प्राणी खुप मुजोर झाले आहेत, स्वतः हजर असून 160 watt चा भोंगा आणि 35 watt चा सुपर फोकस असलेला टॉर्च घेऊन सुद्धा रोही जागचे हलत नाही. एकच उपाय थेट करंट एक वायर फेज दुसरा वायर अर्थिंग आणि रोही चे बॉडी विल्हेवाट लावायला खड्डा 😇.
@@prajakt0789 ज्या क्षेत्रात इतर वन्य प्राणी नाही, नुसते रोही चा हैदोस आहे त्या क्षेत्रासाठी हा उपाय आहे, जिथे नैसर्गिक रित्या मांसाहारी प्राण्यांद्वारे नियंत्रण होते त्या भागात नका करू 🙏
कसलेही व्हिडिओ दाखवून शेतकऱ्याची दिशाभूल करू नका.कोणत्याच यंत्राने रानटी जनावरे जात नाहीत.तुम्हीच शेतात राखण करायला या तुम्हालाच आम्ही 10000 रुपये देऊ.

🙏🙏
Wagha aani bibat marat ahet yaane. Asa konihi Karu naye.
@@prajakt0789 ज्या क्षेत्रात इतर वन्य प्राणी नाही, नुसते रोही चा हैदोस आहे त्या क्षेत्रासाठी हा उपाय आहे, जिथे नैसर्गिक रित्या मांसाहारी प्राण्यांद्वारे नियंत्रण होते त्या भागात नका करू 🙏
@@prajakt0789 शेती करून बघ आणि नंतर शहाणपण शिकव..
😂😂😂😅
रोही मशीनी जवळ खाऊन जातात दुसरा पर्याय सांगा
कृषी विद्यापीठ याची जबाबदारी घेणार का की या यत्रणेमुळे वन्यप्राणी शेतात येणार नाही असे किंवा पळून जातील
बाजारात कधी ऊपलब्ध होईल
हे यंत्र सहज चोरी जाईल
आमच्या कडे चोरीला जाते
या आवाजाची प्राण्यांना सवय झालेली आहे.
🙏गाय मारली तर चालत. वानर, माकड, शेखरु, मोर संरक्षित प्राणी आहेत.
Maz saund shisthm ch Kam aahe mi shetat 2🔊🔊 bhoge lavle 4. l.e.d ☄️☄️☄️☄️par lait lavle trihi khaun thakl sara mal ya 🦛🦌🐃🦬🐒salyani.kay karnar shetkari
Dhanyvvad agrowon teem vanjamini lagat shetich mothyaprramanat nuksan kartat vvanyaorani yaakarita sarkaren vegale dhoran rabvayala have shetkaryancha awaj sarkar paryant jat nahi matrr agrowon sarkarche kaniughad karu shakte vanjamilagaat sheti karn mhanje jeevavvarchi gath ahe mazzi shethi van jammini lagat ahe mala 24 tas vany pranyaacha tras ahe
Good
Bat ko bhagane ke liye kya koi upay hai kya rat ke time me
👍
कोठे भेटेल price
Kuthe milel
बाजारात उपलब्ध आहेत का
Very good
Kuthe milel he
या यंत्राचा काहीही उपयोग नाही .प्राण्यांना रोजच्या आवाजाची सवय झालेली असते. यासाठी झटका मशीन हा एकच पर्याय आहे.
या यंत्राला आपला स्वतःचा आवाज टेप करू शकतो का
कुठे मिळेल आम्हाला हे मशीन
Mala ha yantr gyache aahe kuthe sampark karayech
हे यंत्र आम्हाला पाहिजेत आहे तरी त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडून मिळू शकते का
मला...आजच ....पाहिजे... मैडम...
Best marketing strategy 😂
है वस्तु कुठे बैठना भाई जो होते मैं एड्रेस दे तो द एड्रेस बार आने वाला है
कॉन्टॅक्ट नंबर
Ye machine ke liye contact
कसलेही व्हिडिओ दाखवून शेतकऱ्याची दिशाभूल करू नका.कोणत्याच यंत्राने रानटी जनावरे जात नाहीत.तुम्हीच शेतात राखण करायला या तुम्हालाच आम्ही 10000 रुपये देऊ.
संशोधकांचे कौतुक करण्यासारखे उपकरण आहे, पण त्यात एक मोठी अडचण आहे. यंत्र चोरी जाण्याचा धोका आहे. आगीतून उठून फुफाट्यात.
लै दिसान दिसली बर वाटल
😂😂😂😂 तुझी आई गल्लीवाल्यांना रोज दिसते मग ते रोजच . . . . खुष होतात
Kute midel
😂😂😂 आमच्याकडं लुटमारीचं चोरुन घेउन जातील
कोठे मिळेल ते पन कळवा