भावा तु चांगलं केलंस की तुझा एवढा आयटीचा जॉब सोडून तु आज फुल टाइम युट्युबर बनला आहे. आजही काही लोक नोकरीच्या खाली दडून राहिलेत त्यांना काहीच करता येत नाही. तु आपल्या मराठी लोकांना तु चांगली माहिती देत आहे अगदि आनंद वाटतो हे असंच आम्हाला व्हिडीओ पहायला मिळत राहतील यात शंकाच नाही 🤝🫂
जीवन दादा हे दोन्ही episodes माझ्या आयुष्यातील life changing होते … खूप काही शिकलो , अनुभवलो … तुझी मेहनत या मागे खूप जास्त असते … आम्हाला बघतांना भारी वाटत सगळं छान छान … पण content create करताना on the spot गोष्टी बघून 1 take मध्ये सगळं जबदस्त final shots घेणे हे खरच खूप अवघड काम आहे … जे तुला सहज जमते … तुझ्या कामातून तू गेली १० वर्ष या क्षेत्रात कसे घालवलेस ते दिसतय … आमच सर्वांचे भाग्यच म्हणा की ते आम्हाला अनुभवता आलं … मी तर म्हणेल जगता आल खूप छान 👌👌 always lots of love and respect जीवन दादा ❤️❤️🙏🙏🙏🙏
अविस्मरणीय अनुभव😌 full of joy, emotions, adventure. Trip च्या शेवटी लिहलेल्या काही ओळी - प्रवास सगळेच करतात, प्रवास काहीच जगतात संबंध सगळेच बांधतात, अश्रु काहीच ढाळतात आपल म्हणणारे बरेच असतात, लक्षात ठेवणारे काहीच असतात Family बऱ्याच असतील, jkv trip 2024 ची फॅमिली एकच असणार....... 💌🧿
Tumche travelling vlogs jr hindi t aste na million mdhe views gele aste yat kahi gair ch nhi pn tumhi aplya marathi t lokanna itki information ani quality content detay he kharach salute karnya sarkha ahe itki video quality ani drone views he purna youtube var kuthe ch milnar nhi tumcha content jast views deserve karto 👍 tumhi ase ch chan chan video gheun yet raha
जीवन दादा तू खूप छान व्हिडिओ शूट करतोस आणि तुझ्या व्हिडिओ चे content खूप चांगले असतात. बघायला खूप मस्त वाटत त्यामधे आपली भाषा अजून तू विसरला नाहीस याचा अभिमान वाटतो. अभिनंदन तुझ या तुझ्या वाटचालीस.❤
दादा, तुझे व्हिडिओ खुप छान असतात, पाहताना अजिबात कंटाळा येत नाही, तुझ्या jkv ट्रिप आम्ही खुप enjoy karto.... एक गोष्ट तुझ्या बाबतीत फार मनातून वाटते ती म्हणजे की, तु माणसांना फार मनातून connect होतोस, खर तर तुझं जे नाव आहे जीवन हे तुला अगदी बरोबर लागू होत कारण अगदी तुझ्या नावाप्रमाणे तु माणसांना नकळत नव्याने जीवन जगण्या साठी नवीन प्रेरणा देतोस.... तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा.... 😊
काय राव जीवनदा सकाळी दहापासून tap लाऊन बसलोय तवान😅 सव्वादहाला आला video जबरदस्त vieu होते द्रोनाचार्यने तर कमालच केली ह्यावेळी ep 2 मस्त होता मी ३ वेळा गेलो होतो पुर्वी गोकर्ण मुर्डेश्वरला मस्त मजा केली होती.
Life चां खऱ्या अर्थाने सुभच्चशिग्रम झालाय या ट्रीप ने....एक positive jerk bhetlay routine life la ..khup भन्नाट माणसं कमवली या ट्रीप ने आम्ही.....literally कधीही विसरता न येणारा प्रवास , अनुभव आणि माणसं ...😍
Even though this was not a regular JKV style vlog, but still you did not loose the track of showing the beautiful beaches and places in Hampi and surrounding areas. The drone shots were simply superb and happy to see more and more PPL joining your trip.... Will love to be part of the journey in near future... ❤
What an amazing trip I missed.. but I am glad that it happened… Honnawar che shots ❤️❤️❤️ Beach side fun and at the end I can see in everyone’s eyes are moist and how badly they gonna missed this trip… #jkvfamily is known for that to provide a lifetime experience of the journey..❤️❤️❤️
जीवन दादा, जय शिवराय 🚩 रायगड किल्ला तुम्ही revisit करावा अशी इच्छा आहे. रायगडचा वीडियो तुम्ही पूर्वी बनवलेला आहे पण तो ६ वर्षांपूर्वीचा आहे आणि तो ही खूप छान आहेच ; पण आता सध्याचं तुमचं video making खूपच improve झालेलं आहे, अगदी एखादया चित्रपटाप्रमाणे वाटते. त्यामुळे या भन्नाट video quality मध्ये रायगड किल्ला तुमच्या नजरेतून पाहायला आवडेल. कृपया नक्की विचार करा. #jkvfamilymember#
भावा तु चांगलं केलंस की तुझा एवढा आयटीचा जॉब सोडून तु आज फुल टाइम युट्युबर बनला आहे. आजही काही लोक नोकरीच्या खाली दडून राहिलेत त्यांना काहीच करता येत नाही. तु आपल्या मराठी लोकांना तु चांगली माहिती देत आहे अगदि आनंद वाटतो हे असंच आम्हाला व्हिडीओ पहायला मिळत राहतील यात शंकाच नाही 🤝🫂
धन्यवाद☺️🙏❤️
Saglya lokani RUclips vr vd banvle tar mag bgnar kon😅
💯
Mi visually bgun evdhi Chan vtl real mdhy khup sundar asnr.... video khup Chan vtl😊
जीवन दादा हे दोन्ही episodes माझ्या आयुष्यातील life changing होते … खूप काही शिकलो , अनुभवलो … तुझी मेहनत या मागे खूप जास्त असते … आम्हाला बघतांना भारी वाटत सगळं छान छान … पण content create करताना on the spot गोष्टी बघून 1 take मध्ये सगळं जबदस्त final shots घेणे हे खरच खूप अवघड काम आहे … जे तुला सहज जमते … तुझ्या कामातून तू गेली १० वर्ष या क्षेत्रात कसे घालवलेस ते दिसतय … आमच सर्वांचे भाग्यच म्हणा की ते आम्हाला अनुभवता आलं … मी तर म्हणेल जगता आल खूप छान 👌👌 always lots of love and respect जीवन दादा ❤️❤️🙏🙏🙏🙏
धन्यवाद ऋषी😍🙏 समाधान वाटलं की आपल्या एका Trip मुळे तुमच्या आयुष्यात येवढे बदल घडतात हे बघून, खूप शुभेच्छा तुला पुढील वाटचाली साठी☺️❤️
अविस्मरणीय अनुभव😌
full of joy, emotions, adventure.
Trip च्या शेवटी लिहलेल्या काही ओळी -
प्रवास सगळेच करतात, प्रवास काहीच जगतात
संबंध सगळेच बांधतात, अश्रु काहीच ढाळतात
आपल म्हणणारे बरेच असतात, लक्षात ठेवणारे काहीच असतात
Family बऱ्याच असतील,
jkv trip 2024 ची फॅमिली एकच असणार.......
💌🧿
Mala takhun geli😭
Best lines ☺️😍👌❤️
@@JeevanKadamVlogs Thank you 😇
@@ggwithnick1429 next time jau ki sobat
मज्जा येत होती, लवकर संपली trip...❤
हो ना😢 Trip छोटी होती😬
Tumche travelling vlogs jr hindi t aste na million mdhe views gele aste yat kahi gair ch nhi pn tumhi aplya marathi t lokanna itki information ani quality content detay he kharach salute karnya sarkha ahe itki video quality ani drone views he purna youtube var kuthe ch milnar nhi tumcha content jast views deserve karto 👍 tumhi ase ch chan chan video gheun yet raha
Amazing video zalay dada ek number 😍❤️❤️👌
जीवन दादा तू खूप छान व्हिडिओ शूट करतोस आणि तुझ्या व्हिडिओ चे content खूप चांगले असतात. बघायला खूप मस्त वाटत त्यामधे आपली भाषा अजून तू विसरला नाहीस याचा अभिमान वाटतो. अभिनंदन तुझ या तुझ्या वाटचालीस.❤
दादा, तुझे व्हिडिओ खुप छान असतात, पाहताना अजिबात कंटाळा येत नाही, तुझ्या jkv ट्रिप आम्ही खुप enjoy karto.... एक गोष्ट तुझ्या बाबतीत फार मनातून वाटते ती म्हणजे की, तु माणसांना फार मनातून connect होतोस, खर तर तुझं जे नाव आहे जीवन हे तुला अगदी बरोबर लागू होत कारण अगदी तुझ्या नावाप्रमाणे तु माणसांना नकळत नव्याने जीवन जगण्या साठी नवीन प्रेरणा देतोस.... तुझ्या पुढच्या प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा.... 😊
काय राव जीवनदा सकाळी दहापासून tap लाऊन बसलोय तवान😅 सव्वादहाला आला video जबरदस्त vieu होते द्रोनाचार्यने तर कमालच केली ह्यावेळी ep 2 मस्त होता मी ३ वेळा गेलो होतो पुर्वी गोकर्ण मुर्डेश्वरला मस्त मजा केली होती.
क्षमा असावी😬🙏☺️
@@JeevanKadamVlogs no sorry no thnx तुमचं नंबर पाठवा की बोलायचं आहे तुमच्याशी मि जतचा रहिवासी आहे एक कट्टर शिवप्रेमी मि पण भरपूर गडकिल्ले फिरलेत
Life चां खऱ्या अर्थाने सुभच्चशिग्रम झालाय या ट्रीप ने....एक positive jerk bhetlay routine life la ..khup भन्नाट माणसं कमवली या ट्रीप ने आम्ही.....literally कधीही विसरता न येणारा प्रवास , अनुभव आणि माणसं ...😍
Kya baat☺️😍
व्हिडिओ खूप छान झालाय 😊💐👌👌👌...आम्ही Feb मधेच जाऊन आलो इथे ...खूपच सुंदर ठिकाण आहे ...
Excellent drone views amazing blossom of sea beach also cinematic shots glorious so keep it up jeevan dada 🙏❤️💖🥳👌
ही 24 minute जणू काय मीच प्रवास करतोय अस भासून गेलं दादा❤❤❤ शेवटी खूप च emotional झालं
पण JKV is Brand हे पण विसरून चालणार नाय #Euuuu
हो ना😍❤️🙏
Amazing trip arranged by Jeevan. U r doing a incredible job as u r spreading the joy with nature.
अविस्मरनिय क्षण होता दादा❤
जिवन दादा माझ्याकडून ड्रॉवर ला धन्यवाद तुमाला सगळेला संभाळून आणल्या बदल ❤❤
Hy trip ne khup navin aani premal manas jodali.Dada thnx tu hi trip arrenge kelybadal....🙏🙏🤟🤟🤟
अशाच ट्रीप यापुढे ही घडो आणि त्यात सहभागी व्हायची संधी मिळो.🎉🎉
खूपच छान trip झाली तुमची खूप सुंदर आहे beach nice information दादा ❤👌👍
Thank You☺️❤️
Khup chhan dada tumchya mule amhala pan kadhi ekda tikde janar ase jhale aahe Thank you❤
Khoop chan anubhav aala gharbaslya
ह्या व्हिडिओ मुळे पुन्हा ते दिवस आठवले.. एक महिना होऊन गेला आहे ट्रीप ला पण अजूनही तिथेच आहोत असं जाणवलं. भन्नाट अनुभव होता.❤
आयुष्यभराच्या आठवणी गोळा करून ठेवल्या आहेत, आता हे व्हिडिओज जपून ठेवा☺️❤️👍
Even though this was not a regular JKV style vlog, but still you did not loose the track of showing the beautiful beaches and places in Hampi and surrounding areas. The drone shots were simply superb and happy to see more and more PPL joining your trip.... Will love to be part of the journey in near future... ❤
खरच दादा अविस्मरणीय ट्रिप होती या प्रवासात नवीन अनुभव लांबचे पण मनापासून जवळचे मित्र भेटले ❤❤
Assistant ❤️☺️
मस्त episode vlog.. nice shoot photos 😊😊😊😊😊
Super Vlog & Super Series 💯🔥❤👌👌 Full Dhamal & Entertainment 💯🔥😍😍 Nice Information 💯👌👌 Thank You 🙏🙏 Jay Shivray Jay Maharashtra 👏👏👏🚩🚩
Hey Thanks☺️❤️🙏
Whatever to do best trip to all good experience to all waist for your next trip vlog all the best.
Superb Awesome Vedio Amezing Vedio Shooting Ek No Droan Shots Jivan Bhau JKV Family Number One 👌👍
Thank you☺️❤️
What an amazing trip I missed.. but I am glad that it happened… Honnawar che shots ❤️❤️❤️ Beach side fun and at the end I can see in everyone’s eyes are moist and how badly they gonna missed this trip… #jkvfamily is known for that to provide a lifetime experience of the journey..❤️❤️❤️
You missed something which can never be replaced😬☺️❤️
Nice ट्रीप
Wonderful shooting, amazing video
Ek no dada amhi pan gelelo tikade madhi joke falls ani shravan belagol mysore ajun barech place ahet tikade enjoy
ते पावसाळ्यात भारी😍👌
कमाल......👌👌👌👌
भले भले cinematographer फीके रे तुझ्यासमोर ❤
☺️🙏❤️
नाद खुळा दादा एकदम खडक
एक नंबर जीवन दादा भन्नाट विहंगम ट्रीप तर झक्कास झाली फुल धमाल एकदम
Thanks😍❤️🙏
Ek no. Jam bhari shots aalet aaple dada... Euuu🤟🤟
Thanks😍🙏
waa kya baat hai aapmachi pan trip zali tumachya sobat as vatay😇🤘
तोच हेतू होता😬❤️
जबरदस्त व्हिडिओ 👌👍🌻🙏
Thanks☺️❤️🙏
Nice cinematic shots jeevan dada you are very talented ❤😊👑
Khup chan video❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤aahe really❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤sir
Very nice video
Mast 1 No 👌👌👌👌Trip Bro
Awesome video 📸
खूप भारी experience होता tripcha दादा❤thanks again🙏
पुन्हा लवकरच करू नियोजन☺️❤️
@@JeevanKadamVlogs नक्कीच दादा anytime ✌️😊
1 नंबर व्हिडिओ Dada❤️
जीवन दादा,
जय शिवराय 🚩
रायगड किल्ला तुम्ही revisit करावा अशी इच्छा आहे.
रायगडचा वीडियो तुम्ही पूर्वी बनवलेला आहे पण तो ६ वर्षांपूर्वीचा आहे आणि तो ही खूप छान आहेच ; पण आता सध्याचं तुमचं video making खूपच improve झालेलं आहे, अगदी एखादया चित्रपटाप्रमाणे वाटते.
त्यामुळे या भन्नाट video quality मध्ये रायगड किल्ला तुमच्या नजरेतून पाहायला आवडेल.
कृपया नक्की विचार करा.
#jkvfamilymember#
खुप छान episode होता दादा ❤
Mind blowing ❤❤❤
Dadus lvkr video tak na khup vatt bghto tumachya videochi ❤❤ #Jkvfamily ❤
Now Enjoyyyy😍❤️👍
अय दादूस फिदूस तसलं हिथं नाय बोलायचं
"फकस्त भावा" कळलं का?
@@SAMYAK_INDIA dadus mhanje motha bhau ❤️❤️ js tumhala vatel te bola ...👍🏻
@@akashdawal4244 तरीपण भावाच!
Amhi pn jatoy next week 😊
Ek no video Nad karycha nahi Jevan dada cha❤
Euuu☺️❤️
Nice ❤ video
Kya vibes h bosss
दादा जबरदस्त व्हिडीओ ग्राफी
दादा पाँडिचेरी जाऊन ये , तो भारतातला स्वच्छ बीच आहे,
Next level ❤❤❤❤❤❤
Thanks☺️❤️
Dada ek no ❤❤❤
1 no dada❤❤❤
Love from karwar❤❤❤
Awaj change zalay JK dada tumcha
ya vlog madhe, hats off to your dedication
Hey Thanks☺️🙏 JKV family is my motivation❤️
Bhau tujha drone ragister Kel ahe ka ?
खूप छान आहे दादा🎉🎉❤
Jkv very very super video 😊
Thanks☺️🙏
Nice
Mast👍💯
2.15 to 3.... Music ❤❤❤❤❤❤❤❤❤ te tujhyach videos sathi banlela ahe asa vatata.. place jeevan music best buddies dron shots ek no combination ❤❤❤❤❤
Khup Chan bhau ❤
No words ❤
खुप भारी video
Good presentation 🎉🎉
Thank you 😍
लवकरव दूसरी Trip होऊदे दादा ❤️🥹
Yes😍👍
राम कृष्ण हारी दादा
राम कृष्ण हरी🙏🚩
Nice
Mast
1 number 🎉
Dada hotel ch nav nahi Sangital plz hotel name
Love from.... Islampur ❤
☺️❤️
खूप भारी ❤💫
1:54 just a small correction ....he Virupaksha temple nahi विठ्ठल मंदिर आहे ...
खुप छान हिडीओ होता दादा ❤
Superb😍
JKV Tours and Travels ??
Kadak
sound/ music khup loud ahe. instead of voice motha thewa
आतुरता संपली 💗
Euuu😍👍
Ram Ram मंडळी ❤
☺️❤️
Mast video❤
Thanks 🤗
हंपी पर्यटन करायचे आहे,कृपया कळवा काय करावयाचे आहे.
1 च नंबर दादा
Job karnaare amhi...😢. Avdhe firayla nahi bhetat amhala Jeevan.... Tuzhya Video madhun baghun gheu... 😊
Jkv brand 😊❤
🤩❤️
My Family ❤#jkvfamily✨
☺️❤️🙏
👌👌👌👍💓💓
Visa2explore harish Bali best travel and food blogger in india 👍🏻
1.. number..❤
😍❤️
❤👍👍
❤👍
❤❤❤
The same background music goes a long wayyyyyyyyyyyyyyyyyyyyyyy