मृत्युलोकीं एक नगर त्याचे नाव पंढरपूर || अभंग || मराठी अभंग || काकड आरती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 405

  • @mayurraskar1628
    @mayurraskar1628 2 года назад +313

    प्रेमच करायचं असेल तर आई बापावर आणि त्या श्री हरीवर करा शेवटपर्यंत तेच साथ देतील ♥️

  • @swapnilbamhane9387
    @swapnilbamhane9387 2 года назад +271

    मृत्‍युलोकीं एक नगर त्‍याचें नांव पंढरपूर । तेथील मोकाशी उभा असे विटेवर । पुंडलिक भक्‍तराज शोभे चंद्रभागातीर । बोलती साधुसंत जिवा वाटे हुरहूर ॥१॥ तुम्‍ही संत मायबाप ऐवढा उपकार करा । न्‍या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा ॥२॥ मज नाही हातपाय डोळा पडली झापड । कर्ण हे बधिर झाले वाचा बोले बोबड । नाक मुख गळूं लागले लाळ आणि शेंबूड । श्‍वानापरी गती झाली अवघे करिती हाड हाड ॥३॥ साधुसंत मायबाप जे कां दयेचे सागर । भावाचे मुख्‍य स्‍थान भक्‍तीचें तें माहेर । तिहीं केले कृपादान मस्‍तकी ठेविला कर । माया मोह निरसली शुध्‍द झालें कलेंवर ॥४॥ भाव दिला मज सांगातें मार्ग दाविला निट । भ्रांति हे समूळ गेली दिसूं लागली वाट । नाचता प्रेमछंदे चालूं लागलों सपाट । एकाजनार्दनी पावलों पंढरी पेंठ ॥५॥

  • @mastiwithsharvil2987
    @mastiwithsharvil2987 2 года назад +46

    या अभंगात जो भावार्थ आहे तो समजावून घेणे आपल्या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचा अभिमान वाटलाच पाहिजे

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 2 года назад +54

    माऊली निःशब्द झालो आम्ही..किती सुंदर लिहलंय अंतर्मनातून जागृत व्हयला झालं माऊली खूप छान राम कृष्णा हरी😊😊👍👌☺️☺️

  • @tushargore5260
    @tushargore5260 14 дней назад

    सुंदर अभंग आणि सुंदर चाल अगदी संसारातून विरक्ती येऊन देवाच्या चरणी लीन लागावं अशी इच्छा जागृत होते.खूप

  • @latadhamale4057
    @latadhamale4057 3 месяца назад +7

    अभंग अतिशय अतिशय सुंदर गायला आहे आणि त्यातील अर्थ ही खुप छान धन्यवाद माऊली 🙏🙏 जय जय रामकृष्ण हरी 🙏 पुन्हा पुन्हा ऐकत रहावा असाच सुमधुर अभंग . 🙏🙏रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण

  • @rohitshirsekar8522
    @rohitshirsekar8522 2 года назад +44

    इंस्टाग्राम वर हे गाणं मी ऐकलं आणि या ठिकाणी मला गाणं भेटलं ♥️👏🏻

  • @prakashbade4517
    @prakashbade4517 2 года назад +31

    अप्रतिम आवाज आणि तेवढाच भारी पखवाद आणि तबला वाधन..

  • @sandyg6902
    @sandyg6902 2 года назад +55

    इंस्टाग्राम वरुन कोण कोण आले आहेत 😉😁 जय हरी ❤️🙏

  • @rajnandinipatil5800
    @rajnandinipatil5800 2 года назад +11

    भान हरपुन गेले........ नाचू लागले पाय
    खरंच काय गत होत असेल त्या वारीतल्या माझ्या वारकऱ्यांची.....!

  • @vikramtate44
    @vikramtate44 2 года назад +52

    खरच शब्द नाहीत.....अप्रतिम 🙏🙏🙏🙏 श्री विठ्ठल विठ्ठल

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 2 года назад +1

      जयजयपांडुरंगहरी

  • @sarthakkarankar3603
    @sarthakkarankar3603 2 года назад +49

    श्री प्रभू कृपा आहे
    आवाज,रचना,सहगायक,वादक...
    👏👏🙏👏🙌👏🙏

  • @kishorpatankar8157
    @kishorpatankar8157 Месяц назад

    जीवनाची खरी कहाणी काही ओळी मध्ये सांगितली त्या बद्दल लेखकाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. व गायकाचे हार्दिक अभिनंदन ❤❤❤

  • @yogeshbamane9223
    @yogeshbamane9223 2 года назад +9

    अप्रतिमच आहे, माऊलीच्या आवाज अगदी मन प्रसन्न झाले

  • @sagarmahale6647
    @sagarmahale6647 2 года назад +11

    आवाज ऐकून मन प्रसन्न झाले....जय हरी विठ्ठल

  • @harshalkadam7539
    @harshalkadam7539 Месяц назад

    मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर।
    विठोबा विराजे येथे मंदिरीं अद्भुत रूप।।
    प्रेमाभंगी उभा ठाकला त्रिभुवनी अवघा केला।
    संपूर्ण झाला कळस आमुचा वक्रतुंडाकृति झाला।।
    इंद्रायणीचे जळ वाळवंटीचे माहेर।
    भक्तांचा आधार हे पूर्ण ब्रह्म विठोबा।।
    तुका म्हणे उघडलीं द्वारीं पंढरीच्या वैकुंठीं।
    सांडिले अनंता पाशी गोडी राधिकेच्या घरीं।।

  • @mahindramidgule9871
    @mahindramidgule9871 2 года назад +10

    राम कृष्ण हरी ❤️🌹❤️🌹🙏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @mayankbavaskarbavaskar8246
    @mayankbavaskarbavaskar8246 2 года назад +23

    पुर्ण अभंग टाका माऊली

  • @dnyaneshwarnayakwal3226
    @dnyaneshwarnayakwal3226 2 года назад +8

    ह.भ.प. डिगांबर बुवा माथेकर यांचा मधुर असा अवाज राम कृष्ण हरी बाबा 🙏🙏

  • @sarngsawarkar6034
    @sarngsawarkar6034 2 года назад +7

    मृत्यू लोकी स्वर्गा चे अनुभव आणि हरी भक्ती अप्रतिम जसे अमृताचे प्राशन

  • @shivajigore2765
    @shivajigore2765 2 года назад +10

    कान तृप्त झाले खरचं 👍

  • @sachinnigal5229
    @sachinnigal5229 2 года назад +12

    अप्रतिम....खूपच गोड आवाज

  • @devgaikwad483
    @devgaikwad483 2 года назад +15

    मंत्रमुग्ध् करणारा आवाज 😇 जीवन जणू समृद्ध होतंय एकूण...🙏🏻

  • @mugalerohan8321
    @mugalerohan8321 2 года назад +19

    संपुर्ण अभंग टाका ह्या चालीत

  • @nimbalkarsurendra1818
    @nimbalkarsurendra1818 2 года назад +9

    जय हरि माऊली खरच खूप सुंदर गायन आहे पून्हा पून्हा ऐकावेसे वाटते

  • @ganeshkale940
    @ganeshkale940 2 года назад +9

    अप्रतिम 👌👌 आणखी आहे का खरंच खूप छान आहे...

  • @pradippatil9160
    @pradippatil9160 2 года назад +6

    🚩जय हरी माऊली🚩

  • @dnyaneshwargodse5538
    @dnyaneshwargodse5538 2 года назад +5

    राम कृष्ण हरी माऊली

  • @SunilKharat-te2zz
    @SunilKharat-te2zz 2 месяца назад

    जय हरी माऊली

  • @nitinvidhate3790
    @nitinvidhate3790 2 года назад +5

    रामकृष्ण हरि सुंदर

    • @user-vw9pp5il6b
      @user-vw9pp5il6b  2 года назад +1

      राम कृष्णा हरि 🙏😇🚩

  • @drrasane
    @drrasane 2 года назад +8

    गोड गायकी,🙏

  • @krishnagavali5250
    @krishnagavali5250 2 года назад +5

    राम कृष्ण हरी

  • @bkg8668
    @bkg8668 2 года назад +15

    खूप छान आवाज❤️

  • @nivrutisongire2017
    @nivrutisongire2017 2 года назад +6

    जय हरी माऊली आपण धन्य आहात मन प्रसन्न झाले🙏🙏

  • @tanajikawale8464
    @tanajikawale8464 2 месяца назад

    रामकृष्णहरी.... अतिशय सुरेख आवाज 🙏

  • @travelingloveromkar8854
    @travelingloveromkar8854 2 года назад +8

    खरच खूप सुंदर आहे एकूण खूप बर वाटलं

  • @nivruttipatil5109
    @nivruttipatil5109 2 года назад +5

    राम कृष्ण हरी माऊली🚩🚩🙏🙏अप्रतिम आवाज

    • @user-vw9pp5il6b
      @user-vw9pp5il6b  2 года назад +1

      खूप खूप आभार माऊली 🙏😇✨️

  • @arvindpashilkar3119
    @arvindpashilkar3119 2 года назад +5

    सुंदर परंपरा

  • @nagnathpittalwad7897
    @nagnathpittalwad7897 2 года назад +5

    छान छान माऊली

  • @tushardaware8436
    @tushardaware8436 Год назад +4

    खूप सुंदर पूर्ण भजन टाका माऊली 🙏👌

  • @chinmayraut3496
    @chinmayraut3496 2 года назад +7

    अप्रतिम काकड आरती

  • @sopaningle1115
    @sopaningle1115 2 года назад +7

    राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🙏🙏

  • @ramkrushnakale2075
    @ramkrushnakale2075 2 года назад +6

    रामकृष्ण हरी 🙏❤️

  • @ashishwankhade1853
    @ashishwankhade1853 2 года назад +25

    तुम्ही संतमायबाप एवढे उपकार करा।
    न्या मज तेथवरी दाखवा दीनांचा सोयरा ॥ 🙏💐
    • श्रीयुत दिगंबर बुवा यांना साष्टांग दंडवत. आपल्या आवाजाने साक्षात विटेवरचे आगर डोळयासमोर प्रकट होते. आपला आवाज ऐकला अन् दीनांच्या सोयरा भेटायला आला....!!💐💐😊

    • @somnathmane748
      @somnathmane748 2 года назад

      दादा पुर्ण आभग पाटवा लिऊण पाटवा

  • @vaibhavwaghmode6995
    @vaibhavwaghmode6995 2 года назад +8

    खूप खुप अप्रतिम...🙏

  • @rohinihembade8945
    @rohinihembade8945 Месяц назад +1

    अप्रतिम अभंग🙏🙏🚩🤩

  • @krishnagavali5250
    @krishnagavali5250 2 года назад +6

    अप्रतिम आवाज आहे

  • @rekhadevanandkhade2641
    @rekhadevanandkhade2641 4 месяца назад

    आवाज लय चाल शब्द अर्थ..निव्वळ अप्रतिम

  • @lohurajkabade4206
    @lohurajkabade4206 2 месяца назад +1

    जय हरी विठ्ठल

  • @tusharvakhte6772
    @tusharvakhte6772 2 года назад +30

    अप्रतिम आवाज 🙏 जय बाबाजी🙏

  • @bharatkhamble1391
    @bharatkhamble1391 3 месяца назад

    व्हा काय आवाज आहे अवज ऐकूनच नाचायला आवडत मला

  • @hariomjadhav6807
    @hariomjadhav6807 2 года назад +4

    🙏🙏... Ram Krishna Hari.. 🙏🙏

  • @ashokdigole2547
    @ashokdigole2547 2 года назад +6

    जय हरी विठ्ठल 🙏🙏

  • @Er.sharad_pund
    @Er.sharad_pund 2 года назад +8

    Hari Hari 🙏🙏🙏😍😍😍😍

  • @Dr_ankush_kate6269
    @Dr_ankush_kate6269 2 года назад +5

    खरच शब्द नाहीत ओ देवा तुमचे गुण गायला 🙏😊

  • @headshotgamers2561
    @headshotgamers2561 2 месяца назад

    ❤❤❤khup Sundar abhang ahe ha...mala khup avadato

  • @surajkallane6924
    @surajkallane6924 23 дня назад

    Bohot bohot badiy Bhajan gaya aap ne 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺

  • @rupeshchoudhari5844
    @rupeshchoudhari5844 2 месяца назад

    काय अभंग आहे मन प्रसन्न झाले

  • @minakshiswami4510
    @minakshiswami4510 2 месяца назад

    काशीराम बुवा एक नंबर आवाज

  • @SanjayJadhav-pi9jy
    @SanjayJadhav-pi9jy 3 месяца назад +1

    खूपच आवाज छान 🙏🙏

  • @ravindarahire8708
    @ravindarahire8708 2 года назад +13

    🙏मंत्र मुग्ध करणारे भजन, राम कृष्ण हरि 🙏

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 Год назад +1

    माउली जय जय राम कृष्ण हरी आवाज खुपच छान आहे हीतर दैवी देणगीच आहे एकवेळ कोणत्याही देवाला जाऊ नका पण घरातील आईबापांची चांगली सेवा केल्यानंतर पांडुरंगदेखील भक्तानां भेटायला येतो आणि तेथेच तो विटेवर ऊभा राहुन तोच भक्तांचा होवुन जातोच नां ! ! जय हरी विठ्ठल

  • @sushantpatil9951
    @sushantpatil9951 2 года назад +3

    राम कृष्ण हरि

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal9896 2 года назад +4

    👌जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩

  • @namdevparte1754
    @namdevparte1754 2 года назад +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @pushpanandanwar5932
    @pushpanandanwar5932 2 месяца назад

    जय जय पांडुरंग हरी 🌹🌹🌹🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @amarnathjadhav1257
    @amarnathjadhav1257 6 дней назад

    Ram kurshna Hari 🙏🚩

  • @sankalp2792
    @sankalp2792 2 года назад +4

    विठ्ठला माय बापा

  • @Pisalmaruti96k-vlogs
    @Pisalmaruti96k-vlogs 2 года назад +3

    जय जय राम कृष्ण हरी,🚩🙏

  • @rajwagh8765
    @rajwagh8765 2 месяца назад

    राम कृष्णा हरी 👏👏

  • @shahajipawar5002
    @shahajipawar5002 3 месяца назад +1

    Great

  • @surajkallane6924
    @surajkallane6924 23 дня назад

    Hary Krishna 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏☺

  • @Umakant__
    @Umakant__ 2 года назад +1

    खूप सुंदर मधुर आवाज कीर्तन मन प्रसन माऊली👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @user-bt9hd7hc6e
    @user-bt9hd7hc6e 2 года назад +4

    अप्रतिम

  • @CRAZY_001.
    @CRAZY_001. 2 года назад +4

    खुप सुंदर छान

  • @PrathmeshJadhav-fv8lt
    @PrathmeshJadhav-fv8lt 2 месяца назад +1

    ❤pahil prem

  • @mansarambawankar7375
    @mansarambawankar7375 2 года назад +4

    Hari Jay Jay Ram Krishna Hari

  • @rajratanmore615
    @rajratanmore615 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी 💫

  • @balukadam5580
    @balukadam5580 2 года назад +17

    अप्रतिम शब्द आणि आवाज. जय हरी 🙏

  • @SangitaBorhade-x4c
    @SangitaBorhade-x4c Месяц назад

    दादा छान
    🎉🎉❤🙏🙏🙏🙏🙏👌

  • @AnasahebGhavale
    @AnasahebGhavale 2 месяца назад

    हे ऐकून मन प्रसन्न झाले

  • @ravindrakatkar4494
    @ravindrakatkar4494 2 года назад +3

    अप्रतिम माऊली... राम कृष्ण हरी 🙏

  • @dhananjaygalande7606
    @dhananjaygalande7606 Год назад +2

    जय हरी

  • @rohitnaykode947
    @rohitnaykode947 2 года назад +4

    Waaa👏👏👏

  • @tushardaware8436
    @tushardaware8436 2 года назад +1

    खूप सुंदर 👌👌👌

  • @sotasty2340
    @sotasty2340 2 года назад +3

    Ram krishna hari🙏🙏🙏

  • @praveenkakatkar8858
    @praveenkakatkar8858 2 года назад +3

    खूप छान अभंग😘👍

  • @madhavrpatil3585
    @madhavrpatil3585 9 месяцев назад +1

    राम कृष्ण हरि🙏🙏💐💐

  • @RecipewithRohini1997
    @RecipewithRohini1997 Год назад +1

    Khup Chan

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 Год назад +1

    हरी हरी....❤️🙏🏼

  • @RajuSharma-xl6zd
    @RajuSharma-xl6zd 3 месяца назад

    Shree Radhe Radhe ❤❤❤❤ 0:35

  • @kailaskotwal5303
    @kailaskotwal5303 Год назад +2

    असे भजन ऐकण्यासाठी व कानाला आनंद देणारी आहे खूप खूप असे ऐकायला छान वाटते

  • @surajkallane6924
    @surajkallane6924 23 дня назад

    Jay shri padhurag Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺

  • @user-ku2gf2hy7o
    @user-ku2gf2hy7o 7 месяцев назад +1

    खूपच सुंदर. अभग आणि आवाज

  • @bhimrajjadhav6037
    @bhimrajjadhav6037 Год назад +1

    देव कळायला पूर्वजन्म पुण्य पाहिजे.

  • @jibhauthete6687
    @jibhauthete6687 Месяц назад

    इंस्टाग्राम वरती ऐकलं आणि इथे मिळालं

  • @balasahebgite5871
    @balasahebgite5871 2 года назад +4

    #अप्रतिम 💖💐

  • @baburaokhedkar8526
    @baburaokhedkar8526 2 года назад +3

    खरच खुप छान आवाज आहे.

  • @RajuSharma-xl6zd
    @RajuSharma-xl6zd 4 месяца назад

    Jai shree Radhe Radhe

  • @suryakantmemane1014
    @suryakantmemane1014 7 месяцев назад +1

    खरोखर अप्रतिम गायन माऊली !! मंत्रमुग्ध करणारा असा आवाज !! रामकृष्ण हरी माऊली !!