Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मस्त दाम् काका, खुपछान ,
रंगकर्मी बाळा भाट यांच्या भुमिका दाखवा
फारच इंटरेस्टिंग, खूप छान मुलाखत
अप्रतिम मुलाखत❤️
खूप छान मुलाखत. दामुकाका यांचे दिलखुलास बोलणे आणि वैभवजी यांचे मुलाखत घेण्याचे छान कौशल्य.... मुलाखतकाराकडून अलगद माहिती काढून घेण्याचे कसब.. मस्त!
Master Damu joshi sir! 🙏🙏🙏🙏🙏
हरिशंद्र गावकर यांची मुलाखत घ्या
सुंदर मार्गदर्शन. अनुभव श्रवणिय
पुढील मुलाखत सूर्यकांत राणे यांची होऊ दे आणि नंतर हरिश्चंद्र गांवकर. मामा मोचेमाडकर यांचे त्रिकुट....
1:03:03 स्पष्ट शब्द व अभिनय. मस्तच 👍
👌👌अतिशय छान मुलाखत, जुन्या जाणत्या कलाकारांचे दाखले, अशा कलावंताना शोधून मुलाखती दाखवा. नवीन सुद्धा कलाकाराना मार्गदर्शन घेता येईल
दामू जोशी म्हणजे अभिनय सम्राटच!त्रिवार सलाम !
वडगणेश येथील प्रसंग किती सालातील ?
प्रत्येक कलाकाराने दामूंच्या भाषणाचा अभ्यास आवर्जून करावा.
एकदम मस्त. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर.... अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत..... ❤️
अतिशय सुंदर मुलाखत ..
तुमची पण मुलाखत घेऊ लवकरच....🙏
कसला ध्यास कसला श्वास ...? सगळं काल्पनिक लोकांना फसवणारी पात्र कोणतीही असतात...
Kalpanik patre konati te sanga....? Tumchga manat ghruna ka nirman jhali , maya hi kalpanik asate ...tyach mayechya adhin jaun tumhi hi coment keli asavi...
दामू काका ऐक नंबर मस्त वाटल
Mast kaka saheb
खूप छान मुलाखत..
एक लाईक बनतोच 🔥🔥👍👍👍👍
एकदम चांगली मुलाखत स्पष्ट मतं योग्य मतं मांडली.
59:18
अतिशय चांगली मुलाखत काकांन बोरोबर बोलल्यासारखे वाटले
दशावतार कधी आला? पूर्वी कशा प्रकारे दशावतार होत होत? त्याकाळी लिखाण कशा प्रकारचे होते? दशावतार सुरुवात कधी झाली? कृपया हे प्रश्न विचारावे.
जोशि आण्णा बरं झालं बक्षीसांचे स्वरुप सांगुन एक मोलाचं मार्गदर्शन मिळाले.तुमच्या मुलाखतीला एक नाव सुचले मार्गदर्शन दशावताराचे
खरच काका चांगली मुलाखत दीली दशावतार कस कराव हे कलाकाराना पटवुन दिल
Kaka tumchya kalela koti koti pranam tumchya sarka kalakar melne ataa shakya nahi a smarniy tumchi kala aplyala srawan karayla milaly 🙏🙏🙏🙏🙏
khanolkar Saheb apla channel sampurna maharashtra paryant pochava , apratim mulakhat, Joshi saraana sunder "sangeetachi " uttam jaan aahe harmonium sobat ajun ek sangeet special episode / Interview kara pls. 🙏🙏🙏🙏🙏
Bhaskar vaidhya yanchi mulakhat ghya
Kaka tumcha rewanyanath mdhil ymdharm bhari tsa hone nahi punha Ani hari gawkrancha rewanyanath ajunhi mnala bhawto
श्री पप्पु नादोस्कराची मुलाखत ठेवा
Kaka tumhi kharach mahan kalakar ahat Karan tumche sarv video mi bghto mla khup avdtat
Aanand narvekar aani babali naik yachi mulakat ghya
Agadi khara bollat kaka
Pappu nandoskar yanchi mulakhat ghya
@PraharDigital.. या मुलाखतीसाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद.. आज खूप काही माहिती मिळेल प्रेक्षकांना पारंपारिक दशावतार ची...🙏🙏🙏🙏🙏🙏
अभ्यासु नामवंत जेष्ठ कलाकार श्री. दामू जोशी सर
मस्त दाम् काका, खुपछान ,
रंगकर्मी बाळा भाट यांच्या भुमिका दाखवा
फारच इंटरेस्टिंग, खूप छान मुलाखत
अप्रतिम मुलाखत❤️
खूप छान मुलाखत. दामुकाका यांचे दिलखुलास बोलणे आणि वैभवजी यांचे मुलाखत घेण्याचे छान कौशल्य.... मुलाखतकाराकडून अलगद माहिती काढून घेण्याचे कसब.. मस्त!
Master Damu joshi sir! 🙏🙏🙏🙏🙏
हरिशंद्र गावकर यांची मुलाखत घ्या
सुंदर मार्गदर्शन. अनुभव श्रवणिय
पुढील मुलाखत सूर्यकांत राणे यांची होऊ दे आणि नंतर हरिश्चंद्र गांवकर. मामा मोचेमाडकर यांचे त्रिकुट....
1:03:03 स्पष्ट शब्द व अभिनय. मस्तच 👍
👌👌अतिशय छान मुलाखत, जुन्या जाणत्या कलाकारांचे दाखले, अशा कलावंताना शोधून मुलाखती दाखवा. नवीन सुद्धा कलाकाराना मार्गदर्शन घेता येईल
दामू जोशी म्हणजे अभिनय सम्राटच!
त्रिवार सलाम !
वडगणेश येथील प्रसंग किती सालातील ?
प्रत्येक कलाकाराने दामूंच्या भाषणाचा अभ्यास आवर्जून करावा.
एकदम मस्त. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर.... अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखत..... ❤️
अतिशय सुंदर मुलाखत ..
तुमची पण मुलाखत घेऊ लवकरच....🙏
कसला ध्यास कसला श्वास ...? सगळं काल्पनिक लोकांना फसवणारी पात्र कोणतीही असतात...
Kalpanik patre konati te sanga....? Tumchga manat ghruna ka nirman jhali , maya hi kalpanik asate ...tyach mayechya adhin jaun tumhi hi coment keli asavi...
दामू काका ऐक नंबर मस्त वाटल
Mast kaka saheb
खूप छान मुलाखत..
एक लाईक बनतोच 🔥🔥👍👍👍👍
एकदम चांगली मुलाखत स्पष्ट मतं योग्य मतं मांडली.
59:18
अतिशय चांगली मुलाखत काकांन बोरोबर बोलल्यासारखे वाटले
दशावतार कधी आला? पूर्वी कशा प्रकारे दशावतार होत होत? त्याकाळी लिखाण कशा प्रकारचे होते? दशावतार सुरुवात कधी झाली? कृपया हे प्रश्न विचारावे.
जोशि आण्णा बरं झालं बक्षीसांचे स्वरुप सांगुन एक मोलाचं मार्गदर्शन मिळाले.तुमच्या मुलाखतीला एक नाव सुचले मार्गदर्शन दशावताराचे
खरच काका चांगली मुलाखत दीली दशावतार कस कराव हे कलाकाराना पटवुन दिल
Kaka tumchya kalela koti koti pranam tumchya sarka kalakar melne ataa shakya nahi a smarniy tumchi kala aplyala srawan karayla milaly 🙏🙏🙏🙏🙏
khanolkar Saheb apla channel sampurna maharashtra paryant pochava , apratim mulakhat, Joshi saraana sunder "sangeetachi " uttam jaan aahe harmonium sobat ajun ek sangeet special episode / Interview kara pls. 🙏🙏🙏🙏🙏
Bhaskar vaidhya yanchi mulakhat ghya
Kaka tumcha rewanyanath mdhil ymdharm bhari tsa hone nahi punha Ani hari gawkrancha rewanyanath ajunhi mnala bhawto
श्री पप्पु नादोस्कराची मुलाखत ठेवा
Kaka tumhi kharach mahan kalakar ahat Karan tumche sarv video mi bghto mla khup avdtat
Aanand narvekar aani babali naik yachi mulakat ghya
Agadi khara bollat kaka
Pappu nandoskar yanchi mulakhat ghya
@PraharDigital.. या मुलाखतीसाठी आपले मनःपूर्वक धन्यवाद.. आज खूप काही माहिती मिळेल प्रेक्षकांना पारंपारिक दशावतार ची...
🙏🙏🙏🙏🙏🙏