थंडी 2024 || Part 3 || शेकोटीसाठी भांडण || Episode 1305 || Marathi Comedy Video 😂😂||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 323

  • @piyushlambade9339
    @piyushlambade9339 23 дня назад +51

    शिवलाल ले हॅटले च्या हाताने बत्ती आहे पुढच्या एपिसोड मध्ये.. सोबत बबन नि कश्या पण 🤣🤣🤣

  • @skmusic51288
    @skmusic51288 23 дня назад +23

    Teacher taka tak चे चाणक्य शांताराम भाऊ 👍 साम दाम दंड भेद सर्व माहीत आहे 😂😂😂
    शांताराम 👍

  • @starabhijeet9602
    @starabhijeet9602 23 дня назад +10

    माणूस भांडणाने पुरा मातीत जाते... आणि प्रेमाने जग जिंकता येते ❤❤
    लक्ष्मण आणि मारोती रामायणातील दोन पात्र

  • @bhojajimaharajbuildingmate9528
    @bhojajimaharajbuildingmate9528 23 дня назад +11

    खरंच आज चा एपिसोड हा मनाला लागला भांडण झालं कि माघार घेणं म्हणजेच पांधुरंग हरी आहे माफी मागितल्याने कधी लहान होत नाही त्याच्यातच जय आहे लोक तर तेल टाकतातच पण आपला मनावर ताबा असला कि आपल काहीच वाया जात नाही खरंच मानलं गुरुजी तुम्हाला ❤❤❤❤❤❤

  • @gopalraut2149
    @gopalraut2149 23 дня назад +55

    जर गावचा तंटामुक्ती अध्यक्ष शिवल्या असता तर रामपुरात माणूस शिल्लक राहिला नसता 😂😂😂👍👍

  • @vishalwaykule2626
    @vishalwaykule2626 23 дня назад +5

    मानलं सर तुम्हाला अनपेक्षित शेवट केला ह्या विषयाचा आणि सोबतच एक उत्तम शिकवण सुद्धा दिली....एकच नंबर सर 👌👌👍

  • @suplabhagewar
    @suplabhagewar 23 дня назад +20

    अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगांव निवासी समर्थ सदगुरू श्री गजानन महाराज कीजय

  • @RahulKale-cv5op
    @RahulKale-cv5op 23 дня назад +11

    सर पांडे साहेब आणि राऊडी साहेब चांगली एकटिंग केली सर ❤🎉

  • @dhammadasmohod3195
    @dhammadasmohod3195 23 дня назад +38

    शिवलाल भाऊ आहेत, म्हनून नवनवीन भन्नाट आडिया सुचतात गुरुजीला, प्रत्येक एपिसोड ची मजा घ्या🎉❤❤

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 23 дня назад +6

    खोरोखर राऊत सर तुमच्या कल्पनेला सलाम या भन्नट एपीसोड च्या माध्यमातून सर्वकाही चांगलंच मार्गदर्शन मिळत आहे सर्वाना...👌👌

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l 22 дня назад +2

    लहानपण देगा देवा खूपच छान संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून मारोतराव न माफी मागुन खुप छान झाल मस्त व्हिडिओ

  • @gajananasurve415
    @gajananasurve415 23 дня назад +13

    शिवलाल भाऊ ले बत्ती दया हो गुरुजी❤❤

  • @krushnafarkade1501
    @krushnafarkade1501 23 дня назад +6

    मी मोकार फॅन झालो सर तुमचा

  • @uddhavkoli3056
    @uddhavkoli3056 23 дня назад +8

    9:15 शिवलाल ल शीवाय एपिसोड बघायला मजाच येणार नाही 😂😂😂 शिवलाल मात्र सर्वांना च कामाला लावतो 😂😂

  • @ganeshbadukale2353
    @ganeshbadukale2353 22 дня назад +1

    तुमच टिचर टकाटक मधल सर्वात आवडतं कॅरेक्टर कोन
    माझ शिवलाल जिथ शिवलाल तिथ माहोल।

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 22 дня назад +1

    शिवलाल भाऊ तुफान कॅटेक्टर 😂😂😂

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 23 дня назад +10

    तंटामुक्त अध्यक्ष शिवलाल ला रुमन दाखवते वाटते.😂😂

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex 23 дня назад +27

    शेवटी दोघे ही हसत आले ..अंत भला तो सभ भला😂😂😂❤❤🎉🎉
    शिवलाल एकच लाल mind la jod nahi 😅😅😂😂

  • @KishorDavekar
    @KishorDavekar 23 дня назад +2

    खूप छान व्हिडीओ आहे सर तुमचे धन्यवाद गुरुजी 🙏

  • @raviburale7112
    @raviburale7112 23 дня назад +4

    तापावर चा भांडणाचा शेवट मस्त झाला... अन शिवलाल ची कमाई बुडाली... असं समजूतदारपणा दाखवला तर माणूस फायद्यात राहील👍

  • @AnupShelkePatil
    @AnupShelkePatil 23 дня назад +13

    आजच्या एपिसोड मध्ये खुप मोठा संदेश दिला सर तुम्ही, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये ही म्हण आपल्यात प्रचलित आहे ते खरंच... पण संपूर्ण परिस्तिथी च चित्रण करून सर्व वास्तव मांडून एक हा सामाजिक सलूख्या चा संदेश दिला... व समाजातील शिवलाल सारख्या प्रवृत्तीचे लोका पासून दूर राहणे, अशे अनेक संदेश एकाच व्हिडीओ मधून सविस्तर मांडले 🙏

  • @pavankatone5307
    @pavankatone5307 23 дня назад +9

    शिवलाल भाऊ आता तुमच नाही चालायच 😂

  • @AlkeshNikam-f4j
    @AlkeshNikam-f4j 23 дня назад +2

    शिवलाल सारखे स्वार्थी वृत्तीचे लोकांमुळे भारताचा विकास नाही होऊन राहिला😢😢
    आता तरी गुरुजी बत्ती द्या शिवलाल ले❤❤❤
    लय पाठ खाजून राहिली त्याची❤❤❤

  • @gajanannemane3285
    @gajanannemane3285 23 дня назад +2

    गावपरत असे शिवलाल आहेत सर आपला भाग खूपच छान सर्व लोका नी तुमचा भागाचा उपदेश घेतला पाहिजे

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 23 дня назад +3

    बरं झालं बावा आपसी निपटलं, नाही तर तारीख पे तारीख करुन पार लंबे झाले असते दोघही, एक संदेश मिळतो यातून की शहाण्या माणसाने कधीच कोर्टाची पायरी कधीच चढू नये 😀😀👌👌👍👍

  • @shriramwankhede4373
    @shriramwankhede4373 23 дня назад +1

    भांडणाचा शेवट सुंदर व शांततामय केला खरेच धन्य तुमची 🌹🌹 धन्यवाद सर 🙏🙏.....

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 23 дня назад +3

    सर खुप सुंदर संदेश दिला आपण,की भांडणं करुन खोट्या अहंकारात व ईतरांच ऐकुन आपण आपल्याच सुखी संसाराला स्वतः आग लावतोय,
    मारोतीला आपली चुक समजली बरं झाले ,आणी शिवलाले एक वैचारिक बत्ती भेटली😂😂😂😂😂

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh 23 дня назад +2

    शांताराम भाऊ चाणक्य आहे ❤❤

  • @NDK1010
    @NDK1010 23 дня назад +5

    शिवलालसारखा नारदमुनी प्रत्येक गावात एखादा असतोच...😂😂😂

  • @ashishpakhare7642
    @ashishpakhare7642 23 дня назад +2

    गेले रीपोर्ट दया ले बसले भजे खात😂😂बस बावा शिवलाल भाऊ म्हणा अन हात जोड़ा😂😂

  • @Mauli-c2z
    @Mauli-c2z 23 дня назад +3

    याला म्हणतात पोलिस आणि हा योग्य न्याय

  • @ManojDeshmukh-vn5bn
    @ManojDeshmukh-vn5bn 23 дня назад +5

    Shantaram Bhau Devdas sansani 👍👍

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 22 дня назад +1

    शिवलाल.... नाव गल्ली त नाही पण दिल्ली त आहे 😂😂😂
    वेळ पाहून बरोबर पलटी मारते 😂

  • @Devabhausamrthak
    @Devabhausamrthak 22 дня назад

    चांगला संदेश दिला गुरुजी ❤❤

  • @yogeshsable2032
    @yogeshsable2032 23 дня назад +3

    शिवलाल भाऊच्या कॅरेक्टर मुळे प्रत्येक एपिसोड बघायला मजा येते अशे उचापती प्रत्येक गावात असते त्यामुळे एक गाव बारा भानगडी म्हण प्रचलित झाली आहे

  • @PankajMankar-z6o
    @PankajMankar-z6o 23 дня назад +1

    राऊत सर एक दम चांगला निर्णय केला

  • @santoshkalbande1509
    @santoshkalbande1509 23 дня назад +2

    ❤❤फेवरेट एक्टर इचुकाटा संघटनेचे अध्यक्ष शिवलाल भाऊ❤

  • @sharaddevadhe8566
    @sharaddevadhe8566 23 дня назад +4

    हा पिसोड खुप छान आसा हा सर्व प्रकार सगळ्याच पोलीस टेंशन ला चालतो.

  • @nitinbonde1727
    @nitinbonde1727 23 дня назад +3

    हा मारोती डूमन्या एक नंबर बदमास अन् मुजर आहे सर 😂

  • @DnyandeoGawande-ml9nh
    @DnyandeoGawande-ml9nh 23 дня назад +3

    चांगला संदेश दिला गुरूजी शहाण्याने कोर्टाची पायरी चढ़ नये

  • @bhaveshmaldhure3655
    @bhaveshmaldhure3655 23 дня назад +3

    सर देविदास भाऊ सणसणे आणि शांताराम भाऊ घानघणे हे दोघेही गावातील चांगले नागरिक असे नागरिक प्रत्येक गावात पाहिजेत 🙏🙏

  • @BhushanNinghot-v8d
    @BhushanNinghot-v8d 22 дня назад

    गुरूजी खरच खूप सुंदर समाचार दिला व्हिडियो मधून गावात असच चालू आहे सत्य परिस्थिती समजली..... धन्यवाद गुरूजी ❤

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 23 дня назад +4

    मारोतरावं आणी लक्ष्मणराव दोघांनाही शिवलाल आणी बबन ,काशिनाथ च्या काड्या बद्दल समजल्या पाहिजे जेणेकरून शिवलाल ले बत्ती भेटली पाहिजे 😂😂❤❤

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 22 дня назад

    राऊत सर या एपिसोड मधून चांगला संदेश दिला आहे त्याबद्दल आपले धन्यवाद 🌹🌹🙏🙏🌹🌹💙💙💙💜💜🤔🤔🤔😍😍🤭🤭

  • @govindanishankar4561
    @govindanishankar4561 23 дня назад +2

    लास्टच्या सीनला खूप हसायला आल आज 😂😂😂😂😂😂😂😂

  • @pravinmahalle2861
    @pravinmahalle2861 23 дня назад +1

    🌹सुपर 🌹..... लोही सर्कल........ जय माऊली 💐💐🙏

  • @dreamsneverdiehappy
    @dreamsneverdiehappy 23 дня назад +3

    वाह शिवलाल वाह 😂 3000₹ हफ्ता ची सोय लावली 😂😂🙏🏻🙏🏻

  • @KartikMesharam-m1h
    @KartikMesharam-m1h 23 дня назад +3

    शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😮

  • @pradnyakulkarni769
    @pradnyakulkarni769 22 дня назад +1

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉hats off Respected Sir🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 very nice cute comedy🎉🎉🎉🎉

  • @pandurangshinde7933
    @pandurangshinde7933 23 дня назад +2

    शिवल्या बत्ती बाबण्या बत्ती मरोतराव लक्ष्मण मुक्ति

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 23 дня назад +1

    खूप छान संदेश दिला गुरूजी

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 23 дня назад +3

    चट्टानो और तुफानो की दोस्ती.... मारोती🤝 लक्ष्मण

  • @AtulPakade
    @AtulPakade 23 дня назад +1

    Shantaram bhau Aani devidas bhau Aani sarpanch ek number Manas Aahe very good video Raut sir

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 23 дня назад +6

    शिवल्या आणि शिवल्या गँग ला बत्ती मिळाल्या शिवाय रामपूर ची तरक्की होऊ शकत नाही 😅🤣👍🙏

  • @nitindongre5807
    @nitindongre5807 14 дней назад

    छान बोध दिला ह्या छोटया भांडणापासून कसे सर्व बरबाद होते... परंतू सर्वात चतुर शिवलाल शक्तीकापूर.... 😂😂😂👍👍👍

  • @krishnalaybar4880
    @krishnalaybar4880 23 дня назад +1

    खरी परिस्थितीत आहे सर
    या असल्या वादा मूळ
    लोक आज पैश्या ने
    बरबाद आणि गावात
    वैर पण
    असल्या कारणा
    मुळे गावात शेवट पर्यंत
    वाद होतात

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 23 дня назад +3

    जय गुरूदेव ❤😊

  • @nikhilkhobarkhede4558
    @nikhilkhobarkhede4558 23 дня назад +5

    उद्या ला मामा भांजे वर एपिसोड काढा प्रोटी फॉर्म चा

  • @shubhamkhandarkar6026
    @shubhamkhandarkar6026 23 дня назад +4

    👌❤Aapke channel Ko dekhkar Shiksha bhi milati hai aur maja bhi aata hai achcha hai aap❤👌

  • @vaibhavpunde9039
    @vaibhavpunde9039 23 дня назад +127

    शिवलाल ला बत्ती रामपूर ला मुक्ती mh 37 कारंजा लाड

  • @MangeshWaghade-fk7pg
    @MangeshWaghade-fk7pg 23 дня назад +31

    शिवलालले बत्ती रामपुरले मुक्ती 😂😂

  • @akshaylavhale9574
    @akshaylavhale9574 22 дня назад

    या शिवलाल ले अशी बत्ती ध्या हो साहेब मजा आली पाहिजे 😂😂

  • @seemababar1157
    @seemababar1157 23 дня назад +2

    नाईस विडिओ 😊जगन संकेत 😊❤

  • @jeewanshelke7652
    @jeewanshelke7652 22 дня назад

    हेच सगळ्यांनी अनुसरण करावं हीच इच्छा...,🙏

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 23 дня назад +2

    Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama super ke ♥️ Jai Ho sir

  • @AkshayBhoyar-eq5he
    @AkshayBhoyar-eq5he 22 дня назад

    Sir cha fan zalo..mahol banvata bhava❤😊

  • @gajananelectricals7979
    @gajananelectricals7979 23 дня назад +4

    215 no Like 🙏🙏 Gajanan Electricals, Electronics Motala 🙏🙏

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 23 дня назад +2

    एक नंबर विडिओ सर❤️🙏

  • @arpitavsarkate856
    @arpitavsarkate856 23 дня назад +3

    😂😂😂😂 नमस्कार मंडळी 😂😂😂😂

  • @दहीहांडावाळूमाफिया

    सर एक आग्राची विन्नती आहे की तुमी लव मॅरेज वर व्हिडिओ बनवा सर करण की समाजात खूप वाईट घडत आहे हे माझी विन्नती आहे सर तुमच्या च्यायनल वर टाका सर

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar 23 дня назад +2

    Shupar video ❤

  • @AtulNinave-mp8tv
    @AtulNinave-mp8tv 23 дня назад +1

    शिवलाल लयच खतरनाक आहे

  • @PrafulGawande-bm3rd
    @PrafulGawande-bm3rd 23 дня назад +1

    द्या दोघालेही कोंडून नाही तर बिलाल साहेबाचे दणके 😂😂 थांबतच तर नाही 😂😂 पण चांगलं झालं निपटल 😂 भांडणाच्या माध्यमातुन चांगला संदेश दिला गुरुजी 😂😂 शिवलाल ची जरा फोडणी पाहिजे पण 😂😂

  • @saurabhnage6021
    @saurabhnage6021 23 дня назад +4

    राऊत साहेब चांदुर बाझार तालुक्यात बैरम ची यात्रा एपिसोड घ्या 1

  • @sudhirrangari4094
    @sudhirrangari4094 23 дня назад +1

    Shivlal manav ani haat jodav ❤❤❤❤

  • @xitij333
    @xitij333 23 дня назад +1

    31st chi party chi maja aali pahije guruji ya veles 😁😁😁❤

  • @sagarkondalkar191
    @sagarkondalkar191 22 дня назад

    Chandan aanla asta tr purla asta 😂😂😂😂

  • @vijaygavande9235
    @vijaygavande9235 23 дня назад +1

    एकच लाल शिवलाल 😂😂😂😂😂

  • @DnyaneshwarPande-h1j
    @DnyaneshwarPande-h1j 23 дня назад +2

    अरे बापरे शिवलाल मनाव हात जोडव 😂😂😂😂😂

  • @shankarsuratkar1806
    @shankarsuratkar1806 23 дня назад +2

    छान आहेत व्हिडिओ

  • @TRUSHALISAHARE
    @TRUSHALISAHARE 23 дня назад

    शिवलाल सारखा व्यक्तीच या जगात जागू शकतो 😂😂 Good job

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 23 дня назад +3

    Nice video sir 😂😂😂😂

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 23 дня назад

    Happy ending 😂😇

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 23 дня назад +2

    नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊

  • @ShubhamNehare-g6k
    @ShubhamNehare-g6k 22 дня назад

    प्रत्येक गावात शिवलाल आहे सर 😂😂😂

  • @dattagore4598
    @dattagore4598 23 дня назад +2

    Dattagore ❤🎉

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 23 дня назад +2

    आता सर्व रामपुर वाल्यांनी शिवल्याले दोन दोन दनके देऊन मोकळ करा

  • @PurushottamBelokar-g7t
    @PurushottamBelokar-g7t 23 дня назад

    शिवलाल भाऊले म्हणा जीवनात चांगलं करसाल तर चांगलंच होईल वाईट करसाल तर वाईटच होणार म्हणून चांगलंच करत रहा...

  • @MH29_Yavatmal_vlogger2
    @MH29_Yavatmal_vlogger2 23 дня назад +9

    शिवलाल भाऊ टोयगोटे जर समस्या आहे 🤔 तर शांताराम भाऊ घनघने उत्तर आहे............ ❤❤😅😅😂😂😅😂😁

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 21 день назад

    मारोतरावनं चूक कबुल केली हे चांगलं केलं........

  • @PavanKumar-hx6wl
    @PavanKumar-hx6wl 23 дня назад

    My favourite carecter देवीदास सनसने

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 20 дней назад

    Super ❤❤❤❤

  • @harigaikwad6770
    @harigaikwad6770 23 дня назад +2

    अंत भला तो सब भला

  • @rahulbawne5018
    @rahulbawne5018 22 дня назад

    Mast 😀😊😮

  • @ShubhamNehare-g6k
    @ShubhamNehare-g6k 22 дня назад

    बरोबर आहे शिवलाल चा

  • @sunitapasulkar6392
    @sunitapasulkar6392 23 дня назад

    😅😅😅शिवलाल , kashaa ,बबन😂😂😂😂

  • @xitij333
    @xitij333 23 дня назад +3

    Khup mast ending zali😍❤

  • @sachinkawale7230
    @sachinkawale7230 23 дня назад +4

    शिवलाल ले टिपरी द्या सर

  • @RahulWawde-e5e
    @RahulWawde-e5e 23 дня назад

    Shivlal mast hat dhute guruji

  • @rajubhagat8188
    @rajubhagat8188 23 дня назад

    भांड न झालं तर गावातल्या गावात मिटवा नाहीतर चागला माणूस परेशान होऊन जातो