अंतरंग दशावताराचे | दशावतार कलावंत श्री.दाजी मुंडये यांची विशेष मुलाखत |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 57

  • @prasadkharat6001
    @prasadkharat6001 3 года назад

    खुप छान

  • @SUVARNALATTA
    @SUVARNALATTA 2 года назад

    कधी कधी देव अशी कलाकृती निर्माण करतो, आणि त्यांच्यासाठी काही अशा खास कामची निर्मिती करतो की ते काम फक्त त्याच व्यक्तीसाठी असते आणि तिच व्यक्ती त्या कामाला न्याय देते ,तसेच आपल हे काम तुमच्या अथक परिश्रमाने तुम्ही त्याच सोन केल. खुप खुप शुभेच्छा तुमच्या या प्रवासाला .तुमच नाव दाहिदीशामध्ये पसरत रहो हीच बाप्पा चरणी प्रार्थना 💐💐🙏

  • @babanparab3834
    @babanparab3834 2 года назад +1

    लय भारी दाजी साहेब

  • @siddhuvaradkar222
    @siddhuvaradkar222 3 года назад +4

    कूर्मदासाची वारी या नाट्य प्रयोगातील तुमची भूमिका खरच बघण्यासारखी आहे......ती भूमिका बघून अक्षरशः डोळ्यात पाणी येईल

  • @MeSiddheshgosavi
    @MeSiddheshgosavi 3 года назад +6

    कलाकार म्हणून जेवढी ही व्यक्ती भारी आहे तेवढीच समाजात वावरताना एक उत्तम आणि आदर्शवत माणूस म्हणून दाजी मुंडये ही व्यक्ती नेहमीच मनाला भावते..सदैव नम्र आणि सस्मित...आपल्या पुढील वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा आणि या पुढेही तुमच्या कलागुणांचा गौरव व्हावा आणि तुमच्या यश कीर्तीचे साक्षीदार आम्हाला होता यावे हीच श्री देव अमृतनाथा चरणी मनोमन प्रार्थना.तसेच या नाटकाचे लेखक श्री.अनिल गोसावी यांचेही मनःपूर्वक अभिनंदन 🌹🙏

  • @maheshsawant9193
    @maheshsawant9193 3 года назад

    खूप छान दाजी माऊली आपणास खूप साऱ्या शुभेच्छा भावी वाटचालीस 👏💐आणि प्रा.खानोलकर सर आपणास त्रिवार प्रणाम👏

  • @amitvengurlekar9108
    @amitvengurlekar9108 3 года назад +8

    दाजी ,खरच सुंदर! अप्रतिम !दशावताराचे अंतरंग उलगडून दाखवलेस अशा या खरंच गुणी कलाकाराचं मनापासून अभिनंदन

  • @prasadkharat6001
    @prasadkharat6001 3 года назад

    दाजी तुमची भूमिका अप्रतिम

  • @sankalpsalunke6656
    @sankalpsalunke6656 3 года назад

    भारीच

  • @deepakvishramnaik2668
    @deepakvishramnaik2668 3 года назад

    खूपच सुंदर शब्दात वर्णन करणे अशक्य

  • @shyamshegle4988
    @shyamshegle4988 3 года назад

    भावी वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा दाजी

  • @prakashtambe2822
    @prakashtambe2822 3 года назад +2

    सुंदर मुलाखत, यातून कलेच्या अभ्यासातून उत्तम कलाकार घडला जातो हा आदर्श नवोदित कलाकारांपुढे ठेवलात त्याबद्दल धन्यवाद. आपली कला अशीच उत्तरोत्तर बहरत जावो अशी गणेश चरणी प्रार्थना तसेच मुलाखतकार प्राध्यापक वैभवजी खानोलकर सरांना मानाचा मुजरा🙏🙏

  • @vijaysawant9308
    @vijaysawant9308 3 года назад

    खूप छान 🙏🙏

  • @malvanisanskruti
    @malvanisanskruti 3 года назад +1

    खूप छान कलाकार आहेत

  • @sankalpsalunke6656
    @sankalpsalunke6656 3 года назад

    मस्त

  • @pramodmanjrekar9904
    @pramodmanjrekar9904 3 года назад

    You tubmarfat daji tumche dashavtari natk KURMADASACHI VARI .hi vyaktirekha sakarun dashavatar ajaramar kelat.🙏🙏

  • @vaibhavdhuri6775
    @vaibhavdhuri6775 3 года назад

    Daji khupch Chan mi ha pryog 5 vela bgitla 🙏🙏🙏🙏

  • @omkarkhadapkar6004
    @omkarkhadapkar6004 3 года назад

    सुंदर

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 3 года назад

    1 no मुलाकत 🙏 छान

  • @prakashlabdeshridevibhagaw648
    @prakashlabdeshridevibhagaw648 3 года назад +4

    फार सुंदर माऊली सागीतले मनापासुन शुभेच्छु अभिनंदन सर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा श्री देवी भगवती दशावतार नाट्य मंडळ देवगड मुणगे-डोंबीवली यांस कडून

  • @AdvPDDesai
    @AdvPDDesai 3 года назад +1

    खरोखरच सुंदर मुलाखत. कितीही वेळा प्रयोग पाहिला तरी पुन्हा पुन्हा पाहात रहावा असे अप्रतिम सादरीकरण आणि सर्वात शेवटी जे आवाहन केल गेल ते अप्रतिम ज्याची सध्या गरज आहे. खानोलकरसरानी सुंदर मुलाखत घेतली. परत एकदा तुमचे सर्वांचे अभिनंदन आणि दाजी मुंडये तुम्हाला त्रिवार अभिवादन

    • @mahadevmundaye4658
      @mahadevmundaye4658 3 года назад

      देसाई साहेब मन:पुर्वक आभार

  • @sagarmestry425
    @sagarmestry425 3 года назад

    khupch chan....

  • @kishorkolge5574
    @kishorkolge5574 3 года назад +3

    दाजी अप्रतिम तू असाच पुढे जहात रहा तुझे मनापासून अभिनंदन

  • @tushardhuri5984
    @tushardhuri5984 3 года назад +2

    खुप भरी बोलस भावा

  • @parshuramparkar9400
    @parshuramparkar9400 3 года назад +1

    Ek number....

  • @rajendraparab7553
    @rajendraparab7553 3 года назад

    Apratim kaamgiri

  • @vedantarts3366
    @vedantarts3366 3 года назад

    अप्रतिम दाजी 👍👍👍👍

  • @nileshteli6682
    @nileshteli6682 3 года назад

    दाजी खुप सुंदर

  • @siddhuvaradkar222
    @siddhuvaradkar222 3 года назад

    दाजी मुंडये....खरच तुमी भारी आसास

  • @swarupsawant4903
    @swarupsawant4903 3 года назад +1

    खूप छान मुलाखत

  • @sonavadekaramit
    @sonavadekaramit 3 года назад

    अप्रतिम
    लाख लाख शुभेच्छा

  • @creativefarmer7066
    @creativefarmer7066 3 года назад

    Jay dashavtar

  • @harigosavi3918
    @harigosavi3918 3 года назад +1

    अतिशय सुंदर

  • @pradnyashetye4357
    @pradnyashetye4357 3 года назад

    Khup sundar!

  • @bhaukonakar2776
    @bhaukonakar2776 3 года назад +1

    लाख लाख शुभेच्छा सन्मानमय दाजी मुंडये

  • @siddhuvaradkar222
    @siddhuvaradkar222 3 года назад

    दाजी मुंडये चा कूर्मदास बघण्यासारखा आहे

  • @giteshkhanolkar
    @giteshkhanolkar 3 года назад

    अंतरंग दशावताराचे खूप छान उपक्रम...प्रहार डिजिटल आणि मुलाखतकार प्रा.वैभव खानोलकर यांना खूप खूप शुभेच्छा 💐 👍

  • @siddharthkojarekar9123
    @siddharthkojarekar9123 3 года назад +1

    Mast भावा दाजी मित्रा

  • @pravinparab3274
    @pravinparab3274 3 года назад

    सुंदर संकल्पना. दशावतार ही कोकणची ओळख आहे

  • @pradnyashetye4357
    @pradnyashetye4357 3 года назад

    Guni kalavanta che khup khup abhinandan!

  • @shankarsatardekar427
    @shankarsatardekar427 3 года назад

    Khanolakar sir khup chan mulakhat ghetat
    Ani daji sir apnas fudhil vatchalis khup khup shubhechha

  • @creativemrajesh
    @creativemrajesh 3 года назад

    अप्रतिम भुमिका सादर केली! आपण घेतलेली मेहनत भूमिकेतून दिसते! खुपच छान!

  • @dhakunathgosavi4177
    @dhakunathgosavi4177 3 года назад

    दाजी खुप सुंदर पुढील वाटचालीसाठी शुभेच्छ

  • @siddhuvaradkar222
    @siddhuvaradkar222 3 года назад

    या नाटकात मला पण एक तुमी छोटीशी भुमिका दिलेला त ..

  • @charudattadesai6628
    @charudattadesai6628 3 года назад

    दाजी.मुडये theGreat

  • @GaneshRawool
    @GaneshRawool 8 месяцев назад

    Sarv khot

  • @siddheshgawas8331
    @siddheshgawas8331 3 года назад

    प्रा.खानोलकर सर अतिशय सुंदर कार्यक्रमाचे आयोजन या अंतरंग दशावताराचे कार्यक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा...💐
    शुभेच्छुक - विलास गवस , झोळंबे

  • @namdevgawade1224
    @namdevgawade1224 2 года назад

    .

  • @pravinparab3274
    @pravinparab3274 3 года назад +1

    सुंदर संकल्पना. दशावतार ही कोकणची ओळख आहे