नवीन संचमान्यता धोरण/अतिरिक्त शिक्षक/कला/क्रीडा/संगीत शिक्षक/ अतिरिक्त मुख्याध्यापक चर्चा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июл 2024

Комментарии • 241

  • @kishorwankhade8188
    @kishorwankhade8188 Месяц назад +50

    काटकसर सरकार कामगिरी दमदार! लाडकी बहीण योजना 46हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर!
    शिक्षकाचा पगार डोळ्यात खुपतो! सडेल छाप शैक्षणिक धोरण , शिक्षण सेवक ही वेठबिगारी पद्धत बंद करणार नाही! शिक्षणावर G D P च्या फक्त 2%खर्च होतो, शिफारस 6%ची आहे!

    • @sandeepkambleofficial
      @sandeepkambleofficial  Месяц назад +1

      @@kishorwankhade8188 अगदी

    • @dipaksonar4669
      @dipaksonar4669 Месяц назад

      100% बरोबर

    • @pramodwankhade1819
      @pramodwankhade1819 Месяц назад

      100% बरोबर आहे 🙏

    • @nandakhanorkar7235
      @nandakhanorkar7235 Месяц назад +1

      शिक्षणावर खर्च करताना काटकसर... आणि इतर योजना राबविण्यासाठी सढळ हात.. सगळं स्वार्थी राजकारण..

    • @kunalbhagat3877
      @kunalbhagat3877 29 дней назад +1

      दि...काटकसर

  • @bhushanbhagat1177
    @bhushanbhagat1177 Месяц назад +33

    गोड बोलून फोल पाडणारे एकमेव शिक्षणमंत्री.....

  • @surajshewale3102
    @surajshewale3102 Месяц назад +31

    हे पून्हा कधी शिक्षण मंत्री म्हणून निवडून येणार नाहीत..... यांनी खूप काटकसर केलेली आहे....यांचा अभ्यास खूप झाला आहे...... यांना निवॄत्ती देणे गरजेचे आहे.जनतेने यांना मते देताना काटकसर करावी ही विनंती 😢😢😢

  • @dnyantirtheducational2990
    @dnyantirtheducational2990 Месяц назад +46

    शिक्षण सेवक पद रद्द करा

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 Месяц назад +23

    पोपट पंची मंत्री, शाळा उठऊन, काटकसर करणारे नेते. हे राजकीय लोकं ५वर्ष आमदार होऊन आयुष्भर पेन्शन उचलतात, कर्मचारी आयुषभर काम करुन त्यांच पेन्शन बंद केले.

  • @Anantasangle
    @Anantasangle Месяц назад +35

    कला संगीत क्रीडा कार्य शिक्षण अतिशय महत्वाचा आहे जि प शाळेत कायम करा

  • @user-dipakkusalkar
    @user-dipakkusalkar Месяц назад +9

    कला, क्रीडा आणि कार्यानुभव शिक्षकांना संचमान्यतेत संधी दिल्याबद्दल शासनाचे आभार... आता फक्त एकच अपेक्षा या शिक्षकांची लवकरात लवकर भरती व्हावी...

  • @jayeshgaikwad2935
    @jayeshgaikwad2935 Месяц назад +17

    खाजगी शाळांना परवानगी रद्द करा. तेथे शिक्षकांची गुलामगिरी आणि पालकांची लुट त्या सोबत विद्यार्थ्यांवर विषयांचा ACTIVITY च्या नावा खाली भडीमार होत आहे.....

  • @alpeshchalke7190
    @alpeshchalke7190 Месяц назад +9

    शिक्षकेतर पदे भरा !

  • @SK.creation23
    @SK.creation23 5 дней назад +2

    शाळा, कॉलेज यांना फक्तं मान्यता देता तिथे काम करणारे कर्मचारी यांची अवस्था धड जगणं नाही धड मरणं नाही अशी आहे. 10/15 वर्ष काम करून सुद्धा घर खर्च भागत नाही असा payment यावर विचार करा. नक्कीच अन्याय होतोय हे जरूर पहावे.

  • @manojhiwale5240
    @manojhiwale5240 Месяц назад +12

    राज्यकर्ते स्वतः च्या pension जशा एक मताने लगेच वाढवता तसे
    शिक्षण सेवक रद्द करण्यावर लगेच निर्णय घ्या म्हणा. आंतरजिल्हा बदलीला सुद्धा लगेच परवानगी द्या म्हणा
    आपल्या या मागण्यांचा विचार हे राज्यकर्ते जर करत नसतील तर येणाऱ्या विधानसभेत यांना निवडून द्यायचे नाही हा निर्णय आपण सर्वजण मिळून एकमताने लगेच पारित करूया

  • @user-ts7bs3lz6z
    @user-ts7bs3lz6z Месяц назад +6

    कला, क्रीडा, संगणक शिक्षकांचे भरती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे कधी तरी करून दाखवा

  • @medhahoskar1185
    @medhahoskar1185 3 дня назад

    Ekdam barober

  • @dnyantirtheducational2990
    @dnyantirtheducational2990 Месяц назад +39

    सेवा निवृत्त शिक्षक पुन्हा सेवेत घेवू नये

    • @sandeepkambleofficial
      @sandeepkambleofficial  Месяц назад +2

      @@dnyantirtheducational2990 या निर्णयानुसार पुन्हा सेवेत घेतले जातील
      पटसंख्या ० ते २० असलेल्या शाळेत

    • @user-ss6en7yl8l
      @user-ss6en7yl8l Месяц назад +5

      Portal मधूनच घ्यावेत

    • @Balaji_patil_78k
      @Balaji_patil_78k Месяц назад +1

      😢​@@sandeepkambleofficial

    • @sureshingle3459
      @sureshingle3459 День назад

      का?

  • @vikaschate6973
    @vikaschate6973 Месяц назад +11

    शैक्षणिक क्षत्रात काटकसर नको,शिक्षणसेवक रद्द व्हायला पाहिजे

  • @sharadbedse1528
    @sharadbedse1528 4 дня назад +1

    निवडणूक होताच शपथ विधी होते पण शिक्षण घेऊन नोकरी लगेच लागत नाही

  • @user-ce4kv3eh4u
    @user-ce4kv3eh4u 2 дня назад

    अगदी बरोबर

  • @vinayakbhusara7830
    @vinayakbhusara7830 Месяц назад +12

    ह्या शिक्षक मंत्री ला पुन्हा संधी देऊ नका

  • @umeshbharati56
    @umeshbharati56 Месяц назад +6

    आदिवासी आश्रम शाळेतील सगणक, क्रिडा, कला शिक्षकांना सेवेत कायम करा

  • @badriade8042
    @badriade8042 Месяц назад +9

    मानधनात वाढ करु नका सरसकट शिक्षण सेवक पद रद्द करा

    • @manisha6293
      @manisha6293 Месяц назад

      शिक्षक सेवक चुकीचेच आहे....
      त्याचा कालावधी चुकीचे,
      6महिने पुरे झाले..आधीच वर्ष वाया गेले..आता हे पण वर्ष नियुक्ती हातात येईपर्यंत वर्ष जाईल...किती अंत पाहता..

  • @user-zm9tl3ex5b
    @user-zm9tl3ex5b Месяц назад +9

    2017 की शिक्षक भर्ती केव्हा होणार किती वाट बघाचि सात वर्ष झाले

  • @bhalchandrachavan8139
    @bhalchandrachavan8139 5 дней назад +1

    काटकसर करता ,,तर सर्वाना आणा समान वेतनावर ,अगदी मंत्री आमदार पासून

  • @kishorpatil8084
    @kishorpatil8084 Месяц назад +2

    खरं तर पूर्व प्राथमिक शाळांनाच कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नियुक्ती व्हावी

  • @mangeshkasar8798
    @mangeshkasar8798 Месяц назад +5

    ५००+१ चूकीचे आहे ,
    १५+१ हे सर्व चूकीचे
    प्रत्येक शाळेत विशेष जे पद आहे ते जसेच्या तसे राहूदया

  • @surekhagujar7575
    @surekhagujar7575 3 дня назад

    जिल्हा परिषद शाळेत, गरिबांचे लेकरं शिकतात. ते नाही शिकले तरी चालेल. पण संस्थेची भरती झाली पाहिजे. हे धोरण आहे

  • @mynameisan12345
    @mynameisan12345 Месяц назад +6

    रिक्त जागा भरून काडा तरच विद्यार्थ्यांचा विकास होईल ...

  • @musicalvaibhav5169
    @musicalvaibhav5169 4 дня назад

    समाजातील जिवंत विषय म्हंजे कला क्रीडा आणि सामाजिक कार्य आणि सामाजिक बांधिलकी हे ह्या माध्यमातून साकार करता येईल म्हणून हे शिक्षक महत्वाचे

  • @sandipkhetal7249
    @sandipkhetal7249 Месяц назад +5

    ज्यांना अक्कल नाही त्यांना मंत्री केल्यावर असच होणार . सकारात्मक सकारात्मक म्हणजे काय चालू आहे यांचं . या मंत्र्याची काटकसर करा

  • @ganeshkamblesir
    @ganeshkamblesir 19 часов назад

    काटकसरीचे धोरण फक्त शिक्षणावर करणार...फुकट च्या योजना मात्र चालू राहणार.... हे प्रभू

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 Месяц назад +1

    आदरणीय मंत्री महोदय एक विनती आहे कि गेलया वर्षाची स्वाधार योजनांची रक्कम दिली नाही..पुणयाला उच्च शिक्षण घेणारयाना आर्थिक समस्या येत आहे..

  • @chhayadeshmukh742
    @chhayadeshmukh742 10 дней назад

    संच मान्यतेनुसार कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक भरती लवकरात लवकर करावी विद्यार्थी संख्येची अट शिथिल करावी ,कारण सर्वच विद्यार्थ्यांना कला क्रीडा कार्यानुभव हे आरोग्य व आनंददाई शिक्षणाचा लाभ मिळावा ,तसेच ह्या शिक्षणामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल , व या शिक्षक भरतीमुळे विद्यार्थ्यांना कला शिक्षण मिळून Rte (act 2009) चे पण पालन होइल

  • @dnyantirtheducational2990
    @dnyantirtheducational2990 Месяц назад +4

    15 मार्च 2024 चा संच मान्यता जीआर रद्द करा हि नम्र विनंती🙏🙏

  • @machindraghadage6406
    @machindraghadage6406 2 дня назад

    विध्यार्त्याना सर्व काही भरपूर द्या फक्त शिक्षक मात्र भरू नका नुसते टाकून द्यायच्या पदार्थांचा भात खाऊन जाऊद्या

  • @girishpatil9012
    @girishpatil9012 Месяц назад +1

    ते सगळं बाजूला ठेवून
    शिक्षणमंत्री कोकण विभाग सोडून
    विदर्भातील किंवा मराठवाड्यातील करावा......
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gajananpathare328
    @gajananpathare328 2 дня назад

    मा.मंत्री महोदय सांगतात त्यापेक्षा भयानक वास्तव आहे ग्रामीण भागात

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +2

    श्रीमंत असलेल्या क्रिकेट टीमला (11 खेळाडूंच्या) द्यायला शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडे 11 कोटी रुपये आहेत.

  • @mhmarathikatta
    @mhmarathikatta Месяц назад +14

    शिक्षण सेवक कालावधी कमी करण्यासाठी बोलायला हव

    • @badriade8042
      @badriade8042 Месяц назад +4

      शिक्षण सेवक पद रद्द करा म्हणावे

    • @sandeepkambleofficial
      @sandeepkambleofficial  Месяц назад +3

      @@mhmarathikatta nep नुसार रद्द करण्यात येईल

    • @shaileshyadav1387
      @shaileshyadav1387 Месяц назад +1

      ​@@sandeepkambleofficialnaki band karnar ahetka sir

    • @manishabadkhal1803
      @manishabadkhal1803 11 дней назад

      शिक्षण सेवक पद रद्द करावे

  • @mhlearning3090
    @mhlearning3090 Месяц назад +7

    Shikshan sevak manavdhan vadva😮it's difficult to live in cities 😮

    • @shaileshyadav1387
      @shaileshyadav1387 Месяц назад

      Mandhan naka vadau shikshan sevak pad band kara

    • @manishabadkhal1803
      @manishabadkhal1803 11 дней назад +1

      Not only in cities even in the villages in remote arias it is difficult hous rent is 5000 how it work in 16000

  • @kiranbaviskar279
    @kiranbaviskar279 Месяц назад +4

    शिक्षकेतर भरती GR कधी पर्यन्त येईल सर

  • @similarmali5142
    @similarmali5142 Месяц назад +2

    कला.क्रीडा.शिक्षक लगेच भरावेत ही मागणी आहे लवकर करावे

  • @balajipetekar1723
    @balajipetekar1723 26 дней назад

    कला शिक्षकांच्या भरतीसह इतर शिक्षक भरती ही काळाची गरज आहे... सरकारी शाळा वाचवा...

  • @siddheshwarjadhav1948
    @siddheshwarjadhav1948 2 дня назад

    मराठी शिक्षणाचे मारेकरी

  • @vidyachavan6368
    @vidyachavan6368 Месяц назад +2

    1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या विनाअनुदानित शिक्षकांचे पेन्शन चे काम कधी होणार

  • @user-lv1dp3ii9l
    @user-lv1dp3ii9l 13 дней назад +1

    कला व क्रीडा आणि कार्यानुभव जिल्हा परिषद शाळेवर कायमस्वरूपी करणे

  • @nishikantsanglikar2527
    @nishikantsanglikar2527 16 дней назад +1

    अंशकालीन कला क्रिडा कार्यानुभव शिक्षक
    12 वर्षे नोकरी पासून वंचित आहे.
    या शिक्षकांची वय वाढत चालली आहे.
    या शिक्षकांना वेतन 15,000 ते 18,000 असावा ,(अतीमहागाई ) एक तप झाले.
    आमच्या आशा, आकांक्षा याचा विचार करावा

  • @vidyachavan6368
    @vidyachavan6368 Месяц назад +1

    1 नोव्हेंबर 2005 पूर्वी चे शिक्षक आता रिटायरमेंट ला आलेत त्यांच्यासाठी काय

  • @shivkumarsolanke7618
    @shivkumarsolanke7618 Месяц назад

    जिल्हा परिषद शाळेमध्ये कला क्रीडा कार्यानुभव शिक्षक तसेच जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी विषयाचे शिक्षक भरती करावे त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना लाभ मिळेल आणि शाळेची पटसंख्या वाढेल

  • @kishorujade6451
    @kishorujade6451 6 дней назад

    खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये डीएड शिक्षकांना 8 मार्च 2023 नुसार राजपुत्र नुसार डीएड शिक्षक पदवी दिनांकापासून क प्रवर्गात येतो हा नियम सर्वच खाजगी शैक्षणिक संस्थांनी लागू करावा डीएड शिक्षकांवर होणारा अन्याय दूर करावा त्यांना पदोन्नती द्यावी तसेच अतिरिक्त होण्यापासून थांबवावे

  • @arunkumarkadao6348
    @arunkumarkadao6348 Месяц назад +2

    सेवानिवृत्ती वय 55करा

  • @nishikantsanglikar2527
    @nishikantsanglikar2527 16 дней назад +1

    कृपया सेवानिवृत्त शिक्षक पुन्हा सेवेत घेऊ नये.

  • @pratapagale2533
    @pratapagale2533 29 дней назад

    2017 चा Convartrd round कधी होईल.
    7वर्ष झाली आहेत.
    किती अंत पहाणार.

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 Месяц назад

    खासदार व आमदार यांच्या पगारावर व मिळणाऱ्या विविध सोयी सुविधा यावर पण कधीतरी चर्चा करा.

  • @prashantgaikwad8960
    @prashantgaikwad8960 Месяц назад +1

    ग्रंथपाल पद भरती प्रक्रिया सुरू करा शाळा तेथे ग्रंथालय

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 9 дней назад

    प्रत्येक जि.प.शाळांना मुख्याध्यापक विनाअट द्या.कागदकाम, तितकच online work,तासिका,वेळोवेळी उपक्रम, हा मेळ जमत नाही.किमान केंद्रशाळेला तरी मुख्याध्यापक द्या.

  • @gaikwadsharad2994
    @gaikwadsharad2994 Месяц назад +2

    शिक्षण सेवक रद्द करावे यासाठी काय प्रयत्न होत आहेत का आदरणीय कांबळे सर

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz Месяц назад

    सध्या राजकारणासारखच धोरणं चालू आहेत,काय त्या शिक्षणाचा फायदा,शिकलेले बाहेर नोकऱ्या शोधत आहेत,आणि असलेल्या कंपन्या हे लोकं पक्ष फोडल्या सारखे बाहेर घेऊन जात आहेत

  • @subhashjaybhay5593
    @subhashjaybhay5593 Месяц назад +1

    2017 ची भरती अजून पूर्ण झाली नाही याचे उत्तर द्या

  • @dileeppatil2576
    @dileeppatil2576 6 часов назад

    गोडबोले शिक्षण मंत्री... गोडबोले आणि ढोपर सोले शेहचाळीस हजार कोटींची योजना आखली तेव्हां नीधी कसा उपलब्ध होतो. शिक्षणाचा खर्च यांच्या डोळ्यात येतो.आणि स्वतः चे पेंशन, भत्ते, गुपचुप मंजूर करण्यात येत

  • @dipalisathe2013
    @dipalisathe2013 Месяц назад +4

    Sir Achar sanchita sampli ki ata kadhi yadya lagel

  • @SameerKhan-ry4cz
    @SameerKhan-ry4cz Месяц назад +1

    Shikshan sewak badal kaye zhala update sanga

  • @ShivaBalore-sp6kl
    @ShivaBalore-sp6kl 9 дней назад

    कार्यानुभव. शिक्षक संस्थेवर पण शासनाने भरायला पाहिजेत कारण तेथील विदयार्थ्यावर अन्याय होत आहे

  • @sheshraokharde5612
    @sheshraokharde5612 Месяц назад

    कला शिक्षक ,शारीरीक , संगीत शिक्षक यांना विशेष शिक्षक म्हणून दर्जा असावा

  • @deorajwan5349
    @deorajwan5349 7 дней назад

    ज्या मराठी शाळा बंद पडतायेत त्या शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे लागतील

  • @mynameisan12345
    @mynameisan12345 Месяц назад +1

    पोपट......

  • @surekhagujar7575
    @surekhagujar7575 3 дня назад

    आधी बूट सॉक्स आणि नंतर ड्रेस हे कोणतं धोरण.

  • @SomnathDambale-jh5uj
    @SomnathDambale-jh5uj День назад

    साहेब खाजगी शाळांना परवानगी रद्द करा

  • @nsbvwasi3728
    @nsbvwasi3728 29 дней назад

    आमदार, खासदार यांना लाखो रुपये मिळाले तरी कमी पडते आणि शिक्षणासाठी हे काटकसर करायला निघाले आहे. जसे हे घरूनच खर्च करत आहे. यांना पुढच्या निवडणुकीत यांची जागा दाखवायला पाहिजे.

  • @rhtdmfans
    @rhtdmfans Месяц назад +7

    2017 बदल बोला की किती दिवस लागतील आणखी 😢

  • @gamersingvasave787
    @gamersingvasave787 Месяц назад +3

    PESA bharati kra

  • @parmeshwarpawar5892
    @parmeshwarpawar5892 5 дней назад

    सेवा निवृत्त शिक्षिकाना पेंशन असताना त्यांचीच पुन्हा पुन्हा नियुक्ती करण्यात येणार आहे तर आमच्या पटसंख्या कमी झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयाचे १५ वर्षे इतकी सेवा असताना आमचा विचार शासनाने केला नाही संस्था चालक आम्हाला सांगतात की तुमची जागा आता पटसंख्ये अभावी कमी झालेली आहे त्यामुळे तुम्ही शाळेत येऊ नका.

  • @mr.rameshsawaleprof.artist7071
    @mr.rameshsawaleprof.artist7071 Месяц назад

    Kala shikshak new education policy nusar ati mahatvacha aahe

  • @tejaschahakar2181
    @tejaschahakar2181 Месяц назад +1

    With interview list chi list kadhi laganar sir mahiti kada

  • @lokeshbagul4280
    @lokeshbagul4280 Месяц назад +2

    स्वतःची पेन्शन कमी करून शिक्षण आणि शिक्षक वर्गाला डावलू नये महोदय.

  • @dipakbundhe5332
    @dipakbundhe5332 Месяц назад

    रोड प्रकल्प थांबवा ,...शिक्षण व आरोग्य वर खर्च वाढवला तरच चांगले....नाहीतर रस्त्यावर येणार जिवन

  • @minalkatalkar3093
    @minalkatalkar3093 2 дня назад

    मराठी शाळांना ९० च्या खाली ८९ पटसंख्या असली तर मुख्याध्यापक पदी शिक्षक मिळू शकेल का?

  • @muktaramshelke8335
    @muktaramshelke8335 Месяц назад +1

    2022 मधील मुलाखतीसह उपलब्ध करून देण्यात यावे

  • @indiadreams8080
    @indiadreams8080 9 дней назад

    शाळेत मुले आहेत पण त्यांच्याकडे आधार कार्ड नाही म्हणुन मुले शाळेत नाही हे चुकीचं आहे... मुलांच्या सक्तीच्या मोफत शिक्षणाची पूर्तता करण्या ऐवजी आधार कार्ड ला महत्व देणं चुकीचं आहे... लोकसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे कमी पटसंख्या वरक नियमित ठेवावे उच्च प्राथमिक शाळेत कंपल्सरी मुख्याध्यापक असावा

  • @mr.rameshsawaleprof.artist7071
    @mr.rameshsawaleprof.artist7071 Месяц назад +2

    Hya sarkar la pada

  • @user-nx9xi8wf9b
    @user-nx9xi8wf9b Месяц назад

    Sir sindhudurg zp converted round che dv kadhi hoil...

  • @jadhavsir8417
    @jadhavsir8417 10 дней назад

    ❤😂

  • @sagarcharhate3714
    @sagarcharhate3714 Месяц назад +2

    तुमचा पासून सुरू करा जिल्हा परिषद मद्ये तुमचे मुल टका पहिले.. तीतून survaat करा...

  • @urvashichaudhari82
    @urvashichaudhari82 5 дней назад

    बोगस शिक्षक भरतीवर लक्ष द्या आधी . 2024मध्ये शिक्षक भरता आहेत आणि त्यांना मागची 2011पासूनची apontment देतात.जळगाव जिल्हा पूर्ण अश्या प्रकारे भरती सुरू आहे.

  • @muktaramshelke8335
    @muktaramshelke8335 Месяц назад

    With interview list kadhi lagnar ahe te sanga saheb

  • @aruningale1302
    @aruningale1302 Месяц назад +1

    Yanchya matavr pn katkasar keli pahijech aata

  • @sonalipawar2641
    @sonalipawar2641 Месяц назад

    कला शिक्षकांच्या जागा लवकरात लवकर भरण्यात यावे ही नम्र विनंती

  • @Deshmukh27
    @Deshmukh27 Месяц назад +2

    शिक्षकेत्तर भरती कधी होईल

  • @Pratibhak91
    @Pratibhak91 Месяц назад

    Sir tet ani tait 3 ghenya babt pathpurawa kra .acharsanhita nawakhali fkt postpond krt jatil .

  • @jamilapathan8899
    @jamilapathan8899 29 дней назад

    प्राथमिक जिल्हा परिषद शाळा १ली ते ४थी पट १००असेल तर तेथेही मुख्याध्यापक देण्याबाबत विचार व्हावा ही नम्र विनंती

  • @jamilapathan8899
    @jamilapathan8899 29 дней назад

    1ली ते 7वी पर्यंत 300 पेक्षा जास्त पट असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना आणखी एक उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक पद मंजूर करण्यात यावे अशी नम्र विनंती

  • @kingfisherart9554
    @kingfisherart9554 28 дней назад

    Kadhi genar aahet chitrakala teacher krupaya sanga

  • @dnyansparsh_online_classes
    @dnyansparsh_online_classes Месяц назад

    शिक्षण मंत्र्यांनी प्रत्येक शाळेवर जाऊन परिस्थिती पहावे.
    विद्यार्थ्यांचे नुकसानच होत आहे.
    भरती करून सुद्धा शाळेत शिक्षक कमी पडत आहेत😢😢😢

  • @aaplaprafull8985
    @aaplaprafull8985 Месяц назад +1

    6 te 8 th la 60 cha nikash ayaykarak aahe

  • @vrushalipatil7499
    @vrushalipatil7499 4 дня назад

    संच मान्यतेनुसार ८१पटाला ४शिक्षक आणि ९पटाला ४शिक्षक हे समानीकरण आहे का?

  • @sonaliburkule4664
    @sonaliburkule4664 Месяц назад

    With interview list kdhi lagel

  • @panditchavhan7425
    @panditchavhan7425 29 дней назад

    वाडी वस्ती वर कामकेलेले बरेच वस्ती शाळा शिक्षक आज सेवानिवृत्त झाले त्यांची सेवा 2001 पासून आहे पण सरकारने त्यांना 2014 पासून सेवेत कायम केले पण त्यांना
    जुनी पेन्शन योजना सुरू का नाही केले त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले तर बर होईल

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 Месяц назад

    अतिरिक्त शिक्षकांसाठी काय विनाअनुदानित च्या

  • @Yogeshprabhutendolkar0941
    @Yogeshprabhutendolkar0941 Месяц назад +2

    Sandip sir with interview kadhi lagel

  • @user-lv1dp3ii9l
    @user-lv1dp3ii9l 13 дней назад

    कला क्रीडा अधिकारी व शिक्षक यांना जिल्हा परिषद शाळेवर कायमस्वरूपी करणे संख्या जरी कमी असली

  • @harshavardhanharkal6057
    @harshavardhanharkal6057 Месяц назад

    कृषी शिक्षण धोरण चे काय झाले........

  • @pratibhathube
    @pratibhathube 29 дней назад

    संस्था प्रस्तावित पदे तयार करते त्यावरती लोक काम करतात विद्यार्थी शिकतात लावले जातात आणि प्रस्तावित पदांना मान्यता देताना मात्र त्यातील काही पदे लॅप्स करतात. थोडी तरी लाज वाटायला पाहिजे का त्या पदावर ज्या लोकांनी काम केले आहेत त्यांचे काय होणार. द्यायचं नाही तर प्रस्तावित पदे निर्माण करता कशाला? आशेने त्या पदावर काम करतात. सरकार फुकटच्या पैशांची खिरापत वाटतात. पदावर ज्यांचे वर्ष वाया गेले त्यांची पदे लॅप्स करून त्या बहिणींना मात्र या सरकारने वाऱ्यावर सोडलेले आहे. विधानसभेचा नक्कीच विचार करू आम्ही. दीपक केसरकर या गोष्टीचा विचार करतील का