श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे रहस्यमय फायदे कोणते? Mystery of Shri Gurucharitra Parayan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 125

  • @madhavitatkare3075
    @madhavitatkare3075 2 года назад +97

    मी श्री गुरुचरित्र पारायण 2 वेळेस केले आहे... व मला खूप आत्मशंती मिळाल्यासारखे जाणवत आहे. आणि मी अजूनही पुढे पारायण सुरू ठेवणार आहे. आणि माझ्या संपर्कातील इतरांनाही करण्यास लावणार आहे. श्री गुरुदेव दत्त. 🙏

    • @ravindradeore1792
      @ravindradeore1792 Год назад +1

      Khup chan mitra

    • @ranirj6519
      @ranirj6519 9 месяцев назад

      😊😊​@@ravindradeore1792

    • @urmilagurav3465
      @urmilagurav3465 8 месяцев назад

      Madam मला तुमच्यासोबत बोलायचं ahe thod पारायणा बद्दल

    • @komalkambale9241
      @komalkambale9241 3 месяца назад

      ​@@urmilagurav3465hii

    • @Chiragkharge
      @Chiragkharge Месяц назад

      @@urmilagurav3465 tai kay mahiti havi aahe ?

  • @manishabankhele7889
    @manishabankhele7889 2 года назад +34

    मी सुद्धा हे पारायण एकदा केले आहे याचा अनुभव मला विलक्षण आलेला आहे कारण पुन्हा माझ्याकडून हे पारायण दत्त महाराजांनी करून घ्यावे यांच्या चरणी प्रार्थना करते श्री गुरुदेव दत्त🙏

    • @aartitayade7889
      @aartitayade7889 2 года назад

      काय अनुभव आला ताई? प्लीज सांगा ना 🙏🙏🙏🙏🙏

  • @atulkhandagale9289
    @atulkhandagale9289 2 года назад +26

    मी 2013 पासून दत्त गुरूंचे पारायण करीत आहे..... आमच्या घरात अगोदर पेक्षा खूपच सुख,शांती आहे

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 8 месяцев назад +9

    माझे आतापर्यंत २१ वेळा झाले आहे.
    मला खुप छान अनुभव आलेत.
    विशेष म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचे लग्न झाले.
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय.

  • @krishnakantkorde3668
    @krishnakantkorde3668 2 года назад +23

    मीही गुरुचरित्राचे एक वेळेस पारायण केले आहे खूप अद्भुत अनुभव आहे अजून महाराजांची सेवा घडावी त्यांच्या मनात आल्यावर काहीही शक्य होतं

  • @shobhasawant7892
    @shobhasawant7892 2 года назад +12

    मी गुरूचरित्र पारायण एकदाच केले आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @roshanbutkechatrapatiartsa7427
    @roshanbutkechatrapatiartsa7427 Год назад +11

    Mi 4 da kele.. V khup mothi anubhuti milalya ahe.. Janu kahi chamatkar ch

  • @MangalShekokar
    @MangalShekokar 3 часа назад

    एकदा केलं खूप चांगला अनुभव आला दुसर चालू आहे

  • @DhanashriJadhav-ed1gv
    @DhanashriJadhav-ed1gv 6 месяцев назад +6

    खरच खूप चांगला अनुभव आहे,,आपल्यावर आलेली संकटे खरच नाहिशी होतात...n खूप मानसिक समाधान मिळते हे वाचताना.....रोज 14 va अध्यायाचे पठण केले तर खूप अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ

    • @PranavJamdade-h9c
      @PranavJamdade-h9c 4 месяца назад

      श्री गुरुचरित्र या ग्रंथा मध्ये किती अध्याय आहेत

    • @57winner
      @57winner Месяц назад

      40 adhya aahet total​@@PranavJamdade-h9c

  • @suvarnasolapure1984
    @suvarnasolapure1984 2 года назад +6

    मी पण २ वेळा गुरुचरित्र पारायण केले आहे.🙏आणि माझे आता ३ पारायण चालू आहे.🌼🌸🌸🌼 श्री गुरुदेव दत्त 🌼🌸🌼🌸

  • @rajashrisurvase24141
    @rajashrisurvase24141 5 месяцев назад +2

    राम कृष्ण हरि🙏
    श्री दत्त गुरूंनी माझ्याकडून 2 वेळेस श्री गुरू चरित्र पारायण सेवा करून घेतली .....तिसरे पारायण आजपासून सुरू केले आहे🚩श्री दत्त गुरूंनी मजकडून ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी, हिच दत्त गुरू चरणी प्रार्थना🙏अंत:करण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र । .. 🙇‍♀️

  • @omkarkudvalkar4002
    @omkarkudvalkar4002 2 года назад +11

    सर्वात आनंदाची गोष्ट श्रीगुरुचरित्र हे प्ले स्टोर वर पण उपलब्ध आहे

  • @satishbhokardole6638
    @satishbhokardole6638 Год назад +5

    Me darroj shri gurucharitra 01 adhya vachto. Khup Chan Anubhav ale.ashakaya he shakya swami kartat.
    Shri gurudeo datta.

  • @surajkothimbire383
    @surajkothimbire383 2 года назад +5

    ❤🙇🏻‍♂️🌎अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ श्री गुरुदत्तात्र्या श्री पाद श्री वल्लभाय नमः🙇🏻‍♂️🌎❤🙏❤️🚩

  • @crazysandesh3583
    @crazysandesh3583 Месяц назад

    श्री गुरुंनी 2018 पासून मला दत्त भक्तीचा आनंद व अनुभव दाखवला.. त्या वर्षी श्री क्षेत्र गाणगापूर यात्रा घडवली आणि त्याच वर्षी माझ्या कडून पहिल्यांदा श्री गुरुचरित्र पारायण करून घेतले , म्हणजे 2018 पासून सलग 5 वर्षे..
    गेल्या वर्षी म्हणजे 2023 ला आईचे निधन कारणाने श्री गुरुचरित्र पारायण चुकले...
    परत या वर्षी दत्त जयंती जवळ येत आहे... तसे पारायणाचे वेध लागले आहेत...
    या शनिवार पासून‌ श्री गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू होतो आहे...
    श्री गुरु सगळे व्यवस्थित करून घेतील...

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 3 года назад +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌼🌼🌼🌼

  • @sunilnazare5289
    @sunilnazare5289 Год назад +1

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री सद्गुरू पंत महाराज की जय श्री गुरू देव दत्त 🌹🙏

  • @swapnilpawar1495
    @swapnilpawar1495 Год назад +2

    In Our Home From Today Onwards we Have Started Shri Guru Charitra Parayan . Shri Guru Datta ❤🥰👶😊😇

  • @ashaghadge5505
    @ashaghadge5505 2 года назад +10

    मी परायन चालु केले आहे आज साहा दीवस झाले

  • @ushakirandagliya9483
    @ushakirandagliya9483 Год назад +3

    मी आतापर्यंत ३१ पारायण नाॉन स्टाप केली ३ वर्ष जयंती चे आधी 7 दिवस करते सकक्षी्तप पारायण १०० तरी झाली पन मी सकलप न करताच करतेय नाही तर तेपुरन होत नाही मला काही फायदा होईल ❓

  • @praffulamunse3051
    @praffulamunse3051 6 месяцев назад +1

    खूप छान अनुभव आहेत पारायण केल्याचे

  • @PriyaBhandari-j2p
    @PriyaBhandari-j2p 11 месяцев назад +2

    Khup chan vatata

  • @pradnyamokashi1890
    @pradnyamokashi1890 Год назад +1

    Mi parayan 2020 pasun karat ahe..Khup chhan anubhaw ahet

  • @KalpanaChavan-b1l
    @KalpanaChavan-b1l 5 месяцев назад +1

    श्री गुरुदेवदत्त khup chan vatat parayan kelyavar manali vagalch atamsamadhan milat dattmaharaj icha asel tar seva karvun घेतात

  • @yogeshgore5020
    @yogeshgore5020 2 года назад +2

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त!
    👏👏👏👏👏👏👏👏👏

  • @RamakantPawase-l8n
    @RamakantPawase-l8n 9 месяцев назад

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त
    घोरात कष्टात उद्धर अस्मान नमस्ते

  • @avinashpatil9711
    @avinashpatil9711 3 месяца назад +1

    Om shree gurudev datta 🙏मी दोन वेला पारायण केल आहे,ओम श्री गुरूदेव दत्त

  • @madhavicreativity2511
    @madhavicreativity2511 2 года назад +21

    Sri gurudev datta🙏 datta krupe ne 14 vela gurucharitra grantha che parayan zale. Total 21 times parayan karnya cha sankalp ahe. Gangapur sangam yethe one time
    parayan kele.

    • @laxmanjamadar9843
      @laxmanjamadar9843 2 года назад +1

      Madhvi mam mahilani kele tar chalte ka

    • @pujarana3664
      @pujarana3664 2 года назад +2

      Wah khup chhan...21 vela karane mhanje sope nahi...Datt maharaj n chi Krupa aahe tumchyavar

    • @sonurokade388
      @sonurokade388 2 года назад

      @Superking Tech gangapurala kase kele ,kiti divas kele tithe kase karayche

    • @truptinikade6853
      @truptinikade6853 2 года назад

      Mam kiti days ch kel ahe?

    • @suvarnasingh391
      @suvarnasingh391 2 года назад +5

      मी मागील वर्षी दत्त जयंती २०२१ ते यावर्षी २०२२ दत्त जयंती पर्यंत १५ श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण केले दत्त महाराजांनी ते माझ्याकडून करवून घेतले मी खूप आनंदी आहे.
      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ

  • @ultra_op3155
    @ultra_op3155 2 года назад +1

    Khup chaan Anubhav

  • @RushirajKamble
    @RushirajKamble Месяц назад

    श्री गुरुदेव दत्त 🤍💚💜💚🧡🤎💚❤️💚💝💚🖤💚💛💚💙💚

  • @sandipchikte6755
    @sandipchikte6755 Год назад +3

    गुरुचरित्र granth kharch kalptaru ahe mnatil ichha purn hote mla pn anubhav alela ahe shree Gurudev Datt

  • @shubhangisoni7559
    @shubhangisoni7559 3 года назад +4

    मी श्रीगुरुलिलामृत चे पारायण केले आहे 🙏 गुरुदेव दत्त 🙏

  • @ankushdeshpande8604
    @ankushdeshpande8604 Год назад

    Mi pan 2 Vela Parayan kele ahe. Anubhav ha khup sundar ahe

  • @sangitatalathi9626
    @sangitatalathi9626 2 года назад +5

    🙏
    माझे आजच ३ रे पारायण झाले
    मला ७ पारायणे करायची आहेत
    महाराजांनी माझ्याकडून ती करून घ्यावीत
    🙏🙏

    • @narayankulakarni5584
      @narayankulakarni5584 Год назад +1

      माझ्याकडुन गुरु महाराजानी तीन वर्ष अखंड वाचन शेवा करून घेतली अशीच करून घ्यावी हीच एक प्रार्थना आहे .

  • @ShubhangiShinde-kd5fl
    @ShubhangiShinde-kd5fl 7 месяцев назад

    OK Tai khup Chan mahiti sangitli

  • @kasturimadhale4402
    @kasturimadhale4402 Месяц назад

    Mala tr khup vela anubhuti aali ahe

  • @ketaningle2857
    @ketaningle2857 3 года назад +4

    श्री गुरुचरित्र नमो नमः

  • @payaljagtap8383
    @payaljagtap8383 2 года назад +3

    Shri Swami Samarth🙏

  • @AshwiniJawale-t1y
    @AshwiniJawale-t1y Год назад +2

    Mi 9 vela parayan kele ahe

  • @paarthgaming400
    @paarthgaming400 2 года назад

    Shree gurudev dataa maze aajach sumpurn zale

  • @mruduldeshmukh2057
    @mruduldeshmukh2057 6 месяцев назад

    Shree gurucharitra kathasar vachayche kahi niyam ahet ka

  • @SamruddhiKale-ij7df
    @SamruddhiKale-ij7df Год назад +1

    Tai me 1 kelay ata 2start karayach mla purn 6 karayachet Ani me te purn karanar shree Swami samarth 🙏🌸

  • @vijayhadawale1127
    @vijayhadawale1127 2 года назад

    Mi fakt shravan kele roj jevdhe hoin tevdhe khup chan vatle

  • @Swami_samrth_
    @Swami_samrth_ 3 года назад +1

    श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त

  • @nikitabarde4098
    @nikitabarde4098 Год назад

    Shree Gurudev Datt.....
    Shree Swami Samarth.....

  • @AkshayDeshpande-s4u
    @AkshayDeshpande-s4u 7 месяцев назад

    ||🌹 Shree Gurudev Datta 🌹||

  • @Srushtikachare
    @Srushtikachare Год назад

    श्री स्वामी समर्थ 🌺 🙏

  • @omkardahale8803
    @omkardahale8803 2 года назад +1

    Shri Swami Samarth

  • @gajanannandanikar4188
    @gajanannandanikar4188 Год назад +2

    Mi parayan 29 Vela kele ahe

  • @GayatriParjane-xf4ku
    @GayatriParjane-xf4ku Год назад

    🙏🌺 shree Swami Samarth 🌺🙏

  • @sandeepkshirsagar3025
    @sandeepkshirsagar3025 2 месяца назад

    मी गुरूचरित्र पारायण दोन वेळा केलें आहे पण ते तीनं दिवसात केले आहे तर ते चालतें का

  • @Shelke6006
    @Shelke6006 7 месяцев назад

    Me jyaveli parayan karato tyaveli ghari khup bhandan hot as ka hot asel

  • @UmaMchavhan
    @UmaMchavhan 11 месяцев назад

    Mipn Kel hot attt 4 February's psun Kel.hot khup sukha bhtter

  • @shamaljagtap462
    @shamaljagtap462 Год назад +1

    💯❤

  • @sahyadriessentialoil3071
    @sahyadriessentialoil3071 2 года назад

    Mazya aaychasha shevtaparynt mi parayan karel maharajani mala tevadhi shakti dyavi karnyachi.

  • @sonalichalugolchalugol1245
    @sonalichalugolchalugol1245 Год назад +1

    मी स्वामी जयंतीला गुरुचरित्र पारायण केंद्रात केले

  • @ranjanamalwade7084
    @ranjanamalwade7084 Год назад

    Shri Gurudev Datta

  • @bhargavinarawade2106
    @bhargavinarawade2106 2 года назад +1

    Shree gurudev datta

  • @lifeisgodguift..7393
    @lifeisgodguift..7393 2 года назад +11

    मला देखील गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे..स्वामींनी मला साथ द्यावी.

  • @sudeshnapathak3910
    @sudeshnapathak3910 6 месяцев назад

    ऑनलाइन बरेच ग्रंथ आहेत, त्यातील कोणता ग्रंथ घ्यावा पारायणासाठी?

    • @shrikantchangulpai4982
      @shrikantchangulpai4982 5 месяцев назад +1

      दिंडोरी प्रणित गुरु चरित्र ग्रंथ.

  • @Sandip_805
    @Sandip_805 Год назад

    Mi yak parayan kel ahe ani mala divya asa chamat ka ghala ahe guru dev datt

  • @purushottomjavadekar1031
    @purushottomjavadekar1031 7 месяцев назад +1

    Mi kele ahe 1 mahinya purvi

  • @ashishjagtap9602
    @ashishjagtap9602 3 года назад

    thank you mam

  • @hanumantpandechari8399
    @hanumantpandechari8399 Год назад +1

    Gurucharitra vaclyane ayushyachi vaat lagte baki kay hot nahi😢

    • @celvest7164
      @celvest7164 11 месяцев назад +2

      मला नाही माहिती की तू कोणत्या गोष्टीवरून हे म्हणून राहिला कदाचित तुम्ही वाचल्याने तुझ्या संगे वाईट अनुभव झाले असतील ती भगवान ची परीक्षा असते की तू किती श्रद्धेने वाचत आहे आपल्या सोबत देव वाईट करो कि बरोबर करो आपण त्याच्यावर श्रद्धा कधीही सोडायची नसते गुरुचरित्र हा पाचवा वेत म्हणून संबोधित केला जातो दत्त संप्रदाय मध्ये आणि त्याच्या एक एक अक्षरात एक एक ओळींमध्ये किती ज्ञान आहे मंदबुद्धी मानवाला भी तो बुद्धिबान करू शकतो पीडा त असणारा मनुष्याला तो सौख्य प्राप्त करून देऊ शकतो तुला काय वाटतं की आपण एकदा वाचलं की आपल्या जीवनात सर्व ठीक होईल तुला काय वाटतं भगवान सहजपणे तुला देऊन टाकतील जे तुला पाहिजेल आहे काही गोष्टी मिळवण्यासाठी परीक्षेला सामोरे जावे लागते देवाच्या मला श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र यांनी ज्ञान भक्ती मार्ग आणि आदर्शाचा मार्ग दाखवला त्यांनी माझा उद्धार केला आहे मी माझ्याशी गुरुदेव दत्त दिगंबर दत्तप्रभू यांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला जीवनामध्ये कधी वाईट परिस्थितीच्या दुःखाच्या डोंगरात खजून दिले नाही दिले नाही त्यांनी सदैव माझी मदत केली कोणत्याही रूपामध्ये श्रद्धा ही खूप महत्त्वाची गोष्ट असते भगवान मध्ये भगवान काय गोष्टी तुमच्याकडून घेतो लेकिन त्याच्या दुप्पट तिप्पट गोष्टी भी तो देतो अरे विश्वास ठेवा रे त्या परमेश्वरावर तो सदैव आपल्या सोबत आहे आपल्या अंतरात्मामध्ये आणि सृष्टीच्या कणाकणामध्ये आहे 💓

  • @ainketbhure905
    @ainketbhure905 2 года назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @pkthepk5472
    @pkthepk5472 Год назад

    Me aaj parayan purna kele. Guru mala sambhaltat nehmi. Gurudev datta

  • @anitadesai6714
    @anitadesai6714 2 года назад

    Me aaj pasun sat divsiya gurucharitra paryan ghari lavale aahe

  • @punamdhangar2033
    @punamdhangar2033 Месяц назад

    Mi aata 5 vya veles karat aahe taii parayan

  • @tejasbsawant2811
    @tejasbsawant2811 4 месяца назад

    🙏🙏🙏🙏

  • @prasaddeole6768
    @prasaddeole6768 2 года назад

    Jay shree guru Dev Datta 🙏

  • @surekhagavli4480
    @surekhagavli4480 2 года назад

    Shree gurucharitra namo namah

  • @अमितअरविन्देकर

    मी ४० वर्षाचा झालो पण लग्नं अजून झालं नाही.
    🙏

    • @57winner
      @57winner Месяц назад

      nepal kica Russia la ja aani tikdun gheun ya ekadi

  • @gauridangat5076
    @gauridangat5076 Месяц назад

    Khayche niyam nahi palle tr chalte ka

  • @NehaBachal-k1k
    @NehaBachal-k1k Месяц назад

    Me 4 vaila kelay.......😊

  • @ultra_op3155
    @ultra_op3155 2 года назад +4

    Maze 7 divsache parayan aaj purna zale.. Shri Swami Samarth 🙏🏻

  • @DattaKhote-n1n
    @DattaKhote-n1n Год назад

    Mepan 1 da kele aahe

  • @ashokwaghmode4892
    @ashokwaghmode4892 2 года назад +1

    आज माझा पहिला दिवस आहे

  • @ushapawar9016
    @ushapawar9016 2 года назад +1

    Shri gurudev dutt

  • @revamhatre8812
    @revamhatre8812 2 года назад

    Mazya kadun maharajani 2 vela parayan karun ghetle

  • @paragchavan10
    @paragchavan10 10 месяцев назад

    Manatali icha purn hot asel tr parayan karayla harkat nahi

  • @rajendraLwande
    @rajendraLwande Год назад

    माझ्या बायको करते दोन वेळा झाले आणि सहा वेळा वाचायचे आहे खूप अडचणी येतात पण करून घेतिल महाराज

  • @priyankachavan4551
    @priyankachavan4551 10 месяцев назад

    Gurucharitra mi roj ek aadhya vachate ...kahi problem nahi na hot

  • @DnyaneshwarMandhare-t4t
    @DnyaneshwarMandhare-t4t Год назад

    Mi ata karnar ahe

  • @shrikantnaik1316
    @shrikantnaik1316 2 года назад

    shri gurudev dutta

  • @prachimulane1621
    @prachimulane1621 2 года назад

    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌

  • @rajendradawanea5808
    @rajendradawanea5808 Год назад

    Shri avdhut chintan Swami samarth maharajana. Trivar vandan

  • @अध्यात्मिकमार्ग-ट7ल

    Me kele aha 2 vela

  • @supriyasachindharpawar2506
    @supriyasachindharpawar2506 2 года назад +2

    सात दिवस पारायण करताना सातही दिवस संकल्प करावा का?

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 года назад

      हो. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

    • @SSD80
      @SSD80 Год назад

      नाही

  • @itsmykitchen309
    @itsmykitchen309 3 года назад

    Shri gurudev datt

  • @kaustubhighadge7604
    @kaustubhighadge7604 2 года назад

    2 da

  • @laxmanjamadar9843
    @laxmanjamadar9843 2 года назад

    Mahilani kele tar chalte ka

    • @LokmatBhakti
      @LokmatBhakti  2 года назад

      नाही. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.

  • @akkkymahajan1169
    @akkkymahajan1169 2 года назад

    Me hi parayan kart ahe ani tehi 3 divasache udya purn hoil...ankhi karavse vatate guruni sath dyavi

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 8 месяцев назад +10

    माझे आतापर्यंत २१ वेळा झाले आहे.
    मला खुप छान अनुभव आलेत.
    विशेष म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचे लग्न झाले.
    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय.

    • @Gauri.joshi21
      @Gauri.joshi21 6 месяцев назад

      Kiti parayan zalyvar lagn jamle

  • @truptisutar4424
    @truptisutar4424 8 месяцев назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @DevaleGita-sz7co
    @DevaleGita-sz7co 22 дня назад

    Shree gurudev datt

  • @shraddhasalunke2601
    @shraddhasalunke2601 Год назад

    Shree Swami Samarth

  • @akashmane4486
    @akashmane4486 2 года назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @jdcreater6543
    @jdcreater6543 2 года назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @Komo8181
    @Komo8181 Год назад

    श्री गुरुदेव दत्त

  • @ghanshyamphadtare7847
    @ghanshyamphadtare7847 11 месяцев назад

    श्री गुरुदेव दत्त