मी येथे फोडणी दिलेली नाही , तेवढेच पोटात तेल कमी जाईल आमच्या म्हणून😂 राईची फोडणी फार छान लागते 👌🏻पण म्हंटलं बनविण्याची पद्धत वेगळी आहे ती दाखवावी, बाकी वरून फोडणी द्यायची की नाही ते आवडीप्रमाणे ठरवतील खवय्ये..!! मात्र, लागते फार छान ही फोडणी, मी येथे फोडणी देणे टाळले पन तुम्ही आवडी प्रमाणे फोडणी देऊन पदार्थाचा आनंद घेऊ शकता...!! नक्की करुन बघा 😊
"सुदक्षिणा" तुमच नाव किती छान आहे 🥰 हे नाव पहिल्यांदा वाचण्यात आल माझ्या 👌🏻 आणि खरचं खूप सोपी पद्धत आहे रेसिपीची, करुन बघा नक्की आणि कशी झाली होती तेही सांगा 🥰
Thank you so much प्राजक्ता तुमचे मनापासून आभार...!! मी जमेल तेवढ्या तुम्हाला आवडतील आणि सोप्या वाटतील अशा छान छान रेसिपी घेऊन येत राहीन...!! कौतुकाचे सर्वच भुकेले असतात, आणि त्याने मिळणार्या प्रोत्साहना मुळे हातून होणाऱ्या कामाला करण्यासाठी वेगळीच ऊर्जा मिळते, नवीन काही करण्याची इच्छा होते...!! तुम्ही केलेल्या कौतुकाबदल खूप सारे धन्यवाद प्राजक्ता ओक😊🙏🏻
ज्योत्सना सोनार खुप आनंद झाला तुमची कमेंट वाचून...!! Thank you so much 🥰 😍 माझ्या चॅनेल वर दिलेल्या प्लेलिस्ट वर एकदा नजर फिरवा एखादा पदार्थ आवडला तर नक्की करून बघा... तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात हे वाचून खरच खूपच छान वाटलं...!!🥰
नक्की कळवा आशा करते चव खूप आवडेल लातूर , उदगीर मध्ये बरेच ओळखीचे आहेत आता तुम्ही एक...!! तुम्हाला आणि इतर लातूरकरांना ह्या प्लेलिस्ट मध्ये अजून एखादी रेसीपी आवडते का बघा👇🏻 ruclips.net/p/PLy_532v8hhR7c7VrOrnIoPqSq0oTbnA1j&si=PLM3dn5ir5uPwE3m
तुमची कॉमेंट वाचून I feel proud to myself♥️🥰 thank you so much 🥰🥰🥰 माझ्या चॅनेलच्या प्लेलिस्ट मध्ये बघा अझून बऱ्याच रेसिपी आहेत. तुम्हाला कोणती आवडली तर करून बघा..!! तुमच्या कौतुास्पद शब्दांनी नव्या रेसिपी साठी प्रोत्साहन मिळाले.🙂🥰♥️ ही रेसिपी करून बघा हेल्दी, टेस्टी, आमच्या सगळ्यांची आवडीची मोमोज 👌🏻 ruclips.net/video/5nNiSNCWlGA/видео.htmlsi=1_QqDrHfOTCkov5- मोमोज चटणी 😋 ruclips.net/video/IfSgApgdWDQ/видео.htmlsi=y1gAdJwDJ3AdqI1s तुमची हो रेसीपी कशी झाली याची वाट बघते🥰 नक्की करून बघा🙂😊
Thank you so much 😊🥰 अनुराधा कुलकर्णी ♥️ ही रेसिपी तर कराच माञ प्लेलिस्ट वरील ही रेसिपी देखील ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल 👇🏻👇🏻 ruclips.net/p/PLy_532v8hhR5rlcoExaw3oB5J9jH_JQNh&si=INN8rqiTqhv5IQb1
अनघा तुमच्या दुसऱ्या कॉमेंटची वाट बघतेय की अप्रतिम छान झाली होती रेसिपी करताना देखील तेवढीच सोपी वाटली🥹 चॅनेलच्या प्लेलिस्ट वर पाहा अझुन काही रेसिपी आवडतात का..!! तुमच्या आवडीची प्लेलिस्ट बघाच पण, 3.58pm आज संध्याकाळच्या नाश्तासाठी काही आवडतय का पहा 🥰👇🏻 ही प्लेलिस्ट उघडून बघा 😃👇🏻 ruclips.net/p/PLy_532v8hhR5A-h2fjWm_epjAWedIwIQ6&si=qu-HDjfgBmrx1Rtw
मी सर्वात वरती सांगितले आहे कॉमेंट बॉक्स मध्ये कारण याचे 😂 मी येथे फोडणी दिलेली नाही , तेवढेच पोटात तेल कमी जाईल आमच्या म्हणून😂 राईची फोडणी फार छान लागते 👌🏻पण म्हंटलं बनविण्याची पद्धत वेगळी आहे ती दाखवावी, बाकी वरून फोडणी द्यायची की नाही ते आवडीप्रमाणे ठरवतील खवय्ये..!! मात्र, लागते फार छान ही फोडणी, मी येथे फोडणी देणे टाळले पन तुम्ही आवडी प्रमाणे फोडणी देऊन पदार्थाचा आनंद घेऊ शकता...!! नक्की करुन बघा 😊 धन्यवाद
Thank you so much☺️ Can we keep 2/3 plates together?? 👉🏻When you need to steam batter, it should get steam evenly. If you stack plates one on top of the other, the steam will not reach all of them equally; only the top plate will receive sufficient steam, and the batter won't cook properly. If you want to steam 2 or 3 plates at the same time and ensure they all get steam evenly, you should use a stand or other similar device. However, if you can manage with something flat and are okay with it, you can certainly do so. Otherwise, in my opinion, it would be best to steam one plate at a time for optimal results.
मला प्रश्न नीट समजला नाही, आत मध्ये म्हणजे बॅटर मध्ये की तयार ताटावर स्प्रेड करून फीलिंग/ स्टफ्फिंग म्हणुन म्हणताय? बॅटर मध्ये - बॅटर मध्ये खोबरे नाही माञ कोथिंबीर आहे 1.11 मिन. वर व्हिडीओ बघु शकता तुम्ही. खोबरे नाही टाकलेले त्याचे बारीक कण राहिल्यास बॅटर चरचरीत होईल. माञ यात हवे असल्यास थोडे नारळाचे दुध टाकून बघायला हरकत नाही माञ त्याचा गोडवा ताकाच्या चवीला मारेल जी की ह्या रेसीपीची खरी ओळख आहे, पण प्रयोग करायला मुळीच हरकत नाही 😅 स्प्रेड करून फीलिंग/ स्टफ्फिंग - असे म्हणत असाल तर as your wish तुम्हाला जसे आवडेल तसे सर्व्ह करून शकता ह्या ठिकाणी आवडी नुसार खोबरे व कोथिंबर दोन्ही टाकु शकतो आपण , मी दोन्ही टाकले माञ वरून 😊
😅हो मी येथे फोडणी नाही दिली, तेवढेच पोटात तेल कमी जाईल आमच्या म्हणून😂 राईची फोडणी फार छान लागते 👌🏻पण म्हंटलं बनविण्याची पद्धत वेगळी आहे ती दाखवावी, बाकी वरून फोडणी द्यायची की नाही ते आवडीप्रमाणे ठरवतील खवय्ये..!! मात्र, लागते फार छान ही फोडणी, मी येथे फोडणी देणे टाळले पन तुम्ही आवडी प्रमाणे फोडणी देऊन पदार्थाचा आनंद घेऊ शकता...!! नक्की करुन बघा 😊
आपन बॅटर वाफवायला ठेवले की त्याला पाण्याची वाफ लागायला हवी जर, आपन एकावर एक ताटे ठेवली तर वाफ सगळ्यांना लागणार नाही, फक्त वरच्या ताटाला लागेल, ते प्रॉपर बनणार नाही, जर एकाच वेळी 2 किंवा 3 ताटांना वाफ समान लागेल अस स्टँड किंवा ताटा व्यतिरिक्त दुसर्या आकाराच काही तुम्हाला चालणार पन प्लेन तुम्हाला काही दुसरे चालणार असेल तर तुम्ही नक्की तस करू शकता, अन्यथा माझ्या मते एकावेळी एकच ताट ठेवून करणे योग्य ठरेल...!!🙂😊 रेसिपी नक्की करून बघा 😊
धन्यावाद 😊🥰 पन एक आहे रवा खूप जास्त भिजवत नाही आपन फक्त वेळेवर जमेल तेवढा बारीक करून घेतोय त्यामुळे रवा पूर्ण टाकल्या ही जात नाही ज्यामुळे चरचरीत पणा येईल वडीला आणि रव्यातील आटून घट्ट होऊन येण्याचा गुणधर्म रेसिपीला बाईंडिंग देण्याचे काम करतो, गाळून उरलेल्या रव्याचा वापर दुसरीकडे करू शकतो, थालीपीठ, तिखट घावणे ईत्यादी. तेही वाया जात नाही. आपल्याला तो गाळणीतून खाली येऊच द्यायचा नाहिये त्याचे कमी प्रमाणात पाण्यात उतरलेले गुणधर्मच रेसिपीला बाईंडिंग देतात 🙂 तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा सांगा कशी झाली होती 🥰😊
मी येथे फोडणी दिलेली नाही , तेवढेच पोटात तेल कमी जाईल आमच्या म्हणून😂 राईची फोडणी फार छान लागते 👌🏻पण म्हंटलं बनविण्याची पद्धत वेगळी आहे ती दाखवावी, बाकी वरून फोडणी द्यायची की नाही ते आवडीप्रमाणे ठरवतील खवय्ये..!! मात्र, लागते फार छान ही फोडणी, मी येथे फोडणी देणे टाळले पन तुम्ही आवडी प्रमाणे फोडणी देऊन पदार्थाचा आनंद घेऊ शकता...!! नक्की करुन बघा 😊
Mast
योग्य टीप्स सहीत , शांतपणे , उत्तम रेसिपी सांगितली आहे . धन्यवाद आणि शुभेच्छा.
Thank you so much 😍🥰
😅😅
खुपच सोपी पध्दत सांगितली आहे. धन्यवाद ताई.
"सुदक्षिणा" तुमच नाव किती छान आहे 🥰 हे नाव पहिल्यांदा वाचण्यात आल माझ्या 👌🏻
आणि खरचं खूप सोपी पद्धत आहे रेसिपीची, करुन बघा नक्की आणि कशी झाली होती तेही सांगा 🥰
रव्या आईवजी मैदा घालून बघा ताई खूपच छान होतात एक चमचा मैदा घालावा खूप छान होतात
सुंदरच ❤❤ खुप सोपी पद्धत
खुप छान रेसिपी आहे, नक्की try करु ❤
♥️ thank you, चवीला पण छान होते , नक्की करा चव घेऊन सांगा मला आवडीलेली ना 😃
वेगळीच पद्धत आहे ही. नक्की करून पाहीन. धन्यवाद!
Thank you so much 😊🥰 हो नक्की करून बघा..!!
ह्य पद्धतीने पिठ वाया जाणार नाही. खरंच छान .
हो अगदी बरोबर 😊 Thank you so much @jayashreephanse♥️🥰
छानच सोप्पी पद्धत आहे आणि तुमची सांगण्याची पद्धत ही छान आहे (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)
Thank you so much प्राजक्ता तुमचे मनापासून आभार...!! मी जमेल तेवढ्या तुम्हाला आवडतील आणि सोप्या वाटतील अशा छान छान रेसिपी घेऊन येत राहीन...!! कौतुकाचे सर्वच भुकेले असतात, आणि त्याने मिळणार्या प्रोत्साहना मुळे हातून होणाऱ्या कामाला करण्यासाठी वेगळीच ऊर्जा मिळते, नवीन काही करण्याची इच्छा होते...!!
तुम्ही केलेल्या कौतुकाबदल खूप सारे धन्यवाद प्राजक्ता ओक😊🙏🏻
मी जर्मनीतून पहिले छान सुरळी वडी सुंदर👌👌 मला तुमचंय रेसिपी फार आवडता
ज्योत्सना सोनार खुप आनंद झाला तुमची कमेंट वाचून...!! Thank you so much 🥰 😍 माझ्या चॅनेल वर दिलेल्या प्लेलिस्ट वर एकदा नजर फिरवा एखादा पदार्थ आवडला तर नक्की करून बघा... तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात हे वाचून खरच खूपच छान वाटलं...!!🥰
खूप छान सोपी पद्धत दाखवली. धन्यवाद ताई. करुन पाहते.
Thank you so much deepali panse 😊🥰 नक्की करून बघा ♥️
खरंच सोपी पद्धत आहे ही ! खूप छान ! धन्यवाद ! 🙏
Thank you so much 🙂🥰 मनापासून आभारी आहे ❤️🥰
ताई तुम्ही सुरलीची वडीची अगदी सोप्पी पद्धत सांगितली आहे, मी नक्की करून बघीन
Thank you so much ताई ❤️🥰 नक्की करून बघा आणि मला कमेन्ट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली होती 😊...!!
खूप छान वाटली सुरळीच्या वड्याची पद्धत.
Thank you so much @Sanjayvaidya😊
वा छान..... खूप सोपी पद्धत आहे👍👍
Thank you so much सुष्मा 😊🥰 नक्की करून बघा खरच खुप सोपी आहे
Khup chhan sopi ritine sangitle
❤🌷🌷👏👏
स्वाती सुर्वे, thank you so much😊 करून बघा नक्की 🙂
Very Nice Thank You for Sharing this recipe
thank you so much @sharmileemayekar 😊🥰
मस्त रेसिपी .खूप सोपी पद्धत ..😊
धन्यवाद 🙂😊
अतिशय सुंदर पदत सोपी सुधा धन्यवाद
thank you so much🥰
खूप छान. सोपी पद्धत आहे, पण खोबरं व कोथिंबीर हे वरून न घालता वड्या गुंडळण्या पूर्वी त्यावर पसरले तर जास्ती छान लागतात. ट्राय करून बघा
हो सम प्रमाणात पसरवल्याने खरच प्रत्येक घासात चव 👌🏻😋 नक्की ट्राय करणार 🤟🏻 मी खाण्या आधीच इमॅजिन केलं नक्कीच ही एक छान पद्धत ठरेल प्लेटींग ची 🥰 धन्यवाद
छान सोपी पध्दत शिकवली नमस्कार
आभार धन्यवाद
thank you so much... तुमचे मनापासून धन्यवाद 😊
Farach chhan . Me suddha karun pahate.
मी करून पाहिल्या छान होतात.धन्यवाद.
wow thank you प्रतिक्रिया वेळात वेळ काढून कळवल्या बदल 🙏🏻😊
खूपच सुंदर नक्की करून बघेन मी लातूर जिल्हा तालुका उदगीर येथून पाहिलंय
नक्की कळवा आशा करते चव खूप आवडेल लातूर , उदगीर मध्ये बरेच ओळखीचे आहेत आता तुम्ही एक...!! तुम्हाला आणि इतर लातूरकरांना ह्या प्लेलिस्ट मध्ये अजून एखादी रेसीपी आवडते का बघा👇🏻
ruclips.net/p/PLy_532v8hhR7c7VrOrnIoPqSq0oTbnA1j&si=PLM3dn5ir5uPwE3m
खूप मस्त रेसीपी..छान सोपी पद्धत आहे
thank you so much @@sunitapatil♥️🥰
Wow mam khupch chan surlichi wadi mi nakki try Karin
Thank you so much Ashwini 😊🥰 नक्की करून बघा 😃
Very easy method...thank u
Thank you so much veena lotlikar 😊🥰 नक्की करून बघा..!!
खुप छान सोपी पद्धत करून पहानार आहे माझा आवडता पदार्थ
मग तर नक्कीच तुम्हाला तो करायलाही आवडेल आणि चवीला देखील ह्या पद्धतीनें नक्की करुन बघा 😊🥰
L अगदी सोपी पद्धत खुप छान त ताई😊
thank you thank you जयश्री तूमचे मनापासुन आभार 🥰
Mast khup. Sopi ani tiips pan dilyat Sobat Thanks
Thank you so much ❤️ tumhi karun bgha bghayla jevhdhi sopi vatali tevdhich sopi krayla dekhil vatel...!! 🥰
खरंच तुम्ही सांगितले तशा मी केल्या तर एकदम मस्त झाल्या होत्या. I feel proud of myself😊
तुमची कॉमेंट वाचून I feel proud to myself♥️🥰 thank you so much 🥰🥰🥰 माझ्या चॅनेलच्या प्लेलिस्ट मध्ये बघा अझून बऱ्याच रेसिपी आहेत. तुम्हाला कोणती आवडली तर करून बघा..!! तुमच्या कौतुास्पद शब्दांनी नव्या रेसिपी साठी प्रोत्साहन मिळाले.🙂🥰♥️
ही रेसिपी करून बघा हेल्दी, टेस्टी, आमच्या सगळ्यांची आवडीची
मोमोज 👌🏻
ruclips.net/video/5nNiSNCWlGA/видео.htmlsi=1_QqDrHfOTCkov5-
मोमोज चटणी 😋
ruclips.net/video/IfSgApgdWDQ/видео.htmlsi=y1gAdJwDJ3AdqI1s
तुमची हो रेसीपी कशी झाली याची वाट बघते🥰 नक्की करून बघा🙂😊
मस्त होतात या पद्धतीने माझ्या आतेसासूबाई आशाच करायच्या
त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला 🙂thank you...😊
खूपच सोपी पद्धत खूपच छान आयडीया
thank you @वंदना परब नक्की करून बघा 🥰♥️
खुप छान आणि सोपी पद्धत
Thank you so much 😊🥰 अनुराधा कुलकर्णी ♥️ ही रेसिपी तर कराच माञ प्लेलिस्ट वरील ही रेसिपी देखील ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल 👇🏻👇🏻
ruclips.net/p/PLy_532v8hhR5rlcoExaw3oB5J9jH_JQNh&si=INN8rqiTqhv5IQb1
खूप सोपी पध्दत आहे.मी बघते करून.
Thank you so much 😊 नक्की करून बघा ☺️
मी आता नक्की करुन बघणार आहे.अनघा जोग
अनघा तुमच्या दुसऱ्या कॉमेंटची वाट बघतेय की अप्रतिम छान झाली होती रेसिपी करताना देखील तेवढीच सोपी वाटली🥹 चॅनेलच्या प्लेलिस्ट वर पाहा अझुन काही रेसिपी आवडतात का..!!
तुमच्या आवडीची प्लेलिस्ट बघाच पण, 3.58pm आज संध्याकाळच्या नाश्तासाठी काही आवडतय का पहा 🥰👇🏻 ही प्लेलिस्ट उघडून बघा 😃👇🏻
ruclips.net/p/PLy_532v8hhR5A-h2fjWm_epjAWedIwIQ6&si=qu-HDjfgBmrx1Rtw
So nice video Thank you so much Tai
thank you so much @vasundhradevane🙂🥰♥️
Khup chan jhalya sangnayachi method khup sopi ani sadhi
Thank you 😊
नक्की करून बघणार छान दिसत आहेत❤
आठवणीने सांगा कशी झाली होती🥰thank you🙂
Khoop chan
खूप छान सोपी पद्धत मी कधीच बनवलेली नाही आहे एकदा खाल्लेली फक्त
बनवून बघा तुम्हाला बनवताना पण सोपी वाटेल नेहमी बनवायला आवडेल 🥰 आणि चविला देखील👌🏻
खुप छान माहिती दिली..🙏
Thank you so much 😊🥰
खुप छान पद्धत
स्वाती गाडगीळ 😊 मनापासुन आभार तुमचे 🥰
Khup chan trying
@seelaumhel Thank you so much 😊🥰
खूप छान नक्की करून बघेन 🎉
Thank you so much ☺️
छान व सोप्या करापला बिना कटकट
😂😂 हो अगदी बरोबर... धन्यवाद
खूप खूप छान
Thank you so much 😊🥰
Khupchsnzaliyasuralichya vadya madtch🎉🎉🎉🎉🎉🎉shubhdakhole🎉🎉😢😢😢😢
😅 Thank you so much
Ranjana, सुरळीच्या वड्या मस्त❤
Thank you so much♥️🥰 Sushma tai♥️
छान.
Thank you so much 😊🥰
छान व सोपी आहे रेसीपी 👌👌👌
धन्यवाद 🙏🏻 मनापासून आभार 🥰
उत्तम अति उत्तम
Thank you for this words😅👌🏻 उत्तम अति उत्तम.... मला वाचून खूप छान वाटले मोजके पन वाचून स्मित हस्य आले चेहर्यावर 😊❤️
खूप छान खमंग.सचलळीवडीआवडली
मनापासून धन्यवाद 😊🥰
Khupach Chan banavali vadi dhanyvad
Easy recipe.thanks tai
Keep watching, thank you so much 😊🥰
Very Nice 👍👍👌👌
Thank you so much प्रमिला 😊🥰 नक्की करून बघा तुम्ही 😊
Khup chan zatpat recipe.
thank you so much 🥰😊
सोपी पद्धत ❤
Thank you 😊
Very good tips🎉🎉
Thanks a lot
मस्त सोप्पी कृती
thank you 😊
मी पण नक्कीच करून बघणार आहे 11:26
Thank you so much अल्का नक्की करुन बघा आणि सांगा कशा झाल्या होत्या 😊🥰
chhan sopi padhhat
Thank you so much 🙂
छानच
Thank you वेंगुर्लेकर🥰
Mast
thank you devyani🥰 चॅनेल वरील अझुण कोणती रेसिपी आवडल्यास करून बघा नक्की🥰
छान mast
thank you so much @urmilamalgaonkar🙂🥰
नक्की करून बघेन.छान
नक्की करुन बघा, सांगा मला कशा झाल्या होत्या वड्या 😊thank you so much 🥰
Khobre v kothimbir vadivar ch ghalun surli karavi.
@@mohinibacholkar1499 ha Stuffed surli sarkhi👌🏻 next time nkki..!!
Mast chan
Thank you so much @MadhurI♥️ 😊🥰
Masta.khup soppi padhat.
Thank you ☺️
खूप छान!
Thank you so much @indirakalke🥰
Mast, very simple tasty😋receip, Thank you❤
thank you so much 😊
मस्तच
thank you so much @meeraayare🥰😊
Rawa tumhi galun ghetla. Mag to taklach ka??
9:39 👈🏻 video punha play karun jr 9.39 min. Vr pahilit Tr tyamdhye mi he sangitlele aahe ki tyache ekach karan pitala binding chan yete, aapn ethe pith na shijavta, direct patal pithala vafavto asha veli Vadi jast perfect bananyasathi vaparla aahe na vaprata dekhil Vadi hote pn jast perfect Vadi yenyasathi vaprlat Tr uttam...!! Rawa Vaprun aani na Vaprun krun pahilya nanatr ha fark janavto, tip samjun Vaprun bgha, galun kadhun taklela Rawa sobtchya sahityatil jadsar kan fekun na deta bajula kadhun reuse kru shakto aapn chila, Thalipith, instant dosa yapeki kashathi...!! Mi te chilla krtana vaparle hote...!! 😊 Krun bghitlya tr kashya jhalya hotya kalvayla visru nka☺️
Khup chan
thank you so much🥰😊
Waa mast
thank you so much 🥰😊
Chan .Microwave var keli tar chalel ka ?
Thank you😊
Kahi Microwave mdhye idali maker yete jya mdhye steam var kele janare barech padarth banu shaktat, te asel tr microwave mdhye dekhil hoil, matr kmi pramanat asel Tr thik aahe, jast aslyas khup jast vel jail, karan pahili batch kadhlyashivay dusri lau nahi shknar karan bhande ekch aahe, matr Steamer mdhye gas var kelyane vegveglya tatanmdhye eka-mago-mag patakan karne shakya aahe...!! Sope vatat aslyas microwave ha dekhil paryay nivadnyas kahihi harkat nahi🙂.
Khup 👌
Thank you Shubhada sawant ताई 🥰
रंजना ताई, वरून फोडणी नाही का? प्लीज. ..👌👌 रेसिपी
मी सर्वात वरती सांगितले आहे कॉमेंट बॉक्स मध्ये कारण याचे 😂 मी येथे फोडणी दिलेली नाही , तेवढेच पोटात तेल कमी जाईल आमच्या म्हणून😂 राईची फोडणी फार छान लागते 👌🏻पण म्हंटलं बनविण्याची पद्धत वेगळी आहे ती दाखवावी, बाकी वरून फोडणी द्यायची की नाही ते आवडीप्रमाणे ठरवतील खवय्ये..!! मात्र, लागते फार छान ही फोडणी, मी येथे फोडणी देणे टाळले पन तुम्ही आवडी प्रमाणे फोडणी देऊन पदार्थाचा आनंद घेऊ शकता...!! नक्की करुन बघा 😊
धन्यवाद
Chhan mast
thank you 😊
11:02
11.2 ? माझ्या whatsapp चॅनेलची लिंक whatsapp channel:👇🏻 whatsapp.com/channel/0029VaNlV2mDzgTAAXDqi83o
खोबरं आणि कोथिंबीर आतमध्ये टाकून करून पाहा छान लागतात
नेक्स्ट टाईम नक्की अपेक्षा ताई 🥰
सुंदर 👌👍
Thank you so much❤️🥰
Hello... Nice and easy method 👍 can we keep 2/3 plates together??
Thank you so much☺️
Can we keep 2/3 plates together??
👉🏻When you need to steam batter, it should get steam evenly. If you stack plates one on top of the other, the steam will not reach all of them equally; only the top plate will receive sufficient steam, and the batter won't cook properly. If you want to steam 2 or 3 plates at the same time and ensure they all get steam evenly, you should use a stand or other similar device. However, if you can manage with something flat and are okay with it, you can certainly do so. Otherwise, in my opinion, it would be best to steam one plate at a time for optimal results.
@@HomeCookRanjana hey dear thanks alots for writing in details... Much appreciated🙏😊❤
Sure I will follow your one plate method... No risks 👍
@@manishaogale1972 😊It's my pleasure❤️. I'm sure the dish will turn out great when you make it as well.
@@HomeCookRanjana yes👍
सोप्पी पध्दत
धन्यवाद 🙂😊
खुप सोपी पध्दत! धन्यवाद!
thank you 😊
Mastch tai big like😊😊
🥹🥰😃 thank you 🥰
Chhan mustt
thank you 😊
Good
Thank you so much ❤️🥰
छान!
Thank you 😊
खूपच सोपी पद्धत आहे 👌👌👍
thank you 😊
👌👌
Thank you 🙂😊
Cooker made patele thavle ter ekdach hotat
अच्छा करून बघेन 🤟🏻🙂
Kiti mi. Thevayache
👍
Thank you so much 🥰
आत मध्ये खोबरे कोथिंबीर नाही टाकत का
मला प्रश्न नीट समजला नाही, आत मध्ये म्हणजे बॅटर मध्ये की तयार ताटावर स्प्रेड करून फीलिंग/ स्टफ्फिंग म्हणुन म्हणताय?
बॅटर मध्ये - बॅटर मध्ये खोबरे नाही माञ कोथिंबीर आहे 1.11 मिन. वर व्हिडीओ बघु शकता तुम्ही. खोबरे नाही टाकलेले त्याचे बारीक कण राहिल्यास बॅटर चरचरीत होईल. माञ यात हवे असल्यास थोडे नारळाचे दुध टाकून बघायला हरकत नाही माञ त्याचा गोडवा ताकाच्या चवीला मारेल जी की ह्या रेसीपीची खरी ओळख आहे, पण प्रयोग करायला मुळीच हरकत नाही 😅
स्प्रेड करून फीलिंग/ स्टफ्फिंग - असे म्हणत असाल तर as your wish तुम्हाला जसे आवडेल तसे सर्व्ह करून शकता ह्या ठिकाणी आवडी नुसार खोबरे व कोथिंबर दोन्ही टाकु शकतो आपण , मी दोन्ही टाकले माञ वरून 😊
Mast khamag wadi
Thank you 😊
Phodni nahi keli ka
Koop chhan resipi aahe karun pahate
नक्की करुन बघा thank you...😊
Yummy 😋👌👌
Thank you ☺️😊
फोडणी शिवाय ?
😅हो मी येथे फोडणी नाही दिली, तेवढेच पोटात तेल कमी जाईल आमच्या म्हणून😂 राईची फोडणी फार छान लागते 👌🏻पण म्हंटलं बनविण्याची पद्धत वेगळी आहे ती दाखवावी, बाकी वरून फोडणी द्यायची की नाही ते आवडीप्रमाणे ठरवतील खवय्ये..!! मात्र, लागते फार छान ही फोडणी, मी येथे फोडणी देणे टाळले पन तुम्ही आवडी प्रमाणे फोडणी देऊन पदार्थाचा आनंद घेऊ शकता...!! नक्की करुन बघा 😊
ताटे एका वर एक ठेवली तर चालेल का?
आपन बॅटर वाफवायला ठेवले की त्याला पाण्याची वाफ लागायला हवी जर, आपन एकावर एक ताटे ठेवली तर वाफ सगळ्यांना लागणार नाही, फक्त वरच्या ताटाला लागेल, ते प्रॉपर बनणार नाही, जर एकाच वेळी 2 किंवा 3 ताटांना वाफ समान लागेल अस स्टँड किंवा ताटा व्यतिरिक्त दुसर्या आकाराच काही तुम्हाला चालणार पन प्लेन तुम्हाला काही दुसरे चालणार असेल तर तुम्ही नक्की तस करू शकता, अन्यथा माझ्या मते एकावेळी एकच ताट ठेवून करणे योग्य ठरेल...!!🙂😊 रेसिपी नक्की करून बघा 😊
केली सुद्धा.... छान झाली होती....thanks
सर्व चाळून घेतल पाहिजे का
सर्व नाही फक्त रवा वाटून घेतलेले वाटण कारण त्याने चरचरीत पणा येईल वडीला. बाकी बेसन स्मूथ टेक्स्चर देते... 😊 नक्की करून बघा 🙂
रवा फुगल्या मुळे गाळणीतून खाली कसा पडणार.तो गाळणीवरच रहात आहे
बाकी कृती छान आहे
धन्यावाद 😊🥰 पन एक आहे रवा खूप जास्त भिजवत नाही आपन फक्त वेळेवर जमेल तेवढा बारीक करून घेतोय त्यामुळे रवा पूर्ण टाकल्या ही जात नाही ज्यामुळे चरचरीत पणा येईल वडीला आणि रव्यातील आटून घट्ट होऊन येण्याचा गुणधर्म रेसिपीला बाईंडिंग देण्याचे काम करतो, गाळून उरलेल्या रव्याचा वापर दुसरीकडे करू शकतो, थालीपीठ, तिखट घावणे ईत्यादी. तेही वाया जात नाही. आपल्याला तो गाळणीतून खाली येऊच द्यायचा नाहिये त्याचे कमी प्रमाणात पाण्यात उतरलेले गुणधर्मच रेसिपीला बाईंडिंग देतात 🙂 तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा सांगा कशी झाली होती 🥰😊