Narhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 61

  • @1979RADEVLE
    @1979RADEVLE 9 дней назад +26

    महोदय पालकमंत्री साहेब आमचा जिल्हा गरीब नाही तुमचं मन गरीब आहे त्याला तूम्ही कारणीभूत आहे

  • @mrvictory1410
    @mrvictory1410 9 дней назад +18

    हा जनतेला लुटण्यासाठी योग्य जागा शोधतोय

  • @Rggg324
    @Rggg324 8 дней назад +1

    झिरवाळ साहेब खरच बोलले 🎉

  • @satyajitjawale1059
    @satyajitjawale1059 9 дней назад +13

    राजीनामा घ्या या गरीब मंत्रीमहोदयांचा

    • @shantaramdambale8143
      @shantaramdambale8143 9 дней назад

      सारवासारव केली
      माझ्या वाक्याचा विपर्यास केला
      काही लायकी नसतांना सर्व काही मिळाले की असे आपल्या आकलेचे तारे तोडतात
      दुदैव

  • @Anonymous-j7s
    @Anonymous-j7s 9 дней назад +4

    बघू तुम्ही काय विकास करता गरीब जिल्याचा.... बनवा मग आता श्रीमंत जिल्ह्याला 🙏🏻

  • @anantyele8259
    @anantyele8259 7 дней назад

    झिरवाळ साहेबाना नाशिक जिल्ह्याचे पालक मंत्री करा

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s 9 дней назад +7

    झिरवळ खर बोलले हिंगोली जिल्हा गरीब आहेच आणि हिंगोली जिल्ह्यातील नेते मंडळींनी करोडपती झाले ते पण एक एक एकर जमीन वर बंगले बांधले

  • @AamarGayawad-lr8qz
    @AamarGayawad-lr8qz 9 дней назад +1

    यांच्याकडे लक्ष ठेवा चांगलं

  • @Vjv-d1c
    @Vjv-d1c 9 дней назад +1

    खरं पाहता झिरवाळ हे बोलले तो त्यांचा वयक्तिक स्वार्थ असेल ही, पण हिंगोली हा तसा गरीब आणि अती मागास जिल्हा आहे ही वस्तस्थिती.विकास हा 5 ते 6 जिल्हा पर्यंत च मर्यादित आहे.

  • @dindoripethvarta
    @dindoripethvarta 7 дней назад

    विपर्यास केला त्यांच्या बोलण्याचा..सर्व नेते गरीब जिल्हा बोलले म्हणूनच ते मिश्किल म्हणून बोलले

  • @RamnatBarde-g7c
    @RamnatBarde-g7c 8 дней назад

    भिल्ल तो भिल्ल रहेगा 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖

  • @jaishrigavit9972
    @jaishrigavit9972 8 дней назад

    राजीनामा देऊन श्रीमंती दाखवून दया साहेब

  • @SampatVidhate-f9j
    @SampatVidhate-f9j 9 дней назад +2

    याला आमच्या शिर्डीमध्ये येऊन भिक मागायला बसवा नाही तर बरेच येतात

  • @krushnaPimpare-g7k
    @krushnaPimpare-g7k 9 дней назад

  • @dilipjadhav4089
    @dilipjadhav4089 8 дней назад +1

    अरे गरीब जिल्हा आहे तर, काहीतरी चांगलं काम करा, आणि आपला ठसा उमटवा, संधी आहे तुम्हाला, हे तुमचं वतव्हे शोबत नाही, यांना मलिदा पाहिजे, 2नंबरचा 😡

  • @MadhavBochare-cf6mx
    @MadhavBochare-cf6mx 9 дней назад +2

    मीडिया वाले तुम्ही अर्थाचा अनर्थ केला.

  • @vasantgunjal7265
    @vasantgunjal7265 8 дней назад

    कधि कधी विनोदाचा ही विपर्यास करणारे काही कमी नाहीत.

  • @Sanjay-u3k
    @Sanjay-u3k 8 дней назад +1

    हो ना हिंगोलीला तसं म्हणणार झाले कारण हिंगोली जिल्ह्याचा खासदार नांदेड जिल्ह्याच्या व्यक्ती उभा राहतो आणि ह्या जिल्ह्याला चार चार आमदार असून एकही कामाचा नाही कामासाठी तर कोणीच लढत नाही फक्त गुंडगिरी मटके दारूचे अड्डे आणि रेती कसे चालवायचे हेच लोकांना माहित आहे आमदारांना

  • @marutibobade2244
    @marutibobade2244 8 дней назад

    काढून दुसऱ्या आमदाराला द्या बिन पालकमंत्री राहू दे त्यांना.

  • @vbcdjvthjxr699
    @vbcdjvthjxr699 9 дней назад +2

    पैसा चापायचा जिल्हा द्या

  • @ManojKhokale-h9p
    @ManojKhokale-h9p 8 дней назад +1

    हास्य पद हे बोलण

  • @sanjaybhusari787
    @sanjaybhusari787 9 дней назад +1

    ABP maza vale layi Dhyan naka pajalu

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 8 дней назад

    मलिदा कमी मिळणार महणून असे बोलले ते

  • @TanmayJadhav-ng9fm
    @TanmayJadhav-ng9fm 8 дней назад

    चर्चा करण्यात वेळ न दवडता दणका ध्या😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @annatwd8668
    @annatwd8668 9 дней назад +1

    Mantripad dya sodun baki ahet line madhe te tar kam kartil

  • @pngpng4354
    @pngpng4354 8 дней назад

    Water Ani irrigation chya babtit khupch bikat paristhiti ahe
    Lokana panyasathi khup struggle karava lagto

  • @Chaurehemant295
    @Chaurehemant295 9 дней назад +3

    💢कोणी पण आपलं मत व्यक्त करू शकतो. कोणी त्याच्यावर भास्य करू नये 💢

  • @RamnatBarde-g7c
    @RamnatBarde-g7c 8 дней назад

    अजित तू पालक ho

  • @Akshumahi
    @Akshumahi 9 дней назад +1

    Kam zero

  • @satishkunde6061
    @satishkunde6061 День назад

    तुला विकास करायचा की खोके कमवायचे..😂

  • @govindraomohalkar7046
    @govindraomohalkar7046 8 дней назад

    Mahashay kiti garib aahet pan pakke sandhisadhu aahet

  • @ChayaSalve-vx7xj
    @ChayaSalve-vx7xj 9 дней назад

    Ha amdar kasa kela tech kalt nahi 😂😂😂

  • @mrvictory1410
    @mrvictory1410 9 дней назад

    ह्याला मंत्रीपदावरून हकला

  • @ajayshinde8003
    @ajayshinde8003 8 дней назад

    Ya zatu la kay ata pune cha palakmantri karych k

  • @ketanvavare4593
    @ketanvavare4593 8 дней назад

    Mala banva higoli cha palkmantri

  • @amolpatil6120
    @amolpatil6120 8 дней назад

    Hey yetach kase nivdun. Net lavun udi maara ata😂😂kay pudhe netil hey tyanchya samajala

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 9 дней назад

    हिंगोली ल जाऊन टाकी वरून उडी मारा तसा पण तुम्हाला उडी मारायची सवय आहे स्पायडरमेन

  • @surajgaikwad8442
    @surajgaikwad8442 9 дней назад +1

    😂😂

  • @VijaykumarPatil-mu5ht
    @VijaykumarPatil-mu5ht 9 дней назад

    Ha jadu tona karnara aamdar aahe. 1 no badmash.

  • @LeninThoke-t7p
    @LeninThoke-t7p 9 дней назад

    Sangli

  • @jagannathdarekar7821
    @jagannathdarekar7821 9 дней назад

    😂😂😂😂

  • @Adim_Sahyadri
    @Adim_Sahyadri 9 дней назад +1

    स्टंट बाज

  • @pravindeore9689
    @pravindeore9689 9 дней назад +1

    याला राष्ट्रपती करून टाका

  • @nik77880
    @nik77880 9 дней назад

    इतक्या श्रीमंत पालक मंत्र्याची आमच्या गरीब जिल्ह्याला मुळीच गरज नाही झिरवड ने खुशाल पालकमंत्री पद सोडावे ही मनापासून सर्वांची इच्छा..💯💯💯
    आपल्या श्रीमंतीचा मातलेपणा दुसरीकडे दाखवावा..💯💯💯

  • @TanmayJadhav-ng9fm
    @TanmayJadhav-ng9fm 8 дней назад

    यानां सिल्लवर ओकवर पाठवा जास्त निर्लज्जपणाचा कळस आहे

  • @SureshShelke-m8x
    @SureshShelke-m8x 8 дней назад

    माननीय नरहरी झिरवाळ तुम्हाला गरीब अशी जिल्हा अशी काहीतरी वाटली पाहिजे गरीबाची सेवा करायला लाज वाटते का तुम्हाला अरे एखाद्याने आनंदाने गरीबाची ट जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेतला असता गरिबांची सेवा करा एखाद्या लहान पोरांनी वेड्या माणसासारखे काही बोलतात एखाद्याने आनंदाने सेवा केली असती

  • @agroworld1619
    @agroworld1619 9 дней назад +1

    नर हरी झिर वाळ ची औकात नाही आमदार होण्याची पालकमंत्री तर लांब ची गोष्ट आहे मराठी जनता आहे म्हणून चाललय