Dhananjay Munde on Maharashtra Farmer : '20 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या रक्कम खात्यांमध्ये जमा होईल'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024
  • #Lokshahimarathi #vidhansabha #vidhansabhasession #monsoonsession #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #nanpatole #maharashtrapolitics #Dhananjaymunde
    Dhananjay Munde on Maharashtra Farmer : 20 जुलैपर्यंत शेतकऱ्यांच्या रक्कम खात्यांमध्ये जमा होईल
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 RUclips - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
    #LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
    Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या RUclips चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathilivenews
    Your Queries
    dhananjay munde speech
    dhananjay munde on sharad pawar
    dhananjay munde live
    dhananjay munde wife
    dhananjay munde latest news
    dhananjay munde golibar
    dhananjay munde status
    dhananjay munde song
    dhananjay munde latest speech
    dhananjay munde bhashan
    dhananjay munde viral clip
    dhananjay munde call recording
    dhananjay munde today speech
    dhananjay munde news today

Комментарии • 337

  • @sandipmhaske236
    @sandipmhaske236 3 месяца назад +136

    सगळ्यात निकृष्ट दर्जाचा मंत्री आहेत धनंजय मुंडे

    • @bipinpatil508
      @bipinpatil508 3 месяца назад +9

      धन्याला हांनारे मी सुट्टी नाय

    • @MS-tx1rk
      @MS-tx1rk 3 месяца назад

      ​@@bipinpatil508shett ghe gandit golya galtol amhi

    • @MS-tx1rk
      @MS-tx1rk 3 месяца назад

      ​@@bipinpatil508shemnya

    • @MukundKakde-mf3dt
      @MukundKakde-mf3dt 3 месяца назад +3

      बरोबर आहे

    • @abddieheartfan236
      @abddieheartfan236 3 месяца назад

      Akkl ahe ka zatu tula , changla krushi mantri ahe dhananjay munde ..

  • @sachinkalekale1980
    @sachinkalekale1980 3 месяца назад +105

    कर्जमाफी फक्त उध्दव ठाकरे सरकार करू शकते दुसरे नेते फक्त चाकलेट देतात

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 3 месяца назад +35

    आमचा बीड जिल्ह्यातील 2020 चा सर्व विमा या मानसाने खालला मी व माझे सहकारी जिल्हा अधिकारी कार्यालयात भेटून बोललो चार दिवसांत रक्कम खात्यावर पडेल असे बोलला

    • @shreelabde4364
      @shreelabde4364 3 месяца назад

      Konta taluka

    • @Sharaddeshakar
      @Sharaddeshakar 2 месяца назад

      लबाडी सरकार आहे निवडणुकीत बगा काय होते ते कर्ज माफी पाहिजेत आमाला

    • @bhausahebshinde291
      @bhausahebshinde291 2 месяца назад

      हो,गेवराई, बीड,वडवणी चा पीक विमा 2020, सर्व न्यायिक पातळीवर शेतकर्याच्या बाजूने असताना ,केवळ राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे मिळत नाही.

  • @SudamKanhere-y3p
    @SudamKanhere-y3p 3 месяца назад +41

    मी एक हेक्टर सोयाबीन भरला होता आणि मला नुकसान भरपाई म्हणून 5000 रु आले आणि बाता मारतात 15000 हजार रुपये च्या

  • @balajimelkunde8758
    @balajimelkunde8758 2 месяца назад +12

    आरे धनु लाज वाटते तुम्ही महाराष्ट्राचे कुरषी मंत्री आहात आपल्या बहिणीला शेतकर्यांनी आपटले हे तरी धान्यात ठेवा विधानसभेला तुमची हालत काय होईल

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 3 месяца назад +46

    तू परत आमदार होणार नाही,यवढंच मी सांगेल😂😂

  • @subhashasane4361
    @subhashasane4361 2 месяца назад +13

    पक्का तमासगीर आहे. स्वतःला मोठा नेता समजतो.

  • @sandippatil-sk7mk
    @sandippatil-sk7mk 3 месяца назад +19

    त्या पत्रकाराला सलाम ज्याने नियमित कर्जदार प्रोत्साहन अनुदान 50000 बद्दल प्रश्न विचारला धन्यवाद तुम्हाला दादा❤
    मी डिसेंबर 2022 मध्ये ekyc केली आहे अजून पैसे जमा झाले नाहीत

  • @sachinwankhede-cq1wg
    @sachinwankhede-cq1wg 3 месяца назад +23

    75%पीक विमा कधी मिळणार आहे

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 3 месяца назад +45

    हे लबाड बोलतात शेतकऱ्यांना पुर्ण वीमा मीळालाच नाही.आणि हे तीन रु. काय सांगतात वीमा कंपन्यांना राज्य सरकार व केंद्र सरकार पैसे देतात तेही पैसे जनतेचेच असतात.जनतेची दीशाभुल करु नका.

  • @sachinwankhede-cq1wg
    @sachinwankhede-cq1wg 3 месяца назад +16

    पीक कर्ज माफी करा

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 3 месяца назад +19

    . आरे. धनूभाऊ. विमा. काय. शेतकरी. मेल्यावर. देतोय. का. बाबा. बिनकामाचा. मंत्री

  • @uttamsumbe6595
    @uttamsumbe6595 3 месяца назад +17

    शेतकरी संपवले यांनी 😢

  • @sandipbhagat5624
    @sandipbhagat5624 3 месяца назад +6

    काही का असेना पण....
    धनु भाऊ ची विधानसभा सिट धोक्यातच दिसते.

  • @alliswell21
    @alliswell21 2 месяца назад +3

    आमदार खासदार यांना पगारी कमी करा साहेब आणि शेतकऱ्यांना 10000 महिना द्या सर्व नेत्यां चे पगारातून

  • @prabhakarpatil2164
    @prabhakarpatil2164 2 месяца назад

    प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या रावेर तालुका

  • @Mahesh030
    @Mahesh030 3 месяца назад +5

    आमच्या बीड मधे विमा कम्पनी सोबत सेटलमेंट करून महोदय यानी आपले घर bharle

  • @AnilNarwade-gt9hz
    @AnilNarwade-gt9hz 3 месяца назад +4

    30 जुन पर्यंत मिळणार होत की 😮😮😮😮

  • @rajurathod5824
    @rajurathod5824 3 месяца назад +9

    काही नको सांगू रे बाबा एक रुपयाही विमा मिळालेला नाही आम्हाला आम्ही दुष्काळ ग्रस्त मध्ये असून सुद्धा आम्हाला विमा मिळालेला नाही

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 3 месяца назад +4

    या आधी 12 जून ही तारीख सांगीतली होती

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 3 месяца назад +9

    ह्याच घर बघा किती अलिशान आहे ते ? Froudy मंत्री

  • @SanjayKarad-dx1li
    @SanjayKarad-dx1li 2 месяца назад

    भाऊ शेतकऱ्यांना खूप अपेक्षा आहे 20 जुलै झालं तरी अजून दमडा खात्यावर जमा झाला नाही

  • @tukaramdadashelke483
    @tukaramdadashelke483 3 месяца назад +6

    देईन तवा खर तवर हया सरकार च काही खर नाही

  • @vijayshinde4723
    @vijayshinde4723 2 месяца назад +2

    शेतकर्याला 1 रुपयात पीक विमा कुठलीही कंपनी देत नाही. सरकारी तिजोरी ही जनतेनेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या करातुनच ती भरलेली असते

  • @vaijeenathchormale4843
    @vaijeenathchormale4843 3 месяца назад +2

    कोर्टात आणि या सरकार मध्ये काही फरक राहिला नाही तारीख पे तारीख चालू आहे?

  • @namdeobhapkar3087
    @namdeobhapkar3087 2 месяца назад +2

    कृषीराज्यमंत्री गाजरासारखा.....
    अन् शेतकरी माझा खारकीसारखा..
    हिच तर लोकशाहीची खरी गंमत....
    पिकविणारच मरतयं...
    खाणार च माजतयं.

  • @pandurangjadhav5422
    @pandurangjadhav5422 3 месяца назад +12

    गेल्यावर्षी सुद्धा तुम्हीच हेच बोलला होता आता पण तसेच लबाड बोलता

  • @subhashappapawar4061
    @subhashappapawar4061 2 месяца назад

    2 लाखाच्या वरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय केला . 2 लाख दिले असते तर बाकीची भरली असती

  • @rameshsolat3812
    @rameshsolat3812 3 месяца назад +3

    कर्जमाफी. फक्त. ठाकरे. सरकारने. दिली. नाही तर. फडणवीस यांनी तर.. नियम. आटी. लावून. निकषांवर. बोट. ठेऊन. फक्त. गावागनीस. फक्त 2ते4लोकबसवले.डांगोरा.मात्र.महाराषट्.भर.पिटला.आहे.फडनविसने

  • @Anirudhabhange
    @Anirudhabhange 2 месяца назад

    100% अनुदानावर आलेले बियाणे सरकारने विकत दिले

  • @shreyaskale-mb9wo
    @shreyaskale-mb9wo 3 месяца назад +1

    #ok❤❤❤❤❤

  • @ganeshtupe1541
    @ganeshtupe1541 3 месяца назад +5

    मी विमा भरला आहे मला एक रुपया ही. मिळाला नाही

  • @nk19088
    @nk19088 3 месяца назад +3

    वसमत तालुक्याचा विमा कुणी खाल्ला हे सांगावे धन्नुभाऊ

  • @RajaramPagare-eg9cg
    @RajaramPagare-eg9cg 2 месяца назад

    बर्याच वर्षांपासून पीक विमा भरत आहे.1रुपया ही पीक विमा मिळत नाही.यांना घरी हुसकावून लावले पाहिजे.

  • @kailassananse1199
    @kailassananse1199 3 месяца назад +1

    Saheb me 20 July chi vat pahat aahe karan ki me 2023 madhe crop lone barale aahe ajunhi mala prosahan nidhicha labh bhetala nahi😊😊

  • @sunilpuri92
    @sunilpuri92 2 месяца назад

    सन्माननीय कृषिमंत्री साहेब क्रिकेटपटूंना 11 कोटी देण्याकरिता सरकारकडे पैसे आहेत शेतकऱ्यांना विमा देण्याकरिता तुमच्याकडे पैसा नाही शेतकऱ्याच्या भरोशावर हा सर्व देश आहे दोन वर्षापासून विमा दिला नाही कृषिमंत्री साहेब

  • @jayshreeram7177
    @jayshreeram7177 3 месяца назад +4

    1 रुपये बोलता आणि भरणारा 200-300 रुपये घेतो मग लाज वाटत नाही का बोलतांना

    • @avinashbawaskar8145
      @avinashbawaskar8145 3 месяца назад

      अरे भाऊ तु खोट बोलतो हे 100 भराचे घेता

  • @bhimraokhande8728
    @bhimraokhande8728 2 месяца назад +1

    केळं घ्या केळं

  • @NarayanNaybal-h7b
    @NarayanNaybal-h7b 3 месяца назад +1

    माजलगाव चा विमा कधी मिळणार.गंगामसला मंडळ

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 3 месяца назад +2

    हे कृषी मंत्री आहेत हे मला आता समजलं 🙄

  • @sachingambare7226
    @sachingambare7226 3 месяца назад +1

    ❤😊

  • @VasantChavan-x2n
    @VasantChavan-x2n 2 месяца назад +1

    अभी एक जून मग 10 जून मग 15 जून आता 20 जून तुमच्यावर विश्वास ठेवायचा कसा

  • @DnyaneshwarThorve-xq9wn
    @DnyaneshwarThorve-xq9wn 3 месяца назад +2

    मोदी साहेबांनी एकच योजना राभवा हे शब्दांचे खेळ बंद करा पंधरा लाख खात्यात जमा करा बस हि फालतु बडबड बंद करा

  • @avadhutchavan9431
    @avadhutchavan9431 2 месяца назад

    20 जुलै 20% शेतकऱ्यांना अनुदान मिळाले

  • @JalbaTongraj
    @JalbaTongraj 3 месяца назад

    सर आपण परभणी जिला पीएम किसान विमा योजना जाहीर करण्यात आला असून तो 2022 पासुन सुरुवात झाली तो मिळत नाही म्हणून मी आपणास मी विनंती करत आहे तरी आपणास विनंती आहे तो मला मिळेल धन्यवाद

  • @nitinkhanke1855
    @nitinkhanke1855 2 месяца назад

    Sir district Chandrapur 2023 kharip pik vima kontya tarkhela yenar aahe

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 2 месяца назад

    धनंजय मुंडे कृषिमंत्री झाल्यापासून विमाच गायब

  • @SantoshZanje-v4k
    @SantoshZanje-v4k 3 месяца назад

    मिडिया मध्ये कोणीतरी विचारले प्रोत्साहन अनुदान धन्यवाद

  • @anantnaiknaware3533
    @anantnaiknaware3533 3 месяца назад +2

    2020 च खरीप पीक विमा दया

  • @parmeshwarkadam324
    @parmeshwarkadam324 2 месяца назад

    रब्बिचा विमा काहिंना मिळाला काहिंना मिळाला नाही तर तो केव्हा मिळेल

  • @vishnudongre2621
    @vishnudongre2621 3 месяца назад +1

    मंत्री महोदय आमची भी कापूस पीक विमा चे पैसे नाही भेटले थापा मारू नका

  • @shubhammane4368
    @shubhammane4368 2 месяца назад +1

    धना भाऊ कृशी मंऋ 3:30 झाला पासून शेतकराला घोडा लागला 😂😂

  • @adityapatil6159
    @adityapatil6159 2 месяца назад +1

    कापसाचा पिक विमा आला नाही मला मोठेपणा बोलण्यास बघून घ्यावा

  • @Akashspawar_
    @Akashspawar_ 3 месяца назад +4

    yancha mule shetkari dhukhat ahe 😢

  • @janardhanwangwad2270
    @janardhanwangwad2270 3 месяца назад +1

    आरे बाबा खतात औषध डिझेल मध्ये किती लुटले आणी किती दिलें हे बघरे बाबा.

  • @SudamShinde-n6k
    @SudamShinde-n6k 2 месяца назад

    धनुभाऊ पिक विम्याचा ऐक रूपया नही आला तुम्ही सांगता 20 जुलै ला आज 23तारीख आहे ऐक रूपया आला नाही बीड जिल्हा

  • @durgegajanan7305
    @durgegajanan7305 3 месяца назад +1

    चाॅकलेट देणारा कृषी मंत्री आहेत सरसकट कर्ज माफी करणार का ते सांगा मुंडे

  • @dattujadhav2804
    @dattujadhav2804 3 месяца назад +3

    कांदा,आपातर,आनुदानला,हाच,कारनीभुत,राहिलेले,कांदा,आनुदान,,कधी,देणार,

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 2 месяца назад

    सोयाबीन व कापूस पिकाचे 5000रू कधी मिळतील ते सांगा?

  • @ajayshinde7550
    @ajayshinde7550 2 месяца назад

    2020 चा 2023 चा पिक विमा चा काय घोटाळा आहे नुसत्या बातम्या देता काही की एक रुपया सुद्धा आमच्या खात्यात जमा झालेले नाही

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 2 месяца назад

    धनुची घोडी 2023चा विमा2024=चा विमा भरला गेला तो प्रयंत मीडत नाही तर काय शेतकर्याची ईज्जत वाचवेल बसंती ची धंनो बरी

  • @imrandeshmukh7744
    @imrandeshmukh7744 2 месяца назад

    धनंजय मुंडे तुम्ही तुम्ही काही करू शकत नाही फक्त मंत्री नावाला झालेले आहात तुम्ही शेतकऱ्याची फसवणूक करता

  • @VeerbhadrManure
    @VeerbhadrManure 2 месяца назад

    अक्कलकोट तालुक्यातील गेल्यावर्षी पासुन नाही दिलं आणि यावर्षी पण नाही दिलं

  • @vaibhavbhai7755
    @vaibhavbhai7755 2 месяца назад

    आपल्या सरकारने मोठ्या शेतकर्यांना आनूदान दिले. छोट्या/अल्पभूधारकाऺना मात्र काहीच दिले नाही. हे बरोबर नाही. नुकसान तर छोट्या शेतकर्यांचे होतय ना? महाराष्ट्रात झालेल्या आत्महत्या पैकी 60% शेतकरी हे अल्प भूधारक होते.

  • @gorakadhane2404
    @gorakadhane2404 3 месяца назад +2

    धनजय नुसता जोर जोराने बोलतो सभागृहात 😊

  • @shantmallappatakkalaki2292
    @shantmallappatakkalaki2292 2 месяца назад

    मुंडे साहेब खर बोलत जावा.

  • @s.s.s4064
    @s.s.s4064 3 месяца назад

    अमरावती जिल्हा मध्ये पिक विमा मिळाला नाही कधी मिळनार ते सांगा

  • @omkartegande4065
    @omkartegande4065 2 месяца назад

    मुंडे साहेब 2023 चा जुने विमा मिळाला नाही हो देऊन टाका

  • @sushant1776
    @sushant1776 2 месяца назад

    किती तारीख देनार

  • @ZaReeF996_maharshtra_kombli
    @ZaReeF996_maharshtra_kombli 2 месяца назад

    Pm kisan ala 18 june la namo alta 28 feb la alty dec te march pan namo april te julay period julay la kiti tarik la yenar

  • @raviteli1752
    @raviteli1752 2 месяца назад

    कृषी मंत्री यांच्या वतीने तारीख बाय तारीख बाय चालू आहे

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 3 месяца назад

    हे विदेशात राहत असल्यामुळे ह्यांना महाराष्ट्रातील परिस्थिती माहीत नाही. हे नेहमी सकारात्मक असतात. फक्त प्रत्यक्षात काहीच करत नाहीत

  • @obc1943
    @obc1943 2 месяца назад

    नियमित चालू शेतकऱ्यांना 50 हजाराची बक्षीस मिळण्याच्या 50 तारखा झाल्या 20 जुले ही तारीख 51 वी असेल

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 2 месяца назад +1

    Bjp hataw kisan bachav ➖➖
    Bjp hataw mahagai, berojgari Hataw ➖
    Bjp hataw jujbi GST tax hataw ➖
    Msp rate ka nahi det?
    Swaminathan commission shifaris lagu ka nahi?

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 3 месяца назад

    अगोदर कर्ज माफी करा साहेब.

  • @nilkanthpatil1241
    @nilkanthpatil1241 3 месяца назад +1

    तुम्ही फक्त घोषणा करून मोकळे व्हा नांदेड जिल्हा कधी मिळेल

  • @sachindhole4979
    @sachindhole4979 2 месяца назад

    आमच्या शेतमालाची पाहणी करुन सुद्धा पिक विमा भेटला नाही धनु भाऊ ्जि. यवतमाळ ता. दिग्रस रा. रोहणा देवि येथील सचिन ढोले यांना

  • @sudhirkamble8963
    @sudhirkamble8963 2 месяца назад

    हिंगोली जिल्ह्यात kyc करून एक महिना झाला तरी अजुन रक्कम जमा झाली नाही

  • @javedshaikh2124
    @javedshaikh2124 2 месяца назад

    सरसगट कर्ज माफ करा

  • @shivshankarpatilsp3504
    @shivshankarpatilsp3504 3 месяца назад

    धनु भाऊ कोणतीच रक्कम जमा झाली नाही

  • @rathodnileshrathod6687
    @rathodnileshrathod6687 2 месяца назад

    उद्व takre ने सातबारा कोरा केला होता 😂😂😂😂

  • @RufhpathanPathan
    @RufhpathanPathan 2 месяца назад

    बीड 2022 चा रबी पिक विमा बजाज कंपनी मनती आहे सरकार ने सबसीडी दीली नाही

  • @shiv_premi_007
    @shiv_premi_007 2 месяца назад

    पिक विमा देत नाही
    तर कृषीमंत्री काय कामाचा
    जे शेकऱ्यांची पूर्ण मागण्या करतील त्यांनाच कृषीमंत्री पत दयायला पाहिजे

  • @vikassuryawanshi3961
    @vikassuryawanshi3961 2 месяца назад

    मस्त मोठा बोलू नका पहिल्यांदा सरसकट दोन लाख माफ करा कर्जमाफी तुम्ही नाही केली तर तुमचं सरकार पडणार

  • @KautikDhangar
    @KautikDhangar 2 месяца назад

    बारा.बारा.महिन्यानि.विमा.वाटप.होतेका.

  • @GorakhKhedkar-cd3sz
    @GorakhKhedkar-cd3sz 3 месяца назад

    ठिबक /तुषार सिंचनाची आनुदानाच बघा साहेब तेवढं

  • @shamsinggusinge5234
    @shamsinggusinge5234 2 месяца назад

    छत्रपती संभाजी नगर ला शेतकऱ्यांना 1%हीविमा मिळाला नाही

  • @shamsinggusinge5234
    @shamsinggusinge5234 2 месяца назад

    शेतकरी विरोधी सरकार
    कारण छत्रपती संभाजी नगर जिल्हा हा दुष्काळ घोषित करून देखिल विमा मिळाला नाही

  • @amolbhamblepatil4328
    @amolbhamblepatil4328 2 месяца назад

    रब्बी चां एकही रुपया नाही पडला...

  • @DATTADANDALE-f2u
    @DATTADANDALE-f2u 2 месяца назад

    सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे

  • @mansipisdurkar4222
    @mansipisdurkar4222 2 месяца назад

    75. टक्के केवा येणार आहे वर्धा

  • @manojthorat6655
    @manojthorat6655 3 месяца назад

    25% रक्कम हि 2500/- च्या आसपास जमा झाले नंतर 75% रक्कम फक्त 81/- रु जमा झाली.

  • @askA146
    @askA146 3 месяца назад +4

    🚩🚩🚩 *भीक नको आम्हाला नोकरी व शिक्षणात आरक्षण द्या. शेतपिकाला भाव आणि दिवसा शेताला पाणी घालायला वीज द्या आम्हाला.विधानसभेपूर्वीची खिरापत तुम्हाला लखलाभ? घोषणा आहेत कागदावर लक्ष आहे विधानसभा खुर्चीवर?*

  • @navnathjagtap4480
    @navnathjagtap4480 2 месяца назад

    2023 चा पीक विमा नुकसान भरपाई माझी आणि माझ्या वडिलांची अजूनही मिळाली नाही

  • @pravinpachbhai9777
    @pravinpachbhai9777 3 месяца назад +1

    तीन रुपयात कसे का म्हणत आहे तुम्ही साहेब बाकीचे पैसे भरणार आहे ते तुमच्या किशातून देत आहे का. सरकार वरचे पैसे भरणार आहे ते पण जनतेचेच आहे

  • @najeemshaikh282
    @najeemshaikh282 2 месяца назад

    मी बीड जिल्हा ग्रामीण बँक खात्यात मला 8000 आले मी सोयाबीन भरलेले शेत्र 1 हे 40 आर होते तर त्या हिशोबा नी मला फक्त 25 टक्के आले😊

  • @maheshingale6743
    @maheshingale6743 3 месяца назад +1

    काहीही केले तरी तुम्ही आता जाणार कारण तुम्ही खूप लुटले शेतकऱ्याला.सोयाबीन कापसाला भाव नाही.मागच्या वर्षीचा विमा नाही.हलकट कुठले.

  • @SumitDighole-q9v
    @SumitDighole-q9v 2 месяца назад

    सगळ्यांना पिक विमा मिळणार का

  • @vikarampagar1405
    @vikarampagar1405 3 месяца назад +1

    मूंडे साहेब जरांगे यांच्या उपोषण स्थळी कधी जाता आलं नाही मात्र लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळी तुम्ही सगळे एकत्र झाला याचा काय अर्थ काढायचा

  • @shivajipatil2542
    @shivajipatil2542 2 месяца назад

    सर एक महिना पासुन पिक मिळतो व्हिडिओ व्हरल होते कधी विमा मिळणार हेच शेतकऱ्यांना कळत नाही