Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Ahmednagar Politics : पवार साहेबांचा नगरमध्ये या ५ जणांवर 'डाव' ! सोबतीला घेणार 'हे' उमेदवार...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • लोकसभेत मँजिक केल्यानंतर शरद पवारांनी विधासभेचा बिगुलही सोमवारी वाजवला. सोमवारीच त्यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह कायम ठेवलं. आज त्याच दिवशी पवार साहेबांनी सांगलीत त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणाही केली. रोहित पाटलांना त्यांनी कवठे- महांकालचा उमेदवार म्हणून घोषित केलं. आता रोहित पाटील हे फक्त २५ वर्षांचे आहेत. हा पहिला उमेदवार पाहता पवार साहेबांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, हे समजतं. आपल्या नव्या पक्षाची बांधणी साहेब नेमकी कशी करणार आहेत, याचा अंदाज येतो. याच फाँर्म्यूलाचा धागा पकडून आम्ही नगरमध्ये ते कोणते उमेदवार देतील, याचा आढावा घेतला. शरद पवारांचे नगरमधील उमेदवार कोण, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट...

Комментарии • 96

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 Месяц назад +33

    कर्जत- रोहित पवार
    श्रीगोंदा -राहुल जगताप
    पारनेर- अभिषेक कळमकर
    शेवगाव प्रताप ढाकणे
    राहुरी प्राजक्त तनपुरे
    अहमदनगर विक्रम राठोड/भगवान फुलसौंधर
    अकोले आशा भांगरे शरद पवार
    तर संगमनेर बाळासाहेब थोरात
    श्रीरामपूर लहू कानडे काँग्रेस
    नेवासा शंकर गडाख ठाकरे शिवसेना पुरस्कृत
    शिर्डी सौ घोगरे काँग्रेस
    कोपरगाव- स्नेहलता कोल्हे काँग्रेस
    या प्रमाणे उमेदवार राहण्याची शक्यता आहे

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 Месяц назад +3

      राहुरीत भाजपची जागा निवडून येईल

    • @shubhamgawali9691
      @shubhamgawali9691 Месяц назад +1

      Shrigonda - sajan pachpute

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 Месяц назад +5

      तु राष्ट्रवादी काँग्रेसचा दिसतो ही माहिती चुकीची आहे

    • @vivekkshirsagar7983
      @vivekkshirsagar7983 Месяц назад

      पाथर्डी तालुक्यातील एकमेव आमदार मा मोनिका राजाळे पुन्हा एकदा निवडून येणार आहे स्वगीय गोपीनाथ मुंडे नी वाबोंरी चारीचे पाणी पाथर्डी तालुक्यातील गावाना आणले आहे पण बबनराव ढाकणे मंत्रीमंडळात असूनही पाथर्डी तालुका भकास केला काही कामे केली नाही जनतेला फसविले आहे

    • @anisshaikh7566
      @anisshaikh7566 Месяц назад

      पारनेर अभिषेक 😂,,,अभी दादा अहमदनगर चे आमदार होनार आहे❤

  • @sachingawari
    @sachingawari Месяц назад +13

    💯 अकोलेतून अमित दादा भांगरे फिक्स आमदार होणार

  • @NarayanMane-lo4hv
    @NarayanMane-lo4hv 5 часов назад

    बरोबर आहेत हे पाचजण नक्कीच निवडून येतील ❤

  • @sachingawari
    @sachingawari Месяц назад +14

    एकच वादा अकोले संपूर्ण तालुका बोलतोय अमित दादा

  • @user-gw9hs8fy1l
    @user-gw9hs8fy1l 27 дней назад +2

    एच आय एकही आमदार निवडून नका देऊ मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा खेळ खेळतो

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 Месяц назад +7

    Obc.. प्रताप ढाकणे वंजारी फुलसौंदर माळी

  • @akashwalhekar5570
    @akashwalhekar5570 Месяц назад +9

    शेवगाव पाथर्डी विधानसभा भावी आमदार प्रताप काका ढाकणे

  • @sundarmane2106
    @sundarmane2106 Месяц назад +12

    पारनेरची जागा आता शिवसेना उबा ठा

  • @pratibhathube
    @pratibhathube Месяц назад +4

    करू द्या ना उभी. मते मागायला आल्यानंतर काय उत्तर द्यायचं ते देऊ.

  • @vijayshirsat8841
    @vijayshirsat8841 25 дней назад +2

    शेवगाव पाथर्डीतुन प्रताप काका ढाकणे 2024 आमदार

  • @abhijeetdarade3861
    @abhijeetdarade3861 Месяц назад +3

    शेतकरी पुत्र गोकुळ भाऊ दौंड 👑

  • @arjunwaje9810
    @arjunwaje9810 Месяц назад +5

    Uttam

  • @abhijeetdarade3861
    @abhijeetdarade3861 Месяц назад +3

    गोकुळ भाऊ दौंड

  • @akashwalhekar5570
    @akashwalhekar5570 Месяц назад +3

    भावी आमदार प्रताप काका ढाकणे शेतकरी

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 Месяц назад +2

    पाचहपेक्षा इतर देखील संभाव्य उमेदवार सागितले पाहिजे होते लोकांनी बरोबर ठरवले आहे आता नगर जिल्ह्यात परिवर्तन ची लाट आहे लोकसभा निवडणुकांमध्ये बरोबर संदेश गेला आहे आता

  • @digheravindra4197
    @digheravindra4197 28 дней назад +1

    अकोले तालुक्यात अमित भांगरे आमदार होणार ❤❤❤

  • @abhijeetdarade3861
    @abhijeetdarade3861 Месяц назад +2

    #_गोकुळ भाऊ दौंड पाथर्डी चा फिक्स आमदार

  • @user-oi6vb6gs6d
    @user-oi6vb6gs6d Месяц назад +1

    अकोले विधानसभा अमित दादा भांगरे आमदार होणारं

  • @Adireet07Samartha
    @Adireet07Samartha Месяц назад +1

    भारुड चालू आहे

  • @dnyaneshwarkhilari4258
    @dnyaneshwarkhilari4258 Месяц назад +4

    पारनेर ची जागा भाजप किंवा शिंदे नक्की जिंकतील

  • @pandudatir
    @pandudatir 27 дней назад

    चंद्रशेखर घुले पाटील शेवगाव पाथर्डी

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 7 дней назад

    विकास करणारे लोक निवडून येणार

  • @balajigunb
    @balajigunb Месяц назад +2

    आरे बावळट अकोला नाही ते अकोले आहे..काय रे तुम्ही

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 Месяц назад +5

    जरागे दादा यांना नगर मध्ये कोणत्या मतदार संघात उभे करणार

  • @VijaykumarMulay
    @VijaykumarMulay 28 дней назад

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @BalasahebPawar-eo1sc
    @BalasahebPawar-eo1sc Месяц назад +1

    sagale..jinnknar

  • @nitinbhingardiwe8360
    @nitinbhingardiwe8360 Месяц назад +3

    नविन युवा तरुणाना सधी मिळावी...

  • @kanukadam8382
    @kanukadam8382 24 дня назад

    आमचे आमदार फिक्स विक्रम पाचपूते

  • @abhijeetdarade3861
    @abhijeetdarade3861 Месяц назад

    आता फक्त शेतकरी पुत्र चं आमदार होणार पाथर्डी चा

  • @user-uu7mv8py5c
    @user-uu7mv8py5c 26 дней назад +1

    अकोले तालुक्यातील फक्त मेगाळ साहेब भावी आमदार

  • @Hrbn222
    @Hrbn222 Месяц назад +2

    Obc

  • @SanjayPpatil-sz8jk
    @SanjayPpatil-sz8jk 5 дней назад

    राहता मधुन एस - पी पी आमदार होणार आहे

  • @haribhausobale2676
    @haribhausobale2676 26 дней назад

  • @pramodgore9059
    @pramodgore9059 Месяц назад

    आशुतोष दादा फिक्स कोपरगाव

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 27 дней назад

    अहो दादा कामाच बोला कशाला विनाकारण भादर भादर करता १ मिनिटा च्या बातमी साठी ६ मिनीटे बातमी दाखवता

  • @nileshzarekar2700
    @nileshzarekar2700 Месяц назад

    हा न्यूज सांगणार पक्का डिम आहे

  • @SanjayPpatil-sz8jk
    @SanjayPpatil-sz8jk 5 дней назад

    अकोले मधे एस पी आमदार होणार

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 Месяц назад +2

    आता OBC आमदार

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Месяц назад

      एका गोल्हार मुळे सुजय विखे पडले.

  • @BalasahebWalzade-us4cc
    @BalasahebWalzade-us4cc Месяц назад

    मुद्दा धरून बोला 3:49

  • @kisandevbhavar2411
    @kisandevbhavar2411 19 дней назад

    SHARAD PAWAR HA SADAKA MANUS AAHE.BHANGAR QUALITY PARTY'

  • @user-zh3fj2ck1u
    @user-zh3fj2ck1u Месяц назад +2

    कार्यसम्राट आमदार किरण लाहामटे साहेबच आमदार होतील .... शेवटी काम बोलते . काम हे तो राम हे 💥💥💥

  • @user-zh3fj2ck1u
    @user-zh3fj2ck1u Месяц назад +2

    कार्यसम्राट आमदार किरण लाहामटे साहेबच आमदार होतील ....💥💥💥

  • @sandipghute289
    @sandipghute289 Месяц назад

    shrigonda राहुल Jagtap

  • @dr.ramdasbarde907
    @dr.ramdasbarde907 Месяц назад

    घुले पाटील

  • @santoshrathod7444
    @santoshrathod7444 Месяц назад +1

    nagar fakt sangrambhiya

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 Месяц назад +1

    मराठा आरक्षणाचा बट्ट्याबोळ केल्याने शरद पवारांचे उमेदवार पाडण्यासाठी सकल मराठा समाज पूर्ण ताकद पणाला लावणार आहे!

  • @gouravhud4155
    @gouravhud4155 Месяц назад

    सर्व मराठा आमदार

  • @sachinchavan5530
    @sachinchavan5530 25 дней назад

    Sang aadi umedvar

  • @devidasavhad5035
    @devidasavhad5035 20 дней назад

    To pawar kadi lavya ahe te mahiti ahe tu fact umedawar sang rao

  • @sohailbagban7165
    @sohailbagban7165 Месяц назад +1

    Ahmednagar city madhun kon ladnar mag

  • @sanjaypatil-wx2wx
    @sanjaypatil-wx2wx Месяц назад +1

    पवार पॉवर

  • @rahuldarandale680
    @rahuldarandale680 Месяц назад

    यात वेगळी नाव नाहीत

  • @bhojrajdeshmukh673
    @bhojrajdeshmukh673 15 дней назад

    Marath vada tutari vajavnar pan vidarbha tale maratha tutarila matdan karnar nahi aarakshan virodhi pavar la karnar nahi ak maratha lakh maratha BJP

  • @user-dm4ip6ql7s
    @user-dm4ip6ql7s Месяц назад

    कमी बोला व्यवस्थित बोला

  • @devidasavhad5035
    @devidasavhad5035 20 дней назад

    Bakich ran nako hanu patkan unedwar sang an ja Ghari pal

  • @deepakchopade9977
    @deepakchopade9977 Месяц назад +2

    Shevgaon pathardi Ghule patil fix

  • @DadaPandarkar
    @DadaPandarkar Месяц назад

    Shrigonda.Rahul.dada.fix.ticket
    Fix.amdar

  • @datirganesh563
    @datirganesh563 Месяц назад +1

    अकोले मध्ये फहक्त लहामटे साहेब

    • @user-sv5px9bn8i
      @user-sv5px9bn8i 29 дней назад

      निष्ठा कशाशी खातात हे
      लहामटे याना माहीत आहे का?

  • @amoldhavane8700
    @amoldhavane8700 Месяц назад +3

    शेवगाव येथे घुले

  • @devidasavhad5035
    @devidasavhad5035 20 дней назад

    Bhangar

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 Месяц назад

    अहमदनगर जिल्ह्यातील शरद पवार साहेब यांनी निर्णय घेतला आहे ते आता खरे आहे आसी जनता महनत आहे पवार साहेब ते पावर आहे पुढे कोन नाही पवार साहेब यांनी ऊतारा कोरा केला नाला बलडीग माफ केले आहे विज बिल माफ केले आसे माझे वडील महनत होते आई आहे पण शेतकरी कामगार म्हणून काम केले ते शरद पवार साहेब आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कामगार फक्त शरद पवार साहेब शरद पवार साहेब आहे मतदान शरद पवार साहेब दगड वरील रेघ आहे

  • @pradipmote4208
    @pradipmote4208 Месяц назад

    Thod patkn sangun sampvl tr br vatl ast bakichi badbad karnyapeksha 😊

  • @user-zh3fj2ck1u
    @user-zh3fj2ck1u Месяц назад

    अकोला नाही अकोले विधानसभा मतदार संघ

  • @vilasshelar3992
    @vilasshelar3992 28 дней назад

    Are kiti lambhtho

  • @bhausahebmengal9258
    @bhausahebmengal9258 Месяц назад

    Akole Amit dada sp fix amdar

  • @salesuniquewindows1669
    @salesuniquewindows1669 Месяц назад

    श्रीगोंदा सोडला की मग झवयया

  • @AanaNalage
    @AanaNalage Месяц назад

    😊त

  • @anilshinde280
    @anilshinde280 19 дней назад

    Hya gharbharyacha yekahi amdar nivdun yenar nahi

  • @Ni3.975
    @Ni3.975 19 дней назад

    Gap re😂

  • @abhijeetdarade3861
    @abhijeetdarade3861 Месяц назад +1

    गोकुळ भाऊ दौंड

  • @abhijeetdarade3861
    @abhijeetdarade3861 Месяц назад +1

    गोकुळ भाऊ दौंड