अखेर मविआचा फॉर्म्युला ठरला, ज्येष्ठ पवार झाले लहान भाऊ | MVA Seat Sharing Formula | AC3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 17

  • @NareshKamble-u8i
    @NareshKamble-u8i 3 часа назад +2

    नाना पटोले आणि संजय राऊत यांनी सबुरीने घ्यावे. शरद पवार साहेब जो तोडगा सांगितला तो ऐकला पाहिजे.

  • @SA-rq6us
    @SA-rq6us 8 часов назад +4

    Sharad Pawar saheban chya Power mule Maharashtrat MVA che Sarkar yenar .. Jai hind.

  • @साहेब_प्रेमी
    @साहेब_प्रेमी 8 часов назад +7

    राज ठाकरे , वंचित आघाडी , हाके, आजुन ती UP मधली मॅडम , हे सगळे महाराष्ट्र मधे bjp साठी महविकास आघाडी चे मत खाणार आहे त्या मुळे . माय बाप जनतेला नम्र विनंती आहे फक्त पंजा + मशाल + तुतारी = ह्याच निशानिवर बटण दाबा .

  • @मराठाशासन-फ2व
    @मराठाशासन-फ2व 7 часов назад +2

    लोकमत ला माझा प्रश्न आहे.. ही उद्धवसेना काय प्रकार आहे.. निवडणूक आयोगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव दिलंय आणि लोक शिवसेना ठाकरे गट असेही म्हणतात.. तुम्ही लोकमध्ये नक्की काय पेरताय.. अनावधानाने होत असेल तर नक्की दुरुस्ती करा... आणि हेतुताहा करत असाल तर आम्ही जनतेने लोकमतला निष्पक्ष पत्रकारिता म्हणून पाहावे की नाही हे तरी जाहीर करा.. कृपया लोकमतची जनामाणसातील चांगली प्रतिमा मॅनेज झालेल्या गोदी मीडिया प्रमाणे होऊदेऊ नका ही विनंती.

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 5 часов назад +1

    नाराज BJP चे उमेदवार ची वाट पाहत आहेत कारण त्यांच्याकडे उमेदवार मिळेना यांना..😢😢😢😢😢

  • @adin-Indian_
    @adin-Indian_ 6 часов назад

    काडी काका ची शेवटची निवडणूक😢😅😅😅

  • @bhujangraoshinde5432
    @bhujangraoshinde5432 8 часов назад

    O😊

  • @96KMARATHA-g8h
    @96KMARATHA-g8h 8 часов назад

    ना युत्या ना आघाड्या आता फक्त राज ठाकरे🦁🔥💯वर्रा फिरलाय मनसे ठरलाय 🚂✌️🔥💯#votefomns

    • @deepakshinde7347
      @deepakshinde7347 8 часов назад +2

      बिनशर्त पाठिंबा घुसला

    • @MS-mb7fm
      @MS-mb7fm 8 часов назад +2

      बिन शर्टचा यशस्वी प्रयोग नंतर आता या वेळी बिन पॅान्टचा सपोर्ट!
      😂😂

    • @96KMARATHA-g8h
      @96KMARATHA-g8h 7 часов назад

      @@MS-mb7fm तुमची तर चड्डी पण उरली नाही😂

    • @96KMARATHA-g8h
      @96KMARATHA-g8h 7 часов назад

      @@deepakshinde7347 ते कळलं तुला घुसला की घुसळवला

    • @entitytushar16
      @entitytushar16 2 часа назад +1

      Ghe 200 Bol Manse Utth Dupari Ghe Supari 😂😂😂 Bol BJP Ghete Tondat Mnse 😂😂 🤬🤬🤬​@@96KMARATHA-g8h