Ahmednagar मध्ये चैत्र महिन्याच्या रविवारी जत्रा झाली की सोमवारी भूतांची जत्रा भरते BolBhidu |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 апр 2022
  • #BolBhidu #Agadgaon #BhutanchiJatra
    गावागावात अनेक जत्रा भरत असतात, पण भूताची पण जत्रा असते हे तुम्ही ऐकलय का? मॅटर बघायला म्हणून आम्ही उत्सुकतेपोटी या यात्रेवर करण्यात आलेलं लिखाण, स्थानिक पत्रकार आणि नगर जिल्ह्यातल्या लोकांना फोन करुन माहिती गोळा करु लागलो. लोकं गोळा होत असतील, भूत म्हणून बाहुल्या नाचवत असतील अस वाटलं पण काहीतरी वेगळीच माहिती निघाली. जे माहित झालं तेच ह्या व्हिडिओत सांगितलंय
    There are many fairs in the villages, but have you heard that there are fairs for ghosts? Curious to see the matter, we called the local journalists and people from the Nagar district to gather information about the trip. I thought people were gathering, dolls were dancing like ghosts, but something different came out. What I found out is stated in this video
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Комментарии • 323

  • @suhasbhatkar3452
    @suhasbhatkar3452 2 года назад +395

    असा कुठलाही विषय असेल तर फक्त इंटरनेट किंवा फोन संम्पर्क या माध्यमातून माहिती गोळा न करता, प्रत्यक्ष त्या ठिकाणावर भेटून माहिती घेऊन व विडिओ बनवायला तर तो जास्त प्रभावी ठरेलं

    • @jaishrikrishna.1043
      @jaishrikrishna.1043 2 года назад +9

      बरोबर आहे 👍🏻

    • @gamer-ig4gl
      @gamer-ig4gl 2 года назад +13

      हो मी स्वता आगडगाव मध्ये राहतो

    • @akshaytank3809
      @akshaytank3809 2 года назад +14

      हे म्हणजे लोक सांगे न भीक मांगे अस झालाय ना दादा

    • @rohitcreations1157
      @rohitcreations1157 2 года назад +4

      @Online Reportपण प्रत्येकाचं सादरीकरण वेग वेगळा असतं

    • @anantdighe7373
      @anantdighe7373 2 года назад +1

      @@gamer-ig4gl साहेब खरं काय आहे ते पण सांगा?

  • @omkarkshirsagar9854
    @omkarkshirsagar9854 2 года назад +52

    असो तेथील जाण्यासाठी घाबरून जायचे काही कारण नाहीये..
    कोणी जर रविवारी अहमदनगर-औरंगाबाद असा प्रवास करत असेल तर पांढरीच्या पुलावरून पुढे अल्यावर(अहमदनगर कडे येत असताना) किंवा इमामपूर घाटाच्या खाली उतरल्यावर(औरंगाबाद कडे जात असताना) तुम्हाला अगडगावला जायला मिळेल.तिथे दर रविवारी सकाळी मस्त पंगत सुरू असते आमटी आणि भाकरी अशी स्वर्ग सुख चव तुम्हाला कदाचित कुठे खायला मिळेल.एकदा नक्की भेट द्या. बाकी श्रद्धा अंधश्रद्धा आपल्या मानण्यावर आहे.

    • @technotrack5959
      @technotrack5959 2 года назад +2

      नुसतं आमटी भाकरी खात बसणार आहेत की छत्रपती संभाजी नगर नामकरण पण करणार आहे? हा भैरव केजरीवाल सारखा फ्री चं सरकार चालवून सगळयांच पौरुषत्व घालवायचा मार्गावर आहे वाटत!

    • @firojbeg2026
      @firojbeg2026 Год назад +2

      जेऊर पासून किती अंतर आहे

    • @omkarkshirsagar9854
      @omkarkshirsagar9854 Год назад +1

      @@firojbeg2026 जेऊर नक्की कुठलं बायजबाई,पातोडा(कोपरगाव) ?

    • @RahulPatil-mp7jc
      @RahulPatil-mp7jc Год назад

      @@firojbeg2026 25 km

    • @RahulPatil-mp7jc
      @RahulPatil-mp7jc Год назад

      @@firojbeg2026 25km

  • @shubhamsojwal
    @shubhamsojwal 2 года назад +69

    ज्या कथा तुम्ही आम्हाला सांगता, त्या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट द्या ना plz. बोल भिडू सध्या यशाच्या शिखरावर चढत आहे. कृपया तुम्ही हा ही उपक्रम सुरू करावा अशी इच्छा आहे. Thnk u

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs 2 года назад

      महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳
      ruclips.net/video/zZJ4huD5Jkw/видео.html
      व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩
      महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩
      जय शिवराय 🙏🚩

  • @rajendradeokar5902
    @rajendradeokar5902 Год назад +66

    अंधश्रद्धा म्हणणाराने स्वतः त्या रात्री तिथे जाऊन अनुभव घ्यावा आणी मगच असे शब्दप्रयोग करावेत.जय श्री काल भैरवनाथ 🙏

    • @fearless-powerful
      @fearless-powerful Год назад +2

      Andh shrada la prostahn denare case hou shkte ha nusta bol tri

    • @pankajs5448
      @pankajs5448 5 месяцев назад

      जय कालभैरव

  • @i_am_aneeket
    @i_am_aneeket 2 года назад +80

    प्रत्येक रविवारी येथे गाव जेवण दिले जाते आमटी भाकरी...खूप लोक येथे हा प्रसाद घेयला येतात

  • @krishbarkade5298
    @krishbarkade5298 Год назад +13

    हे काईच नाय आमचा आजा आजून बी भुतांनाच गाय छाप मागून खातो. अन कुस्ती पण खेळतो.

  • @India_57597
    @India_57597 2 года назад +4

    भावा तुम्हीं अश्या विषयावर काम करताय जो गूगल आणि यूट्यूब वर शोधून ही सापडणार नहीं अशे विषय मांडताय जनते समोर काहीं तरी नवीन विषय ठेवला पाहिजे जनते समोर निश्चित च जनता ही भरभरून प्रेम आणि प्रतिसाद देत आहे चॅनल खूप प्रगती ही करत आहे तुमचं सखोल अभ्यासक वृत्त मला तेंव्हा च कळलं होत जेंव्हा रकम्या डाकू च विषय तुम्हीं सांगितल हे आम्हीं लहान असताना आमचे आजोबा सांगायचे आम्हाला रक्म्या डाकू चा नातू माझा मित्र च आहे खूप छान भाउ 🙏🏻

  • @radheshamgaikwad4816
    @radheshamgaikwad4816 2 года назад +26

    नमस्कार बोल भिडू टीम
    आमच्या शेजारच्या गावात (गुळूंचे ता-पुरंदर जि-पुणे ) दरवर्षी काटे बारस नावाची मोठी अशी ही जत्रा भरते या जत्रे विषयी देखील एक व्हिडिओ बनवा ही विनंती

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 2 года назад +16

    ह्या मंदिरात दर रविवारी आमटी भाकरीचा महाप्रसाद असतो.

  • @shubhamsonawane1134
    @shubhamsonawane1134 2 года назад +167

    सातारा जिल्हा पाटण तालुक्यातील काराळा गावामध्ये येडोबा देवस्थान मध्ये खरोखर भुतांची जत्रा भरते ती चैत्र पौर्णिमेला रात्री 12 वाजता तिथे भुतांचा आवाज सुध्दा ऐकू शकता यावरही एक व्हिडिओ बनवावा

    • @shubhamchavan5760
      @shubhamchavan5760 2 года назад +5

      मी सातारा जिल्ह्यातील आहे
      कराड चा

    • @Akash_pawar.
      @Akash_pawar. 2 года назад +6

      येराड गाव

    • @shubhamchavan5760
      @shubhamchavan5760 2 года назад +3

      @Online Report कारण , मा. श्री शरद पवार साहेबांचे मित्र मा. श्री श्रीनिवास पाटील पाटण तालुक्यातील मारूल गावाचे आहेत .
      अणि श्रीनिवास पाटलांचा वाडा आणि माझ्या आजीचे माहेर एकच आहे
      श्रीनिवास पाटील हे माझ्या आजीचे चुलत भाऊ लागतात . 😁

    • @shubhamchavan5760
      @shubhamchavan5760 2 года назад +2

      @Online Report त्याच्याशी काय घेणं ना देण .

    • @karanpatil2288
      @karanpatil2288 2 года назад +1

      Ho bhava

  • @rohitkamble144
    @rohitkamble144 2 года назад +15

    ज्याच्या त्याच्या इच्छे च आणि श्रध्देचा विषय आहे मानल तर भूत ..मानल तर दगडं मानला तर देव अस आहे ...मी सुद्धा जवळचा राहणारा आहे सावेडी 🙏😊

  • @abhijeetpj96
    @abhijeetpj96 2 года назад +15

    मोबाईल revolution , कॉइन बॉक्स ह्यावर व्हिडिओ बनवा 👌👌

  • @sunildhas2351
    @sunildhas2351 Год назад +37

    दाभोलकर असते तर यांनी नगर ला गेले असते नक्की... Miss you दाभोलकर sir ☀️💗🌻

  • @rupeshshindeofficial7180
    @rupeshshindeofficial7180 Год назад +4

    एक नंबर प्रसाद आहे रविवारचा तिथला आमटी, भाकरी, ठेचा ✨मंदिर पण निसर्गरम्य

  • @akashmh50
    @akashmh50 2 года назад +67

    Kalbhairav खूप प्रचंड अणि खूप भयानक आहेत त्यांची भक्ती करणे म्हणजे मोक्ष प्राप्ती कडे जाणे...om Kalbhairavay namah

    • @charansingrana2666
      @charansingrana2666 2 года назад +2

      @@technotrack5959 या सर्व अंध विश्वास आहे आणि हे अंधभक्त

    • @proudindian7568
      @proudindian7568 2 года назад

      Tujhya kal behro la fakt tumchya jillhyat odakh midali...

  • @sanjayjagtap6924
    @sanjayjagtap6924 2 года назад +19

    बुऱ्हाणगर( अंबिका नगर) पासून च जवळ असलेल्या आगडगाव येथे हे मंदिर खूप निसर्ग रम्य ठिकाणी आहे. भूत जत्रा हा ज्याच्या त्याचा मानण्याचा विषय पण रविवारी भाकरी,,आमटी,,,कांदा,,ठेचा व्वा,,,खूप छान अन हो बुर्हानगरच्या आई जगदंबा माता मंदिर ही खूप छान व दोन्ही ही खूप जागृत देवस्थान आहे

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs 2 года назад

      महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳
      ruclips.net/video/zZJ4huD5Jkw/видео.html
      व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩
      महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩
      जय शिवराय 🙏🚩

    • @shrawanpentipenti6999
      @shrawanpentipenti6999 2 года назад

      Burhan nagar madhil aai tuljabhavani chya mandir aahe ithech tar aplya rajamata jijau yanni putra ratnacha navas kela hota ani devi pavali sudha jijau matela tevhach tar aplya la va aplya mahashtra la ashe parakrami veer shivaji maharaj labhale te nasate tar aattach chitrach vegale asale asate...

    • @shrawanpentipenti6999
      @shrawanpentipenti6999 2 года назад

      Atta chya tuljapurat asanari devi kahi kala purvi aplya ahmednagar madhye tiche khare vastavya hote

  • @WolfNeverAct
    @WolfNeverAct 2 года назад +20

    गडहिंग्लज कोल्हापूर येथील श्री काळभैरव देवाच्या यात्रे संबधीत व्हिडीओ बनवा!!👍🏻

  • @shivajilingayat9792
    @shivajilingayat9792 2 года назад +12

    Raviwari amhi AAMTI BHAKAR khayala jato 😅👌

  • @sunilkhandagale9966
    @sunilkhandagale9966 2 года назад +7

    👍Khup chan rahasyamayi goshticha ulgada kelyabadal kalbhairav mandirat bhutanchi jatra bharte ,yat ,superstion,parampara,samaj andhshradha ya serva goshiticha bol bhidune pratyaksh nagar la bhet devun mahiti kadhli & logic ne ya serva goshticha ulgada kela dhanyawad bol bhidu

  • @pratikkamble5465
    @pratikkamble5465 2 года назад +18

    खंडोबा, जोतिबा, थळोबा, म्हसोबा, येडोबा.
    या सर्व नावात एक साम्य आहे ते म्हणजे " बा " शब्द.
    आणखी अशी नावे महाराष्ट्रात आहेत. तर या सर्व नावांचा एक मेकांशी काही संबंध आहे का❓ यावर एखांदा video कराल का❓

  • @bhushansalvi1906
    @bhushansalvi1906 2 года назад +8

    Solapur, madhil gangapur var ek video banva, bhut kadayla , ithe khup gardi padte, ani ,,haydra,, ya gavi plz ek video banva 🙏🙏🙏🙏🙏

  • @shivmali5887
    @shivmali5887 Год назад +5

    मी आगडगाव चा आहे। काळ भैरव देवस्थान मंदिर जितके रहस्य मयी आहे। तितकाच त्याच्या वरच्या बाजूला असणारा तलाव सुद्धा रहस्यमयी आहे।

    • @suhasdalvi4414
      @suhasdalvi4414 Месяц назад

      रहस्यमयी म्हणजे नीट सांगा

  • @pushkarajkhadkikar6475
    @pushkarajkhadkikar6475 2 года назад +4

    Can you please make a video on why defence vehicle have different no plate.
    Thanks
    Regards

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs 2 года назад

      महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳
      ruclips.net/video/zZJ4huD5Jkw/видео.html
      व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩
      महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩
      जय शिवराय 🙏🚩

  • @DattatrayADesai-tx9vd
    @DattatrayADesai-tx9vd 2 года назад +4

    नमस्कार मंडळी आम्ही कर्नाटक बेळगाव जिल्हा उचगाव येथुन देवी मळेकरणी आई चे पुजारी आमची ग्राम देवी मळेकरणी आई फार जगरूत देवस्थान आहे येथे दर आठवड्याला मंगळवारी व शुक्रवारी मोठ्या प्रमाणात जत्रा भरते भावीक भक्त मागणी केली जाते 💐 आम्ही आपल्या या मंदीराचे 💐व देवाचे दर्शन घेऊ इच्छितो आम्ही आपल्या मंदिर विषयी माहिती ऐकून व भूतांची जत्रा भरते आस ऐकून मनात एक वेगळी तरी यावं असं वाटतंय 💐🙏🏻💐🙏🏻🙏🏻जय श्री कालभैरव जय श्री भुतं नाथायनमहा💐💐🙏🏻🙏🏻😀😀😀💐👍🏻🌺🌺🌹 नमस्कार आम्ही देसाई कुटुंबियाकडून खुप खुप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌹💐💐

  • @ShubhamPatil-rl4jk
    @ShubhamPatil-rl4jk Год назад +3

    Wow same story is for our village in Kolhapur during chaitra jotiba yatra

  • @shivajipawar4793
    @shivajipawar4793 2 года назад +5

    आपल्या कोल्हापूर मध्ये गडहिंग्लज मध्ये पण एक कालभैरवच देवस्थान आहे त्यावर पण एक व्हिडीओ बनवा

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Год назад +7

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!

  • @nirubhai6891
    @nirubhai6891 Год назад +2

    सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असेच एक देवस्थान आहे गावाचे नाव येराड आहे आणि तेथील देवाचे नाव येडोबा आहे तीथे पण भुतांची यात्रा उत्सव भरतो आणि हे पहायला खुप लोक येतात याबद्दल पण माहीती देता आली तर बघा

  • @amoldhassharingthoughts3895
    @amoldhassharingthoughts3895 2 года назад +13

    Jai kal Bhairav nath

  • @rohitdevkule7338
    @rohitdevkule7338 2 года назад +20

    I love nagar ❣️

    • @ganeshwaghmare5346
      @ganeshwaghmare5346 2 года назад

      जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤️💪👑

    • @sachindadakhamkar6009
      @sachindadakhamkar6009 Год назад

      @@ganeshwaghmare5346 te kay Pan aaso Tari Pan i love nagar

  • @namahshivay5956
    @namahshivay5956 2 года назад +7

    Jai Kaaal Bhairaav
    Jai Mahakal ❤️

  • @yashwantshingole4430
    @yashwantshingole4430 2 года назад +3

    I like your story's pn mala tumchy ashy storys khop avdtat tar tumhi ashy storys takal chanel var thank you

  • @machindrailhe2404
    @machindrailhe2404 2 года назад +10

    जय कालभैरव

  • @laxmanmane3618
    @laxmanmane3618 Год назад +1

    नमस्कार मी लक्ष्मण माने मी सर्व बोल बेडू कहाणी बगतो. मी कोल्हापूर जवळ माणकापूर या गावी राहतो माझ्या गावी ग्रामदैवत मलकारसिध्द देवालय आहे तेथे देवालय मध्ये रात्री कोण माणूस राहू शकत नाही कारण त्या देवालय मध्ये रात्री राहिलो की झोपल्या जागी देवालय पासून खुप लांब त्या माणसाला नेऊन टाकतो त्याची संपूर्ण माहिती एकत्र करा आणि आमच्या समोर आणावे__🙏🏻🙏🏻

  • @aniketkadam4621
    @aniketkadam4621 2 года назад +4

    त्रिपुरा सुंदरी किंवा गिरनार परिक्रमा आणि गिरनार पर्वत या विषयावर व्हिडिओ बनवा

  • @shubhamahire7858
    @shubhamahire7858 Год назад +2

    कालभैरव रहस्य स्टार भारत या वाहिनी वरील मालिका याच्यावरच आहे का?

  • @kirmada4148
    @kirmada4148 2 года назад +3

    Love from Nagar....

  • @madhavpawale1997
    @madhavpawale1997 2 года назад +3

    त्या झाडाचा क्लोन तयार करून दुसर झाड तयार करता ऐईल.

  • @vinayshewale2489
    @vinayshewale2489 2 года назад +4

    He Mandir kolhapurat pahije hote lai mazzya ali asati

  • @anita_rajguru_09
    @anita_rajguru_09 2 года назад +1

    Karmala taluka.jilha solapur.
    Saunde gaaon baalnaath mandira baddal maahiti saanga

  • @user-oh9ec3tz2b
    @user-oh9ec3tz2b 11 месяцев назад

    Konachya video varti reaction videos banvnya sathi konti anumati lagte ka

  • @mandaryadav.7997
    @mandaryadav.7997 Год назад +1

    32 शिराळा नागपंचमीवर विडिओ करा

  • @mundeparmeshwar9791
    @mundeparmeshwar9791 Год назад +2

    तिथे जर कॅमेरा ठेवलं तर जत्रेच्या दुसऱ्या दिवशी

  • @amolkale7747
    @amolkale7747 2 года назад +20

    आमचं गाव जेऊर बायजाबाई येथून आगडगाव ८ किमी आहे!

    • @sagarsase721
      @sagarsase721 2 года назад +1

      Sasewadi madhun 6km

    • @raghunathrawool4110
      @raghunathrawool4110 2 года назад

      बरं मग आठ हकीमी वरच्या माणसाला या जत्रे बद्दल काही माहिती असू नये?😊

    • @nileshdhanawale
      @nileshdhanawale 2 года назад +1

      काय गाववाले?? मी वाघवाडीचा 😄

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs 2 года назад

      महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳
      ruclips.net/video/zZJ4huD5Jkw/видео.html
      व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩
      महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩
      जय शिवराय 🙏🚩

  • @poojakamble9789
    @poojakamble9789 2 года назад +2

    Sailani baba darga At pipal gao sarai tq chikali dist bulddhana yachavar ek video banava

  • @gauraju3898
    @gauraju3898 Год назад

    3013-14madhr jalsampda vibhagachi shwetpatrika nighali hoti ki nahi yavar ek video banva please.

  • @punitvaste248
    @punitvaste248 2 года назад +2

    शनि शिंगणापूर मंदिराला कळस का नाही? तेथील घरांना दरवाजे का नाहीत? तिकडे खरंच चोरी होत नाही का? स्त्रियांना मंदिरात प्रवेश का नाही ?मी काही गोष्टी ऐकून आहे पण त्या गोष्टी कितपत खऱ्या आहेत हे माहीत नाही.. तुम्ही योग्य माहिती दिलीत तर बरं होईल

  • @avinashkshirsagar4041
    @avinashkshirsagar4041 2 года назад

    Bandra east made ranu khirsagar mudar mistry baddal mahiti kaada

  • @kiranlokhande_lk
    @kiranlokhande_lk 2 года назад +1

    धन्यवाद....i❤️NGR

  • @vikrambodare1059
    @vikrambodare1059 Год назад +2

    मी अंधश्रद्धा पसरवत नाही स्वता खात्री केली आहे भूते ही असतात पण ती कोणाला त्रास देत नाहीत

  • @sandipdandalecreater7076
    @sandipdandalecreater7076 Год назад +3

    संभाजी सोळाशे 89 हा मूवी रिलीज का नाही होत आहे लवकर व्हिडिओ बनवा तुम्ही माझी कमेंट वाचतच नाही बहुतेक

  • @I_am_barium
    @I_am_barium 2 года назад +28

    श्रद्धेची अंधश्रद्धा करू नका...भूत ऐवजी भूतगण म्हणा.....

    • @technotrack5959
      @technotrack5959 2 года назад

      पंचमहाभूते ही भुतं आहेत का? संस्कृत मध्ये एकाच शब्दाचे अनेक अर्थ असतात!

    • @I_am_barium
      @I_am_barium 2 года назад

      @@technotrack5959 येथे दोघांचे अर्थ वेगळे आहेत. भूतगण महादेवाचे पण असतात. लोक नको तो अर्थ लावतात.

    • @neil9457
      @neil9457 2 года назад

      @@I_am_barium भुताखेतांची वर्णन वेदात, रामायण, महाभारतात नाहीत, हे सगळे नकली प्रकार आहेत

  • @dvshinde7211
    @dvshinde7211 2 года назад +5

    मला वाटतंय तुला अमावस्या पौर्णिमाला गाव शिवारात बसवायला पाहिजे मंग कळेल श्रद्धा की अंधश्रद्धा आहे ह्या गोष्टी मी सोताहा अनुबवल्या आहे

    • @3xmedia150
      @3xmedia150 2 года назад +1

      are हे असलेच प्रत्यक्ष जाऊन बघा मग ठरवा खर का खोटं

    • @factarmy8003
      @factarmy8003 Год назад

      अगडगवचा आहे काय

  • @enginekida1585
    @enginekida1585 2 года назад +4

    Mi amruta boltey moviecya real storywarti video banawa.

  • @bhimagunjal
    @bhimagunjal 2 года назад +2

    श्री नवनाथां वर एखादा माहितीपट बनवावा ही विनंती

  • @suhasdalvi4414
    @suhasdalvi4414 Месяц назад

    श्री काळभैरवनाथांच्या नावानं चांगभलं

  • @sharadkamble1039
    @sharadkamble1039 Год назад +1

    शेळेवाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मसोबा मंदिर आहे तेथील पुजारी बाजीराव गुरव अंदशरधा माज वून लोकांना लुटत आहेत तरी लोकांना ह्यापासून सुटका करावी कारण गोर गरीब लुटले जातायत

  • @avdhutshewale9284
    @avdhutshewale9284 2 года назад +1

    सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील यराड गावातील यात्रे बदल काही सांगा

  • @avdhoot513
    @avdhoot513 2 года назад +10

    Me pn pahila ahe mandir

    • @factarmy8003
      @factarmy8003 Год назад

      देशमुख अवधूत

  • @panchashiladeogadembalarge913
    @panchashiladeogadembalarge913 2 года назад +5

    I m watching before 4 hours befue my last project management mba Exm😂

    • @nileshdhanawale
      @nileshdhanawale 2 года назад +1

      Pray for Kalbhairabnath you'll get passed 😁😁😁

  • @rudra2915
    @rudra2915 2 года назад +4

    Good Job #बोल_भिडु 👍😊

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Год назад

    Yethil.aamati.bhakari.prasad
    Punch.pakavanapeksha.bhari.❤

  • @ashukonde2990
    @ashukonde2990 Год назад

    Dada shaniwar wada cha bhoot ani sanjay gandhi national park cha horror story present kar na

  • @shivajilembhe5888
    @shivajilembhe5888 2 года назад

    Right information ahy

  • @STATUS_king6317
    @STATUS_king6317 2 года назад +1

    Aamchya ithe pan yete 🙏🏻 kharach 🙏🏻

  • @Saga-patil
    @Saga-patil 2 года назад +2

    खरं असतं दुर्गेश भाऊ हे खोटं नसतं

  • @KARAN-uc7sx
    @KARAN-uc7sx 2 года назад +1

    He javal cha aahe amchya gharapasun agadgaon madhe aahe he mandir

  • @pranavkatkar3620
    @pranavkatkar3620 Год назад

    Sir तुम्ही एकदा बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा च vidoe kara

  • @aspgraphics8534
    @aspgraphics8534 2 года назад

    Pandharpur var video banva

  • @amarvelukar8249
    @amarvelukar8249 2 года назад +2

    Amravati District chi mahiti jithe ambadevi cha itihas ani kaodanyapur rukhaminicha maher ghar आहे mahiti dya

  • @surajbhavre2542
    @surajbhavre2542 Год назад +1

    नाशिक मधील कॉलेज रोड वरील देवास arcade वर एक व्हिडिओ असावा , तसेच अंजनगिरी पर्वत ही भूत रात्री दिसतात ......

  • @amolraypure1720
    @amolraypure1720 Год назад +1

    Cctv बसवून सोमवारच्या रात्रीचं चित्रीकरण करून प्रत्यक्ष परिस्थिती बघावी

  • @rohanshingi1658
    @rohanshingi1658 2 года назад +2

    आगडगाव मध्यले भुत कशे दिसतात

  • @abhisheklole447
    @abhisheklole447 2 года назад

    ipl madhe umpire chya hatat ek Navin device dela ahe tyacya badal mahiti sanga na

  • @nikhilspatne
    @nikhilspatne Год назад

    एक छोटीशी दुरुस्ती, ते आडगाव नाही, आगडगाव आहे. पण छान सादरीकरण.

  • @user-xm8hp5ng5x
    @user-xm8hp5ng5x 2 года назад +1

    Ahamdnagar येथील श्रीरामपूर तालुका टाकळी भान इत्तीहास सांगावा हेमाडपंथी मंदिर स्वयंभू विठल आहे

  • @baliramasabe9683
    @baliramasabe9683 2 года назад +8

    आळंदी देवाची पासून जवळ असलेले भानोबची कोयाळी या देव दानव युद्ध असलेली यात्रा खूप मोठी भरते, त्याचा देखील video टाका..

    • @akshaynikam5707
      @akshaynikam5707 2 года назад +1

      माझे गाव आहे कोयाळी आणि भानोबा देवाची यात्रा मार्गशीर्ष महिन्यात असते

  • @udayingale1884
    @udayingale1884 2 года назад +1

    Dolyat येणार्‍या Rajanvadi वर विडिओ bnva

  • @kirandeshmukh5428
    @kirandeshmukh5428 2 года назад

    Sir please eak video Professor Rammurthy var banva na please

  • @kkuldeep88
    @kkuldeep88 2 года назад

    मी जाऊन आलो आहे या मंदिरात खूप छान आहे

  • @mayurkarpe2766
    @mayurkarpe2766 Год назад

    02:25

  • @kunalarade9761
    @kunalarade9761 2 года назад

    Kolhapur bid ya gavat sonyacha ( gold ) paus padto yavar ek video kara khar ka khote te

  • @sagarzende5610
    @sagarzende5610 2 года назад +3

    आगडगाव, तालुका नगर

  • @RelaxingMood
    @RelaxingMood 2 года назад

    kal bhairav ahet mandirat mhnje bhoota he asavit ani tyanchi jatra suddha ....

  • @ganeshgaikwad5592
    @ganeshgaikwad5592 2 года назад +3

    जय काळभैरव

  • @GaneshJadhav-vo6xx
    @GaneshJadhav-vo6xx 2 года назад +1

    आगड गाव इथे भेट दिली आहे.

  • @rajusamund4131
    @rajusamund4131 2 года назад

    अ.नगर जिल्हातील चाळीसगाव मधील हजरत मुसा कादरी दग॔ विषयी माहिती द्यावी ............

  • @anilatakire1364
    @anilatakire1364 2 года назад

    स्पिरुलिना वरती व्हिडिओ बनवा हेल्थ साठी चांगले आहे का

  • @avinashkshirsagar4041
    @avinashkshirsagar4041 2 года назад +1

    Mumbai sanjay nagar robin wood

  • @akshaybalbhimkarale1941
    @akshaybalbhimkarale1941 Год назад +2

    👌👌

  • @uditkamble1591
    @uditkamble1591 Год назад

    Karad madhil nktya ravlyachya vihiri baddhal mahiti sanga

  • @swaroopmehendiart1481
    @swaroopmehendiart1481 Год назад

    Hya mandira baddal bole janare sarv khare ahe aplya aplya shraddhecha vishay ahe mi hi pahilele ahe mi nagar maliwada vishal mandir परिसरत rahte

  • @hrishikeshmhatre5028
    @hrishikeshmhatre5028 2 года назад

    Ya jatrech vedio shoot kara
    Ghost hunters la bolwa

  • @vinodkhole6633
    @vinodkhole6633 Год назад

    तु पण चांगलं शिकलं सवरला असता तर त्या भुताचा boss असता

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 Год назад

    Tumcha Email Address kay aahe

  • @suyogambavane2200
    @suyogambavane2200 Год назад

    माहिती अपुरी वाटली अजून सखोल माहिती अपेक्षित होती.

  • @riteshkamble751
    @riteshkamble751 Год назад

    तुलजापुर तालुक्यात ही आस गाव आहे चीवरी🙏

  • @Sarthak-gh5gj
    @Sarthak-gh5gj 2 года назад

    अशीच शिर्डी साई मंदिर माहिती द्या

  • @kamalvegfood9488
    @kamalvegfood9488 Год назад +2

    👌

  • @kirans3500
    @kirans3500 2 года назад +3

    I'm from agadgaon, its just a myth to promote tourism from beginning,nothing else. Story of DEUL movie best suited for this case.

    • @MaharashtraDeshaVlogs
      @MaharashtraDeshaVlogs 2 года назад

      महाराष्ट्रातील नगर तालुक्यात एका गावात भरते भुतांची यात्रा 😳
      ruclips.net/video/zZJ4huD5Jkw/видео.html
      व्हिडिओ खुप शेअर करा 🙏🚩
      महाराष्ट्रातील अपरिचीत इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा 🙏🚩
      जय शिवराय 🙏🚩

    • @factarmy8003
      @factarmy8003 Год назад

      Mi pan agadgaon cha आहे

    • @factarmy8003
      @factarmy8003 Год назад

      हे myth aahe tar ja na jatra झाल्यावर रात्री बो....