भारतातील 18 लाख सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा पैसा लवकरात लवकर पैसा द्यावा,तसेच हे प्रकरण गेले 7,8 वर्षांपासून सुप्रीम कोर्टात चालु आहे तरी कोर्टाने ह्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोर गरीब जनतेच्या घामाचा पैसा लवकरात लवकर लोकांच्या बॅक खात्यात जमा करण्याचे आदेश संबंधितांना द्यावे ही कळकळीची विनंती.😊
बरेच जणांचे आमचे पैसे गुंतलेले आहेत,5-6 वर्षांच्या मुलींच्या लग्नासाठी दामदुप्पट योजनेत गुंतवलेले पैसे त्या मुली लग्न होऊन आई झाल्यात,काही RD जमा करणारे वाट बघून बघून वारले,एक मेकांच्या भरोष्यावर पैसे गुंतवले आणि नातेसंबंध वाईट झाले ,एकमेकात भांडणे ,मारहाण ,शिवीगाळ,रोजचे तमाशे चालू आहेत,गोर गरीबांचे कष्टाचे पैसे गुंतलेले आहेत
स्कीम घेउन येणार आपलाच कोणीतरी नातेवाईक असतो आपण भावनिक होऊन त्याचावर विश्वास ठेवतो, खेड्यातील लोक अशिक्षित असतात आणि मग एखादा दादा मामा भाऊ एजंट बनून येतात आणि फसवणूक होते.
Aamchi mavshi Teacher ahe tine yek scheme aanli hoti ....jya madhe mi Ani mazhya gharchyanch ₹20000 rupay budale....Ani ti dusryana refer karun profit madhe geli
आपण खूप चांगली माहिती दिली खूप खूप आभार🙏 आमचे दोन लाख गुंतलेले आहेत. मला कुठुनही माहिती मिळत नाही. आम्ही बॅंक अकाऊंट नंबर दिलेला आहे रक्कम जमा करण्यासाठी . या कंपनीने सर्व लोकांचे ईमानदारीने पैसे देऊन टाकावेत अशी अपेक्षा करते .
भाऊ आम्ही आमचे स्वतःचे पैसे गुंतवले नातेवाईकांचे गुंतवले मित्रांचे गुंतवले आणि आता जवळ काहीच नसल्यामुळे आम्ही वाट बघतोय निर्णयाची आज सात वर्षे झाल्यानंतर तरीपण कोणत्याही प्रकारचा अजून कोर्टाचा निर्णय लागत नाही
अहो पैसे टाकायचे कशाला? मी लहान होतो 8th 9th standard la तेव्हा आमच्या इकडे सगळे बोलायचे ह्या ग्रुप बदल अणि मी ऐकल्या ऐकल्या समजलो होते की हा फ्रॉड आहे. मी school मध्ये असतांना समजले होते मला. तुम्ही मोठे असून समजत नाही. काय बोलणार आता. त्या वेळी कोणाला सांगायला गेले ना तर इतका भरवसा होता की उलट चांगले सांगणार्योंचे तोंड बंद करायचे लोक. नेटवर्क मार्केटिंग हे सगळे फ्रॉड आहे.
हॅलो सर मी एक गरीब महिला साडीला फॉल लावून बिल्डिंग करून कसेतरी पैसे भरत होते आणि हा व्हिडिओ पाहिला असता मला असं वाटते तुमचे खूप धन्यवाद दिलासा देण्याबद्दल
आम्हाला blank cheque sign करुन citrus check inn एजेंट ने दिला विश्वास ठेवण्यासाठी ,तेव्हा मी ५०,००० रुपये fd केले, एजेंट म्हणाला जर कंपनी बंद झाली तर मी पैसे देइन आता तोंड लपवून जातो.
आपण अतिशय महत्त्वाची खाती बातमी दिलीत त्याबद्दल आपले आभार ज्यावेळी ही कंपनी आमच्या खोपोली गावात आली व ऐक ऑफिस घेऊन व्यवसाय सुरू केला होता त्यावेळी माझ्या मित्रांनी मला सांगितले की तू या मधे पैसे गुंतवणुक कर पण मी त्यामध्ये पैसे टाकले नाही त्यामुळे आज मी वाचलो धन्यवाद
महाराष्ट्रात शेअर बाजार आणि गुंतवणूक या सगळया गोष्टी च्या मोफत शिबिर शिकवण्या ठेवल्या पाहिजेत सगळ्या पक्ष्यांनी रक्तदान सही मोहीम या पेक्षा हे खूप गरजेचं आहे
43 K गेले. नातेवाईक एजन्ट होता खूप मागे लागला. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो म्हणाला पैसे गेले तर पैसे मी देईन म्हणाला. मी त्याला म्हटलं मी स्टॅम्प पेपर वर लिहून देतो ही कंपनी बंद पडेल पण तरीही गडी ऐकत नव्हता. बोल बच्चन द्यायला लागला मराठी माणूस आपल्या माणसाला साथ देत नाही वैगरे. आणि आता गडी म्हणतो मला मानसिक त्रास दिलातर पोलीस केस करेल.😂😂
संचायनी सेव्हन्ग इन्व्हेस्टमेंट pvt ltd कलकत्ता 1995 ला बंद झाली कोर्टात केस चालू आहे आज 27 वर्ष कोणताही न्याय नही मालक भुदेव सेन शिला सेन मरण पावले मुलगा सुदीप्त सेन जिवन्त आहे. बरेच प्रॉपर्टी पडून आहे. निकाल हीं नाही आणि पैसा नाही कधी न्याय मिळणार
सर एक असा व्हिडिओ बनवा की ज्यामध्ये आता आपण भरपूर स्कॅम पाहिले परंतु त्या संचालकांचा किंवा त्याच्या मालकांचं काय झालं ते काय करत आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये अशी त्यांच्यावरती काय कारवाई होते जर त्यांच्यावर ते कठोर कारवाई होत नसेल आणि त्यांना जर जामीन मिळत असतील तर तर आपली जनता ही नेहमी फसत राहणार यावरती एक व्हिडिओ बनवा प्लीज
सर कधीपर्यंत पैशांचा चालू होईल आमच्याकडे तर पैसे चे पावती वगैरे सर्व आहे कारण जेव्हा हे प्रॉब्लेम चालू झालेला तेव्हाच ते आमचं एकांत क्लोजिंग चा टाईम होता आणि त्याच महिन्यात ट्विंकल क्लब बंद झालं आम्हाला एक सुद्धा पैसे भेटले नाही व्याज पण भेटले नाही आणि व्याज एका टाईमचा एक वर्षाचा व्याज आमचा जे एजंट होता त्यांनी खाऊन टाकलं माझ्या सासऱ्याने ते पैसे माझ्या मुलांसाठी ठेवलेले अभ्यासासाठी 2016 ला आमचा आयकॉन क्लोजिंग होता आणि त्या टायमाला ते ट्विंकल क्लब बंद झालं अजून त्याचा काही पत्ता नाही आहे फॉर्म वगैरे भरायचं आहे की नाही काही आम्हाला कुठे माहीत नाही जर सर तुम्हाला माहीत असेल ऑफिस कुठे आहे प्लीज आम्हाला कळवा कोणीतरी सांगा मला ऑफिस कुठे चालू आहे जर फॉर्म वगैरे भरायचं असेल तर मी भरते
भावांनो २०१४ लाभावांनो 2014 ला मोदी सरकार आल्यापासून पॅन कार्ड क्लब पल्स ट्विंकल या कंपन्या बंद केल्या कंपन्या बंद करण्याचं कारण सरकारी बँका ठप्प होत्या बँकांमध्ये व्याजदर कमी होते वर्षाला म्हणून लोक पॅन कार्ड क्लब पॅन कार्ड क्लब पल्स ट्विंकल कल्पवृक्ष यामध्ये लोकपॅन कार्ड क्लब पल्स ट्विंकल कल्पवृक्ष यामध्ये लोकं इन्वेस्ट करत होते या कंपन्या फ्रॉड नव्हत्या बँकांचे व्यवहार चालण्यासाठी या कंपन्या बंद केल्या आहेत धन्यवाद
हि मूर्ख माणसे कोर्टाने निर्देश काय दिले किंवा सध्यस्थितीत काय नक्की सुरू आहे याचा अभ्यास न करता असे फालतू व्हिडिओ बनवतात रे. आणि आपण मुर्खासारखे बगत असतो.
Mi tumhala ajun mahiti deto twinkle star cha malkacha mulga Dubai madhe ahe Gaurav goenka Ani to Mumbai madhe pn swatche restaurant business chalvtoy Hitchki, bayroute, Rajdhani Ani dubai madhe pn hitchki che 2 restaurant ahe garibanche payse gheun tycha mulga dubai madhe aplya family brobr rahtoy
ते काय तुमच्या घरी आले होते काय पैसे गुंतवा म्हणून ... तुम्हाला अक्कल आहि का नाही ... त्यांचा काहीतरी धंदा बसला असेल म्हणून लागेच त्यांना दोष का द्यावा ... भीक मागणार बंद करा आणि कष्ट करा ...
भारतातील 18 लाख सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा पैसा लवकरात लवकर पैसा द्यावा,तसेच हे प्रकरण गेले 7,8 वर्षांपासून सुप्रीम कोर्टात चालु आहे तरी कोर्टाने ह्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोर गरीब जनतेच्या घामाचा पैसा लवकरात लवकर लोकांच्या बॅक खात्यात जमा करण्याचे आदेश संबंधितांना द्यावे ही कळकळीची विनंती.😊
ही बातमी सरकारला माहीत असून सरकार काहीच करत नाही सामान्य लोकांचे पैसे आहेत ते मिळायला पाहिजेत
विकलेलेली मालमत्ता आणि त्यातून आलेला पैसा लोकांना लवकरात लवकर परत करावा असे आदेश न्यायालयाने लवकरात लवकर काढावा ही विनंती.
Mala खूप वेळा Twinkle वाल्यांनी ऑफर दिले पण मला सुरवाीपासूनच शक होता त्यामूळे मी कधीच investment केली नाही आणि घरच्यांना ही करू दिली नाही..
आमच्या मागणीप्रमाणे रॉयल ट्विंकल स्टार वर व्हिडिओ बनवल्याबद्दल विषयचं भारी टीमला धन्यवाद...
Royal Twinkl V Citrce Ekach Aahe Ka??
@@kusumiyer8119 ho madam...
बरेच जणांचे आमचे पैसे गुंतलेले आहेत,5-6 वर्षांच्या मुलींच्या लग्नासाठी दामदुप्पट योजनेत गुंतवलेले पैसे त्या मुली लग्न होऊन आई झाल्यात,काही RD जमा करणारे वाट बघून बघून वारले,एक मेकांच्या भरोष्यावर पैसे गुंतवले आणि नातेसंबंध वाईट झाले ,एकमेकात भांडणे ,मारहाण ,शिवीगाळ,रोजचे तमाशे चालू आहेत,गोर गरीबांचे कष्टाचे पैसे गुंतलेले आहेत
Khar ahe 😢
स्कीम घेउन येणार आपलाच कोणीतरी नातेवाईक असतो आपण भावनिक होऊन त्याचावर विश्वास ठेवतो, खेड्यातील लोक अशिक्षित असतात आणि मग एखादा दादा मामा भाऊ एजंट बनून येतात आणि फसवणूक होते.
Aamchi mavshi Teacher ahe tine yek scheme aanli hoti ....jya madhe mi Ani mazhya gharchyanch ₹20000 rupay budale....Ani ti dusryana refer karun profit madhe geli
अगदी खर आहे
@@Rohit-ig4sjnatevaik
mc astat bhawa😂
@@uniquegames21 khar aahe dada
Khr aahe bhava
आपण खूप चांगली माहिती दिली खूप खूप आभार🙏
आमचे दोन लाख गुंतलेले आहेत. मला कुठुनही माहिती मिळत नाही. आम्ही बॅंक अकाऊंट नंबर दिलेला आहे रक्कम जमा करण्यासाठी . या कंपनीने सर्व लोकांचे ईमानदारीने पैसे देऊन टाकावेत अशी अपेक्षा करते .
सर्व गुजराती आणि मारवाडी..आणि आहेत आपले मराठी लोक फसायला तयार... financially educate होणे important आहे आपल्या माणसांनी..🙏🙏🙏
गुज्जू, मारू आघाडीवर आहेतच. पण मराठी पण सामील आहेत. मशरूम शेती, पर्ल्स, समृद्धी, एमू आणि कोंबडी "शेती", ज्ञानराधा सारख्या अनेक कंपन्या मराठी होत्या. 👺
मराठी कंपन्या नाहीत का? त्यांचे आदर्श मारू आणि गुज्जू आहेत.
भाऊ आम्ही आमचे स्वतःचे पैसे गुंतवले नातेवाईकांचे गुंतवले मित्रांचे गुंतवले आणि आता जवळ काहीच नसल्यामुळे आम्ही वाट बघतोय निर्णयाची आज सात वर्षे झाल्यानंतर तरीपण कोणत्याही प्रकारचा अजून कोर्टाचा निर्णय लागत नाही
कधी मिळतील देव जाणे!😢 आमचे गुंतलेले पैसे निदान मुद्दल तरी मिळावी
अहो पैसे टाकायचे कशाला? मी लहान होतो 8th 9th standard la तेव्हा आमच्या इकडे सगळे बोलायचे ह्या ग्रुप बदल अणि मी ऐकल्या ऐकल्या समजलो होते की हा फ्रॉड आहे. मी school मध्ये असतांना समजले होते मला. तुम्ही मोठे असून समजत नाही. काय बोलणार आता.
त्या वेळी कोणाला सांगायला गेले ना तर इतका भरवसा होता की उलट चांगले सांगणार्योंचे तोंड बंद करायचे लोक.
नेटवर्क मार्केटिंग हे सगळे फ्रॉड आहे.
@@Cnt390Kay sangto? 😮
लालच बुरी बला है😂
@@Cnt390bhawa khup vede lok aahet 😅 aani old
lok mantat aatache mule vede aahet😂
पण सुरूवातीला वडिलांनी ठेवलेले बहुतेक १४% व्याजाने ४.५ लाख मिळाले पण नंतर मी स्वतःच्या नावावर ठेवलेले २५ हजार (व्याजानीशी) बुडले..😢
मैत्रेय कंपनी घोटाळा वर video बनवा सर please request आहे प्रथमेश सर.
धन्यवाद साहेब शोध लावा चांगला
हॅलो सर मी एक गरीब महिला साडीला फॉल लावून बिल्डिंग करून कसेतरी पैसे भरत होते आणि हा व्हिडिओ पाहिला असता मला असं वाटते तुमचे खूप धन्यवाद दिलासा देण्याबद्दल
असेच भरपूर फसलो आहोत आपण. आता सरकारी योजना असेल तरच ती खात्री करून घेऊन नंतरच गुंतवणूक करावी.
कंपनी चांगली होती.. लोकांचे पैसे पण वेळेवर भेटत होते . या किरीट सोमय्याने आपली काशी केली . आणि लोकांचे येणारे पैसे पण अडकले
प्लीज आम्हाला अशीच माहिती देत जा पैसे खाणाऱ्या राहिला बाजूला आणि आम्हाला लोकांची शिव्या खाव्या लागतात
मी 200000/भरल्याची पावती आहे पण पैसे परत मिळालेच नाहीत टेंन्शन वाढत चालले आहे ....!
आम्हाला blank cheque sign करुन citrus check inn एजेंट ने दिला विश्वास ठेवण्यासाठी ,तेव्हा मी ५०,००० रुपये fd केले, एजेंट म्हणाला जर कंपनी बंद झाली तर मी पैसे देइन आता तोंड लपवून जातो.
मुद्दल तरी मिळाली पाहीजे
माझे दोन लाख पन्नास हजार रूपये आहे
आपण अतिशय महत्त्वाची खाती बातमी दिलीत त्याबद्दल आपले आभार ज्यावेळी ही कंपनी आमच्या खोपोली गावात आली व ऐक ऑफिस घेऊन व्यवसाय सुरू केला होता त्यावेळी माझ्या मित्रांनी मला सांगितले की तू या मधे पैसे गुंतवणुक कर पण मी त्यामध्ये पैसे टाकले नाही त्यामुळे आज मी वाचलो धन्यवाद
साहेब अतिशय चांगल्या प्रकारे आपण माहिती दिली,धन्यवाद. ....खूप खूप आभार
महाराष्ट्रात शेअर बाजार आणि गुंतवणूक या सगळया गोष्टी च्या मोफत शिबिर शिकवण्या ठेवल्या पाहिजेत सगळ्या पक्ष्यांनी रक्तदान सही मोहीम या पेक्षा हे खूप गरजेचं आहे
आहेत पण कोणी संगणार नाहित कारणं मराठी माणूस माझ्यापुढे दसरा गेला तर?
Thnk u... Ya baddal update det Raha..🙏
43 K गेले. नातेवाईक एजन्ट होता खूप मागे लागला. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो म्हणाला पैसे गेले तर पैसे मी देईन म्हणाला. मी त्याला म्हटलं मी स्टॅम्प पेपर वर लिहून देतो ही कंपनी बंद पडेल पण तरीही गडी ऐकत नव्हता. बोल बच्चन द्यायला लागला मराठी माणूस आपल्या माणसाला साथ देत नाही वैगरे. आणि आता गडी म्हणतो मला मानसिक त्रास दिलातर पोलीस केस करेल.😂😂
😅
😂
Great sir you give very important information. Thank you very much
Azun paryant nirnay zhala ki nahi muddal tari milala pahije
hi aapeksha aahey Amala thanks
धन्यवाद, साहेब लवकर शोध लावा व माहिती पुरवा
What is latest position of this case.pl details for,
RMP ( Chain Marketing ) ya Company cha pan scam cha video nanva na bhau ..
आपला विषयच भारी
आमची सुध्दा फसवणूक झाली आहे
वर्षानुवर्षे या स्पॉनजी स्कीम मधे लोक फसत आहेत पण तुम्ही शहाणे आणि सावध होतं नाही. हाव आणि लोभ.
नमस्कार साहेब माझे व माझ्या नातेवाइकांचे जवळ जवळ 5 लाख रुपये गंतवणुक केली आहे.मी एक गरीब माणूस आहे.
एजंट जवळचीच माणसं असल्यामुळे बरीच लोक फसली
सर ट्विंकल क्लब चे पैसे कधी पर्यंत भेटणार आहेत आमचे स्वतःचे पण पैसे आहेत आम्हाला खूप गरज आहे पैशांची सर
आम्ही 2011 ला शेवटला 1 लाख गुंतवणूक केली.2017 ला 2लाख भेटणार होते.भेटलेच नाही .आमचा एंजट होता.रमेश मोरे आणि रमेश ढोलम हे गोरेगावला राहतात .
Same here...only agent is our closed one,,, but amount is very less as we never invest high in private schemes...
संचायनी सेव्हन्ग इन्व्हेस्टमेंट pvt ltd कलकत्ता 1995 ला बंद झाली कोर्टात केस चालू आहे आज 27 वर्ष कोणताही न्याय नही
मालक भुदेव सेन शिला सेन मरण पावले मुलगा सुदीप्त सेन जिवन्त आहे. बरेच प्रॉपर्टी पडून आहे. निकाल हीं नाही आणि पैसा नाही कधी न्याय मिळणार
मी दीपक सुर्वे सव्वा लाख रुपये गुंतवणूक केली होती आमचे वय होत चाललेले आहेत पैसे लवकरात लवकर मिळावी ही विनंती
आमचे साडे सहा लाख रुपये आहेत ..... मुद्दल तरी मिळाली पाहिजे प्लीज विनंती आहे आम्हाला पैशाची खूप गरज आहे
सर एक असा व्हिडिओ बनवा की ज्यामध्ये आता आपण भरपूर स्कॅम पाहिले परंतु त्या संचालकांचा किंवा त्याच्या मालकांचं काय झालं ते काय करत आहेत. म्हणजे आपल्या भारतामध्ये अशी त्यांच्यावरती काय कारवाई होते जर त्यांच्यावर ते कठोर कारवाई होत नसेल आणि त्यांना जर जामीन मिळत असतील तर तर आपली जनता ही नेहमी फसत राहणार यावरती एक व्हिडिओ बनवा प्लीज
सर कधीपर्यंत पैशांचा चालू होईल आमच्याकडे तर पैसे चे पावती वगैरे सर्व आहे कारण जेव्हा हे प्रॉब्लेम चालू झालेला तेव्हाच ते आमचं एकांत क्लोजिंग चा टाईम होता आणि त्याच महिन्यात ट्विंकल क्लब बंद झालं आम्हाला एक सुद्धा पैसे भेटले नाही व्याज पण भेटले नाही आणि व्याज एका टाईमचा एक वर्षाचा व्याज आमचा जे एजंट होता त्यांनी खाऊन टाकलं माझ्या सासऱ्याने ते पैसे माझ्या मुलांसाठी ठेवलेले अभ्यासासाठी 2016 ला आमचा आयकॉन क्लोजिंग होता आणि त्या टायमाला ते ट्विंकल क्लब बंद झालं अजून त्याचा काही पत्ता नाही आहे फॉर्म वगैरे भरायचं आहे की नाही काही आम्हाला कुठे माहीत नाही जर सर तुम्हाला माहीत असेल ऑफिस कुठे आहे प्लीज आम्हाला कळवा कोणीतरी सांगा मला ऑफिस कुठे चालू आहे जर फॉर्म वगैरे भरायचं असेल तर मी भरते
अजून तरी अशा काही fraud MLM कंपनी लक्षात आल्यास सामान्य जनतेने वेळेत सावध होणे गरजेचे आहे ...
भावांनो २०१४ लाभावांनो 2014 ला मोदी सरकार आल्यापासून पॅन कार्ड क्लब पल्स ट्विंकल या कंपन्या बंद केल्या कंपन्या बंद करण्याचं कारण सरकारी बँका ठप्प होत्या बँकांमध्ये व्याजदर कमी होते वर्षाला म्हणून लोक पॅन कार्ड क्लब पॅन कार्ड क्लब पल्स ट्विंकल कल्पवृक्ष यामध्ये लोकपॅन कार्ड क्लब पल्स ट्विंकल कल्पवृक्ष यामध्ये लोकं इन्वेस्ट करत होते या कंपन्या फ्रॉड नव्हत्या बँकांचे व्यवहार चालण्यासाठी या कंपन्या बंद केल्या आहेत धन्यवाद
काहीही हां.... आणि अनाग्राम.. सहारा... मणिपाल... आर एम पी.. २०१४ अगोदरच बुडालेल्या... २००७-८ दरम्याने... RBI.. SEBI... Register नसतात या कंपन्या...
काहीही बोलत नाही ही सत्य परिस्थिती आहे
तुला काय दत्तक घेतलाय का भिकार गोयंका ने काय तर फेकू नको सगळे भिकार आहेत
2007 ty 8 cite limuzn hi pan campni banda padli tava amchy 6 lahk galy hi ashach campna yatat ani garb lokana lutun jatat
तू लेका शाळेतच नाही गेला..😂😂😂
सी यु मार्केटींग
उदय आचार्य
अंधेरी बद्दल पण एक विडिओ बनवा
माझे आणी माझ्यासोबत काम करत असलेल्या 8 लोकांचे 56-56 हजार रु अडकले आहेत
नमस्कार साहेब, माझे मुद्दल 72k आहेत रॉयल ट्विंकल मध्ये गुंतवणुक.
Shree swami samarth lavkarat lavkar gor garibanche pyashe milude 🙏
विषय खूप छान आहेत, पण आता व्हिडिओ बनवून काही फायदा नाही जेव्हा स्कॅम होत होते तेव्हा बनवायला पाहिजे होते.
❤
कोणीही टेक्स भरू नका जो पर्यंत पैसे भेटत नाहीत 🙏
आम्ही चागलेच फसलो कधी मिळायचे पैसै बरेच वर्ष झाले
लवकरात लवकर काही का होईना वाटप सुरू करावी🙏🙏🙏
माझे आणी वडिलांचे मिळुन 80 रुपये नाही मिळाले 😢
😂 फक्त 80 रुपये
आम्हाला आम्चे नातेवाईक लोक कमीशन साठी फसविले यार।
सध्याचा लेटेस्ट व्हिडिओ बनवा
कष्ट न करता श्रीमंत होण्याची स्वप्न 😂😂😂😂
खुपच त😢😢वर्षे झाली त जेवढे गुंतवणूक केलीत ते तरी मिळावेत
आमचे पिस्कधी मिळणार आनंदा सा
Sawant
0:00
9000000,Rupai ahet मिळणार कधी माहिती कळवा
M hi kalva mumbai
असे काम होतच राहतील ये इंडिया है .याहा पे बेवकुब लोगोकी कमी नहीं है. इस्लीये मेरा भारत महान है 😂😂😂😂😂
मी आहे भीमराव जालिंदर बाळशंकर सिट्रस रॉयल ट्विंकलच कलांट आहे मी माझ्या पैसे कधी भेटणार आहेत
When we will get our money back
अजून हि अशा स्कीम ची चलती आहे....कधी लोकं शहाने होणार.देव जानो 😮..सेबी ला एवढ्या उशीरा जाग कशी येते 😮😮😮
हा स्केम खुप मोठा होता 🤝
समृद्ध जीवन विमा याच्या विषयी एक व्हिडिओ
U are doing very good job
Bhai video Banaya Hai iske liye thanks Mera Paisa Itna fasa Hua Hai😢
मी शोभा जाधव आणि माझाभाऊ किशोर भोसले आमचे कमीत कमी सहा लाख भरलेले आहेतत
Tirumala tirupathi multistate co operative credit society kashi ahe kahi information bhetel तुमच्या reaserch varun khup manase kam kartat
रामचंद्र शेळके मी पण 50,000 गुंतवणूक केली आहे
From Hyderabad Telangana Approximately 30 lakhs Invested in Royal twinkle star clu b 30 Members are There
माझे 26 हजार रुपये आहे साहेब तेवढे काढून देया🎉🎉🎉
सुप्रीम कोर्ट मे केस चालू आहे . अपडेट काय आहे
RMP SCAM VAR VIDEO BANAVA SIR
Adkaleli rkkam kashi millvaychite sanga pls khup
हे खूप जुनं झालं आता नवीन अपडेट असेल तर , सांगा
I have invested in citrus company .can I get money?
आमचे पैसे आहेत त्यात आम्हाला परत मिळाले पाहिजे 🙏
आमचे 50000 आहेत 😢
कधी मिळतील पैसे दादा ह्यावर पण video बनवा plz
हि मूर्ख माणसे कोर्टाने निर्देश काय दिले किंवा सध्यस्थितीत काय नक्की सुरू आहे याचा अभ्यास न करता असे फालतू व्हिडिओ बनवतात रे. आणि आपण मुर्खासारखे बगत असतो.
Ya companimade 17000 adakle hote.....Bombay restorunt chowk satara yethe tyanch office hota....thethe jaun hujjat ghalun mileage lagle paise...paise tar milale pn nantar 4 divsani tethun royal twinkle star office gaya zale
Infinite beacon var pan video banva please
Sir 1998 madhye chalu zali hoti mi yat Kam kele ahe maze nashib changle ki mala dusara job milala tyamule mi pudhe interest ghetala nahi
Aray pan tu dusrya la dhandyala lavla ka?
Dada paise kadhi yenar aahe te sang 🙏
सम्रुध्द जीवन राहीलय सर
Twj कंपनी बाबत काही माहिती देऊ शकाल का?
माझे पाच लाख रुपये आहेत कधी मिळणार आहेत फार जरुरी आहे
Sir our 1lack rupees we invested but not get 10 years Over .
माझ्या घरचे लाखो रुपये या कंपनीत गुतवले आहे .....कधी मिळतील
When we will get money
Thanks 👍
Sun earth tiels ani roofit cement patre ya co. Cha 25 varshaa purvi cha ghotal var pl video banva a pl...
माझे हि पैसे आहेत ... पण त्या बदल काही माहिती मिळतं नाही आहे
Navin mahit kay ahe kay kadhi miltil paise
Sir आता 2024ला काय परिस्तीती आहे ते परत माहिती घेऊन विडिओ बनवा
Mi tumhala ajun mahiti deto twinkle star cha malkacha mulga Dubai madhe ahe Gaurav goenka Ani to Mumbai madhe pn swatche restaurant business chalvtoy Hitchki, bayroute, Rajdhani Ani dubai madhe pn hitchki che 2 restaurant ahe garibanche payse gheun tycha mulga dubai madhe aplya family brobr rahtoy
Tiwnkalche. Paise kadhi. मिळणार ते. सांगा
infinite beacon financial services khr aahe ka please reply
If
किती पैसे टाकले
कंपनी ची माहिती सांगितली तर बर
@@ganeshpawar7040 महिनायला 8 ते 10 टक्के व्याज देते
कधी बंद पडेल भरोसा नाही
सर मातृ भूमी मध्ये पन असाच घोटाळा झाला आहे
माझे पन पैसे आहेत
मीळणार का नाही माहिती घेऊन सांगा प्लीज
Don't expect much. Relax
ते काय तुमच्या घरी आले होते काय पैसे गुंतवा म्हणून ... तुम्हाला अक्कल आहि का नाही ... त्यांचा काहीतरी धंदा बसला असेल म्हणून लागेच त्यांना दोष का द्यावा ... भीक मागणार बंद करा आणि कष्ट करा ...
Atharav group cha pn fraud sang अणि AMP khopoli cha
धन्यवाद माहिती दिली
Prashant aagne var pan detail video banawa