस सगळ्या गोष्टी खुप छान वाटतात ऐकायला . अगदी सहज समजतात . तुही छान दिसते आहे या ड्रेस मध्ये . निष्ठाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा .🙏 श्री स्वामी समर्थ🙏

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 2 месяца назад

    खूपच सुंदर अप्रतिम पूजा आणि व्हिडिओ ही 🙂🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 2 месяца назад +1

    🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 श्री महालक्ष्मी फोटो खूप सुंदर आहे स्वामी ची पुजा देव पुजा खूप छान सुंदर 👌🏻👌🏻💐💐

  • @punamsalunkhe3301
    @punamsalunkhe3301 2 месяца назад +4

    श्री स्वामी समर्थ, ताई खूपच छान सेवा झाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा निष्ठा 🎉🎉

  • @sanskrutimahadik5932
    @sanskrutimahadik5932 2 месяца назад

    ताई तुला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐असं म्हणतात ज्यांच्याकडून आपण चांगल्या गोष्टी शिकतो ती प्रत्येक व्यक्ती आपली गुरू असते.तर तुझ्याकडून पण आम्हाला नेहमी चांगल्याच गोष्टी शिकायला मिळतात म्हणून तुला पण शुभेच्छा बाकी आजची पूजा एकदम मस्त झाली सगळे देव कसे थाटात बसले देवघरात खूपच छान👌👍❤

  • @Manjiri_Pawar
    @Manjiri_Pawar 2 месяца назад

    Khup khup chan tai😊 mast vatal pooja bghun, tu pn amchi giru ahes🙏 amhala margdarshan krtes pooje bddl, tula pudhchya vat chali sathi khup khup shubhecha😊

  • @SnehaJadhav-t4t
    @SnehaJadhav-t4t 2 месяца назад +1

    🎉kup chan pooja kelis. Devgar kup chan distee. Tulla kup sarrya subhesha. Shree swami samarth.

  • @bhagyashreenene9349
    @bhagyashreenene9349 2 месяца назад +1

    Tuzi pooja manje vegle kahi sangaiela nako सुंदरच झाली आहे मन प्रसन्न केली तू पूजा गुरू पौर्णिमेच्या खूप खूप shubeccha तुला v परिवार ला

  • @apurvanarvekar9575
    @apurvanarvekar9575 2 месяца назад +1

    तुझी पूजा बघून खूप छान वाटते मी काल दिवसभर तुझ्या व्हिडिओची वाट पाहिली

  • @nandatambe512
    @nandatambe512 2 месяца назад +2

    Hi Megha khup chhan Sunder vlog मेघा तुला आणि सर्व परिवाराला तसेच आपल्या youtube family सर्वांना गुरुौर्णिमेनिमित्त खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देवपूजा मन अगदी प्रसन्न करणारी आहे मन अगदी प्रसन्न होऊन गेले श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 2 месяца назад +1

    Wah wah khup chan sundar pooja keli tai shri Swami Samarth 🙏

  • @rupalimarde266
    @rupalimarde266 2 месяца назад +1

    श्री स्वामि समर्थ ताई संपूर्ण देवपूजा तर खूप खूप छान आहे ताई ❤❤❤

  • @apurvanarvekar9575
    @apurvanarvekar9575 2 месяца назад +1

    तुझं देवघर फुलांनी सजलेला पाहून छान वाटतं मन भरून येतं गुरुपौर्णिमेच्या तुला खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @rupeshbasare504
    @rupeshbasare504 2 месяца назад +2

    ताई खूपच छान पूजा आहे प्रसन्न वाटतंय बघून🙏

  • @akshatachavan3890
    @akshatachavan3890 2 месяца назад +3

    Megha tai devana abhishek kelelya panyache kay karata tumhi

  • @vinodshinde4027
    @vinodshinde4027 2 месяца назад +2

    अन पुजा खुप छान आहे
    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🔱

  • @anitakulkarni8024
    @anitakulkarni8024 2 месяца назад

    Kiti sundar ani god murtya ahet ga tai tuzyakade.. Tuz devghar mhnje aaj tar complete ek mandir watat hot.. Khup prasanna watal pahun..👌👌👌. Shree swami samarth.. 🌺🌺🌺🌹🌹🙏❤❤❤

  • @VidyaNikalje-ht4ng
    @VidyaNikalje-ht4ng 2 месяца назад +1

    Khup chan pooja. Navin devghar khup sunder desty.

  • @mangalkuwar7712
    @mangalkuwar7712 2 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई,खूपच छान सेवा झाली.happy birthday Nishtha🎉🎉

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 2 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ🙏 खूप छान पुजा निष्ठाला वाढदिवसाच्या शुभेच्छा तीला उत्तम निरोगी आयुष्य लाभो हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @chitrabhawik9900
    @chitrabhawik9900 2 месяца назад +1

    Shree swami samarth....bahut bahut sunder pooja...ek dum man prasan ho gaya ....hum logo ka saawan mahina aaj se shuru ho gaya hai ...har har mahadev...once again congratulations for your sweet home

  • @swatizore8694
    @swatizore8694 2 месяца назад +7

    स्वामींची माळ मोत्याची खूप छान आहे कुठून घेतली

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 2 месяца назад +1

    छान व्हिडिओ मेघा❤...II श्री स्वामी समर्थ II🙏🌺

  • @suvarnasawant224
    @suvarnasawant224 2 месяца назад +1

    Kup sunder Puja Shree Swami Samarth 🙏

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 2 месяца назад +1

    Tai तुमच्या दिव्यात फूल तयार होत आहे. श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏

  • @kavitakw2871
    @kavitakw2871 2 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ ताई ..प्रसन्न वाटलं संपूर्ण मंदिर बघून देवघर खूप सुंदर दिसतेय. स्वामी तर 👌👌🙏🙏🙏🙏
    Happy Birthday Nishtha🎉🎉🎂🥳🥳

  • @sonalipedamkar4649
    @sonalipedamkar4649 2 месяца назад +1

    Hi megha. Sunder puja keli. Dev kiti sunder disatat. Khupach sunder video .khupach sunder Mahiti Dili.

  • @vaidehisatpute8037
    @vaidehisatpute8037 2 месяца назад

    🌈 नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 🌈 खूप खूप छान गुरुपौर्णिमेची पूजा 🙏🌈

  • @surekhasrecipes206
    @surekhasrecipes206 2 месяца назад +2

    Khup sundar pooja . Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @98jatinparab66
    @98jatinparab66 2 месяца назад

    Khup chan devghar

  • @swatighuge4094
    @swatighuge4094 2 месяца назад +1

    खुपच सुंदर आणि सुबक पूजा व स्वामी पण गोड दिसत नाही त्याचप्रमाणे तू पण खूप सुंदर दिसत आहे.
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @hritikabandal1010
    @hritikabandal1010 2 месяца назад +2

    मी 5 वी मधे असताना माझे अजोबा वारले.... मी ata 24 years ची आहे....ते असताना दरवर्षी पंढरपूर तुळजापूर आणि अक्कलकोटला घेऊन जायचे .. कधी फार आठवण येत नाही त्यांची
    पण तुमचा व्हिडिओ बघून श्री स्वामी समर्थांचे गाणे ऐकून अचानक त्यांची फार आठवण आली अगदी डोळ्यात पाणी च आले
    माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्यामुळेच मी पहिल्यांदा अक्कलकोट पंढरपूर आणि तुळजापूरला गेले होते

  • @pranitaslittleworld2371
    @pranitaslittleworld2371 2 месяца назад +2

    Sundar sundar megha tai chi sundar sundar pooja aani sundar sundar ghar❤❤❤❤...shri swami samarth 🙏

  • @geetashinde9342
    @geetashinde9342 2 месяца назад +1

    ताई तुमची पूजा छान असते व रांगोळी उंबरठ्यावर लेपन छान असते मीपण तुमची पाहून छोटी लक्ष्मी ची पावले आणली

  • @shreeswamisamarth3729
    @shreeswamisamarth3729 2 месяца назад

    Khup sunder Keli pooja tai 👍👌👌🙏🌹 shree Swami Samarth Maharaj ki Jai 🌺🙏

  • @Pranoti15
    @Pranoti15 2 месяца назад +1

    Chhan pooja keli👌👌

  • @madhuribalvantpatilpatil3479
    @madhuribalvantpatilpatil3479 2 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ🙏🙏ताई खुप छान ताई पूजा खुप आवडली आणि स्वामी पण खुप छान दिसत आहेत आणि लक्ष्मी माता पण अभिषेक करताना खरच खूप छान आणि रूप खुलून आल आहे ताई मला खूप आवडली पूजा आणि व्हिडिओ पण खुप छान❤️😍👌👌👌👌👌👌

  • @saurabhawatade1234
    @saurabhawatade1234 2 месяца назад +1

    Khupch chhan puja mavshi 🙏shree swami samarth❤😊😊

  • @ajitvsms4788
    @ajitvsms4788 2 месяца назад +1

    ताई...आपण उंबरठ्यावर हळदीचे लेपन करतो ते दुसऱ्यादिवशी पुसायचे की तसेच ठेवायचे...please reply🙏🏻

  • @laxmipatil9213
    @laxmipatil9213 2 месяца назад

    Khup khup j sundar puja zaliy tai ✨✨✨✨tumchi puja baghun man ani dole agdi trupt houn jatat.. Ase vatat ki baghat j rahav. ✨✨✨✨
    🌼🌹श्री स्वामी समर्थ🌹🌼

  • @shubhampadavi631
    @shubhampadavi631 2 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ, ताई स्वामींची मूर्ती खूप छान आहे, कुठून घेतली आहे , मला पण तशी मूर्ती हवी होती म्हणून विचारते. श्री स्वामी समर्थ..😊

  • @mangalnavale6350
    @mangalnavale6350 2 месяца назад

    मेघा तू केलेली गुरुपौर्णिमेची पूजा खूप छान , पूजा बघून आम्हाला खूप छान वाटत होते आमचा ही नमस्कार निष्ठाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎉

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 месяца назад +1

    Khup Chan pooja tai, श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 2 месяца назад +3

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏. मेघा देव पुजा खुपचं सुंदर 👌👌👌 महालक्ष्मी माता फोटो खुप खुप छान आहे. किती छान सुंदर देव पुजा पाहात राहावे असे वाटते किती वेळा 🙏🙏🙏. मला वाटते माझी नजर लागेल देवांना. 🙏🙏

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth Tai.Nice video.
    .

  • @meenakshigaikwad1079
    @meenakshigaikwad1079 2 месяца назад +1

    मेघा तू केलेली देवपूजा बघून मन प्रसन्न झाले. निष्ठा ला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.🎉🎉❤❤

  • @sayaliwaghmare5697
    @sayaliwaghmare5697 2 месяца назад

    Khup khup sunder puja mandali ahes tai 👌👌👌👌
    Tuzi swami sewa pahun amhi kharach thakka houn jato.Tula ani tu keleli puja pahili ki man apoaap prasanna hote😊.
    Ani eagerly waiting for the home tour.Shree Swami Samarth 🙏

  • @lavanyamahadik1289
    @lavanyamahadik1289 2 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ

  • @mayurimanjrekar2934
    @mayurimanjrekar2934 2 месяца назад +1

    Very beautiful pooja🌷🙏🌷

  • @sonalisonje8323
    @sonalisonje8323 2 месяца назад +1

    Khup chhan pooja hoti Tai 🙏

  • @rugvedpatil3507
    @rugvedpatil3507 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @sandhyanaik1102
    @sandhyanaik1102 2 месяца назад +1

    Khup chan vlog ❤❤❤..Gurupurnimechi puja mast mast 🙏🙏

  • @RupaliRSalokhe2085
    @RupaliRSalokhe2085 2 месяца назад +1

    गुरुपौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा ताई काल मी खुप वाट बघितली वीडियो ची. पुजा खुप छान झाली खुप आवडली. श्री स्वामी समर्थ 🙏🌺💐

  • @sushamagadre8288
    @sushamagadre8288 2 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹 निष्टाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🌹🎂🍫

  • @manishaumbarkar2914
    @manishaumbarkar2914 2 месяца назад +1

    Home tour kdhi denar tai..?

  • @divyalad3328
    @divyalad3328 2 месяца назад +2

    Khupach sundar ❤

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 2 месяца назад

    Khupch sunder keli puja tai chan vatle pahun mala Maan prasanna zale ek positive vibes tayar zale gharamade gajre tr mala khup awdle tumhi pn khup chan distay ek tej aale aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤❤

  • @RohiniShinde-ew4rd
    @RohiniShinde-ew4rd 2 месяца назад

    Chaan puja zali tai ❤khup chan vatla puja baghun
    Swami samartha 🙏

  • @mrspranalisuryaji1793
    @mrspranalisuryaji1793 2 месяца назад

    Kiti Chan pooja केली आहेत तुम्ही
    पूजा बघून खूप मस्त वाटले
    ताई तुम्ही पूजेची सामुग्री कुठून घेतली
    मला घ्यायची आहेत

  • @Shrirameshravani2012
    @Shrirameshravani2012 2 месяца назад

    खूप सुंदर पूजा मांडली ताई अगदी मन प्रसन्न होऊन गेलं😊

  • @jyotiparakh3080
    @jyotiparakh3080 2 месяца назад

    Shree Swami Samarth 🌹 🙏 🙏 🌹 Meghanjali khup khup khup surekh pooja Kelis g.agdi mn trupta zale.Swami pn khup hasre v aanandi distahet.mala tuzi umbartha pooja pn farach aawadte.
    Tuze v maze ekmat aahe ki sagle swaminvar sopavayche.aaplyasathi je yogya aahe te kartat.🌹🙏🙏🌹👌
    Nishtha la janmadinacha khup khup shubhechha v bharbharun shubhaashirwad.🌹🍫🙌

  • @Naiknetra
    @Naiknetra 2 месяца назад

    Khup chan pooja🙏

  • @jyotithorat2172
    @jyotithorat2172 2 месяца назад +2

    निष्ठा तुला वाढदिवसाच्या खूप खूप गोड शुभेच्छा,दीर्घायुषी हो,खूप खूप मोठी हो उत्तम शिक्षणासोबत ❤️🎂🎂😘😘🍫🍫🎊🎊🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vinayasakpal4204
    @vinayasakpal4204 2 месяца назад

    Shree Swami Samarth 🙏🌺 Tai Tula Guru Purnima shubhechha 🙏 kup chan keli aajchi Pooja man parshan jal 👌👌🥰🥰

  • @shivansh9816
    @shivansh9816 2 месяца назад +1

    Khup sundar tai...

  • @sushmakotkar3814
    @sushmakotkar3814 2 месяца назад +4

    गुरू पौर्णिेनिमित्त खुप खुप शुभेच्छा खुप छान वाटत पूजा बाधून मन अगदीं प्रसन्न होत मी दुबई वरून तुझे ब्लॉग बघते रोज nistala वाढदवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा 🎉🎂 आणि तुम्हाला दोघांना आशीर्वाद देते कारण मी तुमच्या पेक्षा वयाने खुप मोठी आहे तुझ्या सगळ्या मनोकामना पुर्ण होवु दे अशी स्वामी चरणी प्रार्थना करते🙏🌹

    • @mandaghuse2303
      @mandaghuse2303 2 месяца назад

      मेघा तुला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 2 месяца назад +1

    Shree Swami Samarth 👏🌹

  • @meerasolanke7804
    @meerasolanke7804 2 месяца назад +1

    Puja khup sunder❤

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काय सुंदर स्वर आहे🙏🙏💐💐

  • @anitashinde3626
    @anitashinde3626 2 месяца назад

    Khupch chan pooja ,tai tuzi pooja baghun man bharun yete, tai tu khup chan bolte, nishta happy birthday

  • @SantoshKalkutki-f9k
    @SantoshKalkutki-f9k 2 месяца назад

    छान झाली पुजा ताई श्री स्वामी समर्थ

  • @shwetadalvi7955
    @shwetadalvi7955 2 месяца назад

    Shri Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻Megha seeing ur mandir is just a pleasure I always get motivated seeing ur cleanliness. Stay blessed always. Luv u.❤😘

  • @nandai1261
    @nandai1261 2 месяца назад

    Khup sundar pujan🥰🙏 tai tu gajare, phool ekadach aanun tevtes ka? Ani halad konti ghetes abhishek kartana.

  • @reshmahigurav982
    @reshmahigurav982 2 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ माझी माउली

  • @Itsme24673
    @Itsme24673 2 месяца назад

    Touchwood khup sundar pooja ahe ❤

  • @AnkitaKagawade-u2x
    @AnkitaKagawade-u2x 2 месяца назад

    Happy gurupournima and happy birthday nista🎉 enjoy special day nista may God bless you.very nice video.

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 месяца назад

    Guru purnima chya khup subecha tumha sarvanna tai shree Swami samartha 🙏🙏🌺

  • @prasadsutar21
    @prasadsutar21 2 месяца назад

    Shree Swami Samarth 🙏🏻 💐🌹

  • @shailaagarkar9207
    @shailaagarkar9207 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ तुलाही गुरुपूर्णिमा निमित्त खूप शुभेछा

  • @ranibhadange2979
    @ranibhadange2979 2 месяца назад +1

    सुंदर

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 2 месяца назад

    ❤❤Shree Swami Samarth❤❤ Khup chan Pooja keli aahe Tai

  • @poonamkorpe8973
    @poonamkorpe8973 2 месяца назад

    Khup chhan tuchi pooja bhaghun aani mandir pahun prasna vatya

  • @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa
    @ShatrupaJagdaleJagdaleShatrupa 2 месяца назад +5

    ताई एक विचारु का राग नको येवू देवु तु मंदिराला दरवाजा का नाही बसवला. बाकी तुझं मंदीर तर एकदम छान आहे. एकदम सुटसुटीत जास्त बटबटीत नाही. आणि त्यामुळे तुझा देव्हारा आणि त्यात विराजमान असलेले तुझे सुंदर साजशृंगार केलेले देव खूप ऊठुन दिसतात. खोट काढत नाही ताई पण कारण तुझ्याकडुन ऐकायचं आहे.❤❤❤❤❤❤