खूप सुंदर माहिती दिलीत आपण .. धन्यवाद.. मला 4.5 फूट बेड वरती लागवड करायची आहे , तर त्यासाठी एकरी किती किलो बियाण्यांचे रोपे लागतील ? कृपया माहिती द्यावी ..
सर मी सुरुवातीला 10 26 26 या खताचा डोस देतो या खतामध्ये मी ह्युमिक, ब्लू कॉपर,व मेटालिकजी 35% मिक्स करून टाकतो, व दुसरा खताचा डोस 24 24 0 8 हा देतो व त्यानंतर परत तीच बुरशीनाशक पाठ पाण्यातून देतो
खूप छान माहिती 😊
Khup chan
सुंदर माहीती दीपकभाऊ
खूप छान माहिती
दीपक दादा खूप छान माहिती
खुपच छान दादा 👌🏻👌🏻
खुप छान माहिती दिली दिपक भाऊ
khup chan😊
खुप छान दिपक भाउ .🚩 जय जनार्दन🚩🙏
Great And Helpfully Video 👍
❤
खूप छान माहिती आहे
🙏धन्यवाद भाऊ
खूप सुंदर माहिती दिलीत आपण .. धन्यवाद..
मला 4.5 फूट बेड वरती लागवड करायची आहे , तर त्यासाठी एकरी किती किलो बियाण्यांचे रोपे लागतील ? कृपया माहिती द्यावी ..
👍
Very nice
धन्यवाद
खुप छान मार्ग दर्शन दिपक दादा
Dada
सर मी सुरुवातीला 10 26 26 या खताचा डोस देतो या खतामध्ये मी ह्युमिक, ब्लू कॉपर,व मेटालिकजी 35% मिक्स करून टाकतो, व दुसरा खताचा डोस 24 24 0 8 हा देतो व त्यानंतर परत तीच बुरशीनाशक पाठ पाण्यातून देतो
सर गेल्यावर्षी मी लाल कांद्याचे रोप 43 व्या दिवशी लागवड चालू किमती लागवड चालू किमती अगदी खरं आहे मी पण एक शेतकरी आहे
शेतकरी मित्र दादा
सर बियाणे टाकून 12 दिवस झाले खाद्य दोष काय द्यावा लागेल
दिपक भाऊ कांद्याची लागवड छिद्रे असलेल्या mulching paper वर करायची आहे. आपल्या भागात योग्य आहे का?
100% मल्चिंग पेपर वरती लागवड आपण करू शकतो
Dada फवारणी केली तर चालेल का
कोणती
@deepakgavhale6837 cabrotop
रोप किती दिवसाचे आहे
रोप पंधरा दिवसांचे झाले गोल टरगा मारलं तर चालेल का
@@hemantaher5224तन नाशक मारूच नये. निंदून घ्यावे. मजुरी जास्त जाते पण 20% मरणारे रोप वाचते आणि आठ दिवस वाढ थांबत नाही. माझी स्वतःची नर्सरी आहे.
Khup chan😊
Dada
Khup chan😊