सेकंड पेज तात्काळ घेण्यात यावे आता आभियोग्यता धारकांची सहनशीलता संपली आहे 30000 शिक्षक भरती चे आश्वासन दिले होते आपल्या शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी फक्त घोषणा प्रत्यक्षात किती जागा भरल्या
रेंगाळू नये खरे पण संपूर्ण मागासवर्गीय उमेदवारांसाठी चुकिची नियमावली लावून पूर्ण भरतीतून बाहेरचा रस्ता दाखवला ? अशी चुकिची गोष्ट कशी पूर्ण करता ? 55% ही विशेष सवलत आहे ? यावर सर्वांचे मौन व जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत ??
खूप छान mam..fkat jaga ह्या जास्तीत जास्त यायला पाहिजे..जे ने करून गरीब घरची बरीच मले ही लागतील..खूप आशीर्वाद लाभेल..mamtumhala.tumche कार्य खूपच आमच्यासाठी मोलाचे...आहे...
धन्यवाद मॅडम प्रत्येक दिवशी अभियोग्याता धारक पुणे या ठिकाणी येतात आणि तूम्ही तुमचा बहुमोल वेळ देत आहात सलाम आहे तुमच्या कार्याला phase 2 पूर्ण उर्वरित शिक्षक भरती साठी खंबीर नेतृत्व घेवून उभ्या रहा वेळेला नक्कीच तुमच्या निष्ठेचा आम्हीं आदर राखू
मॅम, आंदोलन ल मी ,आम्ही तयार आहोत तुम्ही faqt एक sms टाका आपल्या ग्रुप वरती मी स्वतः 10 मुले घेऊन येईल, पण येईलच phase 2 साठी फक्त,आयुक्त खूप लबाड आहे😡😡
Hello mam, Tumhi je kahi shikshak bharti sathi सहकार्य करताय ते खूप मोलाचं आहे . Mam ya भरतीमध्ये जागा या जाहिराती मध्ये खूप दाखवल्या ,परंतु पूर्ण भरल्या गेल्या नाहीत. मी sc प्रकल्पग्रस्त उमेदवार आहे. माझ दोन्ही राउंडमध्ये देखील selection zal nahi,ani बुलेटिन मध्ये उमेदवार भेटले नाही असा उल्लेख आहे,याविषयी कुणीही माहिती देत नाही आहे.please mam याविषयी काहीतरी प्रयत्न करा.
Sir I am with you... whenever you need my help for strike against Educational commissioner and for this recruitment...I will be there...at any cost...just fix date and time for protest
Nakkich Vidhan sabha election madhe ya Kesarkar ani yanhya mantri mandal la out karane awashyak ahe sir..ha kesarkar nusate magil 2022 passun thapa marato ....haa kesarkar punha vidhimandal madhe disata kama naye..after election ...
सेकंड पेज तात्काळ घेण्यात यावे आता आभियोग्यता धारकांची सहनशीलता संपली आहे 30000 शिक्षक भरती चे आश्वासन दिले होते आपल्या शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी फक्त घोषणा प्रत्यक्षात किती जागा भरल्या
खरच तुम्ही अभियोग्यता धारका च्या मानातील बोललात १००% रियाल आहे ते बिनधास्त बोललात धन्यवाद सर
मॅडम तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल. खरंच तुमचं कार्य हे समाजातील गोर गरीब मुलांसाठी आहे ते यात दिसून येतं 🙏
खरंय भाऊ 👌
दादा तुझ्या वक्त्यवाला सलाम ....
रेंगाळू नये खरे पण संपूर्ण मागासवर्गीय उमेदवारांसाठी चुकिची नियमावली लावून पूर्ण भरतीतून बाहेरचा रस्ता दाखवला ? अशी चुकिची गोष्ट कशी पूर्ण करता ? 55% ही विशेष सवलत आहे ? यावर सर्वांचे मौन व जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत ??
10% कपात केलेल्या जागा विधानसभा आचारसंहिता पुर्वी भराव्यात
Mam तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात आमच्यासाठी....माझे वय ४२ ...ही शेवटचीच संधी आहे.
With interwive साठी जाहिराती मागवा आयुक्त साहेब
खूप छान mam..fkat jaga ह्या जास्तीत जास्त यायला पाहिजे..जे ने करून गरीब घरची बरीच मले ही लागतील..खूप आशीर्वाद लाभेल..mamtumhala.tumche कार्य खूपच आमच्यासाठी मोलाचे...आहे...
धन्यवाद मॅडम प्रत्येक दिवशी अभियोग्याता धारक पुणे या ठिकाणी येतात आणि तूम्ही तुमचा बहुमोल वेळ देत आहात सलाम आहे तुमच्या कार्याला phase 2 पूर्ण उर्वरित शिक्षक भरती साठी खंबीर नेतृत्व घेवून उभ्या रहा वेळेला नक्कीच तुमच्या निष्ठेचा आम्हीं आदर राखू
तुमच्या बोलण्यातून तळमळ दिसून येत आहे...नक्कीच माझा किंबहुना सर्वांच्या मनासारखं...
मॅम, आंदोलन ल मी ,आम्ही तयार आहोत तुम्ही faqt एक sms टाका आपल्या ग्रुप वरती मी स्वतः 10 मुले घेऊन येईल, पण येईलच phase 2 साठी फक्त,आयुक्त खूप लबाड आहे😡😡
10% , अपात्र गैरहजर, तसेच 2nd phase लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवी
दादांच्या धाडसाला त्रिवार सलाम
2017 साठी ही 2022 Tait धारक एकञीत येवुन लढा करू या.
7 वर्ष झालेत ऊपाशीपोटी जीव घेणार
काय ही भर्ती.
सेकंड फेज साठी प्रयत्न करा मॅम 🙏🏻🙏🏻
धन्यवाद शीतल कांदेलकर मॅम पाठीशी अशाच उभ्या राहा 🙏🙏
शिक्षण सेवक पद बंद करावे
👍👍👍👍👍
हा सरकार सेकंड फेज घेण्याच्या तयारीत नाही त्यामुळे वेल काढू पणा काढत आहे
दादा आपण योग्य बोलत आहात.
Hello mam,
Tumhi je kahi shikshak bharti sathi सहकार्य करताय ते खूप मोलाचं आहे .
Mam ya भरतीमध्ये जागा या जाहिराती मध्ये खूप दाखवल्या ,परंतु पूर्ण भरल्या गेल्या नाहीत. मी sc प्रकल्पग्रस्त उमेदवार आहे. माझ दोन्ही राउंडमध्ये देखील selection zal nahi,ani बुलेटिन मध्ये उमेदवार भेटले नाही असा उल्लेख आहे,याविषयी कुणीही माहिती देत नाही आहे.please mam याविषयी काहीतरी प्रयत्न करा.
Shikshan Sevak band Kara kiva 1 year Che Kara mnav
Ho sir barobar aahe tumache age bado Ham tumare sath hai
बरोबर सर
धन्यवाद आम आदमी पार्टी धन्यवाद शितल मॅडम धन्यवाद सर तुमच्या या स्पीच ला 🙏🙏
आम्हाला तर selection झाल्यावर ही अजून नियुक्ती भेटली नाही ..
विरोधक जर चांगला असेल तर नक्कीच ही भरती होईल पण विरोधांनीही त्यांना भीती दाखवली पाहिजे
मॅडम आम्ही तुमच्या सोबत आहोत, पूर्ण भरती ही झालीच पाहिजे, नाहीतर आमचे वय बाद होईल, मग आमचे इतके शिक्षण काय कामाचे
2017 ची भरती केव्हा करणार....
Great work madm
2 phase jhale pahije lavakar ata andolan karayla pahije jordaar
Nice work madam
Thank u sir...amhi sobat ahot sir...kadhihi haak dya...amhi yenar...manje yenar..shikshak Bharati complete zalich pahije...
खरोखर ही भरती रेंगाळता कामा नये
Great work dada
खरंच सांगा कधी यायचं आंदोलनाला आम्ही येतो 🙏
👍👍👍
रयत साठी प्रयत्न करा
11th, 12th Biology च्या भरतीचे पण अजून काही च झालेले नाही. कृपया ती भरती सुरू करावी.
Barobar sir ...... Salam
Madam, khup khup aabhari ani dhnevad🙏🙏🙏
यू ट्यूब वर कमेंट करून भागणार नाही
10 टक्केकपात जागा म्हणजे फेज 2चा मुद्दा लावून धरा Madam,please
he tar honarach bharati pirana nahi keli tar tyana tripal digit sankhaya ghatata yenar nahi tyana padanarch he satya aai.
शिक्षक भरती तर पूर्ण झाली मानतात शिक्षण मंत्री
आंदोलन! आंदोलन...!
Sir I am with you... whenever you need my help for strike against Educational commissioner and for this recruitment...I will be there...at any cost...just fix date and time for protest
With interview kdhi honar 2yrs hoti ata.
Khup आभार
Laturla keshawraj shalet aata 58 teacher 30 lakha gheun bharale na magachi date dakhaun
सर 1 ऑगस्ट खुप दुर होइल
anadolan karanach aapan sarav ekatra karu.
आर्धी भरती प्रक्रिया केली
सर जसे की तुम्ही शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करत आहे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीसाठी प्रयत्न करा.
Ho nakkich shikshakketar karmcharyansathi hi prayatn karu
Phase 2 lawkarat lawkar zali pahije sir..mulakhatichya aadhi 10% apatra gairhajar round zalach pahij
नमस्कार सर
Thanks mam
Nice❤❤
शुभेच्छा ❤❤❤
👍
😮😮
मैडम अंध अपंग स्कूल बाबत ही माहिती घ्या, तूकड़ी, वाड, मान्यता , भर्ती बाबत
2n phase tatkal lava.kahi shalet shikshak nahi.
madam maz 1 markani gel mg me sansthewr paise deun jaych ka?
Madm tet date pn postpond krt chalet he government.tet late tr tait kdhi ghenar mg
Sir plz 23-10-2023 cha age limit cha GR radh honya sathi kahi tari kra
Mam, second phase la jaast jaaga yayla havya , 😢😢😢 thanku mam,
Second phase madhe navin advertise yeil ka...
Madam
150000×100= 15000000 hotil jara try kelatar
Madam tumcha phone number dya
शितल कांडेलकर मॅडम चा नंबर मिळेल का ?
7972990491
@@aap_teachers_organisation thank you mam
Nakkich Vidhan sabha election madhe ya Kesarkar ani yanhya mantri mandal la out karane awashyak ahe sir..ha kesarkar nusate magil 2022 passun thapa marato ....haa kesarkar punha vidhimandal madhe disata kama naye..after election ...
शितल कांडेलकर मॅडम चा फोन नंबर पाहिजे
Mala pan pahije
No
@@priyankarokade6217972990491